NILAM THAKUR
NILAM THAKUR
  • 308
  • 144 086
#CSVP | वाचन प्रेरणा दिन | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती | ग्रंथ प्रदर्शन | 15.10.2024
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ पाटील एस एस मॅडम यांनी विद्यार्थ्यांकरीता ग्रंथ प्रदर्शन भरविले. त्यातून विद्यार्थ्यांना विविध साहित्य प्रकारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
Music: Happy Acoustic Guitar Background Music
Music by Music Unlimited from Pixabay
Link: pixabay.com/music/happy-acoustic-guitar-background-music-122614/
Переглядів: 236

Відео

#CSVP| नवरात्र उत्सव | सरस्वती पूजन| भोंडला कार्यक्रम |11.10.2024
Переглядів 43614 днів тому
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे, नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच दसऱ्यानिमित्त पाटीपूजन व सरस्वती पूजनही करण्यात आले.
#CSVP |सामाजिक वनीकरण विभाग पनवेल रायगड आयोजित पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा |वन्यजीव सप्ताह| 5.10.2024
Переглядів 40414 днів тому
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पनवेल,रायगड तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच पळस्पे गावात समाज प्रबोधनासाठी "जागर स्वच्छतेचा" हे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच "मोबाईलचे दुष्परिणाम" हे मूकनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच या कार्य...
#CSVP | कर्मवीर जयंती सोहळा | बक्षीस वितरण कार्यक्रम |25.9.2024
Переглядів 20228 днів тому
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्ताने सभा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. कोंगेरे सर यांची प्रमु उपस्थिती लाभली. तसेच डोळखांब शाखेचे उपशिक्षक श्री बांगर सर हे प्रमु वक्ते म्हणून लाभले. कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य नेहमीप्रमाणे अतिशय उत्साहात उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत वि...
#CSVP | कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती कार्यक्रम | पालखी मिरवणूक | 22.9.2024
Переглядів 406Місяць тому
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे, संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांची आरती करून पालखी मिरवणूक वाजत-गाजत संपूर्ण गावातून नेण्यात आली. पालखी मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी झांज पथक तसेच लेझीम पथकाच्या सहाय्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
#CSVP |शिक्षकदिन कार्यक्रम| 5.9.2024
Переглядів 316Місяць тому
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे शिक्षक दिन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून संपूर्ण शाळेची धुरा सांभाळली. तसेच कार्यक्रमावेळी सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
#CSVP | क्षेत्रभेट || शिरढोण, चिंचवण || दि.16.8.2024
Переглядів 378Місяць тому
इयत्ता दहावीच्या वर्गांची भूगोल विषयाअंतर्गत क्षेत्रभेट विषयशिक्षिका सौ. गवांदे मॅडम यांनी आयोजित केली होती. या क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांना शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा व स्मृतीस्थळ दाखविण्यात आले. तसेच चिंचवण येथील प्रसिद्ध असलेले महालक्ष्मी मंदिर दाखविण्यात आले. तेथील तलावाचे तसेच शेतीचेही निरीक्षण करण्यात आले.
#CSVP | दहीहंडी उत्सव | गोपाळकाला |26.8.2024
Переглядів 6712 місяці тому
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण तसेच पारंपारिक वेशभूषा केली होती. दहीहंडी उत्सवासाठी स्कूल कमिटी सदस्य, पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दहीहंडीचे थर लावले. सदर उत्सवाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी तसेच सेवक वर्गाने घेतला.
#CSVP |स्वातंत्र्य दिन कार्यक्रम | 15.8.2024
Переглядів 2752 місяці тому
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ध्वजारोहणासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ, पालक वर्ग, माजी विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#CSVP। गुरुपौर्णिमा कार्यक्रम। 22.7.2024
Переглядів 1182 місяці тому
#CSVP। गुरुपौर्णिमा कार्यक्रम। 22.7.2024
#CSVP वारकरी दिंडी। वृक्षदिंडी कार्यक्रम। 16.7.2024
Переглядів 6623 місяці тому
छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी तसेच वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या. तसेच, पर्यावरण संरक्षणसंबंधित घोषणा दिल्या.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य। 29.6.2024
Переглядів 2863 місяці тому
शासनाच्या आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे तेथे प्रत्येक शनिवारी दफ्तरविना शाळा भरते व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला आवडते.
प्रवेशोत्सव 2024-25। नवागतांचे स्वागत। मोफत पाठ्यपुस्तके वाटप। 15.6.2024
Переглядів 2974 місяці тому
छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 ची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागताने करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य वाटप करण्यात आले. ढोल ताशे, लेझीम सह विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सेवापूर्ती सन्मान सोहळा ।। श्री.पाटील जी.बी.सर ।। सपत्नीक सत्कार सोहळा।। दि.१६.४.२०२४
Переглядів 3385 місяців тому
सेवापूर्ती सन्मान सोहळा ।। श्री.पाटील जी.बी.सर ।। सपत्नीक सत्कार सोहळा।। दि.१६.४.२०२४
पाड्यावरचा चहा। वर्ग- 8वी। 13.1.2024
Переглядів 3715 місяців тому
इयत्ता 8वी च्या मराठी विषयातील गद्य पाठ "पाड्यावरचा चहा" या पाठाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी बनवलेला चुलीवरचा चहा..
Class Farewell Party - 5th std (2023-24)। C.S.V.Palaspe। 22.3.2024
Переглядів 3197 місяців тому
Class Farewell Party - 5th std (2023-24)। C.S.V.Palaspe। 22.3.2024
CSVP।जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालक मेळावा।हळदी कुंकू समारंभ।होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा।7.3.2024
Переглядів 6547 місяців тому
CSVP।जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालक मेळावा।हळदी कुंकू समारंभ।होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा।7.3.2024
CSVP । आली ठुमकत +मंगळागौर +बाईपण भारी देवा। महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा । 7.3.2024
Переглядів 8 тис.7 місяців тому
CSVP । आली ठुमकत मंगळागौर बाईपण भारी देवा। महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा । 7.3.2024
CSVP । राष्ट्रीय विज्ञान दिन । 28.2.2024
Переглядів 1037 місяців тому
CSVP । राष्ट्रीय विज्ञान दिन । 28.2.2024
CSVP । मराठी भाषा गौरव दिन। 27.2.2024
Переглядів 1437 місяців тому
CSVP । मराठी भाषा गौरव दिन। 27.2.2024
CSVP । शुभचिंतन समारंभ - 10वी । SSC - 2024 । 22.2.2024
Переглядів 2138 місяців тому
CSVP । शुभचिंतन समारंभ - 10वी । SSC - 2024 । 22.2.2024
CSVP। शिवजयंती। 19.2.2024
Переглядів 5098 місяців тому
CSVP। शिवजयंती। 19.2.2024
CSVP। आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी कार्यक्रम। 17.2.2024
Переглядів 1208 місяців тому
CSVP। आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी कार्यक्रम। 17.2.2024
CSVP । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती। बालिका दिन कार्यक्रम। 3.1.2024
Переглядів 1278 місяців тому
CSVP । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती। बालिका दिन कार्यक्रम। 3.1.2024
CSVP । लावणी नृत्य.. ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
Переглядів 8518 місяців тому
CSVP । लावणी नृत्य.. ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
CSVP । ओ शेठ...।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
Переглядів 7008 місяців тому
CSVP । ओ शेठ...।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
CSVP । कॉमेडी डान्स.. ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
CSVP । कॉमेडी डान्स.. ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
CSVP । रिंगा रिंगा..(दक्षिण भारतीय नृत्य) ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
Переглядів 4908 місяців тому
CSVP । रिंगा रिंगा..(दक्षिण भारतीय नृत्य) ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
CSVP । कोळीगीते मिक्स ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।
Переглядів 1,2 тис.8 місяців тому
CSVP । कोळीगीते मिक्स ।सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24।