सर्व वाट्या अर्ध्या पेक्षा कमी(पाव पाव)का भरल्यात? नंतर पण परत कोणताही पदार्थ वाढताना लहान चमचा का वापरतात? तसेच भात व मसालेभात/पुलाव जेमतेम दोन घासच का वाढतात? अशा ठिकाणी सर्वात जास्त आग्रह होतो तो ताकाचा(छास चा)! जेणे करून तुमचे पोट लिक्विड पदार्थांनीच भरेल!
स्वस्तात पोटभर जेवायचा जर criteria असेल तर 600 रूपयात तुम्ही 5 जण खाऊ शकता. तुमच्यासाठी ही जागा नाही. ठाकर भोजनालय मध्ये एकदा जो जातो तो त्यांच्या food च्या प्प्रेमातच पडतो. 50 च्या वर items असतात वाटी भरभरून वाढलं तर किती अन्न वाया जाईल....इथे तुमच्या ताटातील पदार्थ संपण्याच्या आगोदरच तो वाढला जातो. इथल्या सारखी service कुठेही नाही...Love the food at Thakar ❤❤

उन्हाळ्यात जा, मस्तपैकी आंबरस खायला मिळेल. 👌🏼👌🏼👌🏼 अनलिमिटेड असतो. आणि रात्री जाशील तेव्हा खिचडी खा. भरपूर तुपाची धार आणि मस्त कढी. जवळ जवळ दोन महिन्यातून एकदा जातो आम्ही.
Wow zabardast👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻♥️ asap jaaylacha pahije. Great joint, superb traditional thadi and excellent chavisht padaarth....but the most important is Tanvee❤ she did full justice and explained agadi vyavasthit.
@@meenaxiprabhu9077 हो कबूल आहे.. पण इथे मराठी आणि गुजराथी हा प्रश्न नाही आहे. मी एकूण मानसिकता जी झाली आहे त्याबद्दल बोलत होतो. पहिले थळीमधले पदार्थ वाढवायचे नंतर रेट वाढवायचे.. पण आपण आपली मानसिकता बदलायला हवी. अति खाणे आणि ...!!

Am glad, Maharastrian family having. I left Bharatdesh 30 years , those days never met amche maharastrian friends. They never knew this place existed. Moong chi pilvi dal khuthe ahes? What a world! Lai Bhari. Chan, ekdem mast! Love ❤️ you all.
*साहेब काय आहे ना, अशा होटेलमधे कुणी दररोज तर जात नाही ना जेवायला! हां, एखाद्याला संपूर्ण महिनाभर जेवायचं असलं तर ठीकाय हो, एरव्ही ह्यांचं गिर्हाईक पैसे बघून येत नाही आणि ह्याचा व्यत्यासही तितकाच खराय. पैशांकडे पाहाणारे अशा होटेल्समधे जातच नाहीत. बाहेरचं **_वेटिंग_** आणि आंतली भरगच्च गर्दी पुरेशी बोलकी आहे!*
❤️❤️❤️ Hi .....Tanvee Ji.....Thanks to you for uploading this vdo.....It reminded me after many yrs ......now so many changes they have made...and the way you narrated in the vdo with Beautyfull expressions of satisfication of a the born foodie...it's nice and it will inspire the great foodies like me to visit there asap.....and ya as you and other people reacted about their treatment to the customer......it's amazing and that's their USP for so many yrs and that's why no body get upset who visit their .......And again Thanks to you for inspiring me to subscribe your channel today.......reason......Foodies.....
@@tanveekishore5903 ❤️ Thank You very much ......and I belive ....to love and respect food .....and ....their cooking skills too......and ....appreciation and encouragement is must for any good efforts ..,...thanks again..... ❤️
मराठी मध्ये बोलता येत नाही? एवढे वर्षे मुंबई मध्ये राहून मराठी मध्ये बोलायला शरम वाटते? मुंबई च एक हाँटेल नाही कि मी जेवलो नाही, मुस्लिम तर सहजपणे मराठी बोलतात! त्यापेक्षा आमचं गोमांतक महाराष्ट्र चा दिवा लालबाग मध्ये पण चांगली हाँटेल आहेत तिकडे जाणं बर
स्वस्तात पोटभर जेवायचा जर criteria असेल तर 600 रूपयात तुम्ही 5 जण खाऊ शकता. तुमच्यासाठी ही जागा नाही. ठाकर भोजनालय मध्ये एकदा जो जातो तो त्यांच्या food च्या प्प्रेमातच पडतो. 50 च्या वर items असतात वाटी भरभरून वाढलं तर किती अन्न वाया जाईल....इथे तुमच्या ताटातील पदार्थ संपण्याच्या आगोदरच तो वाढला जातो. इथल्या सारखी service कुठेही नाही...Love the food at Thakar ❤❤
HAD FOOD IN 1990S HERE REGULARLY AND THEN THEY HAD AWESOME FOOD. BUT MY EXPERIENCE DURING COVID WAS BAD.....FOOD WAS NOT UPTO MARK OF THAT OF EARLIER ERA.
Khup mahag aahet. Amhi ekdach tya hotel madhe gelo hotho paranthu 10 varsh aadhi. Pun tya veles itka kahi changla navtha. Tya vele pasun thya hotel madhe jayla bhithi vatathe karan tasteless jevan hotho and very costly.
Majha comment cha aadhi cha comment pahila, after reading that mala prashn padla ki zar hi thadi motthi aahe, bharpur detat tar tya vyaktini asa ka lihala aahe ki sagdya vaatit themb themb detat 😳
गिऱ्हाईक काही एवढी मोठी थाळी तले जेवण जेवू शकणार नाही, आणि ताटात बरेच अन्न वाया जाईल. अन्नाचा केवढा व्यय होईल याची कल्पना करा. हॉटेल संचालकांनी विचार करावा म्हणजे राष्ट्रीय नुकसान होणार नाही
खूप महाग आहे , अन्न हे पूर्णब्रह्म , त्यामुळे वाया जाणार नाही एवढेच पदार्थ ठेवायला हवेत , एका थाळीत ३ माणसे सहज जेवू शकतील , Total waste of Money , त्यामुळे असले video बनवू नये , एकदम बकवास video
550 /र. थाळी सामान्य माणूस खाईल का? ज्याचा खिसा भरलेला असेल तो खाईल....
Very nice gujarati thali thakar
Khobryacha halwa was unique.saglach yummy vatat hota.chaan😋😋👌👌👌👌👌
छान उत्कृष्ट भोजन ❤
मला फक्त महाराष्ट्रीयन जेवण आवडत मटन भाकरी एक नंबर जय महाराष्ट्र ❤🙏❤🙏
Mala vatat ki tu roj ghari mutton bhakri khato
Very nice food, I was there only once about 8 - 10 years ago.
Dear तन्वी,
तुझा dress खूप मस्त आहे आणि त्या dress मधे तू खूप सुंदर दिसते आहेस ❤
Favorite place ahe sarv items chhanach astat👌
सर्व वाट्या अर्ध्या पेक्षा कमी(पाव पाव)का भरल्यात? नंतर पण परत कोणताही पदार्थ वाढताना लहान चमचा का वापरतात? तसेच भात व मसालेभात/पुलाव जेमतेम दोन घासच का वाढतात? अशा ठिकाणी सर्वात जास्त आग्रह होतो तो ताकाचा(छास चा)! जेणे करून तुमचे पोट लिक्विड पदार्थांनीच भरेल!
स्वस्तात पोटभर जेवायचा जर criteria असेल तर 600 रूपयात तुम्ही 5 जण खाऊ शकता. तुमच्यासाठी ही जागा नाही.
ठाकर भोजनालय मध्ये एकदा जो जातो तो त्यांच्या food च्या प्प्रेमातच पडतो. 50 च्या वर items असतात वाटी भरभरून वाढलं तर किती अन्न वाया जाईल....इथे तुमच्या ताटातील पदार्थ संपण्याच्या आगोदरच तो वाढला जातो. इथल्या सारखी service कुठेही नाही...Love the food at Thakar ❤❤
शेतात् कामं करणारी मंडळी जर तेथे जेवायला गेली तर एका घासात एक एक जिन्नस खाऊन जाईल. असो , थाळी पेक्षा तूमचे बोलणे जास्त स्वादिष्ट वाटलं.
स्वस्तात पोटभर जेवायचा जर criteria असेल तर 600 रूपयात तुम्ही 5 जण खाऊ शकता. तुमच्यासाठी ही जागा नाही.
ठाकर भोजनालय मध्ये एकदा जो जातो तो त्यांच्या food च्या प्प्रेमातच पडतो. 50 च्या वर items असतात वाटी भरभरून वाढलं तर किती अन्न वाया जाईल....इथे तुमच्या ताटातील पदार्थ संपण्याच्या आगोदरच तो वाढला जातो. इथल्या सारखी service कुठेही नाही...Love the food at Thakar ❤❤
It is worth thali with 4 dessert that too unlimited. Best hygiene food we had in Mumbai
Have 1 query. Is it possible for 1 person to eat completely 1 Thali or shared eating
Very nice ☺️☺️☺️
A clip for Geeta Bhavan Mumbai Central please
Watching this from eastern europe... missing pure Maharashtrian food
This is pure Gujarati thali, not Marathi.
उन्हाळ्यात जा, मस्तपैकी आंबरस खायला मिळेल. 👌🏼👌🏼👌🏼 अनलिमिटेड असतो. आणि रात्री जाशील तेव्हा खिचडी खा. भरपूर तुपाची धार आणि मस्त कढी. जवळ जवळ दोन महिन्यातून एकदा जातो आम्ही.
Right video very nice 👍
Many many thanks❤️
Ur looking so beautiful ❤
How many costomar are going in the hotel daily?
Wow zabardast👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻♥️ asap jaaylacha pahije. Great joint, superb traditional thadi and excellent chavisht padaarth....but the most important is Tanvee❤ she did full justice and explained agadi vyavasthit.
खूप छान थाळी असते आम्ही येथे जेवन केलेले आहे.पाहिजे तो पदार्थ भरपूर मिळतो.पैसे वसूल होतात.
😃😃😃
OMG its been decades since I saw gautam . He had long hair then.
Life just flies by …
Nevertheless very very well covered . A must go place👍👍
👍👍
yes yess😃
Old is gold
Great they have maintained the same traditional taste, and respect for the guests, since inception 🙏🙏🙏respect, best wishes
Thanks a lot
खूपच छान हवं आहे
plz senior citizen ko thali ka rate kya hai
Same
You should display the name and address with the rates in your blog
Gujaratis carry forward best Indian traditions !
Gujarat paradise for vegetarians !
Good food
Tanvee dish tar chan ahech pan tya peksha tu khup jast chan distes ❤ simple & khup khup god distes😊
I have eaten this In my childhood
यापेक्षा इस्कॉनचे गोविंदा मस्त!
Without onion garlic made che
Nice vdo. Menu seems good but the price is a little more. Should be 400 Rs
५५० ते ७०० रू प्रत्येक थाळीला खूप जास्त वाटतात.
हो ना!
@@0077025 हल्लीचा ट्रेण्ड असा झालाय की गरजेपेक्षा जास्त खायला घालणं आणि अव्वाच्या सव्वा रेट लावणं. बाहुबली थाळी वगैरे.
मालक गुजराती आहे. तो धंदाच करणार ना.....😮
@@meenaxiprabhu9077 हो कबूल आहे.. पण इथे मराठी आणि गुजराथी हा प्रश्न नाही आहे. मी एकूण मानसिकता जी झाली आहे त्याबद्दल बोलत होतो. पहिले थळीमधले पदार्थ वाढवायचे नंतर रेट वाढवायचे.. पण आपण आपली मानसिकता बदलायला हवी. अति खाणे आणि ...!!
@@meenaxiprabhu9077 हो कबूल आहे.. पण इथे मराठी आणि गुजराथी हा प्रश्न नाही आहे. मी एकूण मानसिकता जी झाली आहे त्याबद्दल बोलत होतो. पहिले थळीमधले पदार्थ वाढवायचे नंतर रेट वाढवायचे.. पण आपण आपली मानसिकता बदलायला हवी. अति खाणे आणि ...!!
Gujarati thali ❤
Looking good but costly
Am glad, Maharastrian family having. I left Bharatdesh 30 years , those days never met amche maharastrian friends. They never knew this place existed. Moong chi pilvi dal khuthe ahes?
What a world!
Lai Bhari. Chan, ekdem mast!
Love ❤️ you all.
From 1945 in Mumbai Maharashtra? Channel - Marathi.. Unfortunately the owner still doesn't prefer to speak in Marathi..!!
Tane su taklif che ?bija state ma jas to tane tya koi kahe che k ahini language bol? Tya kem pachi hindi bolva mandas?,
संपूर्ण पत्ता द्या
किंमत खूप जास्त आहे....सगळ्या वाटीत थेंब थेंब वाढलंय असं दिसतं....यापेक्षा कुठल्याही हॉटेलमध्ये साडे पाचशे रुपये खर्च करून दोघे तरी पोटभर जेवतील....!!
In 2010 amhi gelo hoto 250 hoti
*साहेब काय आहे ना, अशा होटेलमधे कुणी दररोज तर जात नाही ना जेवायला! हां, एखाद्याला संपूर्ण महिनाभर जेवायचं असलं तर ठीकाय हो, एरव्ही ह्यांचं गिर्हाईक पैसे बघून येत नाही आणि ह्याचा व्यत्यासही तितकाच खराय. पैशांकडे पाहाणारे अशा होटेल्समधे जातच नाहीत. बाहेरचं **_वेटिंग_** आणि आंतली भरगच्च गर्दी पुरेशी बोलकी आहे!*
कोल्हाला द्राक्ष आंबट
एकदम बरोबर उगाच १०/१५ वाट्यांमध्ये एवढं एवढंस वाढुन ठेवतात आणी पुरी एवढ्या वेगवेगळ्या धान्याच्या भाकर्या देतात
@@hemantraut5502 हो, आणि चक्क त्या पुरीच्या आकारा एवढ्या पदार्थाला "भाकरी" म्हणतात....!
Yummy
गोड गोड तन्वी...तू खात रहा आम्ही तुला पाहत राहू...तुझे पाची बोटांनी जेवणे आवडले...अशीच आपली संस्कृती जप...शेवटी एक संदेश देत जा...
thankypu sooo much 🤗🤗🤗nakki next vlog paasun🤩
खूप महाग आहे,
Always Best Vlog Maker @tanveekishore Madam 🌹 💞 🌹 🎁 🎈 🙏🏻 Waiting To Meet U ❤️ ❤️ 💞 💞 Once ❤❤❤❤❤
Thank you so much 🙂
What is price of thali
👌जेवण चविष्ट आहे पण आपण फक्त पुण्या मध्ये 🤤मटण भाकरी खातो 😋
Very tasty food.
Mouthwatering!
एव्हडं कोण खाणार आणि एव्हडं महाग?
तुम्ही छान आणि गुड गुड बोलत आहे,मला थाळी पेक्षा तुमच्या बोलणं फार आवडतात।
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hehe so sweet😃
Mi khalli ahe hi thali it's very very amazing moong dal dalwa to Bhai jannat.
Nice
Delicious gujrati thali..eat everything without burping 😋
Khoop mahag aahe.vatit vadlel tar sagalach kami vataty eksudha vati bharun vadhlel nahi bhat vadhtana pan tech vattay.
Madam tumahala hava tevda milel naa food unlimited aahe tar pahilech evda jast kasa kahi kon vadun tevnar jar kon waste kela tar
❤️❤️❤️ Hi .....Tanvee Ji.....Thanks to you for uploading this vdo.....It reminded me after many yrs ......now so many changes they have made...and the way you narrated in the vdo with Beautyfull expressions of satisfication of a the born foodie...it's nice and it will inspire the great foodies like me to visit there asap.....and ya as you and other people reacted about their treatment to the customer......it's amazing and that's their USP for so many yrs and that's why no body get upset who visit their .......And again Thanks to you for inspiring me to subscribe your channel today.......reason......Foodies.....
Hey thanks
Really sweet of you to appreciate the video so much 😃😃🙏🙏🙏
@@tanveekishore5903 ❤️ Thank You very much ......and I belive ....to love and respect food .....and ....their cooking skills too......and ....appreciation and encouragement is must for any good efforts ..,...thanks again..... ❤️
श्री ठाकर भोजनालय नाव का ठेवले आहे? कारण आम्ही गुजरात मधील ठाकर आहोत श्री राम समर्थ तरुण ठाकर संत कॄपा सांगली.
खूपच महाग आहे.
YOU LOOK STUNNING IN YELLOW,
मराठी मध्ये बोलता येत नाही? एवढे वर्षे मुंबई मध्ये राहून मराठी मध्ये बोलायला शरम वाटते?
मुंबई च एक हाँटेल नाही कि मी जेवलो नाही, मुस्लिम तर सहजपणे मराठी बोलतात!
त्यापेक्षा आमचं गोमांतक महाराष्ट्र चा दिवा
लालबाग मध्ये पण चांगली हाँटेल आहेत
तिकडे जाणं बर
Price jysta aahe
Ho i agree
Quantity pn kami aahe khup
Prasad dilyasarkhe watate . Kiti veles magnar
स्वस्तात पोटभर जेवायचा जर criteria असेल तर 600 रूपयात तुम्ही 5 जण खाऊ शकता. तुमच्यासाठी ही जागा नाही.
ठाकर भोजनालय मध्ये एकदा जो जातो तो त्यांच्या food च्या प्प्रेमातच पडतो. 50 च्या वर items असतात वाटी भरभरून वाढलं तर किती अन्न वाया जाईल....इथे तुमच्या ताटातील पदार्थ संपण्याच्या आगोदरच तो वाढला जातो. इथल्या सारखी service कुठेही नाही...Love the food at Thakar ❤❤
Thanks 👍🙏
12:54 💯
HAD FOOD IN 1990S HERE REGULARLY AND THEN THEY HAD AWESOME FOOD. BUT MY EXPERIENCE DURING COVID WAS BAD.....FOOD WAS NOT UPTO MARK OF THAT OF EARLIER ERA.
Tu ghari banvun khat ja tuji tabyat. Changle hoil
Nice Dress.
Aamhi Tumche vlog nehmi baghto….Mast 😊
Khup mahag aahet. Amhi ekdach tya hotel madhe gelo hotho paranthu 10 varsh aadhi. Pun tya veles itka kahi changla navtha. Tya vele pasun thya hotel madhe jayla bhithi vatathe karan tasteless jevan hotho and very costly.
मी 4 वर्षा पूर्वी येथे रु 600 मधे जेवलो परंतू येथे जेवल्यावर प्रचंड पोट फुगते कदाचीत सोड्या चा प्रभाव असावा.
गणपत्ये कुटुंब बसलेत
Majha comment cha aadhi cha comment pahila, after reading that mala prashn padla ki zar hi thadi motthi aahe, bharpur detat tar tya vyaktini asa ka lihala aahe ki sagdya vaatit themb themb detat 😳
800/- during weekends and festival is terribly expensive amid the hype...!!!
Thoda kam bola karo meidam acha lagega video baki thik hai
Nice thalia bt samany Lokana n parvdnari because Ret
Veg thali at a this price which is not a fine diner
Quantity is also very less
MI 70 Rs. Hi thali khaleli aahe
थाळी महाग आहे,आणि महाराष्ट्रीयन जेवण नाही.
अरे १९४५ पासून मुंबईत हाॅटेल आहे......मग याला मराठी भाषा का बोलता येत नाही.
बरोबर.छान पकदलेत.
तु काढ ना राजस्थानात मराठी हाँटेल मग शानपना शिकव रे
ThakarTheBest,,,I,Had,Tasted
Eni marji nathi bolvi marathi, te teni matru bhasha che , tu tari matru bhasha ma vat karne,
Who will eat these much items can curtail items and reduce the price like उडीपी थाली
4,00,000 rupees in 1 month
Me South Indian ahe.Mala maharashtrian Jevan khoob avadtho
Mumbai made Marathi mansacha Maharastrian Thali Dakhva ani Maharashtrian thali Rajasthan made kute miltey te pan dakhva Jay Maharashtra Jay Bhumiputra
Tu tara loko ne khe k tya na jay , amen amara Gujarati j jasu
550 rupees thaali
Price bahot jyada...
Maza. Aai cha jevan far Utama
एका माणसाला खूप आहे... अन्न उरू शकतो
किंमत खुप जास्त आहे थाळीत यवड काही नाही
550 farch swasta ahe ki...😂😂😂😂
ठीकठाक आहे पण ५५० खूप जास्त झाले.
. ७०० तर सोडाच...
गिऱ्हाईक काही एवढी मोठी थाळी तले जेवण जेवू शकणार नाही, आणि ताटात बरेच अन्न वाया जाईल. अन्नाचा केवढा व्यय होईल याची कल्पना करा. हॉटेल संचालकांनी विचार करावा म्हणजे राष्ट्रीय नुकसान होणार नाही
Price jada hai
Yevdhe varsh maharashtra madhe vyavsyay kela pn marathi nahi bolta yet...asle restaurants cover nako karat jau
Costly
Overpriced
Areyy MARATHI madhe bol
काही पण किंमत किती आणि दिलंय कंजूस पणे .,माझा शेतकरी आला तर दांदल उदविल.
काही धांदल नाही ...शेजारी उभेच राहतात वाढण्यासाठी ...आपल्या घारी फण कुणी एवढा आग्रह करणार नाही एवढ्या प्रेमानी वाढतात
खूप महाग आहे , अन्न हे पूर्णब्रह्म , त्यामुळे वाया जाणार नाही एवढेच पदार्थ ठेवायला हवेत , एका थाळीत ३ माणसे सहज जेवू शकतील , Total waste of Money , त्यामुळे असले video बनवू नये , एकदम बकवास video
I think I will sell my kidney and then go and eat here.....
Toooo muchhhh costly
न परवडणारी
Bakwaas. Loot machaya hai