Sagar serving people of all walks of life since many decades in borivali and also travellers who stopover at borivali...certainly always has been satisfying experience having food here ...Better than average quality food with economical and reasonable rate.
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Opp.Borivali station west there is Laxmi dining hall which belongs to the same owner of sagar hotel. Laxmi dining is on the ground floor.Food quality is same as sagar.
❤Thanks for your sincere research on the best thali for people who can't afford expensive thali, secondly people make huge money in the name of Gujarati thali costing 700+, it's great research .
दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यापेक्षा तुम्ही स्वतः चालू करा तुम्हाला परवडतं का नाही ते कळेल आणि चालू करायचं नसेल तर स्वतः या सर्व वस्तू घरी करा व किती खर्च येतो तू बघा तुझ्या मुलांना व सर्वनाम लिमिटेड खायला घालून टोटल खर्च तुम्हाला कळेल मग दुसऱ्याला शहाणपणा शिकवा
What they are serving as undhiyu is only mix vegetable traditional surti undhyu prepared up side down in earthen pot burried under soil and fire on the top,main vegetable is purple yam,katar Papdi and muthiya,u will get authentic undhiyu at Surti Bhuleshwar,हीरालाल bhajiya वाला at C.P.Tank और be my guest for it.thnx
Unlimited काहीही असले तरी मेख हीच असते, एक सामान्य माणसाचे पोट एका वेळी जास्तीत जास्त 350 ml अन्न प्रक्रिया करू शकते, सर्वत्र buffet unlimited मध्ये पाहिलं तर स्टार्टर्स वर भर असतो , आणि मग मुख्य जेवण जास्त खाल्ले जात नाही. अशा buffet unlimited च्या ठिकाणी, प्रत्येकाने आपल्याला रोज खाल्ले न जाणारे , केले न जाणारे, पण खूप आवडणारे पदार्थ आधी खाऊन घ्यावे, अगदी dessert आधी खाऊन घ्यायला सुद्धा हरकत नाही, बिनदिक्कत खावे, शेवटी दिलेल्या पैशात सुज्ञ निवड करणे महत्वाचे आहे
The restaurant is near borivali (west) station,Goragandhi apt. For more details pl.watch this film ua-cam.com/video/F8-AduKUZjA/v-deo.htmlsi=U6bbNkeEJcbhFOXG
खुपचं सुंदर. आम्ही सुद्धा येत असतो. जेवायला.
धन्यवाद हेमंत सर, आम्ही नक्कीच जाऊ. आपणांस खुप खुप शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद.
जर आपण HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
Very good interview of loyal customers
Sagar serving people of all walks of life since many decades in borivali and also travellers who stopover at borivali...certainly always has been satisfying experience having food here ...Better than average quality food with economical and reasonable rate.
Khup chan detail mahiti deta sir tumhi.thanks
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
EK DAM SUPER DUPER 👍👏👌☑️💯
मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.
Sunder.Wish to visit at earliest.
Apratim sadarikaran,Hemanda ani Vahini ,Best Wishes for your Future Journey 👌👌👍👍
धन्यवाद.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.
झकास. मला उंद्यो फार आवडतो. धन्यवाद
नक्की जा.पण फक्त शनिवार आणि रविवारी सकाळी मिळतो एवढे लक्षात ठेवा
Very good ending speech
Very good video message
Very good explanation shared
Thanks for the encouraging comments.
Keep watching my films.If not subscribed yet, please subscribe HemantG channel.
Aiyoo Ramaa. UNDHIYO
अगदी छान मी जवा बोरीवली एतो तवा अचूक सागर ला जेवळ करतो माला अगदी जेवळ। पसंद आहे
Khoopach chaan!
Chaan mahiti dili Thanks
खूप खूप धन्यवाद.
ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि आमचे HemantG हे चॅनल subscribe करा
मुंबईत आलो आठवडाभर तर एकदा भेट द्यायला हवी! असं वाटायला लागलं आहे...😊
Value for money thali...
I visited this restaurant food was good but senior people can't taste this food cos no elevator to go 1st floor . Thank you from Toronto
Opp.Borivali station west there is Laxmi dining hall which belongs to the same owner of sagar hotel.
Laxmi dining is on the ground floor.Food quality is same as sagar.
Khar aahe mala tras hot hota ek side la jina chadhyala chalyla clean nahi
ખુબ સરસ 👌👌
Thanks
Jai Shri Krishna do they give parcel what is the rate for parcel ?
Yes.They give parcel.
Parcel thali rate is rs.210.
For more details pl.call on the tel.no.given in the film
❤Thanks for your sincere research on the best thali for people who can't afford expensive thali, secondly people make huge money in the name of Gujarati thali costing 700+, it's great research .
Thanks for your encouraging comment.
If not subscribed my channel yet,pl subscribe HemantG channel.
Undhiyo superb
धन्यवाद
Where is Borivali in which state. Near by city.
Mumbai, Maharashtra,India
इतक्या कमी पैशात अनलिमिटेड कसे परवडते? पुण्यात का परवडत नाही?
दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यापेक्षा तुम्ही स्वतः चालू करा तुम्हाला परवडतं का नाही ते कळेल आणि चालू करायचं नसेल तर स्वतः या सर्व वस्तू घरी करा व किती खर्च येतो तू बघा तुझ्या मुलांना व सर्वनाम लिमिटेड खायला घालून टोटल खर्च तुम्हाला कळेल मग दुसऱ्याला शहाणपणा शिकवा
What are morning timings till what time is available
11 a.m. to 3 p.m.
For more details pl watch the film
Super aami nakki zau thank you bhau 🎉
Thanks
खुपच छान आहे
धन्यवाद
Good VDO.
मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.
😋😋😋👍
Very good. We are interested in Santacruz east..
Undhiu mhanje nemke kay jara kalu dya
Gujrati mix bhaji.
Wonderful video
Thank you very much
What they are serving as undhiyu is only mix vegetable traditional surti undhyu prepared up side down in earthen pot burried under soil and fire on the top,main vegetable is purple yam,katar Papdi and muthiya,u will get authentic undhiyu at Surti Bhuleshwar,हीरालाल bhajiya वाला at C.P.Tank और be my guest for it.thnx
What you are talking about making in earthen pot is not UNDHIYU...ITS UMBADIU....IF YOU DONT KNOW THEN DON'T TALK RUBBISH.
Why cant others also serve near all stations.
Dada sweet dish
Film मध्ये sweet dish ची संपूर्ण माहिती दिली आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा.
Jarur bhet denar. Sagar dining hall la.
उंधियु फक्त शनिवार/ रविवार सकाळी असतो
छान मस्त
fakta undhiyo unlimited? ki sampurna thali unlimited?
संपूर्ण फिल्म बघितलीत तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
कृपया संपूर्ण फिल्म बघा.
छान माहीती
मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.
ईतर पदार्थ इतके खाल्यावर उंधियो अनलिमिटेड असं कितीसं खाल्ला जाणार ?
Unlimited काहीही असले तरी मेख हीच असते, एक सामान्य माणसाचे पोट एका वेळी जास्तीत जास्त 350 ml अन्न प्रक्रिया करू शकते,
सर्वत्र buffet unlimited मध्ये पाहिलं तर स्टार्टर्स वर भर असतो , आणि मग मुख्य जेवण जास्त खाल्ले जात नाही.
अशा buffet unlimited च्या ठिकाणी, प्रत्येकाने आपल्याला रोज खाल्ले न जाणारे , केले न जाणारे, पण खूप आवडणारे पदार्थ आधी खाऊन घ्यावे, अगदी dessert आधी खाऊन घ्यायला सुद्धा हरकत नाही, बिनदिक्कत खावे, शेवटी दिलेल्या पैशात सुज्ञ निवड करणे महत्वाचे आहे
इतर पदार्थ घेणे बंधनकारक नाही.
तुम्ही फक्त दोन तीन पोळ्या आणि जोडीला ५,६ वाट्या उंधियु खाल्लात तरी चालतो.
मस्तच
👍👍👍👍👍👍🙏🌹🙏uk
वर्ष आठवत नाही.परंतू ३०/₹ थाळीची किंमत होती .तेव्हा पासून सागर मध्ये भोजन केले आहे
Ka aatvat nahi ?
कस काय परवडतं.
दादर पश्चिम येथील स्टेशन समोर असलेले १०० वर्ष जुने मामा काणे उपहारगृह येथे भेट द्या.
भिकारचोट हाये आता चालवायला दिलय,,मामा काणे फक्त नावं उरलय
आता दर्जा घशरला आहे
Sweets ek hi baar jitna diya utnahi. No unlimited😢
Really?
Are you in PRODUCT PRAMOTION BUSINESS.
Not done any promotion so far.But would like to do the promotion if the product is worth.
No any sweet in 160/- thali
Undhiyo sweet nahi na
नाही.पण कमी तिखट
उंध्यो रोज असते की फक्त वाराला
फक्त sat आणि sunday सकाळी 11 ते 3
@@hemantg3122 सर दादर ला पूर्णान्न ला भेट द्या ब्राम्हणी पदार्थ आहेत. पूर्वी ते पणशीकर कडे कामाला होते.
@@jitendranimkar2582 नक्की प्रयत्न करीन.कुठे आहे तो पत्ता कळवून ठेवा
@@hemantg3122 पूर्णान्न,भंडारी बँक समोर, वामन हरी पेठे सराफ समोर ची गल्ली, दादर पश्चिम
धन्यवाद
पुरा ॲड्रेस बताईए.
Film के शुरुवात मे ही पुरा address with tel.no. दिया हुवा है
ऊंधीयो काही खास वाटला नाही....
Ave gujju popat manas che 😂
Bhau very needy foody information shared as i visit borivali frequently
Pls share address n contact number if you have of this restaurant
The restaurant is near borivali (west) station,Goragandhi apt.
For more details pl.watch this film
ua-cam.com/video/F8-AduKUZjA/v-deo.htmlsi=U6bbNkeEJcbhFOXG