Gautami Patil Live: मी पाटील आहे आणि पाटीलच राहणार, गौतमीचं म्हणणं काय? To The Point | Ashish Jadhao
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- Gautami Patil Live: मी पाटील आहे आणि पाटीलच राहणार, गौतमीचं म्हणणं काय? आडनावाच्या वादावर गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलणार... To The Point | Ashish Jadhao
#GautamiPatil #ToThePoint #AshishJadhao #Viralvideo #Maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
*आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील*
*"एकच कातिल, गौतमी पाटील"*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
आम्हालाही खूप कौतुक वाटतं एक मराठी मुलगी पुढे जात आहे. आणि आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठी असतील
"एकच कातिल, गौतमी पाटील"
बरोबर आहे गौतमी आपल्या बहुजनांच्या मुली पुढे आल्या की त्यांना पोटसुळ उठतो
लाव डु.. काय पन काय बोलतो.,.. चु आहे तू
Mhanje?
@@jayalotlekar7046 ha kahihi bolat aahe bgha... Kutala vishay kut
ब्राह्मण सोडून सर्व जाती बहुजनच आहेत
@@jayalotlekar7046 माझ्याकडे क्लास लावा मी शिकवतो तुम्हाला!!!
गरीबाच्या लेकीची दखल घेतलया बदल लोकमतचे आभारी आहोत
मस्त, अशिच रहा, लोक काय बोल तच रहातिल❤❤
ताई पाटील हि पदवी आहे ही मिळवण्यासाठी आपल्या पुर्वजांनी खुप मेहनत घेतली आहे तेव्हा कोणी फालतू बकवास करत आहेत त्यांच्या कडे लक्ष न देता आपलं काम जोरात सुरू राहू दे आम्ही पाटील तुमच्या पाठीशी आहे
सगळ्यांचं लक्ष एकाच जागी म्हणून प्रसिध्दी जागोजागी, जय महाराष्ट्र.
अप्रतिम विश्लेषण
गौतमी तुला शुभेच्छा
आणखिन पुढे जा आणि पुढेच रहा
बोंबलणारे कडे लक्ष देऊ नकोस
ताई मराठा असशील तर तुझ्या कलेचा अभिमान आहे कलेला जात पात धर्म नसतो तुला खुप खुप शुभेच्छा कला ही कलाच असते
खुप छान कला साजरी करण गुणा नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
पाटील ही कुनाची मक्तेदारी नाही..हे नाव सर्व जाती धर्मा मध्ये आहे.गौतमी पाटील तुम्ही आगे बढो हम आपके साथ है.मला हे मॅजिक वाटते क्रिकेट मधला सनतजयसुर्या तसं डांन्स मध्ये गौतमी पाटील.
Pise kiti gheu dya hi tyanchi mehanat ahe
Pise ghetlech pahije nahi tar lokana kimat urat nahi
खूप छान मुलाखत
लोकं कुणाला डोक्यावर घेतील काही सांगता येत नाही..नवयुवक ..कोणत्या दिशेनं जाईल..याच भान..कुणी ठेवावं..हा विचार असावा..
प्रयत्नांती परमेश्वर खूप छान विचारधारा अशीच प्रगती असावी सुसंस्कृतपणा नृत्यांगना परंतु एका गोष्टीची खंत वाटते जन्मदात्या बापाला सुद्धा समजावे त्याचीसुद्धा सेवा करावी अजून मोठी प्रगती होईल सुख समाधान लाभते त्या बापाचा आशीर्वाद जरूर कामी येईल मातृ-पितृ देवो भव कष्टाला भक्तीची जोड द्यावी धन्यवाद ताई
चर्चा करण्यासाठी इतर अनेक महत्वाचे विषय आहेत.
ता़ई भाजपात प्रवेश करा सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील
😂😂
😂😂😂😂😂😂
BJP वॉशिंग मशिन आहे
खरं तर नाच-गाणं ही कला उपेक्षित जातीतील समाजाने जपली. तथाकथित उच्च जातीनी याकडे तिरस्काराने पाहीले. पण अलिकडे याला प्रसिद्धी मिळालेली पाहून यामध्ये उच्च जातीनी आपली मक्तेदारी निर्माण केल्याचे अनेक आडनावावरून लक्षात येते.
Ky bollass bhau... Waaa.. Salam tula🤣🤣🤣🤣
Most fair discussion from the Editor, though some questions were to distract the guest, she managed with modest confidence - most people become politicians to tarnish people, because of their incompetence
.
Gautami is Great 👍
स्मिता पाटील या अभिनेत्री धुळ्याच्या होत्या.गौतमी पाटीलसुद्धा धुळ्याच्या आहेत हे ऐकून खूप आनंद वाटला
इतर समाजातील कलाकार होते त्या समाजाने त्यांना सपोर्ट केला आहे. गौतमी पाटील हिला विरोध करणे योग्य नाही.ती विनम्रपणाने तिची बाजू मांडत आहे ही तिची जमेची बाजू आहे.तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
Tai. You. Are the great person i prodh of you
खूप हुशार कलाकार आहे 🌹💐👏
Very good Gzutami Patil. Salute from Adelaide. Be strong You are extraordinary.👏👌😀👍
👍🏻ग्रेट गौतमी 💐
👍👍
खुप छान मुलाखत घेतली सर
खुप छान 👌
प्रसिद्धी आली का लोक जळायला लागतात त्यामुळे असल्या लोकांकडे लक्ष न देता पुढे चालत राहिले
आशिष सर एवढी माहिती घेत आहेत जणु याना कार्यक्रम आयोजित करायचा आहे
😂
पैसे किती घेते......गानी कोणती लावते......sequence कसा असतो गाण्याचा....कोणत्या guidlines आहेत का.....काय काय सोय करावी लागते......
गौतमीच जन्मनांव वैष्णवी आहे. वडिलांचं आडनांव नेरपगारे आहे, वेळोदे ता चोपडा जि. जळगांव शाळेतलं नांव गौतमी पाटील आहे, मोठ्या मनाने वडिलांना माफ करावे हि अपेक्षा! शिंदखेड्याला मामाचं गांव आहे.
Gautami patil
Ignore these trolls!!!
Bhava 🤣🤣🤣
Chan zali mulakaat
Bhari gautami tai
Nice woman
Good artist goutamì
Gautamitai do not worry I salutet your struggles
पाटील गौतमी तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
You are great artist..She earned all by hardwork and struggle...
Goutmi you are rare artist and go ahead.
👌👌👌
BEST OF LUCK BETA
Proud of you 🙏😎
Patil Aso Kiwa Kune He Te Ek kalakar ahae 📢✍️🌹
Beautiful dance Gautami 👌👌👌
Ashish लय मजा घेतली आज तुम्ही😅
खुप छान मुलखात
👍👍👍👍👍
चाबुकस्वार ची मुलगी ,
काय दिवस आले.. चाटु तुझ्यावर.. 😂
😂😂😂
❤❤❤❤ Gautami....ur superb...mi pan lady ahe..pan tari hi avdates...
वा! काय पण शोधपत्रकारीता.!!
Kupch chyan mulakat dili best of luk Govtmi patil
सर माधुरी दीक्षित आनी ममता कुलकर्णी पन तर मराठी मूलीच आहे ना
माधुरी दिक्षीत ने किवा ममता कुलकर्णीने लाखो लाखो करोडो रुपये घेवुन केलेला शो चालतो ह्याना .......
Ashish jadhav 😊😊😊
कला पूजनीय असते पण कलाकाराची कला समाज विघातक नको, अश्लील हावभाव मराठी संस्कृती बिघडत नाही का?
गौतमी पाटिल शिंदखेड़ा ता, धुले भावी आमदार, ज्या दिवशी तु आमदार होशील ना त्या दिवशी आम्हाला आंनद होईल ,,,,,,,,
Great and innocent girl
She's inocent and polite please don't try to harras her
खरं आहे गौतमी तुझं
पाटील सर नेम हे सर्व जाती धर्माच्या लोकलमध्ये आहे एक मराठी मुलगी पुढे जाते तरी तर तिला पाठिंबा द्या
विचित्र हावभाव करत नाच करणे याला स्ट्रगल म्हणायचं ?😂
तुमचा कार्यक्रम जर चांगला असेल तर वात का होतात
गौतमी पाटील चं नेहमी कौतुक केले पाहिजे
Politician पेक्षा interview छान झाला
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
गौतमी फार मोठी हो महाराष्ट्र भूमीचे नाव मोठे कर......पाय माञ जमिनीवर ठेव......
Changli mulgi ahe manane
Good simple girl. Please. Rescept. Karo
गौतीमी पाटील आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊
विनाकारण आडनावावरून वाद घातला
मानधन?की बिदागी? समाजाच्या हीतासाठी ,सत्कार्यासाठी महान पवित्र कार्यासाठी सन्मान पूर्वक दिलेल्या फुल नाही फूलाच्या पाकळीला म्हणजे अल्पशा रक्कमेला मानधन म्हणतात. आपण असे कोणते पवित्र, समाजहितासाठी ,सत्कार्य केले आहे हे सांगू शकता का (चाबुकस्वार/नेरपगार / ? ) मॅडम? तमाशा च्या कार्यक्रमाला दील्या जाणाऱ्या मोबदल्याला सुपारी म्हणण्याची प्रथा आहे.लावणी,जलसा,डान्स बार, मैफल, नाचगाणी सारख्या कार्यक्रमासाठी दील्या जाणाऱ्या मोबदल्याला बिदागी म्हटले जाते. मानधन म्हणजे अल्प रक्कम.लाखो रुपये ३ तासाला म्हणजे अल्प आहे का? शेतात कष्ट करणाऱ्यास दिवसाला दोन तीन शे मिळतात. पगार, हुंडा,लाच ,बिदगी,मानधन, सुपारी ,दक्षिणा,देणगी , हजेरी हे सर्व मोजण्याचे एकक रूपये आहे. पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा.
दीक्षित ने नाव नाही बदले.... She is confidently stand... लोकांना बोलायला काय lagte..
KITI FOCUSED AHE TI, MI FHAKT DANCE KARNAR ,BAKI KAHIHI NAHI KARNAR, KHOOP CHHAN GAUTAMI ANI ASHISH SIR MULAKHAT AWADLI.
खरे पाटील राहीले बाजूला. ..
पण जाची पाटीलकी गोली आणि फ़क्त पाट्या राहीलात ...
तोच लोक असो करू शकतात.....😆😆😆😆
समजू शकतो
आरे ज्या दिवशी ती बोलायला लागेल , ना त्या दिवशी तु बोलशील गौतमी त्या दिवशी लोक गप बसतील ,,,,,,,,
अर्ध्या राती वर काय हाव भाव असतात हिचे
पाटील गोत्मी चा फिगर मला आवडतो
Tila Tara's deu aka Ti maharashtra chi ♥ Lek aahe
Lokmat la itar Vishay nahiyet ka mahatvache....Lokmat chi news denyachi patali Khup ghasarliye
फेमस तर राखी सावंत urfi जावेद पण आहेत 😂😂😂
ग्राम पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती कंगाल करणारे कुणबी पाटील लोकांपेक्षा गौतमी स्वतः च्या कष्टाने पैसे कमावते ह्याचा मला अभिमान आहे
पाटील लोक, राजकारणी, मंत्री,हे लोक भ्ष्टाचार करतात तेव्हा नावाला कलक, पाटिल आडनाव बदनाम होत नाहीं का??
हो ना ,व आपल्या सारख्या लोकांना आडनाव लावायला लाज वाटती ,हे किंग कशाला आडनाव लाव
कूणि कूणाच्याच विरोधात नसत कूणि अन्यायअत्याचाराच्या विरोधात असत. मग तो कोणत्याहि प्रकारचा अन्यायअत्याचार असो.तिव्र असो किंवा सोम्य असो
ता तर किती बोल्ड सीन दिले आहे
असतात काहींच्या अपेक्षा अपूर्ण 😂😂😂😂
गौतमी पाटील माझीआवडतीनरतकीआहे
पाटील समाजातल्या मुली असं काही करत नाही
Abhas kar
But gotmi is exptional
96 कुळी मराठा गौतमी पाटील
She is Patil तर Patil
कला आणि संस्कृती पाटलांनी च जपली वाढवली आहे आता काय करायचंय ते उद्योग कला सादरीकरण होणार
कलेला कला म्हणा जाधव
स्मिता पाटीलने मुस्लिम समाजातील राजबब्बर बरोबर लग्न केले तेव्हाचे पाटील झोपले होते का ॽ मग आत्ताच का पोट दुखतंय
हे लोकमत वाले जास्त च खूष आहे गौतमी वर
पत्रकार दादा किती प्रश्न विचारता हो??
एक कला आहे नाच गाने त्यात काय वाईट वाटन्या सारखे. बर .
Gautami chabukswar Hindu Nasaawi
माधुरी ऊर्मिला यांचा बाबतित कोणि एवढे विषय वाढविले nahi
एका गाण्या मुळे रात्री सोडून जायच नाही प्रशिद झोतात
सर ती रती अर्द्या राती हे गणा वेगला करते व्हिडिओ बगा तूही
गौतमी च्या यशाचं नुसतं शिखर पाहू नका ... प्रवासातल्या तिच्या तळपायाच्या जखमा पण बघा ... - गौतमी तुझा एक फॅन .. वेडा फॅन