LIVE : Gautami Patil News18 Lokmat च्या बाप्पाच्या दर्शनाला | Ganesh Utsav 2023 | Bappa Morya Re
Вставка
- Опубліковано 21 вер 2023
- LIVE : Gautami Patil News18 Lokmat च्या बाप्पाच्या दर्शनाला | Ganeshotsav 2023 | Bappa Morya Re
#gautamipatil #News18lokmat #GaneshotsavWithN18Lokmat #BappaMoryaN18 #ganeshchaturthi #ganeshotsav #ganeshotsavwithn18lokmat #ganeshotsav2023 #ganpatibappamorya #lalbaugcharaja #marathinewslive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #live
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
माझा कट्टा ची मुलाखत छान वाटली गौतमी ची❤
साधी आणी मनमोकळी गौतम आहे....कला क्षेत्रात भरभराटी व्हावी हिच मापकी अपेक्षा......@GPatil#
छान खुप छान ❤
खरंच गौतमी तु ग्रेट आहेस.
गौतमी तुला वाईट कॉमेंट पेशा चांगले कॉमेंट खूप. आहे चांगले कॉमेंट कडे लक्ष दिले पाहिजे खुप खुप शुभेच्छा बेटा
खूप छान तूला मनापासून शुभेच्छा
Khup down to earth n khar bolali, audience chya sukha sathi kivha troll hou naye mhanun khot bolali nhi.. loved it
माझा कट्टा मुलाखत गौतमी पाटील ❤
धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका गौतमी पाटील ❤
कलाकाराने गौतमी वर टीका करू नये ती खूपच गरिबीतून आली आहे खूपच छान कलाकार आहे खूप खूप शुभेछा गौतमी
छान मुलाखत
Very good gavtami beta God bless you
Boss ✌️
गौतमी तुझं मला खूप कौतुक वाटत,अशीच यश मिळवत रहा,विलास बढे सर तुमचे व्हिडिओ shorts pahate,khup छान असतात
May God bless you gautami
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
गौतमी, शिंदखेडा तालुक्याच्या नदीचे पाणी पिलेल्यांना संघर्ष करावाच लागतो..माझे माहेर शिंदखेडा तालुक्याचं आहे..हे माझ्या अनुभवातून सांगते आहे बेटा... तुझी मुलाखत मला आवडली..
मुलींचा अभिमान ...अजून दुसरी गौतमी होण्याची मुलींची इच्छा नाही झाली.
Great Goutami
Sarav vedana manat thevun hasat sanganyacha pryatna karate great aahe tu Gautami God bless you
❤
अभ्यासू मुलींची मुलाखत घ्या....मंद तुम्ही
GAUTAMI Patil hi ek uttam kalakar ahe, asankhya sante ali tari ti sadaiv pelat rahili, mulat sanktach vadal ani gautami ektra pravas karat ha pravas kela yatunch maharastrane tila dokyavar ghetal ahe. NEWS 18 LOKMAT ne atyant sudar mulakhat ghetali ahe. VILAS BADE sir apan atyant sundar mulakhat ghetalat nice....
Ganpati Bappa chi murti Apratim ahya
गौतमी, हे लोकं म्हणजे चॅनल वाले तुझी मापं काढतात ह्यांच्या नादाला लागू नकोस
कलाकार व माणूस म्हणून गौतमी तू खरंच ग्रेट आहेस ..
अशीच पुढे जात राहा....
शुभेच्छा
सर्व मुलींनी गौतमीचा आदर्श घ्या अशी शिकवण देत आहात काय?
तु शांत रहा... गौतमीणे स्वतः मतल माझा आदर्श घेऊ नका म्हणून
Trp वाढवण्यासाठी
या चॅनलचे इतके वाईट दिवस आले आहेत का?
सबसे कातील गौतम ताई पाटील ❤❤ 11:45
Sabse Katil Goutami Patil 🔥🔥🔥
पंचवीस वय हे काहीच नाही खूप संघर्ष केला लहान वयात
उपाशी लोक गरिबांना द्या संधी ...मीडिया not doing good for poor
अभ्यास करत नव्हते मी शाळेत
Only Paid comments😂
👌👌👌👌👌👌👌
interviewer sathi khup vela teen shabd yetat., BAKI GAUTAMI BADDL AADAR AHECH
हे मुलाखत घेणारं .. किती बालीश प्रश्न विचारतय रे..... तेच तेच परत....
ह्या मुलाखात काराची ह्यांच्याच पत्रकार सहका-यांनी... चांगली खेचली शेवटी😂😂😂
तिला वाईट बोलणारे तिला चोरून पाहतात..
Changl kaam kranaryachya interview ghya na......konachyahi interview ghetat ka hya channel var.......samajyasathi changal kaam kartat na tyanchya interview ghya....
Agadi barobar aahe
Kharach aahe
कोणाचाही.... गौतमी पाटील आहे ती.....50 हजार लोकांची गर्दी असते तिच्या show ला.... चॅनेल ला कळत ना कोणाचा interview घ्यायचा....
Sabse Katil Gautami
😂
तिला वाईट बोलणाऱ्या लोकांच्या साठी
अरे किती रे! दांभिक तुमची वृत्ती! सुधरा आतातरी!
महाराष्ट्रात आणखी खूप मुद्दे आहेत स्त्रीसुधारणा करण्यासाठी त्याकडे लक्ष द्या!
बाकी गौतमीसाठी इतकंच म्हणेन की,
पहिला शब्द प्रतिकाराची
बोलणे तुला जड जाईल
तुझे एक कटू सत्य
हजारों जिव्हांना धार देईल!
तुझं नाचणं, तुझ्यातली कला ... एक कलावंत म्हणून किती उत्तम आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण तुझ्या विरोधात जाऊन तुला पाटीलकीचे अन् संस्कारांचे धडे देऊन... तुझी ओळख पुसू पाहणारा जो द्वेषी सनातनी वर्ग आहे न त्यांच्या माथ्यावर तांडव केल्याशिवाय शांत बसू नकोस बये! त्यांच्या या द्वेषी विचारसरणीला कायम एकच प्रतिध्वनी ऐकू आला पाहिजे तो म्हणजे....
सबसे कातील, गौतमी पाटील!
आणि हो पाटीलचं!!! #🎭
पुढील वाटचाल साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा जग काय काही करा नाव च ठेवतो.. Ignore.