कढई मंद गॅसवर ठेवून गरम झाल्यावर आतल्या बाजूने फक्त एक लिंबाची फोड सगळीकडे फिरवून घ्यावी. धुवुन परत एकदा हीच प्रोसिजर रिपीट करा. नंतर विमबार वा डिश वॉशरने धुवा...!! कढई स्वच्छ...!!!🙂
मॅडम मला विचारायचं होतं की ही शुद्ध लोखंडाची कढई आहे का ? कारण मी आत्तापर्यंत ज्या कढई बघितल्या आहेत त्या सर्व WHITE ( पांढऱ्या ) होत्या. आणि मी जी कढई घेतली आहे तिला स्वच्छ केल्यावर लगेच गंज चढतो. काय करावे ?
हो ही लोखंडीच कढई आहे गंज चढू नये म्हणून याला एकप्रकारचं ग्रीसच कोटींग केल जात दररोजच्या वापरा नंतर ही कढई जर तुम्ही लिंबूने स्वच्छ केलात तर ही कढई सुध्दा पांढरी होते
मी दाखवल्या प्रमाणे कढई एकदा स्वच्छ धुऊन घ्या पुसून घ्या त्यानंतर भाजी बनवा भाजी बनवल्यावर लगेच दुसर्या भांड्यात काढा लोखंडी कढईमधल्या भाजीला वास येत असेल तर त्याची कारणे =: नवीन कढई व्यवस्थित स्वच्छ झाली नसेल गंज चढला असेल खूप दिवस ठेवलेली कढई व्यवस्थित स्वच्छ केली नसेल भाजी बनवून लोखंडी कढईतच भाजी बराच वेळ ठेवल्यामुळे सुद्धा भाजीला एक प्रकारचा वास येतो
ही प्रोसेस फक्त पहिल्यांदा करायची आहे रोजच्या वापरा नंतर कढई घासून पुसून घ्यायची आणि त्याला तेलाचा हात लावून ठेवायची आणि पुन्हा वापरते वेळी साबणाच्या हाताने धुवून घ्यायची
माझ्याकडे लोखंडाची कढई आहे मी खूप प्रयत्न केला आहे परंतु पातळ भाजी केली का भाजी खायची इच्छा होत नाही इतकी काळी होते म्हणून ते कढई वापरायची बंद केली आहे तरी मार्ग सांगा
खुप छान माहिती सांगितली...धन्यवाद..
धन्यवाद 🙏🏻
हीच माहिती हवी होती मला. खूप धन्यवाद!🙏🏻
Thank you
😢🎉😅
खूप छान माहिती सांगितली. अजिबात वेळ न घालवता तुम्ही अगदी एकामागून एक पटापट टिप्स सांगितल्या. Thank you ताई.🎉❤
Thank you tai 😊
Mala hich mahiti havi hoti khup chann mahiti dilit madam tumhi
Thank you
Khup Chan mahiti aahe
Thank you
Thank you
Khup chan aani mahiti purvak video please ashya ajun tips share kara
Thank you
हो नक्की
Khup Chan Mahiti Sangitli
Thank you
very nice information I like it🙏
Thank you
व्वा ! छान उपयुक्ट माहिती
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you
कढई मंद गॅसवर ठेवून गरम झाल्यावर आतल्या बाजूने फक्त एक लिंबाची फोड सगळीकडे फिरवून घ्यावी. धुवुन परत एकदा हीच प्रोसिजर रिपीट करा.
नंतर विमबार वा डिश वॉशरने धुवा...!!
कढई स्वच्छ...!!!🙂
Khup chan mahiti
Thank you
Kuph chan mahiti dili
Thank you
खुपच छान माहिती 😊
Thank you
baba
bhot mehnt 😳
इससे परफेक्ट बनता है
Kimmat kiti?mi 400 la ghetli.mahag bhetli ka mla?
Nahi... Price Barobar ahe
मला ही कढई 250 ला मिळली होती
तुमच्या कढईची साईज कदाचीत थोडी मोठी असेल
Very nice
Mam, pitambarine saf hoil Kay?
फक्त पीतांबरने नाही होणार संपूर्ण प्रोसेस करावीच लागेल
मॅडम मला विचारायचं होतं की ही शुद्ध लोखंडाची कढई आहे का ? कारण मी आत्तापर्यंत ज्या कढई बघितल्या आहेत त्या सर्व WHITE ( पांढऱ्या ) होत्या. आणि मी जी कढई घेतली आहे तिला स्वच्छ केल्यावर लगेच गंज चढतो. काय करावे ?
हो ही लोखंडीच कढई आहे गंज चढू नये म्हणून याला एकप्रकारचं ग्रीसच कोटींग केल जात दररोजच्या वापरा नंतर ही कढई जर तुम्ही लिंबूने स्वच्छ केलात तर ही कढई सुध्दा पांढरी होते
कढई स्वच्छ केल्यानंतर कापडाने पुसून घेऊन तेलाचा हात फिरवून ठेवा म्हणजे गंज चढणार नाही आणि वापरायच्या वेळेला कढई स्वच्छ धुवून वापरा
Pratek use nanatsr?
@@nutanrajpure1949
हो
Tumhi limbane kadhai swach keli pan limbu ambat aslyamule kadhaila ganj laganar nahi ka
लिंबू लावून धुवायची आहे
Video मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रोसेस केलात तर गंज चढणार नाही
❤
Mi lokhandi kadai madhe bhaji karte tar ek prakar chi smell yete bhaji madhe ani taste pan changli lagat nahi kay karan asel
मी दाखवल्या प्रमाणे कढई एकदा स्वच्छ धुऊन घ्या पुसून घ्या त्यानंतर भाजी बनवा भाजी बनवल्यावर लगेच दुसर्या भांड्यात काढा
लोखंडी कढईमधल्या भाजीला वास येत असेल तर त्याची कारणे =:
नवीन कढई व्यवस्थित स्वच्छ झाली नसेल
गंज चढला असेल
खूप दिवस ठेवलेली कढई व्यवस्थित स्वच्छ केली नसेल
भाजी बनवून लोखंडी कढईतच भाजी बराच वेळ ठेवल्यामुळे सुद्धा भाजीला एक प्रकारचा वास येतो
कढई khup vela gasli tari pan kala gele ch nahi
मी दाखवल्या प्रमाणे सगळी प्रोसेस करा
तरीही काळं जात नसेल तर पून्हा एकदा कांदा भाजुन सर्व प्रोसेस करा
खुप छान
Thank you
Mast
Mazya muline pan magvali ahet ashi kadhai bhandi baryach vela proses keli pan kalpat Pana Jat nahiye tumhi dilemma suchann dahnyavad
Thank you
Maza kadhalyala ganja lagala aahe toe kasa kadhawa?
कढई sand paper घासा जोपर्यंत गंज जात नाही
दररोज घासा आणि पुसून तेल लावून ठेवा
From were to purchase iron tawa not getting good curved heavy roti tawa
From local market
Hi process pratyekveli kadhai lagel tevha karavi lagel ka😢
ही प्रोसेस फक्त पहिल्यांदा करायची आहे
रोजच्या वापरा नंतर कढई घासून पुसून घ्यायची आणि त्याला तेलाचा हात लावून ठेवायची आणि पुन्हा वापरते वेळी साबणाच्या हाताने धुवून घ्यायची
Thanku so much dear
Pn bhaji kali padte
मी दाखवलेल्या पद्धतीने कढई पून्हा एकदा स्वच्छ करा म्हणजे भाजी काळी पडणार नाही
😅
मॅडम लोखंडी कढईत पातळ भाजी काळीच होती का
हो
पण भाजी बनवून लगेच काढून दुसर्या भांड्यात ठेवा म्हणजे ती काळी पडणार नाही
Khup Kali hotiy kahihi kel tr pn Kay fark hot nahi bhaji Kali hotiy
विडिओ मध्ये केलेली प्रोसेस पुन्हा एकदा करा
कांदाच का
कढई ची किंमत किती?
लोकल मार्केट मध्ये घेतला आहे 200 ला
माझ्याकडे लोखंडाची कढई आहे मी खूप प्रयत्न केला आहे परंतु पातळ भाजी केली का भाजी खायची इच्छा होत नाही इतकी काळी होते म्हणून ते कढई वापरायची बंद केली आहे तरी मार्ग सांगा
कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ लोखंडी भांड्यात केल्यावर दुसर्या भांड्यात लगेच काढावा नाहीतर तो पदार्थ काळा होतो
भाजी काळी झाली तरी चालेल पण ती शरीरासाठी चांगले असते थोडा रंग मध्ये बदल करून घेतला तर खूप खूपच चांगलं लोखंडी भांड्यात भाज्या काळात होतात
Bhaji Bansi ki dusrya Bhandyat kadun ghya