मुख्यमंत्री म्हणाले महाराज तुम्ही साहेबापेक्षा मोठे | Purushottam Maharaj Patil | Eknath Shinde CM

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2023
  • #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    ndurikar maharaj kirtan
    purushottam maharaj patil
    marathi kirtan
    purushottam maharaj kirtan
    indurikar maharaj kirtan 2020
    satyapal maharaj ka kirtan
    induri maharaj kirtan
    indurikar maharaj kirtan mp3
    baba maharaj kirtan
    gnaneshwar maharaj kirtan
    kirtan marathi kirtan
    all marathi kirtan
    mauli maharaj kirtan
    marathi kirtan marathi kirtan
    maruti maharaj kirtan
    marathi comedy kirtan
    talk maharaj kirtan
    lok maharaj kirtan
    kirtan marathi mp3
    eknath maharaj kirtan
    new rupee maharaj kirtan
    superhit marathi kirtan
    sakhre maharaj kirtan
    marathi kirtan marathi
    kirtan satyapal maharaj
    satyapal maharaj ji kirtan
    new aarti maharaj kirtan
    youtube marathi kirtan
    bharud kirtan
    sant janabai che kirtan
    marathi kirtan marathi kirtan marathi kirtan
    breaker maharaj kirtan
    news marathi kirtan
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    मराठी HOT SPOT
    / marathihotspot
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot
  • Розваги

КОМЕНТАРІ • 45

  • @ashokshimple427
    @ashokshimple427 Рік тому +30

    हा खरोखर मराठी मुख्यमंत्री आहे बाळासाहेबांची शिवसेना

  • @sandipkasal5673
    @sandipkasal5673 Рік тому +5

    महाराष्ट्राचा.नाथ.एकनाथ शिंदे कट्टर.हिंदू समर्थक

  • @anantarasal5822
    @anantarasal5822 Рік тому +14

    खरे हिंदुत्व वादी मुख्यमंत्री शिंदे साहेब

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Рік тому +15

    वारकर्यांना सपोट केल्याबद्दल उपस्थिती लावली त्याबद्दल मनःपूर्वक आभार शिंदे साहेब

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Рік тому +46

    राम कृष्ण हरी नाथांचा नाथ संत एकनाथ महाराज आणि महाराष्ट्राचा नाथ एकनाथजी शिंदे साहेब
    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx Рік тому +4

    रामकृष्ण हरी

  • @dnyaneshwarauti2105
    @dnyaneshwarauti2105 Місяць тому +1

    ना.मुख्यमंत्री.श्री एकनाथ शिंदे साहेबांना पांडुरंगाचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहोत हिच माझी ईच्छा मनोकामना आकांक्षा🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +12

    खरंच पुरुषोत्तम दादा तुम्ही खरच साहेबांच यापेक्षाही मोठेआहातखूप अभिमान वाटतो मला तुमचा दादाखरंच तुम्ही नावकमावलं .आणि तुमच्या आई वडिलांचे .ही खूप खूप धन्यवाद त्यांच्या .पोटी असे.संत जन्माला आल्या आल्याबद्दल खूप खूप आईचे बाबांचे आभारी आहोत आम्हीखूप .छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्णहरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @uttammore143
    @uttammore143 20 днів тому

    श्री मान श्री श्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @daulatpansare8309
    @daulatpansare8309 Рік тому +22

    शिंदे साहेब चे खूप खूप आभार तुम्ही धर्माच्या कार्याला आल्या बदल

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +12

    संत चोखोबा राया .चरणी प्रार्थना. माझ्या पुरुषोत्तम दादांच्या. हाताने अशीच सेवा घडत राहो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आनंदच रहो. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +7

    Jay shree ram har har mahadev 🔱🚩🇮🇳

  • @sheshravraut4394
    @sheshravraut4394 Місяць тому +1

    Kharokhar khup moth kam kel purushotam patil maharaj

  • @user-sg6rv7hs5o
    @user-sg6rv7hs5o 9 місяців тому +1

    आम्हाला खरंच वाटत की मराठी मुख्यमंत्री मराठी माणसाला आरक्षण मिळावे हि नम्र विनंती आहे

  • @jivanwaghmare3813
    @jivanwaghmare3813 11 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @user-sg6rv7hs5o
    @user-sg6rv7hs5o 9 місяців тому +1

    मला गर्व आहे साहेब मला एक दम बरं वाटलं

  • @shivrajdeshmukh3221
    @shivrajdeshmukh3221 Рік тому +4

    bhai❤

  • @ganeshmaldhure9759
    @ganeshmaldhure9759 Рік тому +37

    मंगळवेढा जि. सोलापूर येथे चोखोबांचे देहावसान झाले. तेथे गेल्या सातशे वर्षापासून आजपर्यंतही चोखोबांचे मंदिर नाही. मी नुकताच जाउन आलो. तिथे चोखोबांचे मंदिर होणे आवश्यक आहे.

  • @Ravimulay22
    @Ravimulay22 Рік тому +13

    Shinde saheb sglyanchya vinantila man detat ....

  • @user-ld7ms6ui7y
    @user-ld7ms6ui7y Рік тому +3

    खुप छान सुंदर काम केले आहे तरीही विनम्र अभिवादन करीत आहे

  • @abhishekaware4856
    @abhishekaware4856 10 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @suryavamshiyogeshpatil9217
    @suryavamshiyogeshpatil9217 10 місяців тому +1

    Kara ki saheb

  • @bhagwatjadhav4993
    @bhagwatjadhav4993 Рік тому +6

    रामकृष्णहरी

    • @ganeshmaldhure9759
      @ganeshmaldhure9759 Рік тому +1

      मंगळवेढा जि. सोलापूर येथे चोखोबा यांचे देहावसान झाले, तेथे अजूनही चोखोबांचे
      मंदिर नाही. मी नुकताच जाउन आलो.

  • @sandeep.jadhav
    @sandeep.jadhav 11 місяців тому +1

    Sandeep.jadhav🎉🎉🎉🎉🎉

  • @navnathsupekar111
    @navnathsupekar111 Рік тому +2

    Jay Hari

  • @tanujaamazingworld7233
    @tanujaamazingworld7233 Рік тому +4

    खूप छान शिंदे साहेब

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Рік тому +4

    कदाचित यांना पण महाराष्ट्र भुषण मिळु शकतो...

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Рік тому +4

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @nitinhadnalkar3866
    @nitinhadnalkar3866 Місяць тому

    मंत्री खासदार आमदार भक्त मंडळी महाराज मंडळी यांनी एकत्र संत चोखामेळा महाराज यांची समाधी मंदिर भव्य दिव्य बांधली जावी गेले सातशे वर्षे चोखोबा तेंव्हा ही भक्ती अध्यात्मिक लोकशाहीत समाजशी अनेक संकटांना सामोरे जात होता आणि आजही संत चोखोबा आणि परिवार अभंग रूपाने ऐतिहासिक पाऊल खुणांनी जीवंत आहे गेली आठरा वर्षे मंगळवेढा येथे मंदिर बांधले जावे मागणी असताना सरकार दुर्लक्ष करत आहे असेच पंढरपूर येथे समाधी मंदिर चंद्रभागेच्या तीरावरील दीपमाळ उभी केली जावी धर्मशाळा बांधल्या जाव्या ती या पंचरत्नी चोखामेळा सोयराबाई निर्मळा बंका कर्ममेळा या पाचही संतांच्या नावे

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 Місяць тому

    एकनाथ हे तुझं राजकीय व्यासपीठ नाही 🚩🚩

  • @parmeshwarmagar777
    @parmeshwarmagar777 Рік тому +2

    👌👌👌

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Рік тому +1

    साहेब. आळंदीत. वार क र्यावर. झालेला. लतीचार्ज. योग्य. नव्हता. त्याबद्दल. तुम्ही.
    बोलले. पाहिजे. बोलण्यातून. सहानुभूती
    नको.

  • @mukundrajgaikwad1018
    @mukundrajgaikwad1018 Рік тому +9

    Warkari sampradayala 1 vinanti ahe kutlyahi rajkiy mansala ya karykarmala bolu naye

    • @Someshkhedekar
      @Someshkhedekar Рік тому +2

      Ramkrishna Hari.
      Bhau , tumch ekdm brobr ahe 😊 pn bhavishyamdhye nidhi uplbd karnyasathi tyanchyakde ch jav lagt... 💫

    • @ashokshimple427
      @ashokshimple427 Рік тому +2

      हा खरोखर मराठी मुख्यमंत्री आहे

  • @sameersayyad5344
    @sameersayyad5344 Рік тому +1

    शेतकऱ्याला दुसऱ्या याच्यात विचलित करू नका अनुदान टाका आणि मग बोला

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Рік тому +3

    अरे ह्या चुका cm च्या आहेत . यांनी जर मलिदा खाण्यासाठी चार - चार खाती स्वतः कडे ठेवली नसती तर ४ वाजे पर्यंत सामान्यांना वा ट पहावी लागली नसती याचे भान हवे❤

  • @nehashinde6991
    @nehashinde6991 Рік тому +1

    Bhangar shinde

  • @akanathjamdade6608
    @akanathjamdade6608 Рік тому +4

    रामकृष्ण हरी