नक्की पहा बीटी कापसाचे संपूर्ण आधुनिक व्यवस्थापन।श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @chetanmaldhure5686
    @chetanmaldhure5686 Рік тому +11

    सर तुमचं बोलणं मला खूप आवडते तुम्ही एकदम सरळ आणि निस्वार्थ बोलता मागच्या वर्षी मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले आणि तुम्ही सांगितले तसेच शेती केली आणि माझ्या उत्पन्नात वाढ झाली याबद्दल सर आपले मनापासून आभार तुमच्या सांगण्यावरून मी फवारणी व खत व्यवस्थापन केले आणि मला एक हेक्टर 14 आर क्षेत्रफळावर 30 क्विंटल कापूस आणि सहा क्विंटल तुर झाली मी सर्व नियोजन तुमच्या सांगण्यावरून केले माझी तूर बघून सर्व शेतकरी मला म्हणत होते की तुला 15 क्विंटल तूर होणार परंतु धुई मुळे मला तूर कमी झाली आणि व्हाइट गोल्ड ट्रस्ट चे जे संजीवक आहे हे खूप चांगले आहे थोडे महाग आहे परंतु त्यांचे रिझल्ट पण खूप छान आहे आपले एक वेळा आणखी धन्यवाद करतो सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले मनापासून आभार 🙏

    • @KishorBilurkar
      @KishorBilurkar Рік тому

      @@whitegoldtrust m .z...e

  • @bhishmaghodke7522
    @bhishmaghodke7522 4 місяці тому

    सर मी गेल्यावर्षी आपल्या तंत्राने कापूस केला मला चांगले उत्पन्न मिळाले,या ही वर्षी मी तुम्हालाच फॉलो करतो❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले धन्यवाद दादा

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Рік тому +4

    धन्यवाद सर आपण खुप प्रेमाने सर्व समजुन सांगतात. पुन्हा एकदा धन्यवाद

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Рік тому +3

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना फार उपयोगी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl Рік тому +1

    साहेब आगदी उत्तम माहीती सागितली धन्यवाद

  • @snageshmadhav8691
    @snageshmadhav8691 Рік тому +8

    मी 5*1 ने लागवड केली आहे सर , तुम्ही जे मार्गदर्शन केले त्या नुसार च मी हे सगळं व्यवसथापन करेन ❤❤❤❤ सर्वात भरी व्हिडिओ बनवलाय सर एक नंबर 🙏🙏

  • @dattamote9539
    @dattamote9539 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @mahadeochachane4420
    @mahadeochachane4420 Рік тому +2

    एकदम बरोबर

  • @vijaybalki1129
    @vijaybalki1129 Рік тому +2

    Nice video

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 7 місяців тому +1

    *Sir, कापसामध्ये आंतरपीक तुर असेल आणि उगवनिपूर्व तणनाशक pendamithalin किंवा इतर तन नाशक वापरले तर तूर जळणार का...please reply*

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому +1

      नमस्कार दादा , पेंडामिथॅलीन चालेल

  • @akashghode7937
    @akashghode7937 9 місяців тому +1

    सर, शेंडा कट केल्यानंतर लीहोसिन फवारावे का ????
    कट केल्यानंतर लीहोसिन फावरल्यास काय होईल????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , शेंडा कट केल्या नंतर लिहोसीन फवारणीची गरज नाही

  • @vikasaraspure9577
    @vikasaraspure9577 Рік тому +1

    Thanks Sir. For very useful information
    कापूस परणी नंतर 48 तासाचा आत मध्ये pendimethelin 38.7 %CS तानाशक कोणता तना करिता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , हे सर्व तणांचे अंकुर जळते

    • @vikasaraspure9577
      @vikasaraspure9577 Рік тому

      Thanks Sir for useful information

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 7 місяців тому

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले,
    पण सर अतिघन लागवड पध्दत चार बाय एक मधे उपयोगात आणू शकतो का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @RajkumarBelkar-un9ov
    @RajkumarBelkar-un9ov Рік тому

    Wadali pavsa Mule tur Khali padh liya hai to recharge ka upay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      दादा , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 6 місяців тому

    Grynual salfar kiti takave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी १० किलो वापरा

  • @jyotiratnakar5119
    @jyotiratnakar5119 Рік тому +1

    You are requested to state Big B means which content it includes. I am no agriculture graduate.

  • @farmingtube__
    @farmingtube__ 10 місяців тому

    Sir BT mhnje Glyphosite vali parathi ka??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @PawanMutkule-gz9ox
    @PawanMutkule-gz9ox 5 місяців тому

    सर मी कपासीची लागवड 4*1 वर केली तर गळ फांदि कट करावी की नाही आणि साडेतीन फुटांवर शेंडे छाटनी करावी की नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , ४ बाय १ अंतरावर गळ फांदी कट करण्याची गरज नाही

  • @AkashSahagaware-ms3su
    @AkashSahagaware-ms3su Рік тому

    सर soyabeen madhe ugavan shakti kami ahe sir.. Booster fule sangam madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , काळजी करू नका ७० टक्के पेक्षा जास्त उगवण शक्ती आहे पेरा

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Рік тому

    Dada lad tantrat konti variety gheu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, तुमच्या अनुभवातून घ्या

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Рік тому +1

    एका झाडाला गळ फांदी किती असू शकतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एका झाडाला २-३ गळ फांद्या असतात

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Рік тому

    Dada lad tantrane Paras brahma 3x1 chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @pratik_sangle
    @pratik_sangle Рік тому +2

    नमस्कार मागील वर्षी मी ६×३×१ या पडतीने कापूस व रिकाम्या सरित झेंडू लागवड केली मला ३०,००० चा झेंडू आणि आपले मार्गदर्शन व व्हिडिओज बघून 16 क्विंटल एकरी कापूस झाला. पण त्या मुळे अळी चे नियंत्रण होते पण रस शोषक किडे चे नियंत्रण होत नाही. आपण रस शोषक किडी चे नियंत्रण करण्यासाठी अजून कोणते सापळा पीक घेऊ शकतो?
    आपण कपाशी मध्ये कोणते सापळा पीक घ्यावे या बद्दल थोडे सविस्तर मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सापळा पीक म्हणून चवळी पीक घेऊ शकता

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Рік тому

    Kista gr काय आहे कोणते घटक आहेत कृपया कळवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , किसता Gr मध्ये copper hydrochloride 4 % gr आहे

  • @Chandrakant_patil_sagroli
    @Chandrakant_patil_sagroli 9 місяців тому

    गल फांदी कोणत्या जातीत. जास्त व कोणत्या जातीत. कमी आहेत्?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , सर्वच जातीमध्ये २-३ गळ फांद्या असतात

  • @ravihursal7654
    @ravihursal7654 Рік тому +1

    सर वाण्या साठी काय करायचं त्याबद्दल सांगा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, वानू/ पैसा , गोगलगाय , हुमणी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी kista gr एकरी ५ किलो रासायनिक खतासोबत वापरा

  • @abhijitberad9808
    @abhijitberad9808 4 місяці тому

    कापूस 60 दिवसाला pboost + klift + calcium nitrate+ Raiser+ Boron एकत्र मिक्स करून आळवणी केली तर चालते काय????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @LDKULAL
    @LDKULAL Рік тому +1

    कोहिनूर कंपनी चे किमया, आणि दुर्वा सोयाबीन बियाणे कसे आहे सर 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , या कंपनीचा आम्हाला अनुभव नाही

  • @जिजाआबासाहेबशिंदे

    तुरीची धुळ पेरणी केली तर चालेल का ४ फुटावर बुस्टर ७११ चे एकरी किति बि लावावे लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , धूळ पेरणी सध्या करू नका, मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आल्या नंतर धूळ पेरणी बद्दल आपणास कळवू . ओळीत ४ फुटामध्ये झाड दाटत असल्यास थोडं अंतर वाढवा, एकरी १ किलो बियाणे लागवडीसाठी पुरेसे आहे.

  • @shinde.M.s396
    @shinde.M.s396 Рік тому

    सर कीर्ति वान कसे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      या वाणाची आम्हाला अनुभव नाही

  • @Rajput031
    @Rajput031 Рік тому

    Mi lagavdichya veles 10 26 26 takle tya mule kapashi madhe zad jalat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , खत कोणत्या पद्धतीने दिले आहे

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Рік тому

    सेंद्रिय खते वापरावे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो वापरू शकता

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 Рік тому

    1 ekad ka ek hactor cha dose hi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दाद , प्रति एकर

  • @RavirajTodkar
    @RavirajTodkar Рік тому

    राम राम सर,,,माझी जमीन काळीची भारी जमीन आहे,,3.5 बाय 1 लागवड करावी का 3बाय 1 चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दोन्ही पैकी एक कोणतं द्या

    • @RavirajTodkar
      @RavirajTodkar Рік тому

      @@whitegoldtrust 🙏🙏

    • @dineshpawarpatil3994
      @dineshpawarpatil3994 Рік тому

      3*1 वर मोनो पुडी जरी काडली तरी जास्त गर्दी होईल का

  • @AnuWagh-jy7rm
    @AnuWagh-jy7rm 3 місяці тому

    3,5 by 1,5 var lawli jamin bhari aahe

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 Рік тому

    सल्फा बुस्ट खता सोबत पेरणी करता येते का
    येत असत्यास एकरी प्रमाण व कालावधी किती दिवस कार्य करते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालते एकरी २ किलो वापरा

    • @dyneshwarjadhav3260
      @dyneshwarjadhav3260 Рік тому

      @@whitegoldtrust हे किती कालावधी पर्यंत कार्य करते सर

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 Рік тому

    खारचोपन जमीनित कापूस. पेरावे कि. सोयाबीन सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, कापूस , सोयाबीन दोन्ही पीक घेऊ शकता

  • @PravinThorat-ex9pp
    @PravinThorat-ex9pp Рік тому

    साहेब पुस्तक पाहिजे कास मिळणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तुम्हला पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ विशाल सर यांना संपर्क करा

  • @ajayshelke8795
    @ajayshelke8795 8 місяців тому +1

    सर पाणी नियोजन नाही सागितलं पाणी नियोजन सांगा महत्त्वाचा विषय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पाणी वयःस्थापन आपल्या जमिनीतीच्या मगदुरानुसार करावे

  • @hemantkamdi8389
    @hemantkamdi8389 Рік тому

    Kid niyantran video banva sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो एक दोन दिवसात युट्युब वर अपलोड करू.

    • @hemantkamdi8389
      @hemantkamdi8389 Рік тому

      Thank u sir

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Рік тому

    सर.मि.पांच.फुटावर.जोडवळ.आणी.नंतर.सात.
    फुटांचा.पट्टा.ह्या.पध्दतीने.लागवड.केली.असुन
    जमीन.द्राक्षाचे.पिक.काढलेली.असल्यामुळे
    शेणखत.दरवर्षी.टाकत.होतो.क्षेत्र.चार.एकर
    तुमचे.मत.कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दोन ओळीत कमी अंतरामध्ये झाड दाटत असतील तर, हे योग्य अंतर आहे.

  • @mafiagemingff615
    @mafiagemingff615 Рік тому

    3*1.5lavli ba

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे