खूप धन्यवाद 😊 मी बनवली या पद्धतीने पुरणपोळी खूपच छान झाल्या. पहिल्यांदा छान झाल्या होत्या.
खूपच छान बनवली पुरणपोळी मला खूप आवडला व्हिडिओ ताई थँक्यू धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@@ujwalaveer6064 thanks dear 🙏modak chya recipe pan aahet tyahi bagha tumhala aavdel
खूप सुंदर रीतीने आणि सुंदर आवाजात रेसिपी करून दाखवली.खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे.धन्यवाद.
खूप छान पद्धतीनं सांगितलं ताई तुम्ही, उद्या हीच पद्धत वापरून बनवीन मी.... धन्यवाद 🙏
आपण आयुष्य भर विद्यार्थी राहीलो तरच आपली प्रगती होते
पुरण पोळीची पध्दत इतकी छान सांगितली मी नक्की करून बघेन खूप खूप धन्यवाद ताई ❤
वा.खूपच छान मऊ पुरणपोळी झाली..टिप्स पण छान सांगितलं..धन्यवाद..मी नक्की करून पाहते..धन्यवाद...👌👌👏😊
खूपच छान😋😋..recipe समजाऊन सांगण्याची पद्धत अगदी साधी सरळ आहे...मस्तच..नक्कीच try करणार..😊
खूप मऊ लुसलुशीत झाल्यात पुरणपोळ्या. छान टिप्स पण दिल्यात मैदा तेलात ठेवायचा हे नव्याने समजले मी पण करून बघेल.❤❤
अतिशय सुंदर आणि मनमोहक आणि तू सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक बोलणं, नजर काड खूप प्रेम ❤❤
Tai khup chan puranpoli Kelis.ani khup chan tips dilyas. Tula khup khup shubhechha.
👌👌👌👏👏👏🙏🙏🙏🌻🎁khup Sundar excellent work your tips and tricks and guidance are amazing Infinite Thank you for teaching me to make puran poli in an extremely easy way 🙏Once again Infinite Thank you Ma'am 🙏🙏🙏👌👌👌👏👏👏🌻🎁✨🌟
मैदाच्या नाही करायच्या पोळ्या कधी मैदा वापररल्यावर पुरणपोळी फुटत नाही लुसलुशीत होणारच कणकेची करायची गव्हाच्या पिठाची ♥️😊🙏
Ok dear , गव्हाच्या पिठाची पुरणपोळी रेसिपी लिंक 👇
ua-cam.com/video/wS4husSCqsQ/v-deo.html
Puran poli banavanyas soyiskarpane maida vaparne ajeebat healthy option nahi, tumchi puran poli receipe ekdam bharich aahe, ekdam world best aahe , fkta healthier pith vapra , weat flr vaparne nahitar rava
Thanks 🙏 गहू पिठाची पुरणपोळी रेसिपी सुद्धा आपल्या चॅनेल वर आहे तुम्ही चेक करू शकता
Khup sundar .. Agadi sopya bhashet samjavlerlet
Maza puran dry hota mhanun poli fatate
Aajach gavala pathvlya karun kadha basha zalya.. Taste chhan ahe pn vel lagla gavhache pith ani maida mix paddhatine banavlya
Mhanun video search karun pahila
Ata tumchya sarkhya try karen😊❤
खूप छान रेसिपि...ताई अशीच कणिक पिठची पण video करा pl
Thanks dear 🙏गहू पिठाची पुरणपोळी रेसिपी👇
ua-cam.com/video/wS4husSCqsQ/v-deo.htmlsi=OmwffnnmRvm756vH
Hello tai maz puran aani maida pn same asch bhijvte poli latun pn chan hote pn tvyavr takli ki ultatana fatate nehmi as ka hot asel mi lakdi pali pn vaprun pahili
नेहमीपेक्षा पुरणपोळी थोडीशी जाड लाटून बघा , किंवा मैदा थोडासा वाढवा 🙏🙏
ताई पुरणपोळी सुंदर झालिये....पण करायला सोपी असण्यापेक्षा आरोग्याला चांगले असावे...कारण मैदा कधीच खाऊ नये....
करून बघते
आज मी पोळ्या केल्या छान झाल्या तुम्हाला खूप धन्यवाद मला येत नव्हत्या
अभिप्राय कळवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ताई 🙏🧡 , प्लिज जमलं तर शेअर करा 🙏🙏
Aamcha mammy ne shikwalata aaet pola
मी आज तुमच्या पद्धती प्रमाणे पोळी बनवली, अतिशय लुसलुशीत झाली पहिल्यांदाच अगदी टमम फुगली , खुप खूप धन्यवाद ❤
अभिप्राय कळवल्याबदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏, जमलं तर शेअर करा 🙏
Ii LLP
@@ArunaJamdare20
@@ArunaJamdare20ki by CTS 15:14 of mo
@@ArunaJamdare20111111111111111
इ@@ArunaJamdare20