लोखंडी कढईमध्ये भाजी काळी होते...का? त्यावर उपाय काय? Lokhandi Kadhait Bhaji Kali Hote | Iron kadhai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • दामले उवाच भाग -522
    #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
    पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
    रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
    • रोजचे साधे वरण बनवण्या...
    एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
    • एरंडेल तेल अनेक रोग दू...
    संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
    • संध्याकाळी ७ नंतर भुक ...

КОМЕНТАРІ • 42

  • @deepalipednekar4104
    @deepalipednekar4104 8 місяців тому

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पितळेची भांडी आतून कशी स्व च्छ करायची याबाबत video बनवा pl. साबण वापरता येतो का?

  • @vedikaborse1622
    @vedikaborse1622 Рік тому +3

    सर तुम्ही जसे सांगत असे आम्ही सर्व फॉलो करतो पण सर मुलांच्या दिनचर्या बद्दल एखादा तरी व्हिडिओ बनवा.

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 Рік тому +5

    सुविनयजी नमस्कार अतिशय मौलिक माहिती दिली मलाही माझ्या मातोश्रींने एकदा असेच एक गुपित सांगितलें होते ती म्हणाली घरात भाजी चिरायला लोखंडी विळी किंवा सुरी अगदी नारळ खवायला सुद्धा वापर तवा कढई फोडणी साठीचे कढले ही लोखंडीच वापरत जा म्हणायची जेणे करून शरीराला लोखंड ( iron) पुरेसे मिळेल नवीन पिढीला अशा ज्ञानाची माहिती तरी मिळेल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

    • @vijayvadnere8097
      @vijayvadnere8097 Рік тому

      सर धन्यवाद लोखंडाच्या कढईत भाजी करण्याच्या उपयुक्त माहितीबद्दल. पण मातीच्या कपात दुधाचा चहा प्यायल्यानंतर साबण न लावता घासले व चांगले विसळून स्वच्छ केले तरी त्यावर दुसऱ्या दिवशी बूरशी येते.

  • @janhavijoshi2527
    @janhavijoshi2527 Рік тому +1

    चिंच जेवढी जुनी तेवढी औषधी आणि काळी पडत जाते ही उपयुक्त चिंच ही वापरत नाहीत काहीजण , का? तर आमटी काळी होते भाजीचा रंग बदलतो . रंग काय बघताय पौष्टीकता बघा अस सांगावेसे वाटते काहींना . असो ! वैद्यबुवा छानच अगदी खरे सांगीतलेंत तुम्ही .सादर नमस्कार

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 Рік тому

    नेहमी प्रमाणेच छान माहिती दिलीत आपण गुरुजी.

  • @lalitadabhade2518
    @lalitadabhade2518 3 місяці тому +1

    धन्यवाद माझी भाजी काळी झाली मी फेकून देणार होती पण तुम्ही सांगितल्यामुळे खूप छान लागले

  • @vasudhadake
    @vasudhadake Рік тому

    Khup khup dhanyawaad tumala kas kalat ki aamchya kaay samasya aahet

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Рік тому

    खुपच सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vasudhadake
    @vasudhadake Рік тому

    Khup madat hote tumchya knowledge chi mala

  • @vaishalinaik4471
    @vaishalinaik4471 Рік тому

    छान माहिती मिळाली गुरुजी.
    🙏 धन्यवाद.

  • @Anandachesecret
    @Anandachesecret Рік тому

    Dhanyavaad Guruji, atishay upyukt mahiti 👍👌🙏

  • @mayakulkarni6254
    @mayakulkarni6254 Рік тому

    Khup upayukta video...... Guru ji ritha powder chalate ka

  • @anuradhabhosle795
    @anuradhabhosle795 8 місяців тому

    Useful tips. Thank.

  • @om8306
    @om8306 Рік тому

    Very useful and practical information.

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Рік тому

    खुप उपयुक्त माहीती मीळाली धन्यवाद गुरुजी.

  • @sanjiwaninimbalkar6205
    @sanjiwaninimbalkar6205 Рік тому

    खूप छान माहिती काका🙏🙏

  • @abigailmoses0910
    @abigailmoses0910 Рік тому

    Khup chan thanks for sharing

  • @siddhivaidya667
    @siddhivaidya667 Рік тому

    Awesome thanks 🙏❤

  • @swatisahani3763
    @swatisahani3763 Рік тому

    Dhanyavad guruji 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @ssj8224
    @ssj8224 Рік тому

    छान माहिती दिलीत

  • @DeepaChalse
    @DeepaChalse Рік тому

    धन्यवाद गुरुजी ❤

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 4 місяці тому

    Beedachi bhandi mumbai made cst station cha baher. Kuthe miltil ka local market konala mahit asel tar plz comments made sanga plz reaply

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Рік тому

    Nice vlog Sir 👍🙏

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 Рік тому

    Patanjali saban 👍👍

  • @renugopalaney8758
    @renugopalaney8758 Рік тому +1

    Patanjali vessel soap ची quality पूर्वी चांगली होती पण आता quality खूप खराब आहे.

  • @PuneCity-lt5cs
    @PuneCity-lt5cs Рік тому +1

    जर भाजी लोखंडी कढईत जास्त वेळ राहिली व खाल्ली तर काय होते?... काळी होते ते ठीक आहे पण जास्त वेळ ठेवली तर आरोग्याबाबत चांगल का वाईट?

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому +1

      Arogya babat kahi issue nahi...kalhai naslelya pitalechya bhandyat Matra issue ahe .. Dhanyawad

  • @royaldilevery............3397

    गुरुजी लोखंडी कढईत भाजी करताना टोमॅटो वापरु शकतो का?

    • @suvinaydamale7697
      @suvinaydamale7697 Рік тому

      हो. चालेल

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Vapru shakto...bhaji jhalya jhalya lagech dusrya bhandyat shift karave .. Dhanyawad

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Рік тому

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @samerianexpress
    @samerianexpress Рік тому

    Shaharamadhe Raakh Milat Nasel Tar Udabatti Kinva Dhoopbatti Yanchi Vibhuti Vaparli Tar Chalel Ka?

    • @suvinaydamale7697
      @suvinaydamale7697 Рік тому

      नको. कांदा चिरून परतून काळा करून नंतर वापरावे. पीठ पण चालते

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Chalel

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 Рік тому

    🙏🙏🚩🇮🇳❤️

  • @apgamers6175
    @apgamers6175 Рік тому

    Lokhandi kadai madhe jar pani oklun pinyasathi chalel

  • @sparsha2011
    @sparsha2011 Рік тому

    बीड कि लोखंडी कढई कोणती हितकर आहे ?कोकणात आप्पे पात्र आणि तवा बिडाचा असे कढई मात्र लोखंडीच असायची

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Donhi vaprayla havet .. chapati, bhakrisathi lokhandi tava, bhajisathi kadhi lokhandi Kadhait kadhi pitalechi Kadhai..appe banavnyasathi bidache Patra ..asha paddhatine .. Dhanyawad