#CSVP
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्ताने सभा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. कोंगेरे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डोळखांब शाखेचे उपशिक्षक श्री बांगर सर हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य नेहमीप्रमाणे अतिशय उत्साहात उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात मागील वर्षीचे एसएससीचे गुणवंत विद्यार्थी, कर्मवीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे गुणवंत विद्यार्थी, विद्यालयाचे देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला.
Good event
🎉
Miss you my friends 😢