मग उगाचं अनिल देशमुख ला पकडलं का ? माझा भाच्याने 5 वर्षात 2 घर 10 एकर शेती आणि 1 बिअर बार घेतलाय, त्याच्याकडे 4 सिम आहेत, आणि दफणविस असताना पण तो 1 खोका टार्गेट होत त्याला
@@superlion5786 तुझ्या आईचा सोसडा चोरला का मंगेश दादांनी ? का ऐडझव्या...? कोणावर आरोप करताना तुझ्याकडे काय सबुत आहे ते अगोदर लोकांना द्यावे. त्यानंतर बोंबलायचे
जागरूक प्रामाणिक आणि सत्याने चालणाऱ्या व्यक्तीला जर राजनैतिक पद दिल त्याचा सामान्य जनतेला कसा फायदा होतो आणि संविधानाची मर्यादा आणि सम्मान कसा राखला जातो याचे उदाहरणं आहे साहेब तुम्ही. जमिनीवर कार्य करणाऱ्या लोकांची खरच देशाला गरज आहे. महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री देखील पाहिजे. Salute तुमच्या कार्याला. 🙏🏻❤️🇮🇳
सस्पेंड नाही करायचं, ह्यांना रस्यावर ट्रक वाल्यांचे बूट पुसायला, गाड्या धुवायला ठेवायचं, प्रत्येक ट्रॅक वाल्याने जात येता 2-2 लाथा घालायच्या भांड्यांना, किडन्या काढा आणि विका आईघाल्याणच्या ह्यांच्या
जसा छत्रपती शिवाजी महाराज दुसरा होणे शक्य नाही , तसाच आमदार मंगेश दादा सारखा चांगला जनतेचा सेवक होणे शकच नाही , ,, जय हिंद साहेब , ,,💪💪💪💪💪💪💪✌️✌️✌️👍👍👍👍👍
संपूर्ण राज्याला तुमच्या सारखा ईमानदार माणसाची गरज आहे आमदार साहेब नाही तर काही राजकारणी दलाली हप्ता हेच घेतात अधिकारी पण तसेच मंगेश दादा खरच great आहात
आ मंगेश दादा चव्हाण साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार.....👏👏 आपल्या महाराष्ट्रातील परिवहन खात्यातील आरटीओ अधिकाऱ्यांनी माझ्यासारख्या कितेक गोरगरीब घरातील मोटार मालकांच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवला आहे, "त्याचाच एक मी स्व साक्षीदार आहे" दादा हे आरटीओ लोक खरेच हप्ते खातात. यांचे एजंट प्रत्येक ठिकाणी आहेत, यांचे अतिशय सिस्टिमॅटिक काम चालते, मंगेश दादांच्या सारखे आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला असायला हवे, तेव्हाच महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल, दादा तुम्ही आम्हा गोरगरीब चालक मालक, जे स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती एक चांगला ट्रान्सपोर्टर बनण्याचं स्वप्न पाहत आहेत, अशा शोषित चालक मालकांच्या व्यथा वेदना जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवरती धरले त्याबद्दल तुमचे महाराष्ट्रातील चालक-मालक यांच्यावतीने खूप खूप आभार,....... 👏👏🌹
साहेब मस्त ङ्रायवरच्या मदतीला कोणच येते नाही पोलीस पण 50 रू साठी ङ्रायवर साठी त्रास देतात. तुम्ही ङ्रायवर साठी अस कोण उभा राहित नाही साहेब 🙏🙏🙏🙏 तुमच खुप खुप मनापासुन धन्यवाद साहेब .
साहेब आमच्या पाचोरा तालक्यातील गाळण गावातील शेतकरीना , दरवर्षी तोंडाशी आलेलं घास गमवाव लागत, कारण. शेतामधील ट्रान्सफॉरम वर खूप जास्त लोड आहे खुप व ते वारंवार जळत असतं. आम्हाला कोणीही मदत करत नाही. जे लोक चाळीसगाव नगरीत जन्म घेतले त्यांच्यासाठी खास देवदूत ठरले आहात दादा तुम्ही. कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण. दादा तुम्ही चाळीसगावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भरात, जगभरात नाव घेण्यात
खरच अभिमान वाटतो मला आमच्या तालुक्याला तुमच्यासारखा आमदार लाभला 👌🙏🎉 नावात दम आहे तसाच कामात पण आहे👌👌❤️ एक दिवस नक्की मोठ्या पदावर जाणार दादा तुम्ही ही माझी देवाला विनंती 🙏मी जे बोलतो ते खर होत🙏
अभिनंदन साहेब तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आरटीओच्या समोर तोंडावर खरोखरच खऱ्या गोष्टी सांगू शकले नाहीतर दुसरे आमदाराने असे आरटीओ समोर विचारलं तरी कोणी सांगू शकणार नाही देव माणूस आहात तुम्ही असेच इमानदारीने काम करत राहिला तर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचाल लवकरच अभिनंदन साहेब
Driver लोक दिवसाला 2 शे 3शे साठी रात्रंदिवस काम करतात आणि हे खाकी वाले ऐटीत रस्त्यावर बसुन पैसे लुबाळतात....मंगेश दादा सलाम आहे आपल्याला हे प्रकरण पुर्ण बाहेर आले पाहिजे
आपला व्हिडिओ पाहिला. आजच्या काळात आपल्या सारखा गरीबांच्या बाजूने योग्य भुमिका घेवून उभे रहाणारा लोकप्रतिनिधी बघून अत्यानंद झाला. आपल्या सारख्या आमदारांचीच आज देशाला गरज आहे.आपल्यासारखे आमदार असतील तरच लोकशाही ला अर्थ आहे.मी आपला फॅन झालो आहे ❤
सलाम आहे आमदार साहेब आपल्या कर्तुत्वाला......आपल्या देशाला अश्या कर्तव्य दक्ष आणि साफ चारित्र्य असलेल्या नेत्यांची गरज आहे......नाहीतर हे नेते मंडळी देशाला एक दिवस भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येक आमदारांनी तरी त्यांची काम योग्य पद्धतीने केली तर कुणाची गरज नाही निवडणुकीच्या वेळेस ,त्यांचं कामच त्यांचा कर्म ठरवेल निवडणुकीत, अश्या व्यक्ती मुळेच थोडा तरी विश्वास टिकून आहे ...राजकारणात...नाही तर सर्व लुबाडले आहे नेत्यांनी.... ❤️कामगिरीला ...धन्यवाद योग्य पदाचा वापर केल्याबद्दल
नमस्कार सर मी पुणे जिल्यातील मावळ तालुक्यातील रहिवासी आहे पण मी तुमचा एकूण एक व्हिडिओ पाहत असतो.सर मी पहिल्यांदा असे लोकांमध्ये येऊन लोकांना धीर देऊन काम करताना तुमच्या सारख्या आमदाराला पाहतोय.जनतेचे जनसेवक म्हणून भरपूर जन मिरवतात पण तुमची बातच न्यारी. आणि जनतेचे तूम्ही जनसेवक आहात हे तुम्ही तुमच्या प्रत्येक कृत्यातून दाखवून देत असता खरंच असे आमदार होणे ही काळाची गरज आहे.
आपल्यासारखे आमदार महाराष्ट्रात सगळीकडे हवे आहेत . खरेच खूप छान आपले काम .भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे . त्यामुळे महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही . तुमच्या कामाला सलाम .
MLA sir highly appreciated your work.....i am from mumbai....we are facing this issue all over the maharashtra....please do something against this corrupted police.
सर आपले मनापासून अभिनंदन. येथच नाही तर सर्व महारा्ट्रातील ही कथा आहे. ही किड नियंत्रण आणण्यासाठी तसच मुळापासून काढली पाहिजे. संबंधित सर्व खात्याचेही बदल्या वेळीच करायला पाहिजेत. तरच करप्शन बंद होईल. धन्यवाद
सर तुमच्या कार्याला खरोखरच आमच्याकडे शब्द नाहीत तुम्ही गोरगरिबांसाठी कार्य करतात त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर तुम्ही या ड्रायव्हरची यापुढे त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी पण प्रयत्न करावे तुमच्या कार्याला नतमस्तक होऊन प्रणाम करतो
एकदम परफेक्ट विषय घेतला आहे आत्ताची व्यवसायिक परिस्थती वाईट आहे 1ते7 तारखा गाड्या जास्त पकडत नाहीत पण 8 तारखेपासून ज्यांचे हप्ते नाहीत त्यांना फक्त पकडले जात म्हणजे सरकारी पगार हे काय हप्ते नाहीत त्यांना पकडण्यासाठी घेतात का
सर्व आमदार महोदय, सार्वजनिक अतिक्रमण, पेट्रोल पंप फस्त, शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार काम आमदार महोदय करणे अपेक्षित आहे. दोन लाख पगार व पेन्शन घेतात, म्हणून महाराष्ट्र भर कामे होतील अशी आशा, धन्यवाद सन्मानिय चव्हाण साहेब, भ्रष्टाचार उघडकीस आणले बद्दल आभारी आहे.
दादा तुम्हाला मना पासून नमन करतो. आपल्या महााष्ट्राला च नाही .आपल्या देशाला तुमच्या सारख्या वाघाची गरज आहे . तुम्ही जे गोर गरीबांचे विचार करता .ते तुम्ही शेवट पर्यंत करा.🙏
साहेब फक्त चाळीसगांव नाही तर संबंध महाराष्ट्रा मध्ये ही परीस्तीथी आहे आपल्या सारखे आमदार पाहिजेत
ua-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share
Yuti sarkar madhe police jast bhrastachari zalet
मग उगाचं अनिल देशमुख ला पकडलं का ? माझा भाच्याने 5 वर्षात 2 घर 10 एकर शेती आणि 1 बिअर बार घेतलाय, त्याच्याकडे 4 सिम आहेत, आणि दफणविस असताना पण तो 1 खोका टार्गेट होत त्याला
Right
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hi
@@b.patil.8128
सर खरच तुमच्या सारख्या आमदारांची खूप गरज आहे या महाराष्ट्राला या तुमच्या कामाला दिल से सलुट 🙏👍👌
Are baba has tar motha chor ahe
@@superlion5786 तुझ्या आईचा सोसडा चोरला का मंगेश दादांनी ? का ऐडझव्या...? कोणावर आरोप करताना तुझ्याकडे काय सबुत आहे ते अगोदर लोकांना द्यावे. त्यानंतर बोंबलायचे
Hafte.gola.karun.lokana.luttat
माहिती गोपी नियम ठेवा
नंबर आमदार साहेब
जागरूक प्रामाणिक आणि सत्याने चालणाऱ्या व्यक्तीला जर राजनैतिक पद दिल त्याचा सामान्य जनतेला कसा फायदा होतो आणि संविधानाची मर्यादा आणि सम्मान कसा राखला जातो याचे उदाहरणं आहे साहेब तुम्ही. जमिनीवर कार्य करणाऱ्या लोकांची खरच देशाला गरज आहे. महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री देखील पाहिजे.
Salute तुमच्या कार्याला.
🙏🏻❤️🇮🇳
आपल्या सारखे आमदार प्रत्येक ठिकाणी पाहिजे तुमच्या कामाला सॅल्यूट
खरच नशीब लागत असा लोक प्रतीनीधी मिळायला नशीबवान आहेत चाळीसगावकर 🙏I like you mangesh Dada
खरंच सर्व असे आमदार लोकांच्या कामाला लागले तर मला नाही वाटत की भ्रष्टाचार होईल सलाम साहेब तुमच्या कार्याला
पूर्ण राज्यामध्ये अशी मोहीम राबविली पाहिजे आणि अशा लोकांना कायमचे सस्पेंड केले पाहिजे.Great 👍 Work आमदार चव्हान साहेब.
साहेब तुम्ही यांचा चांगला सोक्षमोक्ष लावा हि विनंती आहे.
सस्पेंड नाही करायचं, ह्यांना रस्यावर ट्रक वाल्यांचे बूट पुसायला, गाड्या धुवायला ठेवायचं, प्रत्येक ट्रॅक वाल्याने जात येता 2-2 लाथा घालायच्या भांड्यांना, किडन्या काढा आणि विका आईघाल्याणच्या ह्यांच्या
@@dnyaneshwarbombejaihind9565amdar sahyb good jab
मंगेश साहेब माझ्याकडून तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
धन्यवाद मंगेश जी आपल्यासारखे आमदार सर्वांना मिळो लवकरच भारत देश प्रगतीवर जाईल धन्यवाद
जसा छत्रपती शिवाजी महाराज दुसरा होणे शक्य नाही , तसाच आमदार मंगेश दादा सारखा चांगला जनतेचा सेवक होणे शकच नाही , ,, जय हिंद साहेब , ,,💪💪💪💪💪💪💪✌️✌️✌️👍👍👍👍👍
संपूर्ण राज्याला तुमच्या सारखा ईमानदार माणसाची गरज आहे आमदार साहेब नाही तर काही राजकारणी दलाली हप्ता हेच घेतात अधिकारी पण तसेच मंगेश दादा खरच great आहात
आ मंगेश दादा चव्हाण साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार.....👏👏
आपल्या महाराष्ट्रातील परिवहन खात्यातील आरटीओ अधिकाऱ्यांनी माझ्यासारख्या कितेक गोरगरीब घरातील मोटार मालकांच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवला आहे, "त्याचाच एक मी स्व साक्षीदार आहे"
दादा हे आरटीओ लोक खरेच हप्ते खातात. यांचे एजंट प्रत्येक ठिकाणी आहेत, यांचे अतिशय सिस्टिमॅटिक काम चालते,
मंगेश दादांच्या सारखे आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला असायला हवे,
तेव्हाच महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल,
दादा तुम्ही आम्हा गोरगरीब चालक मालक, जे स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती एक चांगला ट्रान्सपोर्टर बनण्याचं स्वप्न पाहत आहेत, अशा शोषित चालक मालकांच्या व्यथा वेदना जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवरती धरले त्याबद्दल तुमचे महाराष्ट्रातील चालक-मालक यांच्यावतीने खूप खूप आभार,....... 👏👏🌹
फार छान काम साहेब..अशी प्रतिनिधी पाहिजेत
आमदार साहेब, खरंच तुमच्या कार्याला सलाम. ज्या पद्धतीने तुम्ही विषय हाताळत आहात, खरंच खूप खूप धन्यवाद.
साहेब मस्त ङ्रायवरच्या मदतीला कोणच येते नाही पोलीस पण 50 रू साठी ङ्रायवर साठी त्रास देतात. तुम्ही ङ्रायवर साठी अस कोण उभा राहित नाही साहेब 🙏🙏🙏🙏 तुमच खुप खुप मनापासुन धन्यवाद साहेब .
आम्ही पण सोलापूरकर आहेत साहेब.🙏🙏तुमच्या सारख्या आमदार साहेब पुरे आमच्या महाराष्ट्रातील सगळे जिल्ह्यात पाहिजे.
आसच काम करत रहा दादा मी ईश्वर चरनी प्राथना करतो कि आमदार असावा तर मंगेश दादा सारखा ,
ua-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share
साहेब आमच्या पाचोरा तालक्यातील गाळण गावातील शेतकरीना , दरवर्षी तोंडाशी आलेलं घास गमवाव लागत, कारण. शेतामधील ट्रान्सफॉरम वर खूप जास्त लोड आहे खुप व ते वारंवार जळत असतं. आम्हाला कोणीही मदत करत नाही. जे लोक चाळीसगाव नगरीत जन्म घेतले त्यांच्यासाठी खास देवदूत ठरले आहात दादा तुम्ही. कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण. दादा तुम्ही चाळीसगावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भरात, जगभरात नाव घेण्यात
अशा नेत्यांची देशासाठी खुप गरज आहे
जय हिंद जय महाराष्ट्र
असेच आमदारांची देशाला गरज आहे.
शाब्बास मंगेश चव्हाण साहेब आपल्या पासुन अनेक जण ही प्रेरणा घेऊन काम करतील .आपले अभनंदन सर .
चव्हाण साहेब मनापासून आभार लोकनेता असावा तर असा,धन्य ते माता पिता.
खरच अभिमान वाटतो मला आमच्या तालुक्याला तुमच्यासारखा आमदार लाभला 👌🙏🎉 नावात दम आहे तसाच कामात पण आहे👌👌❤️ एक दिवस नक्की मोठ्या पदावर जाणार दादा तुम्ही ही माझी देवाला विनंती 🙏मी जे बोलतो ते खर होत🙏
या आधिकार्याची चांगलीच फाटली...
GREAT WORK
अभिनंदन साहेब तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आरटीओच्या समोर तोंडावर खरोखरच खऱ्या गोष्टी सांगू शकले नाहीतर दुसरे आमदाराने असे आरटीओ समोर विचारलं तरी कोणी सांगू शकणार नाही देव माणूस आहात तुम्ही असेच इमानदारीने काम करत राहिला तर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचाल लवकरच अभिनंदन साहेब
फारच चांगली जनतेची सेवा करत आहे साहेब आज च्या काळात असे फार कमी आमदार आहे याला म्हणतात जनतेचे प्रश्न सोडविणे तुम्हाला माझा सलाम साहेब...
एकच नंबर साहेब तुम्ही जे केले ते योग्य केले आम्हाला गर्व आहे साहेब प्रत्येक ठिकाणी असेच काम चालतात आहे तुमच्या सहकार्याला सलाम साहेब 🙏
असे आमदार सगळीकडे निवडून देणे गरजेचे आहे.आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏
दादा तुमच्या सारखे आमदार आता तरि होने शक्य नाही. तुमच्या कार्याला खुप सलाम.
आमदार साहेबाना सलाम
असे सर्वे आमदार झाले तर
महाराष्ट्र सुधारून जाईल !!
💪💪💪
Driver लोक दिवसाला 2 शे 3शे साठी रात्रंदिवस काम करतात आणि हे खाकी वाले ऐटीत रस्त्यावर बसुन पैसे लुबाळतात....मंगेश दादा सलाम आहे आपल्याला हे प्रकरण पुर्ण बाहेर आले पाहिजे
लोक प्रतिनिधीत्व पुर्णपणे पार पाडत आहात सर.. Good Work..👍💐
दादा तुमच्या कार्याचा खूपच अभिमान वाटतो मला , 🙏🙏🙏💯💯🌹🌹🌹🔥🔥
खरच असे आदरणीय "आमदार" ज्यांच्या जिल्ह्यात आहेत ते खूप नशिबवान आहेत.
साहेब तुम्ही खरंच नायक आहे. 🙏🙏🙏🙏
ua-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share
नायक
आपला व्हिडिओ पाहिला. आजच्या काळात आपल्या सारखा गरीबांच्या बाजूने योग्य भुमिका घेवून उभे रहाणारा लोकप्रतिनिधी बघून अत्यानंद झाला. आपल्या सारख्या आमदारांचीच आज देशाला गरज आहे.आपल्यासारखे आमदार असतील तरच लोकशाही ला अर्थ आहे.मी आपला फॅन झालो आहे ❤
आमदार साहेब,तुमची कार्य पद्धती आपल्याला आवडली. असे आमदार झाले पाहिजेत.👍👍❤️♥️
अशा लोकांना मोठे मंत्रिपद दिले पाहिजे अशा आमदार लोकांची गरज आहे महाराष्ट्राला,
प्रत्येक तालुक्यात असा आमदार पाहिजे सलाम साहेब
लाच बंद झाली पाहिजे
तुमच्यासारखे सगळीकडे आमदार असतील तर महाराष्ट्राचा काया पायलट होऊन जाईल साहेब तुम्हाला मानाचा मुजरा👏👏👏👏👏👏👏👏👏
जेव्हा झोपलेला समाज जागृत होतो.तेव्हाच अन्यायाला वाचा फुटते.
साहेब एकदम योग्य पाऊल उचलले आहे. हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात राबवले गेले पाहिजे. आपल्याला साथ द्यायला हजारो हात पुढे येतील
दादा तुमच्या कार्याला सलाम
साहेब मुंबई में भी आप जैसा मंत्रि चाहीए एक नंबर सर सलाम है आपको ऑन द स्पॉट फैसला
मंगेश सर आपल्या कार्याला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 आसा लोक प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात असावा हिच माफक अपेक्षा आहे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
सलाम आहे आमदार साहेब आपल्या कर्तुत्वाला......आपल्या देशाला अश्या कर्तव्य दक्ष आणि साफ चारित्र्य असलेल्या नेत्यांची गरज आहे......नाहीतर हे नेते मंडळी देशाला एक दिवस भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येक आमदारांनी तरी त्यांची काम योग्य पद्धतीने केली तर कुणाची गरज नाही निवडणुकीच्या वेळेस ,त्यांचं कामच त्यांचा कर्म ठरवेल निवडणुकीत, अश्या व्यक्ती मुळेच थोडा तरी विश्वास टिकून आहे ...राजकारणात...नाही तर सर्व लुबाडले आहे नेत्यांनी.... ❤️कामगिरीला ...धन्यवाद योग्य पदाचा वापर केल्याबद्दल
नमस्कार सर
मी पुणे जिल्यातील मावळ तालुक्यातील रहिवासी आहे पण मी तुमचा एकूण एक व्हिडिओ पाहत असतो.सर मी पहिल्यांदा असे लोकांमध्ये येऊन लोकांना धीर देऊन काम करताना तुमच्या सारख्या आमदाराला पाहतोय.जनतेचे जनसेवक म्हणून भरपूर जन मिरवतात पण तुमची बातच न्यारी.
आणि जनतेचे तूम्ही जनसेवक आहात हे तुम्ही तुमच्या प्रत्येक कृत्यातून दाखवून देत असता खरंच असे आमदार होणे ही काळाची गरज आहे.
💗दादा बोले तो चाळीसगाव का राजा, याहा तो पुलिस की भी ऊससे फटती है.😅..👑👑💗
Only mangesh dada sarkar ♥️
दादा तुमच्यासारखे बाकि २८७ आमदार असतील सर्व महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच भल होईल तुमच्या कार्याला सलाम शुभेच्छा 🎉🚩
चव्हाण साहेब खूप अभिमान वाटतो तुमचा 🙏 जनता कायम तुमच्या पाठीशी राहणार हे नक्की आहे बाकीच्या प्रतिनिधींनी पण धीर दिला पाहिजे असा महाराष्ट्र मध्ये
ua-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share
वा सर तुमच्या आयुष्यात नवीन बळ बुध्दी येवो आणि तुमच्या अनेक कामाला येश लाभो हीच अपेक्षा अन ईश्वर चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण साहेब यांच्यासारखे लोकप्रतिनिधी पाहिजेत 👌
आपल्यासारखे आमदार महाराष्ट्रात सगळीकडे हवे आहेत . खरेच खूप छान आपले काम .भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे . त्यामुळे महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही . तुमच्या कामाला सलाम .
MLA sir highly appreciated your work.....i am from mumbai....we are facing this issue all over the maharashtra....please do something against this corrupted police.
Aamdar Aasava Ter Aasa kartavanist Aasava.
@@sitarammete1769 in
~~
Shoot karun tweeter var taka
Saheb tumchya sarkhya aamdarachi deshala aavshkata aahe manapasun tumche aabhar👌👌👌👍🙏
चव्हाण साहेब आपले अभिनंदन, महाराष्ट्रातले इतर आमदार असेच काम करतील तर जनतेचं भलं होईल
सर आपले मनापासून अभिनंदन. येथच नाही तर सर्व महारा्ट्रातील ही कथा आहे. ही किड नियंत्रण आणण्यासाठी तसच मुळापासून काढली पाहिजे. संबंधित सर्व खात्याचेही बदल्या वेळीच करायला पाहिजेत. तरच करप्शन बंद होईल. धन्यवाद
गरीबांचा वली (दुवा) मंगेश दादा दमदार आमदार 💪💪💪💪
Naice sir great.......ईतर लोकनेते यानी अशा प्रकारे काम केली पआहइजए जय हिन्द जय महाराष्ट्र
Sir, great job✌️, we need leaders like u 💕
ua-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share
अशी हप्ते वसूली प्रत्येक तालुक्यात आहे तेंव्हा अशा नालायक लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे.सलाम आमदार साहेब
साहेब खूपच छान काम केले, सर्व आमदारांनी असे अनेक क्षेत्रातील गरीब जनतेची लूट थांबवावी, धन्यवाद
दबंग आमदार साहेब खरंच मानलं तुम्हाला
संपूर्ण महाराष्ट्र त मंगेश भाऊ सारखे नेतृत्व करणारे संपूर्ण महाराष्ट्र मंगेश भाऊ ची तालुक्यात गरज आहे धन्यवाद जी
असा दमदार आमदार हवा जो लोकांची काम लगेच सोडू शकतो धन्यवाद भाऊ
दिखावा ahe हे फक्त
असे आमदार प्रत्येक तालुक्याला लाभले पाहिजेत सलाम तुमच्या कार्याला आमदार साहेब
हा अधिकारी जर 1 रुपयांचा भ्रष्टचरी नसता तर त्याला उत्तर देता आले असते
सर तुमच्या कार्याला खरोखरच आमच्याकडे शब्द नाहीत तुम्ही गोरगरिबांसाठी कार्य करतात त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर तुम्ही या ड्रायव्हरची यापुढे त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी पण प्रयत्न करावे तुमच्या कार्याला नतमस्तक होऊन प्रणाम करतो
दिल से सेल्युट आमदार साहेब best of luck sir
जय श्रीराम दादा तूमच्या व्हीजन मूले भय मुक्त भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण होईल
सर खरच तुमच्या सारख्या आमदारांची खुप गरज आहे महाराष्ट्राला या तमच्या कामाला दिल से सलुट
गरीबो के लिए आप हमेशा रेडी रहते हो
सलाम है सर आप को
साहेब फक्त चाळीस गाव नाहीतर अख्खा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करा..,,..,धन्यवाद साहेब तुमच्या कामाला
महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये असे ड्रायव्हर बंधूचे हित जाणनारे आमदार लाभायाला हवे
आमदार साहेबाला 100 तोफाची सलामी.गरीब कष्ट करयाची काळजी वाहू आमदार असेच पाहिजे
चांगले काम करा चांगले नक्की होईल🙏🚩
याला म्हणतात खरी सेवा आणि खरा लोक प्रतीनीधी. शाब्बास रे पठ्या.
असे आमदार खासदार मंत्री निवडून द्या
My salute to mangesh chawan saheb !!! Best work!!!
एकदम परफेक्ट विषय घेतला आहे आत्ताची व्यवसायिक परिस्थती वाईट आहे 1ते7 तारखा गाड्या जास्त पकडत नाहीत पण 8 तारखेपासून ज्यांचे हप्ते नाहीत त्यांना फक्त पकडले जात म्हणजे सरकारी पगार हे काय हप्ते नाहीत त्यांना पकडण्यासाठी घेतात का
कुठं तरी पाणी मुरतयं तेव्हा चं अधिकारी शांत उत्तर देतोय नाहितर इमानदार अधिकारी एवढा शांत बसत नाही 👌
मंगेश सर सॅल्युट आहे तुम्हाला संभाजीनगर माय व्हॉइस म्युझिकल ग्रुप तर्फे तुमचं स्वागत आहे सर सलाम आहे तुमच्या कार्याला
Great work Mangesh sir👏👏👍
देव मानुस
सर्व आमदार महोदय, सार्वजनिक अतिक्रमण, पेट्रोल पंप फस्त, शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार काम आमदार महोदय करणे अपेक्षित आहे. दोन लाख पगार व पेन्शन घेतात, म्हणून महाराष्ट्र भर कामे होतील अशी आशा, धन्यवाद सन्मानिय चव्हाण साहेब, भ्रष्टाचार उघडकीस आणले बद्दल आभारी आहे.
Great "INITIATIVE" work, Salute Sir
मंगेशदादा ना महाराष्ट्रचा मुखमंत्री बनवायला पाहिजे
बऱ्याच ठिकाणी हफ्ते घेवून, मंथली कार्ड दिले जातात, आणि त्यासाठी झीरो पोलीस नियुक्त केले जातात.
कायदेचे रक्षकच कायदेचे भक्षक. जनतेने या भ्रषटाचारी अधिकारी यांना धडा शिकवला पाहिजे.
आमदार असावा तर असा अशांना निवडून द्या 70वर्षापासुन,चाललेली घराणे शाहीनको शाळा संस्था साखर कारखाने घराणे शाहीचेंच काय चाललंय हे.
असा दमदार गरीब दुबळा सामान्य शेतकरी कष्टकरी माणसाचा आमदार पाहिजे, सलाम आहे साहेब आपणास,
असा आमदार होणे नाही जनता जनार्दन त्यांच्या पाठीशी सदैव राहील
आदरणीय आमदार मंगेशजी चव्हाण साहेब यांना सर्व वाहन चालकाकडून मानाचा मूजरा
मस्त आमदार 🚩🚩🚩साहेब तो मागचा रुमाल खाऊन गेला असता😂😂😂
खरंच दादा सलाम तुमच्या कार्याला ❤️ ❤️❤️
From Nashik ❤️
सर आप के कार्य को सलाम
महाराष्ट्रामध्ये साहेब खरंच खूप कमी लोक आहेत असंच काम करत राहावा साहेब गरीब जनतेचा आशीर्वाद राहील तुमच्या पाठीशी
साहेब फक्त चाळीसगांव नाही तर संबंध महाराष्ट्रा मध्ये ही परीस्तीथी आहे आपल्या सारखे आमदार पाहिजेत -- 🙏जय हाे🙏
दादा तुम्हाला मना पासून नमन करतो.
आपल्या महााष्ट्राला च नाही .आपल्या देशाला तुमच्या सारख्या वाघाची गरज आहे . तुम्ही जे गोर गरीबांचे विचार करता .ते तुम्ही शेवट पर्यंत करा.🙏
सर्व आमदारांनी कारवाई केली पाहिजे
खुप छान दादा असे महाराष्ट्र चे आमदार असतील तर आपण सर्व सुखी होऊ.
आम्हाला न्याय मिळवून द्यावा साहेब