शेळीपालन Step-by-Step भाग१।शेळीपालनाच्या अपयशाची मुख्य कारणे। Main reasons for failure of Goat Farms
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- शेळीपालनाची सुरवात करताना, अनावधानाने आपल्याकडून काही मूलभूत चुका होऊन बसतात। अश्या चुका ज्याचे परिणाम आपल्याला कधी अगदी लगेचच दिसून येतात, किव्हा कधी कधी खूप वेळ गेल्यानंतर. पण सगळ्या नंतर एक गोष्ट मात्र नक्की होते आणि ती।म्हणजे नुकसान.
आपण नव्याने सुरुवात करताना नेमक्या ह्याच चुका करायच्या नाहीयेत आणि स्वतःला पुढे होणाऱ्या नुकसणापासून वाचवायचे आहे.
शेळीपालन Step-by-Step ह्या series मधील पहिल्या भागात तुमचं स्वागत आहे!
Very often when we decide to start a goat project we decide to visit a couple of existing projects. And most of the times, we tend to get over where with the enormity or the magnitude of that project. This overwhelming experience leads to a series of mistakes which might put you in a fix even before your project starts. In this first episode of शेळीपालन Step-by-Step we particularly talk about these mistakes that we need to avoid.
Nice
👌👌👌👌
Nice sir
Sumit sir very good direction
छान
खूपच छान माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
खूपच प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण माहिती. 👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
Atishay shudar sir
खूप छान माहिती दिलीत दादा
वेळ मिळेल तसं संपूर्ण playlist बघा म्हणजे व्यवस्थित कळेल
छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी आजित पवार रांजणी
Ok sir
माझ्याकडे तर शब्दच नाहित...तुमचे आभार मानन्यासाठी....खुप छान माहिती सांगता तुम्हि....धन्यवाद
चांगली सिरीज, शिक्षकदिना निमित्त मोठी भेट।
खूप छान माहिती आहे
खुप छान माहीती दिली
good v good sir
खुपच छान मार्गदर्शन केलात सर
Great work and thank you
Nice👍
Nice dada
Great initiative. Need of the hour.
Your sincere effort shows.
👍👍
Thanks a lot
Great! Thank you for sharing real practical things.
Waiting upcoming video
फारच छान सुमित साहेब,
फॉर्मुला घेयाचा नाही हे बरोबर आहे पण
मक्या ला पर्यायी feed कोणतं ठेवावं हे सुचवा
कारण मका आपल्या परिसरात कमी प्रमाणात होतो, आणि, आणि बाहेरून मागवणे त्याची प्रत, ट्रान्सपोर्ट याचा खर्च जरा जास्तच होतो
कामाचा फॉर्म्युला बद्दल आपण विडिओ मध्ये म्हणत आहोत.
बाकी मका तुम्हाला हिरवा चारा म्हणून वापरायचा आहे का वाळलेला चार म्हणून की खुराक म्हणून?
Dhanyavaad🙏
Nice information sir thanku
Khup chhan mahiti dilit shikshk dinachi mothi bheat dilit sir tumhi aamhala pahilyach shiris chi survat pan khup chhan 👍👍
Good morning Sumit Sir...
Good morning...
Khup khup subhecha ya series sathi sir👍👍khup chan video 👌👌
nice to see advt.in your videos,,,this channel will surely reach to great heights,,,best of luck
Very Nice information sir..
Mast sumit 👍 as always tu bhari aahes 🙏 Sumit tuzya lifestyle var pan vlog banavat ja so that people ll come to know the life at village on daily basis. It ll b helpful for people to think about village life in a practical way as u did.
Try करेन नक्की
@@Kalifornia30Farms 🙏🙏🙏
तुमचा व्हिडिओ पाहून ऊर्जा मिळते आहे. सर
तुमच्या विडिओ मार्फत खुप काही शिकायला मिळते ।। खूप खूप आभार सर
Mr. Sumit khup changla vatla .
Thank you sir... I'm graduate in agriculture..nd want to start goat farming...nd ur videos are really helpful for collecting the proper information..
मला विक्री व्यवस्थापन समजत नाही
सर मला शेळी पालन सुरु करायचा आहे त्यासाठी usmanabadi दुसऱ्या वेताच्या शेळ्या लागणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आसपास कुठे असतील तर आम्हाला कळवा
सर माझी खूप इच्छा आहे शेळीपालन कराव पन पूरेसी नाही माहिती नाही मि एक B com second year . चा विद्यार्थी आहे सर मि शेती फिड निवडली आहे मला जोडधंदा करायचा आहे पहिल्या वर्षी किती उत्पन्न मिळेल दूसर्या वर्षी किती उत्पन्न मिळेल सर्व माहिती द्या
नमस्कार. तुम्ही आमची शेळीपालन Step by Step ही series follow करा. सगळी उत्तरं आपोआप मिळतील. शेळीपालनाचा व्यवसाय कसा करता येईल ह्या बद्दल माहिती करून घ्या. सगळे विषय नेट समजून घ्या, मग तुम्हीच सांगाल पहिल्या वर्षी किती उत्पन्न होईल आणि दुसऱ्या वर्षी किती.
Sir cutting market la sarasari kiti weight cha bokad lagto?
आमच्या भागात 20 kg जिवंत वजन
@@Kalifornia30Farms thank you summit sir
Breed of goats suitable for Konkan region needs to be discussed with pros n cons vis a vis local breeds.
Other breeds suitable for our climate.
In 10+1 pattern what economics to expect in view of your experience.
Very good points. We will be precisely discussing these points.
चांगली सिरीज चांगले मार्गदर्शन करताय सर शेळपालना मधे चांगली वजनवाढ ,चांगली जात व विक्री व्यवस्थापन महत्त्वाचे आहे सर ,ब्लक बंगाल शेळी विषयी माहिती दया सर, Live सिरीज चालू केली तर बरे होईल सर धन्यवाद
Aamchaya sarkhaya navin survat करणाऱ्या व्यक्तीला महत्व ची आहे.हीमाहीती आहे.चागल काम करतात तुम्ही दा दा.
Eagerly waiting for the series .. try to add labour management topic and all the cost elements to ensure proper assessment of cost per animal and margin expected to turn it into a profitable business, what cud be the ROI or break even so new farmers dont wind up early and continue to do the good work.
Sir, चना भुसा व तूर भुसा काय रेट ने मिळू शकेल.
Sadhya availability kami asnaar. tyamule khup mahag milel. December pasun navin season suru hoil. tevha tumhi 10-12 rs madhye milayla hava
@@Kalifornia30Farms 10-12Rs. Per kg is too much expensive, project may not be feasible. In your kisan net resent interwiew answering hydraophonics , mentioned Rs 4 per kg dry fodder. sir, If land is limited, Q. How to make project feasible on purchased fooder. Please guide.
@@yashwantgavade7147 you will have to come and meet us for that. One cannot answer elaborately on such platforms.
@@Kalifornia30Farms Sure Sir. Thanks
U r looking like CHETESHWAR PUJARA.......😂😂
आपला kokanatil वातावरण शेळ्यांनसाठी पोशक आहे का? आणी साधारण कुठली काळजी घेतली पाहिजे?
ua-cam.com/video/wcrj-biLjhY/v-deo.html
तुमच्या प्रश्नांची उत्तरं ह्या विडिओ मध्ये तुम्हाला मिळतील
मि राजापुरचा आहे पण विक्री कशी करता येईल कींवा आपण विक्री साठी मदत करता का
सहजा अवास्तव अपेक्षा न ठेवता योग्य दर आकारल्यास प्राण्यांची विक्री करणं तसं कठीण नाही आहे। जेवढी स्थानिक पातळीवर विक्री कराल तेवढी शाश्वत बाजारपेठ राहील।
आम्ही आमच्या साठी व्यवहारीक दृष्ट्या योग्य असल्यास नक्की मदत करू
धन्यवाद साहेब
Maharashtra chya vividh jage nusar shed kase set up karayche hya var video banava
nakki
Next episode should be on which is the first animal. Shed, food
Yes. Certainly we will cover each and every topic
Sir kalifornia 30 ha kiti ekar madhe vasalela aahe
7.5
10 गबिन बकरी उस्मानाबादी कितने मे मिलेगी कय 65000 तो 70000 मे मिल सकती है क्या।
Much needed information. Not many channels share the truth and keep posting superficial videos. Your channel posts really nice and absolutely required information. Awesome 🤗
Keep posting such great videos 🙂
Nice...
where can I get dry fodder (chanabhusa,Gawar bhusa) from farmer in Raighad Maharashtra
Plz hwlp bhai
Try Kalyan Bazaar (Kon village) for the same.
@@Kalifornia30Farms Thanks.
Sir ek boya mic ghya tumi voice clear ani motha yeil
घेऊया हळू हळू
Sir sindhudurgatil goat market vishayi mahiti dya please
नक्कीच सांगू। पुढच्या व्हिडिओस मध्ये ही माहिती नक्क्की येईल
Ok sir
Dada wholesale marketing kashi karychi apla mal vyaparyna changlya darat kasa vikaycha ya baddal thodi mahiti sangan . Ani dhanyawad sir Khub Chan mahiti sangta tumhi🙏 happy teachers day sir
हो पुढे व्हिडिओस मध्ये ही माहिती नक्की येईल
सर तुमचा no भेटेल का.
9833654857
खूब उपयुक्त माहिती दिलीत. सिंधुदुर्ग मध्ये गावरान किंवा उस्मानाबादी मुक्त शेळी पालन करत असताना खरोखर कुठली वॅक्सीन देन गरजेच आहे? कारण धनगर समाज पारंपारिक शेळी पालन करत असताना वॅक्सीन करत नाही. यात रिस्क आहे का?
ह्याबद्दल आधीच एक विडिओ बनवला आहे. आपल्याकडे Ppr, et, hs आणि fmd ही vaccines गरजेची आहेत।
आणि ती सगळ्यांनीच करायची आहेत. न केल्याने रिस्क नक्कीच आहे।
Sir namskar; sheli khesakate kay karan asave mi tila enroflocian oral dile tari effect hott nahi
Kashya mule khesaktey he shodhnyacha prayatna kara
कमी पाण्यात येणारा चारा कोनसा... यावर vidio बनवा सर
ठिके आहे।
Sir kokankanya ya breed badal detail information dya
for e.g Max. height ani weight kiti asate, he breed kiti pilh dete, he breed sindhudurg sati suitable aahe ka
ho nakki deto
Sir Mumbai thikani surwatila kontya goat ni surwat keli pahije
तुम्हाला कोणत्या प्रकारची विक्री कारायची आहे त्यावर अवलंबून आहे
भोसलेजी, सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय तयारी केली पाहिजे.
पुढच्या विडिओ मध्ये हीच माहिती असणार आहे
नवीन शेळी पालन सुरु करताना ते कधी सुरु करावं कोणत्या जाती पासून करावं गाभण शेळी पासून करावं कि लहान पिल्लांन पासून सुरु करावं ।। शेळी खरेदी करण्या आधी काय तयारी करावी ।। जर ह्या बदल माहिती सांगितली तर खूप कामी येणार सुमित सर । plz ह्या बदल video बनवा
Nakki
तुमची समजुन सांगन्याची पध्दत खुप चांगली आहे.मी तुम्हाला सुवर्ण कोकण पासुन फॉलो करत आहे.मी 2 महिन्याचे बोकड घेऊन बोकड पालन सुरु करन्याचा विचार करतोय कटींग मार्कटसाठी.तर ते योग्य राहील का? याबद्दल मीहीती सांगा.
ह्यात पिल्लांची योग्य निवड व काटेकोर चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे राहील। पिल्लं एका विशिष्ट वेळातच बझारला गेली पाहिजेत। नाहीतर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होईल
गोचीड वरील उपाय सांगा सर
Butox च्या पाण्याने धुवून घ्या शेळ्यांना। 1 ltr ला 2.5ml ह्या प्रमाणात औषध बनवा
धन्यवाद सर
Sumit, सुंदर मार्गदर्शन. गाईंना पण हे बुटॉक्स लाऊ शकतो का गोचाडी साठी
@@shivajinalawade6128 होय सर. आणि thanks
Respected Sir,
10+1 Beetal ne surwat karat ahe mazi niwad khalil prmane ahe so please guidance me
1) 10 Beetal females
2) 2/4/ani 6 data madhe
3) velelya prteki 2 pile aslelya chi nivad
4) full height and length aslelya
Please mala guidance kara hi mazi niwad thik ahe ka khahi baddhal karavet???
Thanking you
Thanks & Regards
Shelle lm
Ahmednagar
Maharashtra
8975947012
प्राण्यांचे निवडीचे निकष बरोबर आहेत तुमचे।
विक्री व्यवस्थापन च्या दृष्टीने तयारी करा आणि मग सुरुवात करा
उस्मानाबादी शेळ्या (उस्मानाबादच्या) कोल्हापूर, गारगोटी च्या वातावरणात सेट होतील का?
होय। योग्य काळजी घेतल्यास नक्की होतील
कोकणात चारा म्हणून दशरथ घासाची लागवड करणे योग्य होईल का?
Plzzz Ripley
Sir tumchyakade kiti prani ahet ani annual income kiti ahe
विडिओ च्या सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे आमच्याकडे avg 200 प्राणी असतात. दार महिन्याच्या खरेदी विक्री करून ही संख्या सतत बदलत असते. आमचे निव्वळ वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी 7 ते 8 लाखापर्यंत राहते। वर्ष चांगलं असलं की हा आकडा वाढतो ही. ह्यावर्षी गणित थोडं वेगळं राहील.
Would very much like to visit your farm n interact.
I'm from Rajapur proper.
Certainly.you can visit the farm anytime with prior intimation
Nice