छत्रपती संभाजी राजे आले इसरूळ मध्ये| पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam maharaj| जिव्हाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • छत्रपती संभाजी राजे यांनी श्री संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सवात भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले

КОМЕНТАРІ • 83

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 Рік тому +13

    एक मराठा लाख मराठा
    ईतरांमागे न जाता आपल्या संभाजी महाराजांना नेहमी साथ द्या.जय महाराष्ट्र
    रामकृष्ण हरि

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Рік тому +5

    महाराज तुम्हाला पाहुण येवढा आनंद झाला कि आतापर्यंत कोणाचेही सभा पाहून झाला नाही
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakbhaubharane
    @dipakbhaubharane Рік тому +17

    अतिशय योग्य आणि महत्वाचं बोललात राजे आपण कारण तुम्ही जो सुसंस्कृत महाराष्ट्राचा विचार मांडलात मुळातच तो विचारच आजचे बहुतांश किर्तनकार विसरलेत

  • @dr.rajeshdongardive.7327
    @dr.rajeshdongardive.7327 Рік тому +4

    इसरूळ मंगरूळ ला जाण्याचा योग आला आणि संत चोखोबाराय मंदिराच्या दर्शना चा लाभ झाला.. महाराष्ट्रातील संत परंपरा अखंड तेवत राहो हीच श्री विठूमाऊली चरणी प्रार्थना.. 🙏🙏

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +3

    खरेदी या सोहळ्यामध्ये किती आनंद आहेत्यांना हा सोहळा पाहायला मिळाला .तो खरच किती भाग्यवान असेल .राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 2 місяці тому

    महाराज आपले विचार ऐकुन खुप समाधान वाटले जयहरि माऊली🎉😊❤

  • @ratnaprabhajadhav344
    @ratnaprabhajadhav344 Рік тому +31

    ज्यांनी हा सोहळा प्रत्यक्ष अनुभव ला तो खरच खरोखर धन्य झाला.🙏🙏🌹🌹🚩🚩🌹🌹🙏🙏

  • @mauli0621
    @mauli0621 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड नियोजन❤😊

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Рік тому +4

    ❤❤❤राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा.... अगदीच बरोबर बोललात महाराज आपण जर शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेऊ शकत नसेल तर आपल्याला महाराजांचे वंशज म्हणुन घेण्याचा काही आधिकार नाही..

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Рік тому +12

    राम कृष्ण हरी 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे . छत्रपती संभाजी राजे व वारकरी मंडळींना सप्रेम नमस्कार 😊🙏

  • @kashinathpatil3932
    @kashinathpatil3932 Рік тому +2

    सुसंस्कृत महाराष्ट्राला छत्रपती संभाजी राजासारखा नेता मिळाला तर हे आमचं मोठं भाग्य असेल . आज महाराष्ट्रात जे काही चुकीच राजकारण चालल आहे . ते महाराष्ट्राच्या भूमिला कदापी सहन होनार नाही . यासाठी छत्रपती सभाजी राजे सारख्या सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे. जगदंब ...

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Рік тому +27

    स्वराज्याच्या छत्रपती ला मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому +5

    🙏राम कृष्ण हरी ,,🙏जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय🙏

  • @sopannawale
    @sopannawale Рік тому +2

    राजें जे बोललात ते अप्रतिमच, फक्त सर्वांनी आचरणात आणले पाहीजे, तरच जिवनाचे सार्थक होईल, राम कृष्ण हरी,,

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Рік тому +3

    हिच आहे महाराष्ट्राच्या मातीची नाळ
    राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @RajeshPatilKanole
    @RajeshPatilKanole Рік тому +1

    आमचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे महाराजसाहेब🚨👑💪🏻🌍🧡🚩🚩🚩🙏🏻✌🏻🔝

  • @amardeshmukh1549
    @amardeshmukh1549 Рік тому +2

    अप्रतिम, सोहळा,
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही,
    रामकृष्ण हरी महाराज,
    जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे..

  • @sureshdande4674
    @sureshdande4674 Рік тому +4

    राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Рік тому +1

    खुपच छान भाषण महाराज .मानाचा मूजरा.

  • @sachinagale6303
    @sachinagale6303 Рік тому +4

    D.v.agale
    Ram krushann hari
    Sarv warkari sant gurujan mandalena dandvat pranam
    Aprtim karkarm jay ho

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 Рік тому

    खूप ग्रेट विचार मांडले आपणास सिम आपली महाराष्ट्राला खूप गरज आहे

  • @gajananpatil262
    @gajananpatil262 Рік тому +4

    मुजरा राजे
    धन्यवाद

  • @manishamemane661
    @manishamemane661 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली जय शिवराय जय शंभुराजे

  • @mohinipatil8808
    @mohinipatil8808 Рік тому +1

    संत चोखामेळा यांना कोटी कोटी प्रणाम

  • @gtccreate86
    @gtccreate86 Рік тому +1

    रामकृष्ण हरी
    आमच्या विदर्भाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जय गुरू

  • @krishnatvalekar2577
    @krishnatvalekar2577 Рік тому +1

    Ram Krishna Hari. Ram Krishna Krishna Hari. Mast Kirtana. Mast sohala. Hare Krishna vkr..

  • @shilpalakde1399
    @shilpalakde1399 Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ratnadip7800
    @ratnadip7800 Рік тому +2

    जय शिवराय. राम कृष्ण हरी

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Рік тому

    मस्तच माऊली छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @jayram715
    @jayram715 Рік тому +2

    🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj Рік тому +3

    जय हरी माऊली

  • @sulakshanagavali6945
    @sulakshanagavali6945 Рік тому +5

    जय स्वराज्य 🙏🙏

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Рік тому

    भक्ती शक्ती चे दर्शन झाले
    रामकृष्णहरि
    माऊली

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir Рік тому +1

    शतशः प्रणाम

  • @rupsingwankhede
    @rupsingwankhede Рік тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 🚩🚩🚩राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @bajarangmataka1896
    @bajarangmataka1896 Рік тому +1

    राम कृष्ण हारि🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩राजे

  • @sunildhanavde2650
    @sunildhanavde2650 Рік тому +1

    जय शिवराय राजे

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 Рік тому

    हा सोहळा ज्या ज्या लोकांनी पाहिला त्या प्रत्येक कशा

  • @nareshwagh3466
    @nareshwagh3466 Рік тому +1

    खूप खूप अभिनंदन माऊली

  • @adityakawle2034
    @adityakawle2034 Рік тому +2

    मानाचा मुजरा राजे🙏🙏

  • @vilasgaidhani0011
    @vilasgaidhani0011 Рік тому

    एकच राजे शिवछत्रपती
    जय शिवराय

  • @user-dn7bc4ol7z
    @user-dn7bc4ol7z Рік тому

    महाराजांचे खरे वारस आपणं शोभता

  • @gajananfalke503
    @gajananfalke503 Рік тому +1

    राम राम

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @gorakhmandal5890
    @gorakhmandal5890 Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Рік тому +1

    मोठे माणस खरच मनान मोठे असतात.

  • @ramdasjagdale9940
    @ramdasjagdale9940 Рік тому

    Jay Shivray Raje Sambhaji

  • @vittahljarande1895
    @vittahljarande1895 Рік тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @makaranjanpatil9103
    @makaranjanpatil9103 Рік тому

    रामकृष्ण हरि

  • @paramount21
    @paramount21 Рік тому +1

    राजा आला राजा

  • @shrikrushnaghogare631
    @shrikrushnaghogare631 Рік тому

    पधारीए जिजाऊ कुमार असा छोटा विडिओ बनवून टाका

  • @promoddeshmukh1572
    @promoddeshmukh1572 Рік тому

    जयहरी

  • @satishashture4690
    @satishashture4690 Рік тому

    राम कृष्ण हरी बरोबर आहे छत्रपती संभाजीराजे
    आजही म्हणतात की महाराष्ट्रात तरुण पिढीला मार्ग दाखवणारे कोण तर महाराष्ट्रात आई वडिला नंतर ते संत आहेत

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Рік тому +8

    आमचे विकास महाराज देवडे यांच्या आवाजाला सलाम 0:54

  • @prakashbel
    @prakashbel Рік тому

    राम कृष्ण हार 🎉🎉

  • @chandrakantgaikwad6077
    @chandrakantgaikwad6077 Рік тому +2

    Good

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 Рік тому +1

    ❤️💯🔥🚩🚩
    ............................

  • @manishpatil2316
    @manishpatil2316 Рік тому

    Jay swaraajya

  • @user-um6wi8vr6l
    @user-um6wi8vr6l Рік тому

    🙏

  • @anilhalde007
    @anilhalde007 Рік тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @swarajya.948
    @swarajya.948 Рік тому

    Raje 🚩🚩🚩

  • @dipakgiri3987
    @dipakgiri3987 Рік тому +1

    🌹🌹🌹🌹

  • @mohinipatil8808
    @mohinipatil8808 Рік тому

    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @vishnupatil745
    @vishnupatil745 Рік тому

    .kharokhar.surajya..hovo..

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 2 місяці тому

    खूपलाखमोलाचेविचारसागतामहाराजआपणखूपधन्यवाद

  • @surajgaikwad9943
    @surajgaikwad9943 Рік тому

    Udyan Maharaja na bolvyach na

  • @BharatKarwar
    @BharatKarwar 3 місяці тому

    मटन खाणारे छत्रपती

  • @ramdasmaratha5323
    @ramdasmaratha5323 Рік тому

    raje dalbadlu ahet

  • @DattaryaDhone-kt1og
    @DattaryaDhone-kt1og Рік тому

    😂कौ

  • @RajeshPatilKanole
    @RajeshPatilKanole Рік тому

    आमचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे महाराजसाहेब🚨👑💪🏻🌍🧡🚩🚩🚩🙏🏻✌🏻🔝