नणंद भावजय ,बहीण भाऊ यांचं नात याच विश्लेषण पद्धतीने दुभंगत आहे , एका महिलेला आई मुलगी ननद भावजय सून या सर्व नात्यातून जावे लागते , नाती टिकली पाहिजेत यासाठी मार्गदर्शन असावे
मोठी माणसं अशाप्रकारे सामाजिक संतुलन बिघडवतात.. आईच्या मायेला अंत नाही सहस्त्रदा सत्य ...मग सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाहुतांना माया लावली ती कोनती ...हजारो भावजया मातेसमान माया देतात ते कसं ... तोही उल्लेख करीत चला ... ☝️🏵️🚩🏵️☝️
अश्रू अनावर झाले 😢😢😢😢 राम कृष्ण हरी 🙏🥰🌹👌 माऊली
हे खरच आहे माय गेल्यावर माहेर नाही
भारताचे पहिले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ज्यांच्या आईने दिल्लीच्या तक्त्यावर बसलेला स्वतःचा मुलगा पाहिला
त्रिवार सत्य!! खूप छान सांगितले आपण . आई सारखे प्रेम ,आणि आई जिवंत असतानाचे माहेर, हे आई गेल्यावर नशीब वाल्यांनाच मिळतं.
k
प्रेम तिथे भय नाही ! हरणी पाडसाचं ऊदाहरण.............
आणि......भय तिथे प्रेम नसतं......हे कोरोना काळात सिद्धान्त झालं ! जय श्री राम.
हे. खरच. आहे. माय.गेलावर. मां हे
र . नाही
रामकृष्णहरी अतिशय भावनिक व सुंदर
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏
गुरुदेव जी 🙏🙏🙏🙏🙏🙏
कसला गुरुदेव.
या जगात फक्त आणि फक्त आई आणि वडील हेच निस्वार्थी प्रेम आहे आणि तेच खरे देव आहेत. ❤
Jai ho maharaj
RAM KRISHNA HARI MAHARAJ
Sukha manje aaei vadil🙏🙏
Kiti Chan vivarn karun sangitl tumhi 🙏 aaushat fhuktach prem fhakt aaikdunch milto baki sagle swarthi 😔
मा बीना जग सूना
नणंद भावजय ,बहीण भाऊ यांचं नात याच विश्लेषण पद्धतीने दुभंगत आहे , एका महिलेला आई मुलगी ननद भावजय सून या सर्व नात्यातून जावे लागते , नाती टिकली पाहिजेत यासाठी मार्गदर्शन असावे
Ajjj aannnanmule aamhala maharajach darshan zal thank uh. ❤️
जास्तीत जास्त शेर करा व्हिडिओ
Aai🙏 shivai🕉️ konich devat nahi aai🙏 maazi mayecha sagar narendra agrawal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice 👌 maharaj
अगदी खरी परिस्थिती सांगितली महाराज तुम्ही
किती हळवे शब्द आहेत महाराज तुमचे किती छान सांगता महाराज ऐकता ऐकता डोळ्यातुन अलगद पाणी आलं.कसं आलं कधी आलं कळलंच नाही
जय हरी माऊली
घन घन सतगुरु
मोठी माणसं अशाप्रकारे सामाजिक संतुलन बिघडवतात.. आईच्या मायेला अंत नाही सहस्त्रदा सत्य ...मग सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाहुतांना माया लावली ती कोनती ...हजारो भावजया मातेसमान माया देतात ते कसं ... तोही उल्लेख करीत चला ...
☝️🏵️🚩🏵️☝️
नमस्कार महाराज एकदम योग्य बोलले आमची आई धनत्रयोदशी च्या दिवशी सात वर्षे होतील आम्हाला सोडून गेली आणि माहेर ही संपले
सॉरी,खरे की खोटे माहीत नाही.पण मी असे ऐकेले आहे की सिंधुताई ज्या वेळेस लोक मूल दत्तक घ्यायला यायचे तेव्हा ती लाखो रुपिये घ्यायची.आणि मग मूल द्याची.
@@bhavani_vlogs21 taai Ashram pan chalvla pahije. Evdhya Mulana sambhalayche mhanje paise pan pahije. Lok donation det nahit swatahun.
खरोरच बोले महाराज आमचा सगे सुदा आसेच चाळूहे
कमी शब्दात खुपच छान सांगितले आहे डोळ्यातून पाणी थांबले नाहीत.
खरोखर महाराज अश्रु आले डोळ्यात आईची माया लय राहते
Aai❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी बरोबर आहे महाराज सत्य परिस्थिती आहे,धन्यवाद 🙏
कधी कधी सुनांच पण महत्व सांगत जा ,,सर्व नाती लोकांनी मोठी केली ,पण सून हे नातं ह्या बाबत कोणी च सांगत नाही,,
काय सांगायचं सुनांच कौतुक सगळे जणांना माहिती आहे सुना कशा आहेत ते आणि आईची मुलं बायकोचा बैल ताटा खालच मांजर फाईल भाङया आहे
Khar आहे तुमचं कधी सूना बद्दल बोलाना
Sun kitihi changli asli tari sasuchi mazal na tula thar marnyat jate,hi kasli may aani sasu tar ti eka stri jatila kalank aahe....
? M??, 😊momo😊
@@komalghagare6644 8aopaaoppapaaappappppoppppoapoipaappoppppaaoapopaoopaopapooaaiaiaoaopaopapoaopaoaoaoaoaoiaopiaopoopopoppppoaooaoooaooopoopoaopppooiaoooaopopoopooopopooopoppoooopoaopoppooopooppooppooopoooopooooooooopopooppooppoppopoooopoooopooooopooppoooopoooopoooooooooooooooooooooppooopooooopoaooopppoaooooooopooooooooooopoopoaiaiaoopiaoopppooooooopooopoopaooaopoopoooooooooopooopoaooopoooopoaoopopoop😅ooopopop
प्रत्येक सुनेनं सून म्हणून न जगता कायम लेक म्हणून जगावं 🙏
प्रत्येक स्त्री ने हि विडोओ आवर्जुन बघावी, कारण प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई, बहिन, आत्या, सुन असते😪😢😥
ARUNA ASHOK THORAT 🙏🏻🙏🏻🌹
राम कृष्ण हरी. आई विना स्वामी 3 जगाचा आई विना भरकी 😔😒😢😭😭
🚩🙏🙏
Khup sundar shabda rachana. Yogya ase te margdarshan ajachya kalachi garaj ahe maharajanche vichar.
शिव शिव शंभो
त्रिकालाबाधित सत्य
Jyala may nay.....tyala Kay nay....hech khara ahe 😭🙏
आई हा शब्द सोन्याचा पेटीत जपून ठेवावा ❤ तिचा वीणा जगण्याला अर्थच नाही
जय जय श्री स्वामी समर्थ जय आज तुमचा आशीर्वाद मुळे धंन झाली
खरोखरच ही सत्य परस्तीती आहे धन्यवाद महाराज 🙏🙏
🙏Aai
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुरू माऊली 🙏🙏🙏🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम
जय शंभुराजे
,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏 अतिशय सुंदर
🙏🙏🙏राम कुष्ण हरी🙏🙏🙏🙏
पूर्ण व्हिडीओ अपलोड करा
Sath sath naman
Ramkrshnhari
sundar babaji
माहेरी गेला
खुपच छान
धन्यवाद
Kupc chan🙏
खूपच छान
रामकृष्ण हरी 🚩🙏🕉️
ज्याची आई लहान पणी गेली आहे त्याने काय करायचं महाराज.......
खूप छान प्रबोधन केले महाराज.
Na magata je devane dilele dan manje maybap aaei vadil je niswartha prem kartat dev na bagta bagitlyach sukha manje aaei vadil😊❤
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
ज
Khup Chan Jay shree ram
आणि पत्नी चा अधिकार पण सांघा
खरोखरच खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही या युगात सुना मुलांना पुन्हा एकदा जाणीव करुन दिली आईची माया त्या आईची मायाच असते 😍😍🤗🤗💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌
Kharch khup chan
>)gft
@@rameshkhose4289 ⁰❤0⁰⁰⁰
राम कृष्ण हरी
हे किर्तन नाही . रामकथेच्या पहिल्या दिवसाची कथा आहे . संपुर्ण कथा ऐका सात दिवस रडल्याशिवाय राहणार नाहीत . यु ट्युब वर देखील कथा उपलब्ध आहे .
सब कुछ रह कर भी मां बिना अधूरा है
😢😢😭😭💔💔🙏🙏
मोदिजींच काय सांगता ते जीथे जातात तिथे फोटोग्राफर घेऊन जातात 😂
Agdi 👍👍👍barobar nautanki sagli
Aai maja guru
🙏🙏जय श्री राम जय हनुमान🙏🙏
Khup channn
राम कृष्ण हरि जगाचा जनिता म्हणे यशोदेसी माता
माझी आई लहानपणी च गेली आई म्हणजे काय लग्न केल त्या नंतर माहेर नाही
khar ahe te 👍👍🙏🙏
Sunela kamavali Banun tevli jate tichya bavnacha vichar kely jath nahi
🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice
छान
🙏
Jay shree Ram
Sunder
Krupa Karun Sapurn kirthan dakwa u tubwar Ami daroz bagun Shar lkartat 🙏🙏🙏🙏🙏
Shri Ram 🙏
Kharch 100 takka sattya
Mala nahi aai aata
🚩🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👍🙏
आवाज ऐकू न, छान वाटले, खुप छान👏, 🙏🙏👏
राम कृष्ण हरी हा प्रसंग खुपच भावला मनाला ua-cam.com/video/hALRpNQzWGA/v-deo.html
न बघता रडणे अशक्य म्हणून बघत नाही
आई वडिलांवर प्रेम असलं तर रडू येईल
😨😟
яαм кяιѕни нαяι
कमी शब्दात खुपच सांगितले
Aaiçhimayakadhisampnaarnahi
सौ रत्नाबाई कु
आई ती आईच असते
माझी आई 4वर्ष झाली देवाघरी
जयश्रीराम
Video बघुन खुप सामाधान झालं ती आजी आणि त्या ताई ती बस आणि डांबराचा रोड सर्व डोळ्यासमोर उभं राहिल.
पाझर वास्ल्याचा
Sad jhut hai....kirtan
किती हळवे शब्द आहेत महाराज तुमचे किती छान सांगता महाराज ऐकता ऐकता डोळ्यातुन अलगद पाणी आलं.कसं आलं कधी आलं कळलंच नाही
मूर्ख बनवतो आहे
Very good 👍 maharaj 👌