Finally पत्याची goodnews ❤️ पत्या जाताना का रडला😢

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 493

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 6 годин тому +25

    ❤ पत्याला खुप खुप शुभेच्छा आई पावणादेवी त्याला त्याच्या कामात यश देवो हीच सद्धीच्छा ❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 8 годин тому +35

    पत्याला त्याच्या पुढील आयुष्याचा परदेशातील प्रवास सुखकारक होवो.आमचा सदैव त्याच्या पाठीशी आशिर्वाद आहे. मोठा हो व आयुष्यात यशस्वी हो. भरभराटीची

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 7 годин тому +33

    पत्याला खूप खूप आशिर्वाद त्या चा मनासारख सगळ व्यवस्थित होऊ दे आम्ही पण स्वामी कडे प्राथना करतो. अनिकेत स्वेता ची काळजी घे. नंतर पत्या विषयी काय ते कळव.

  • @Nihal_Mahadik_Vlogs
    @Nihal_Mahadik_Vlogs 7 годин тому +57

    प्रत्येकाच्या नशिबात अनिकेत रासम सारखा एक मित्र तरी असावा 😢❤❤❤

  • @KapilMatekar2223
    @KapilMatekar2223 6 годин тому +24

    साला जिंदगीत एक तरी अनिकेत दादा सारखा मित्र असावा. त्याच एकच वाक्य पाठीवर हात ठेवून. घाबरू नको काय झालं तर मला फोन करायचा.❤ love you both friendship and best of luck Patya❤🎉

  • @rohandeshmukh1442
    @rohandeshmukh1442 5 годин тому +4

    पत्या खूप भावनिक आहे अनिकेत सांभाळून घे आणि त्याच्या भावनांची कदर कर 🙏❤

  • @samidhasawant7938
    @samidhasawant7938 8 годин тому +24

    अनिकेत पहिल्या प्रथम तुझ मनापासून अभिनंदन आणि पत्याच पण कि तुझ्या सारखा जिवाभावाचा मित्र त्याला मिळाला अशीच तुमची सर्वांची प्रगती होवो हि स्वामी चरणी प्रार्थना

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  8 годин тому +1

      Thank u

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 7 годин тому +4

      पहिले तर व्हिडियो खूप सुंदर मित्र असावे तर अनिकेत तुझ्या सारखे खूप छान आदर्श आहे तुझा पत्या जाताना आम्हाला पण रडु आले थोडा बदल हा हवा असतोच आऊशात प्त्या la नक्की सक्सेस मिळेल आणि तुम्ही सर्व जण नक्की सक्सेस व्हाल यात शंका नाही जो दुसऱ्याचे भले करतो तो नेहमी आनंदी रहातो . बेस्ट ऑफ लक पत्या.खूप मोठा हो आणि अनिकेत la कधी कधी विसरू नकोस

    • @vidyagawade3347
      @vidyagawade3347 6 годин тому +1

      विमान take off करताना पत्या गोंधळ घालणार 😂😂

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn 7 годин тому +12

    पत्याच्या पुढील वाटचालीस मंगलमय आभाळभर शुभेच्छा, अनिकेत तूझ्या मुळे तो परदेशी चालला आहे म्हणून तुला बिग थँक्स आणि आभार. तुमच्या दोघांच्या संवादा वरून तरी हा अंदाज येतो पत्या दुबई ला गेला असावा.
    बाकी काय
    काळजी घे
    सोयन रहव
    🎉🎉🎉

  • @girishnn1
    @girishnn1 8 годин тому +11

    प्रथमेश पाडावे उर्फ पत्या भाईंचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤👍🏻

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 4 години тому +2

    पत्यानी खुप कष्ट केलेत त्या सगळं चांगलं च होणार शुभेच्छा त्याला खुप खुप छान ❤

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 7 годин тому +8

    अभिनंदन प्रथमेश परदेशी चालल्याबद्दल पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच तुम्ही सगळे मित्र पुढे जावेद हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 7 годин тому +5

    आजी ने जे नातवाला खुप मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे ते खुप छान होत. प्रतमेश तुला पुढील वाटचाली साठी मनस्वी शुभेच्छा 🤝

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 7 годин тому +3

    अनिकेतदादा आणि पत्याभाई... खरच मैत्री असावी तर तुमच्यासारखी... दो दिल एक जान ❤️❤️

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 8 годин тому +11

    पत्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐 आणि खूप डोळे भरून आले पत्याला गाडी मध्ये चढताना बघून 😢😢❤❤❤

  • @kalpeshkamble6537
    @kalpeshkamble6537 3 години тому +1

    All the best to Patya ani AAJJI cha Salla lakshat theva pure emotion as always

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 5 годин тому +1

    पत्याला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद असाच प्रगती करत रहा तु प्रदेशात जाताना सर्व भाऊक झाले आमच्या पण डोळ्यात आनंदाश्रू तरळले अशीच सर्व अनिकेत च्या मित्रांची प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 9 годин тому +68

    कितीही जिवाभावाचे मित्र असले तरी शेवटी कामानिमीत्त बाहेर पडावच लागत...ईच्छा नसेल तरी😢

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 8 годин тому +9

    छान बातमी दिली पत्या बद्दल शुभेच्छा मोठा हो असा मित्र परिवार पाहिजे अनिकेत तुझे पण आभार मित्रासाठी खूप केल असाच सगळ्याच्या पाठीशी राहा पत्याची आठवण येणार पुन्हा शुभेच्छा

  • @alkakalambe4655
    @alkakalambe4655 8 годин тому +24

    पत्याला भावी वाटचलीसाठी आमच्याकडून आभाळभर शुभेच्छा ... खरच पत्याला तुझ्या सारखा स्वच्छ मनाचा मित्र सापडला तुमच्या दोघांची मैत्री अशीच शेवटपर्यंत कायम राहो..ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.. तुम्ही दोघे आयुष्यात अशीच उत्तोरतर प्रगती करा..हा आमचा आशीर्वाद आहे...अनिकेत श्र्वेताची काळजी घे..❤❤

  • @petuji
    @petuji 7 годин тому +5

    नवीन सुरुवात पत्याची, अनेक आशीर्वाद, यशस्वी भव,देव भले करो. आजीने दिलेल्या सूचना छान होत्या. पत्याची बिदाई घरी आणि बस स्टॉप वर भारी. कटलेट 😋.

  • @ChitraPashte-cj7jn
    @ChitraPashte-cj7jn 7 годин тому +3

    सर्वप्रथम तुमच्या मैत्रीला माझा मानाचा मुजरा .... तुमची मैत्री अशीच अखंड राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना...मला तुझ्या व्हिडिओ मद्ये तुझ्यानंतर जर कोणी आवडत असेल तर तो पत्या...पत्या जाताना बघूनअसे वाटले की माझा छोटा भाऊच चालला की काय परदेशी ...खूप खूप खूप रडले मी पण ...असो पत्या अशीच त्याची प्रगती करो...आणि त्याने तिथून व्हिडिओ बनवून टाकले तर बरं होईल जर तिकडे चालत असेल तर ...
    आणि श्वेता तुला खास टीप आहे ...म्हणजे माझी मुलगी तुझ्यासारखीच दिसते तिचं नाव पण श्वेता आहे म्हणून तू मला खूप जवळची वाटते म्हणून तुला एक टीप सांगतीय की तू सहाव्या महिन्यापासून गरोदर पनात योगा करतात तो योगा करत जा कारण तुझी hight थोडी कमी आहे ना म्हणून ...कारण योगा केला तर तूझी ❤डिलिव्हरी नक्की नॉर्मल होईल ...आणि अनिकेत तू तिची fkt खाण्यापिण्याचीच काळजी घेऊ नको तिचे मूड पण चेंज होत राहतील तर घे सांभाळून ...आई पप्पा आणि आजीला माझा सिरसाष्टांग नमस्कार सांग...❤

  • @tejashreetambe1878
    @tejashreetambe1878 3 години тому +1

    पत्या कामा साठी गेला पण डोळ्यात अश्रू आले पत्याला अनेक आशिर्वाद

  • @sachinjadhav2491
    @sachinjadhav2491 8 годин тому +11

    पत्त्या तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनिकेत तुला ही खूप खूप शुभेच्छा अशीच निस्वार्थी मैत्री जपा

  • @sachindhore1038
    @sachindhore1038 7 годин тому +1

    पत्या ला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अनिकेत सारखा मित्र सगळ्यांना मिळू दे ही पावना देवी चरणी प्रार्थना. अनिकेत तु लय भारी आहे तुझ्याबदल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत......

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 6 годин тому +5

    अभिनंदन प्रथमेश पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 8 годин тому +3

    खुप छान फायनली प्रथमेशची news समजली. अभिनंदन प्रथमेश. खुप मेहनत कर. यशस्वी हो. शुभर्शीवाद छान व्हिडिओ. आजी किती समजावत होती प्रथमेशला. 👌🏼👍🏼😊❤🎉

  • @NKBrand346
    @NKBrand346 8 годин тому +7

    मी पण दुबई मध्ये असतो भाऊ एक gulfh वाल्या साठी आपलं गांव सोडणं खूप कटीन असत खरच पत्या जेंव्हा आई बाबानां मिठी मारून रडला खूप भाऊक झालो आम्ही पण काय करणार प्रतेकाला एक ना एक दिवस आपलं घर सोडाव लगता oll The best patya and happy journey ✈️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  8 годин тому +1

      Thank u

    • @anuradhapatankar7138
      @anuradhapatankar7138 7 годин тому

      अभिनंदन प्रथमेश हॅप्पी जर्नी मित्रांना विसरू नकोस

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 3 години тому +1

    पत्या तुला पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा❤🙏

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 8 годин тому +10

    अनिकेत पत्याचीउणिवां नक्कीच जाणवेल. खरी वयानुसार मैत्री. भाऊक क्षण.

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 8 годин тому +9

    पत्याला happy journey, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🍫

  • @gajosh11
    @gajosh11 4 години тому

    पत्या भाऊचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
    ही वेळ कधी ना कधीतरी येतेच,पण आयुष्य बदलण्याचा हाच तो क्षण.
    परत एकदा खूप खूप शुभेच्छा !!!
    यशस्वी भव !!!👍
    💐💐

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 4 години тому +1

    पत्या la khup shubhechha .Ani ashirvad .khup motha ho ...chan kam kar ..aniket sarkha chan mitr milala Tula....सगळ्याचे स्वामी चांगल करणार ...

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 7 годин тому +2

    कोकणातलं अजून एक घर खाली झालं... पत्याचा भाऊ आणि बहीण आधीच मुंबईत होते आता पत्या सुद्धा गेला... त्याच्या आई-वडिलांना पत्याची शेतीच्या कामासाठी साथ होती पण काय करणार आयुष्यात कधी कधी चांगलं होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात... परदेशात वातावरणाशी जुळवून घेण्यात थोडासा वेळ जाईल पण होईल दोन-तीन महिन्यात... पत्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला भरभरून शुभेच्छा!!!...

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 8 годин тому +5

    मित्र जाणारा असं समजल्या वर वेदणा काय असतात त्याच जिवांना माहीत
    शिर्डी ते कोल्हापूर सतत 20 वर्ष😟😥

  • @mosinpathan9739
    @mosinpathan9739 6 годин тому +1

    पत्याला नवीन कार्या साठी हार्दिक शुभेच्छा

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 години тому +1

    पतयाला पुढच्या वाटचाली करता शुभेचछा मिसेस दिक्षीत

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 8 годин тому +3

    अभिनंदन पाट्या मस्त राहा enjoy कर अनिकेत खूप मन भरून येते मित्रांना सोडायला जाताना मग हळू हळू सवय होते मनाला सवय होऊन जाते मग जेवा तोह येणार असेल तोह आनंद काय वेगळा असले. 🙏🙏

  • @sanjeevanibhosale3485
    @sanjeevanibhosale3485 6 годин тому

    अभिनंदन पत्या

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 5 годин тому

    पत्त्याचे खूप खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप खूप शुभेच्छा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 4 години тому +2

    दुबईक असलेल्या अनिकेतच्या subscriber कडे पत्या जाता हा 😊

  • @jyotimestri1353
    @jyotimestri1353 5 годин тому

    पत्या तूझ्या प्रवास सुखाचा होईल तू खूप मोठा हो पैसे कमवा आशीर्वाद आहे

  • @purvaparab806
    @purvaparab806 5 годин тому +1

    पत्या दादाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याची खूप प्रगती होणार आहे आणि अनिकेत दादा तुझे खूप खूप आभार तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला लाभो तुझा आज बोललेलं एक वाक्य घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे जे तू पत्या दादाला जाताना बोललास ते त्याने नेहमी लक्षात ठेवावं जेव्हा त्याची प्रगती होईल तेव्हा सुद्धा श्वेता वहिनी ची काळजी घ्या कटलेट्स खूप भारी आणि आजीने दिलेला सल्ला सुद्धा जाम भारी ❤

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 3 години тому +1

    पात्याला खूप खूप शुभेच्छा 👍👍

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 5 годин тому

    भावनिक क्षण..पत्या भाऊ खूप मोठा हो.खूप शुभेच्छा🙏🙂

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 8 годин тому +2

    Excellent cutlet, congratulations🎉🥳👏 to पत्या🎉❤❤❤❤ श्वेता सुग्रण आहे🎉❤❤❤❤

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 9 годин тому +6

    Patyala bhavi aayushyasathi khup khup shubheccha... ek gosht matra manat aali gavakde changle udyog dhande aste tar char paise kamvayla ase aaple gav parivar sodun lamb jayla lagle naste.... kon kuthle aapan pan aaj hi comment lihitana dolyatle ashru thambat navte ... khup mothe vha.. dev tumhala yash devo 🙏

  • @shubhangipawar3964
    @shubhangipawar3964 5 годин тому +1

    अरे मला तुझा खूप राग यायचा कारण खूप कमी वेळा पत्या तुझ्या व्हिडिओ मध्ये दिसायचा तेव्हा मला असं वाटायचं की तू आता मोठा युट्यूबवर झाला आहेस इतर सर्व दिसायचें पण पत्या कमी दिसायचा पण माझं तुझ्याबद्दल चं मतं चूकिच होतं त्याबद्दल दिलगिरी तूं तुझ्या सर्व मित्रांना सहकार्यांना नेहमी मदत कर हिच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना
    तुझें मंगल होवो

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 9 годин тому +5

    स्वामी समर्थ मस्त रेसिपी श्चेताची पत्याला अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @journeyison7015
    @journeyison7015 7 годин тому +4

    Shweta tai kalji ghya. Ek sangu ka ketchup ,kuthlehi sauces vaigare khau naka preservatives , artificial colours astat tyat. Shakya titka gharachach kha. Hi vinanti.

  • @tejasnicham07
    @tejasnicham07 6 годин тому

    पत्या दादा तुला मी 2020 पासून व्हिडिओ मध्ये बघतोय आणि आता तुझी सवय झाली होती.पण आता तू अचानक 2 वर्षांसाठी बाहेर जाणार हे ऐकून आम्हला सुधा धक्का बसला पण काय करणार काय तरी मिळवण्यासाठी काय तरी सोडावं लागत तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤तुझी खूप आठवण येईल आणि आपल घर आणि गाव सोडून जाताना आपल्या मनात होणारी घालमेल काय होते याची चांगली कल्पना आहे मिस यू दादा❤

  • @aartirasal714
    @aartirasal714 6 годин тому

    पत्याला खूप शुभेच्छा .video bagtana khup emotional hoyla zala 😢

  • @bapupatil981
    @bapupatil981 5 годин тому

    Aaj imotional kelas mitra patya aani kakani ji mithi marli aani radayla lagle khoop bharaun takle aaj thanks aniket nice and good freindship

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 5 годин тому

    पतयाला खूप खूप शुभेच्छा त्याला पुढील वाटचालीसाठी व सर्व त्याच्या इच्छा पूर्ण हो हिच सदिच्छा 👍👍❤🎊

  • @dharmendrparle1980
    @dharmendrparle1980 6 годин тому +9

    हि खरी संपत्ती असते आज ही आजी ने जोपासली पाचशे रुपये काढून आजी ने पत्याला दिले लय भारी वाटलं आणि पत्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 5 годин тому +2

    Aaj kharach dolyat pani aale.
    Aniket sarkha mitra aslyavar Patya yashaswi honarch .to swata khup mehnati aahe.patyala anek shubhechha.
    Aniket Weldon 👍👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 5 годин тому

    पत्या मित्रा खुप शुभेच्छा तुला.
    खुप मोठा होऊन ये परत.
    लहानसा पाॅर बघुया लवकरच.
    😊

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 8 годин тому +7

    मित्र असावे तर असे खूपच छान

  • @Shweta.Samant
    @Shweta.Samant 8 годин тому +4

    यशस्वी भव पत्या भाई 💖

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 7 годин тому +1

    God bless you aniket for supporting patya and patya all the best for your future work

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 8 годин тому +3

    24:08 ❤ पत्या भाऊ तुला खूप खुप शुभेच्छा.

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 8 годин тому +3

    पत्याचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... 👍

  • @omkarpatil-wf9qz
    @omkarpatil-wf9qz 8 годин тому +5

    मस्त पत्या all the best🎉

  • @priyankamestry3595
    @priyankamestry3595 4 години тому

    असं प्रेम सगळ्यां भावांन मध्ये असायला हवं 👍👌👌👌👌👌

  • @milindtawate7236
    @milindtawate7236 8 годин тому +8

    पत्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎉
    प्रयत्न,मेहनत,वेळ आणि नशीब ह्याच गोष्टी यशाकडे नेणार आहेत त्यामुळे गाऱ्हाणं नुसता घालू नको त्यासाठी १००% दे...मग दिवस तुझे फुलायचे....❤

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 5 годин тому

    Patya la khup khup subhechya tyala pahun 🥹pan Pragati honya sathi he karavecha lagate 👍🏻tumache he prem aasecha rahudyat👍🏻

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 7 годин тому +2

    Best of luck to Patya . . Majhya dolyat pani ale . . Shevatya scene chya veli

  • @sandeshbobhate3947
    @sandeshbobhate3947 7 годин тому

    अभिनंदन पत्या...मेहनत करायची तयारी ठेव यश नक्की मिळणार..!!

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 5 годин тому +1

    पत्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @sujatasalve4194
    @sujatasalve4194 5 годин тому

    Patyala khup khup shubhecha. Amhi sudha radlo patya jatana

  • @gajanankate6085
    @gajanankate6085 41 хвилина тому

    Dubai la जातोय असं वाटतयं happy journey भाऊ 😊😊😊

  • @rohandeshmukh1442
    @rohandeshmukh1442 5 годин тому

    Best of luck पत्या आणि अनिकेत ला कधी विसरु नकोस आणि अनिकेत पत्याला कधी अंतर देऊ नकोस ❤

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 8 годин тому +5

    पत्यक सांग बाहेरच्या देशातले vlog बनाव
    Best of luck 👍

  • @Monty-o8b
    @Monty-o8b 8 годин тому +3

    पत्या तुला All the Best आणि खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @radhesonu690
    @radhesonu690 5 годин тому

    Happy journey bro 💐💐💐💐💐💐💐पुढील वाटचालीस‌ हार्दिक‌ शुभेच्छा‌ पत्या‌ ब्रो🎉🎉👍👍👍👍

  • @seemamalpekar3004
    @seemamalpekar3004 4 години тому

    पत्याला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤

  • @devilfrist5306
    @devilfrist5306 5 годин тому

    Hi bro,, patyala all the best. Mazya pan dolyat Pani ale. Pan kama sathi bhaer javech lagte. Anand pan khup zala. All the best.... Patya.

  • @narasimhapotdar3833
    @narasimhapotdar3833 4 години тому

    Ek No Dosti Aniket, Best of Luck Patya Stay Blessed Always, ❤❤

  • @TarkeshKela
    @TarkeshKela 4 години тому

    Great job aniket🙏Respect ❤❤

  • @pranalichaudhari3099
    @pranalichaudhari3099 4 години тому +1

    All the best👍💯 Patyabhai

  • @jyotikhandekar7112
    @jyotikhandekar7112 8 годин тому +3

    Patya la happy journey ani pudhil vatchali sathi शुभेच्छा 🎉shweta chi kalji ghe aniket ❤

  • @SavitaWankhede-lr2kl
    @SavitaWankhede-lr2kl 4 години тому +1

    Khup mast video, all the best patya🎉

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale 6 годин тому +1

    यालाच म्हणतात खरी मैत्री 😊

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 5 годин тому

    प्रत्याला खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 6 годин тому

    Swaminchya krupeney पत्याला tyachya kamat uttam yash milu de all the best swami ahet pathishi shree swami samarth all the best 👍 🎉

  • @LalitaBurse
    @LalitaBurse 5 годин тому

    पतयाचु आजी कुठे?
    बघतो Happy Journey.
    Be Safte Take care

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 години тому +1

    Best of luck patty’s bhai dubai jatak mahit asa amaka changala raha beautiful video

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 години тому

    Pattya abhinandan Sai bless you

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 6 годин тому

    पत्या तुला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
    पण काम व्यवस्थित नसेल तर जिवाक जास्त त्रास न घेता आपल्या गावी आपल्या माणसात परत ये एवढ्या लांब जाणार म्हटल्यावर माझा जीव घाबरतो असं वाटत आपली मानस जवळच रहावी .
    पण जा पत्या तुझं सगळं व्यवस्तीत होणार असेल तर जा राजा आशीर्वाद 👍💐

  • @amrutapatil9228
    @amrutapatil9228 4 години тому +1

    Aniket too much nice vlog and ur friendship..
    .

  • @rahulkudale6035
    @rahulkudale6035 8 годин тому +1

    पत्या भाई.. भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 8 годин тому +1

    पत्याला खुप खुप शुभेच्छा भरभरून प्रेम आशिर्वाद ❤❤❤❤❤❤❤❤

  • @yashicarecipe
    @yashicarecipe 6 годин тому

    तुझा हातून नेहमी चागले होओ हीच देवा चरणी प्रर्थना

  • @armanmukadam2824
    @armanmukadam2824 3 години тому +1

    Aaplya javalcha mansan pasun dur jatana jo trash hoto te aaj puna ekda ha vlog bagun 😢😢 aala ..best luck patya mitra .... next journey

  • @dhruvsatam9995
    @dhruvsatam9995 7 годин тому

    पत्या all the best 👍😊

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 5 годин тому

    भावा व्हिडिओ खूप छान होता थोडा इमोशनल मोमेंट होत कारण भाव आपल्याला 2 वर्षासाठी सोडून परदेशात चालला होता असो पण एक खुशी होती की तो स्वतःचा पायावर सेटल व्हायला चालला होता ती एक आनंद दायी गोष्ट होती तर पत्याला त्याचा पुढील जर्नी साठी खूप साऱ्या शुभेच्छा....🤝🤝🤝🌹🌹🌹💞💞💞💞
    काळजी घे भावा आणि सोईन रव्हा...👍👍👍🤩🤩🤩🤩

  • @sandeepshetye8472
    @sandeepshetye8472 5 годин тому

    All the best Patyabhau!!!!!!

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 6 годин тому

    God bless you putha 🙏

  • @S2D-131AdityaMurkar
    @S2D-131AdityaMurkar 7 годин тому

    पत्या All the best
    खरोखर एक मुलगी हवी होती असेल तर सांगा

  • @rohandeshmukh1442
    @rohandeshmukh1442 5 годин тому

    अनिकेत आणि पत्या lorrence n hardy ❤❤

  • @bhagwanmayekar5150
    @bhagwanmayekar5150 4 години тому

    Patya sathi all the best....... ❤