Swargandharv - Sudhir Phakde mule Babujinche Gaane theatre madhe aaikayla milale . Dream come true 😊😊😊 Movie is Blockbuster, theatre madhe pahila, aatma trupt zhala.
बाबुजी हे आमचं दैवत होतं.असा एकही दिवस जात नाही की बाबूजींची गाणी ऐकली नाहीत. आम्हा ग्रामीण भागात स्वर गंधर्व आम्ही कसा षहाणार😊 ? निदान आमच्या हयातीत तरी ?
चित्रपट फारच उत्तम आहे.बाबूजींच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती नव्हती.त्यांचा जीवन संघर्ष माहित नव्हता.मुख्य म्हणजे दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे तर कुठेच ऐकले नव्हते.
मी तोच विचार करत होते की, अरुणाचलच्या मुलाचा किस्सा का घेतला नाही चित्रपटात ? खरे तर हा चित्रपट दोन भागात करायला हवा होता. बरेच किस्से जे उल्लेखनीय आहेत ते हरवले आहेत. बाबूजी जसेच्या तसे लोकांसमोर यायला हवे होते. असो. हेही नसे थोडके !
Tumhi fakt geet Ramayana var adharit cenema banavila ahe pan babujichi eter gani dakhavili nahit babujini lavanila pan sangeet dile ahe bhakti geet angai ti gani dakhavila nahit cenema baghatana dolyatun ashrudhara thambat nahit
Swargandharv - Sudhir Phakde mule Babujinche Gaane theatre madhe aaikayla milale .
Dream come true 😊😊😊
Movie is Blockbuster, theatre madhe pahila, aatma trupt zhala.
स्वरगंधर्व हा सिनेमा खरोखरच छान झाला आहे.हि मुलाखत पण छान झाली, श्रीधरजींनी मोकळेपणाने सर्व किस्से सांगितले, छान वाटले.
बाबुजी हे आमचं दैवत होतं.असा एकही दिवस जात नाही की बाबूजींची गाणी ऐकली नाहीत. आम्हा ग्रामीण भागात स्वर गंधर्व आम्ही कसा षहाणार😊 ? निदान आमच्या हयातीत तरी ?
After watching this movie two times in two days my feelings are as below.
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
राम (Sudheer) जन्मला ग सखी राम जन्मला
फार अप्रतिम चित्रपट. आदर होताच अजून वाढला.
खुप छान मुलाखत. सिनेमा पण अप्रतिम. मी बाबुजीच गीतरामायण भिवंडीत 1985 ला पाहिल आहे. सावरकर चित्रपटासाठी होता. मी खुप भाग्यवान समजते.
You are so lucky sir 🙏🙏
*पुत्र सांगतो चरित पित्याचे! छानच!* ❤❤
Wahhh .. apratim comment
Great observation 👍
नो वर्ड्स ।।
खुप छान मुलाखत झाली,श्रीधरजींनी मनमोकळेपणाने बाबुंजी बद्दलच्या आठवणी सांगितल्या चित्रपट तर खुपच छान झाला आहे 👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
Shridhar sir, The Pride of Maharashtra,
He should awarded by Maharashtra Bhushan
मुलाखत छान झाली आहे गीत रामायणाप्रमाणेपुत्र सांगत आहेत चरित पित्याचे
खुप खुप छान
बाबूजी आणि ग दि मांच्या गोष्टी ऐकताना मन खूप तल्लीन होऊन जाते । स्वर आले दुरुनी । जुळल्या सगळ्या त्या आठवणी ।।
खुप अप्रतिम मुलाखत खुप आवडली 🙏🙏
चित्रपट फारच उत्तम आहे.बाबूजींच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती नव्हती.त्यांचा जीवन संघर्ष माहित नव्हता.मुख्य म्हणजे दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे तर कुठेच ऐकले नव्हते.
खूप छान आहे मूवी ।।👌👌
अगदी बरोबर चित्रपटांमध्ये दाखवल्या पेक्षा बाबूजींचे जीवन काही पटीने खडतर होतं
फार छान मुलाखत.
श्रीधर फडके सिरांच्या वर सिनेमा करा
Cinema farach Sundar zaala aahe, keval Apratim.Shtidharji aapali mulakhat faar chhan
Babuji should be given Maharashtra bhushan, Padma puraskar and atleast 1 award should be given by Maharashtra government after babuji's name.
पाहीला चित्रपट.....खुप सुंदर
संघ शिक्षा वर्गात बाबूजी पद्य शिकवायला आले हाेते तेव्हा त्यांना जवळून अनुभवता आले.
सर तो पुतळा आम्हाला द्या. 🙏
मी तोच विचार करत होते की, अरुणाचलच्या मुलाचा किस्सा का घेतला नाही चित्रपटात ?
खरे तर हा चित्रपट दोन भागात करायला हवा होता.
बरेच किस्से जे उल्लेखनीय आहेत ते हरवले आहेत.
बाबूजी जसेच्या तसे लोकांसमोर यायला हवे होते. असो. हेही नसे थोडके !
मुलाखतकार cha अभ्यास kami .....
मुलाखतकराने चित्रपट पाहून मुलाखत घेतली आहे. त्यांनी बाबुजींचे आत्मचरित्र तरी (जगाच्या पाठीवर) वाचून यायचे होते.
मी आपल्या मुंजीला आलो होतो.
Swar gandharwa sudhir phadake part 2 yayalach pahi keep maharashtra Bhushan milach pahije, Sagar Talashikar should get best actor
कोणी चांगला मुलाखतकार घ्यायचा ना..🙏
आयत्या.....