सोन्याची वीट असलेल्या पोखर्णीचा तलाव, येडेमच्छिंद्र व गोरक्षनाथ मठ शेरे |Navnath Mahatmya| Pokharni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 3 місяці тому +2

    शुभेच्छा. आभार.
    आदेश.
    अलख निरंजन।।
    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।

  • @jalindarbarge1756
    @jalindarbarge1756 8 місяців тому +3

    येडेमच्छिद्र मच्छिंद्रगड हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांच्या स्पर्शाने पावन झालेली भुमी आहे जेवढ त्या जागेच महत्त्व आहे तेवढेच प्रसार करावा त्यामुळे नाथपंथीय नाथ भक्त दुखावला जावु शकतो नाथांच्या प्रसार अभ्यास करून करावा पुढील वाटचालीत नाथबाबा तुम्हाला आशीर्वाद देवो हिच प्रार्थना 🙏ओम नमो आदेश 🙇‍♂️🔱🌍✨

    • @AviJadhav
      @AviJadhav  8 місяців тому +1

      नमस्कार. मी फक्त नवनाथ भक्तीसारच नाही तर अनेक निगडीत भारतभरातील साहित्याचा अभ्यास केला आहे. तसेच अनेक राज्यांनी , ठिकाणाने हे ठिकाण तिथलेच असे सांगितले आहे.असे पौराणिक कथांबद्दल होतच असते.
      उदाहरणार्थ भगवान हनुमानांचा जन्म कोठे झाला यावर 3 राज्ये दावा सांगतात.
      नाथ संप्रदाय बद्दल बोलायचे झाले तर चौरंगीनाथांच्या जन्म ठिकाणावर पूर्व भारतात आणि पाकिस्तानात पण दावा सांगतात.
      अगदी नवनाथ मधील नऊ नाथ कोणते याबद्दल ही भारतात वेगवेगळी नावे आहेत.
      त्यामुळेच मी म्हणाले कोण बरोबर कोण चूक हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही. आपण सर्वांनीच मात्र ह्या सर्व पवित्र जागांचा आनंद आणि दर्शन लाभ घ्यायचा.
      छान वाटले तुमच्या बरोबर बोलून.
      ॐ नमो आदेश

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 роки тому +4

    चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      नमो नमः🙏🚩🙏

  • @sanjaysalunkhe3050
    @sanjaysalunkhe3050 3 роки тому +10

    अविदादा छान वाटला हा भक्तीमय प्रवास.

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद मामासाहेब

  • @santoshpalve1104
    @santoshpalve1104 2 роки тому +2

    ओम श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सोन्याची वीट सोनई गावापासून गोरक्षनाथाच्या मंदिरापाशी वेळ टाकली आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      असेलही. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कथा आहेत. नवीन माहितीबद्दल धन्यवाद. मी सुद्धा योग आला की नक्कीच भेट देईन. आदेश 🙏🚩❤️

  • @vinodmahajan564
    @vinodmahajan564 2 місяці тому

    ओम नमः श्री नवनाथ नमः

  • @mangalpatil1611
    @mangalpatil1611 4 місяці тому

    माझे माहेर येडे मच्छिंद्र आहे व दिलेली सर्व माहिती बरोबर आहे. खूप छान महिती दिली आहे.

    • @AviJadhav
      @AviJadhav  4 місяці тому

      @@mangalpatil1611 खूप खूप धन्यवाद 🙏🚩

  • @नाथसेवा
    @नाथसेवा 2 роки тому +4

    बडेबाबा भला करे बहुत अची नाथसेवा नाथो का आशीर्वाद बना रहे नमो आदेश

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      धन्यवाद गुरुदेव. नमो आदेश 🙏🙏🙏

  • @kunjajadhav8144
    @kunjajadhav8144 Рік тому +3

    Nice video. Yedemachindra is my Ajol. I have very fond memories about pokarni Grew up listening to freedom fighters stories from my Ajji, mama and Aai.

  • @sangitasalunkhe2287
    @sangitasalunkhe2287 3 роки тому +2

    अतिशय सुरेख माहीती...
    🚩!!ऊ श्री गोरक्षनाथाय न:!!🚩

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.
      ओम नमो आदेश 🙏🚩

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 роки тому +3

    खूप छान माहिती माझे माहेर आहे येडेमछिद़ विडीओ खूप छान धन्यवाद दादा 🙏🙏🚩

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @ShePlansDinner
    @ShePlansDinner 3 роки тому +4

    खूप छान👌👌 अभिमान आहे माझ्या येडेमच्छिन्द्र गावाचा

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +1

      🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @jalindarbarge1756
      @jalindarbarge1756 8 місяців тому

      Kuthe aahe gav

    • @ShePlansDinner
      @ShePlansDinner 8 місяців тому

      सांगली जिल्ह्यात आहे

  • @neerajthakur5970
    @neerajthakur5970 Рік тому +1

    आदेश अलख निरंजन🙏🌹

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому +1

      आदेश अलख निरंजन

  • @siddhipatil1489
    @siddhipatil1489 2 роки тому +1

    छान आहे 🙏 श्री गोरक्षनाथाय नमः 🌺🌺🌺

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      ओम श्री गोरक्षनाथाय नमः 🙏🚩🙏

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    जय नवनाथ महाराज की जय हो जय जय मच्छींद्रनाथ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩💐💐

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      ओम नमो आदेश 🙏🚩🙏

  • @dhirajkharade7396
    @dhirajkharade7396 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आपण

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @pranalikhandagale5299
    @pranalikhandagale5299 Рік тому

    ओम नमो आदेश गुरुदेव बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज 🙏🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому

      ओम नमो आदेश

  • @AviJadhav
    @AviJadhav  2 роки тому +1

    आदेश

  • @prakashsalunkhe8377
    @prakashsalunkhe8377 3 роки тому +1

    🚩खुपच सुंदर माहीती🚩

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      धन्यवाद मामासाहेब 💝🚩

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏

  • @arundange8008
    @arundange8008 2 роки тому

    Jai Navnath maharaja ki jai
    Kripa Kara Maharaj.
    ArunDange

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      जय हो. नमो आदेश 🚩🙏

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 роки тому +1

    खूपच छान....

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @shekharmore9725
    @shekharmore9725 2 роки тому +1

    ॐ卐 चैतन्य श्री गोरक्षनाथय नम: ॐ卐

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      नमो नमः🙏🚩

  • @AviJadhav
    @AviJadhav  3 роки тому +4

    🙏🙏🙏आदेश 🚩🚩🚩

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 2 місяці тому

    kille machindragad khupch chhan me jaun aale tithe

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 місяці тому

      @@BhavanaDiwadkar 🙏🚩🚩🙏

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 2 місяці тому

    nath sampradayacha poorn study je krnar tyalach nath sampraday klnar om nmo sat aadesh

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 місяці тому

      @@BhavanaDiwadkar आदेश 🙏🚩🙏

  • @sambhajijadhav9897
    @sambhajijadhav9897 3 роки тому +2

    खूप छान

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🚩

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @kusumkurne6841
    @kusumkurne6841 2 роки тому

    Avibabu.tumche.sarve.vidio.mi.pahte.farchan.vatte.dhanyvad

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @VJ-pw7kf
    @VJ-pw7kf 3 роки тому +2

    Khup sundar

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      आपले मनःपूर्वक आभार ❣🚩

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 3 роки тому +2

    अप्रतिम

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद दादासाहेब

  • @pappujadhav9739
    @pappujadhav9739 2 роки тому +1

    आदेश 🙏🙏🌹🌹

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आदेश 🙏🚩🙏

  • @gangadhar2728
    @gangadhar2728 2 роки тому

    I lived 2 years in zulewadi,for my collage studies .this is very peaceful place.all people are very humble and supportive.

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      तुम्ही शेअर केलेल्या सुंदर अनुभवाबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @guruputranine
    @guruputranine 2 роки тому

    Ek number dada khup Chan mahiti ❤️

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @abhimanyua24i83
    @abhimanyua24i83 2 роки тому

    आपल्या कड़े पन नोनाथ पंथ मठ आहे "श्री सिद्ध हंडी bhadang नाथ मठ" kumbharda खानपुर tq जिल्ला बेलगांव ""*आदेश हार हार महादेव आदेश*""

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      योग आल्यावर नक्कीच भेट देऊ. आदेश

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 Рік тому

      हर हर महादेव तरी नीट लिही रे बाबा..

  • @mangalpatil1611
    @mangalpatil1611 4 місяці тому

    माझे माहेर येडे मच्छिंद्र आहे दिलेली माहिती बरोबर आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  4 місяці тому

      @@mangalpatil1611 खूप खूप धन्यवाद

    • @BhavanaDiwadkar
      @BhavanaDiwadkar 2 місяці тому

      hoy

  • @santoshpalve1104
    @santoshpalve1104 2 роки тому +2

    त्यामुळे सोनई गाव शनिशिंगणापूर पाशी आहे वांबोरी परिसर

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 3 роки тому +1

    धन्यवाद सर 👌👌👌👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @varsharanijadhav2455
    @varsharanijadhav2455 3 роки тому +1

    🙏 खुपचं छान माहिती 🙏🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🚩🙏

  • @mrs.jadhavs.s.umbraj6067
    @mrs.jadhavs.s.umbraj6067 3 роки тому +1

    खूप सुंदर अनुभव 🙏🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @बाळासाहेबलोखंडे-ब8फ

    आदेश बाबा आदेश

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      आदेश 🙏🚩🙏

  • @assistantexecutiveengineer1728
    @assistantexecutiveengineer1728 8 місяців тому

    Nicely information

    • @AviJadhav
      @AviJadhav  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @सफरअपरिचितमहाराष्ट्राची

    ओम नमो आदेश 🙏🚩

  • @सफरअपरिचितमहाराष्ट्राची

    आदेश 🙏🚩🙏

  • @pragatisatpute2323
    @pragatisatpute2323 2 роки тому +1

    Aevdya lamb machindra nathan cha dongar ahe pn ratrichya nithal panyat to dongar purna disato he aacharya ahe shree gorkh nathay 🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      नमो नमः🙏🚩

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 роки тому +1

    देवदेवतांची मालिका अशीच सुरू ठेवावी

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      हो नक्कीच अशीच चालू राहील. धन्यवाद 🙏🥰

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 2 роки тому +1

    जय अलख निरंजन 🔱

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      जय अलख निरंजन 🙏🚩

  • @uttammadane9492
    @uttammadane9492 3 роки тому +1

    धन्यवाद

  • @deepakpawar5403
    @deepakpawar5403 3 роки тому +2

    Great Efforts ..Avi❤️

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      धन्यवाद सरकार ❣🚩🙏

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 2 роки тому +2

    आमच्या गावा जवळ तीन किलोमीटर वर आहे जय आदेश आदेश आदेश

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      हो. तुमच्या गावचे लोक खूप प्रेमळ आहेत

  • @gayatrigirase210
    @gayatrigirase210 2 роки тому +1

    Khula kalulda la swayam prakat navnath mandir aahe tithal tumi vedio banaun taka
    Khup sidha than aahe tithe
    Muktai nagar javlaj aahe te

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      कृपया पत्ता संपूर्ण सांगा मॅडमजी. योग आला तर नक्कीच व्हिडिओ बनवू. आदेश

  • @mahamadsaidapure9321
    @mahamadsaidapure9321 3 роки тому

    Om Namah Shivay

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      ओम नमः शिवाय

  • @Rahul-rq8qh
    @Rahul-rq8qh 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nilamnikam5627
    @nilamnikam5627 2 роки тому

    👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🚩

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 роки тому +1

    अवि दादा येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली चैतन्य श्री धर्मनाथ महाराज यांच्या बद्दल व्हिडिओ बनवा तसेच रेनावी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील चैतन्य श्री रेवननाथ महाराजांबद्दल व्हिडिओ बनवा

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      हो नक्कीच सर. योग आला की नक्कीच भेट देईन.
      तसेच आपण श्री रेवणसिद्ध मंदिर, रेणावी वर आधीच व्हिडिओ बनविला आहे. तो नक्की पहा. खाली लिंक देत आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      ua-cam.com/video/LEngQhcLpYk/v-deo.html
      श्री रेवणसिद्ध मंदिर, रेणावी 🙏🚩

  • @dattatrayajagtap5427
    @dattatrayajagtap5427 3 роки тому +1

    येडेमच्छिंद्र माझं गाव

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +1

      खूप नशीबवान आहात सर तुम्ही

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +1

      तुमच्या सर्व गावकरी मंडळीना पण हा व्हिडिओ नक्की दाखवा

    • @dattatrayajagtap5427
      @dattatrayajagtap5427 3 роки тому +1

      नक्कीच आम्ही खूप share केला

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      @@dattatrayajagtap5427 खूप खूप धन्यवाद सर

  • @सफरअपरिचितमहाराष्ट्राची

    🚩🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому

    विटा तासगाव रोडवर किती किलोमीटर अंतरावर आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому

      कराड पासून 16-17 किलोमीटर असेल

  • @sachintalbidkar245
    @sachintalbidkar245 3 роки тому +2

    Great work Avi dada! 👍👍👍👍

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादासाहेब 💕🚩💝💝❣🙏

  • @yogeshpatil808
    @yogeshpatil808 3 роки тому +1

    Ankhi maharastrale nawnathanche sthan dakhwa

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому +1

      हो नक्कीच. आपण या आधी रेणावी चे रेवनसिद्ध / रेवणनाथ, मच्छिंन्द्रनाथांच्या मच्छिंन्द्रगडावर पण व्हिडिओ बनवला आहे तो देखील नक्की बघा

  • @ajaykumardhane2808
    @ajaykumardhane2808 3 роки тому +2

    👌👌👌👌👌

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 💝💝💝🙏🙏🙏🚩🚩

    • @ajaykumardhane2808
      @ajaykumardhane2808 3 роки тому

      👍👍👍

  • @jaishreemahakal5764
    @jaishreemahakal5764 2 роки тому +1

    आता शिराळा चे महत्व सांगा

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      हो नक्कीच सर

  • @manojkamble4506
    @manojkamble4506 Рік тому

    Mastendranathanchi murty sakshat bhagvan buddhanche pratirup janvate yavarunach janvate ki nepal madhil atavlokiteshwara boddhisatva buddharup mandiratil matsendranath avtar ka mhatle jate

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому

      Mastendranath का गोरक्षनाथ/ गोरखनाथ?

  • @AnkushFugate
    @AnkushFugate Рік тому

    • @AviJadhav
      @AviJadhav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @rutujadhumal1239
    @rutujadhumal1239 3 роки тому +1

    😍😍❤️

    • @AviJadhav
      @AviJadhav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 2 роки тому +2

    कुठे आले हे गाव तालुका जि.कोणता 👌👌👌👍👍

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      येडेमच्छिंद्र, ता- वाळवा जिल्हा - सांगली

  • @सफरअपरिचितमहाराष्ट्राची

    🙏🚩🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @kiransalunkhe1044
    @kiransalunkhe1044 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @jalindarbarge1756
    @jalindarbarge1756 8 місяців тому

    गर्भगिरी पर्वत सोन्याचा केलता म्हणजे आताचा गोरक्षनाथ गड अहिल्यानगर मध्ये आहे आणि याचा संदर्भ नवनाथ भक्तिसार मध्ये आहे कृपया खोटी माहिती पसरु नये 🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  8 місяців тому

      मी यावर बर्‍याच comments वर reply दिला आहे कृपया तो वाचावा

  • @vijaymali3353
    @vijaymali3353 2 роки тому

    या स्थानाचे नाव (तालुका व गाव) सांगा

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +2

      येडेमच्छिंद्र, ता- वाळवा जिल्हा - सांगली

  • @kiranbhoir9852
    @kiranbhoir9852 2 роки тому

    Pan he tale kontya thikani aahe

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      येडेमच्छिंद्र येथे आहे

  • @dhghechand6046
    @dhghechand6046 2 роки тому +1

    कुट टाकली वित गाव

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +1

      येडेमच्छिंद्र आहे गावाचे नाव.
      ह्या प्रसंगावरूनच गावाला हे नाव भेटले आहे

  • @virmaratha1
    @virmaratha1 3 роки тому +1

    AMCHACH GAAV

  • @jalindarbarge1756
    @jalindarbarge1756 8 місяців тому

    Kuthe ahe he gav

    • @AviJadhav
      @AviJadhav  8 місяців тому

      किल्ले मच्छिंद्रगड, वाळवा तालुक्यात. जिल्हा : सांगली

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 2 місяці тому

    aadesh

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 2 роки тому

    Girnar from Navnath Dhuni
    Jay Girnari🙏
    ua-cam.com/users/shortsqfiJ-TnvKac?feature=share

  • @AniketDarandale-wx4jy
    @AniketDarandale-wx4jy 8 місяців тому

    गोरक्षनाथ महाराज यानी सोन्याची विट सोनई येथे फेकली होती म्हणून या गावाला सोनई हे नाव पडले आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  8 місяців тому

      तुम्ही म्हणताय ते पण खरे असेल. अशा सारख्या कथा भारतात अनेक ठिकाणी सांगितल्या जातात तिथल्या जागेचे दाखले देऊन. आपण सर्वच स्थान पवित्र मानून दर्शन घ्यायचे.
      ओम नमो आदेश

  • @shamgholap4578
    @shamgholap4578 2 роки тому

    आमच्या बीड जवळ सोन्याची टेकडी केलेली आहे..ती गोरक्षनाथ टेकडी आहे

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      फक्त बीड मध्येच नाही तर संपूर्ण भारतभर अशा अनेक गोरक्षनाथ टेकड्या आहेत ज्याला स्थानिक लोक सोन्याची टेकडी म्हणतात

  • @desidoglover8319
    @desidoglover8319 2 роки тому +1

    यात सांगितलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे ...जी कथा घडली ती संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात घडलेली आहे ...अहमदनगर हा जिल्हा नाथांचा जिल्हा आहे ...सोन्याची वीट आणल्या नंतर कणकगिरी सध्याचे कनगर ह्या गावी जे की गोरक्षनाथ ज्या ठिकाणी प्रगट झाले ते गाव आहे राहुरी तालुक्यात तेथे मुक्काम केला तेव्हा गोरक्षनाथ यांनी विट बघितली ...पुढे दुसऱ्या दिवशी ती विट त्यांनी जेथे फेकली ते सध्याचे सोनई राहुरी तालुक्यातील गाव आहे तेथे आज मोठी बाजारपेठ आहे आणि तिथून पुढे गर्भगिरी पर्वत वांबोरी येथे गोरक्षनाथ व मच्छिंद्र नाथ मिनीनाथांसह आले तेव्हा मच्छिंद्रनाथा यांना कळले की विट फेकून दिली मग त्यांनी विट कुट आहे असा हट्ट धरलाय तेव्हा गोरक्षनाथांनी संपूर्ण गर्भागिरी पर्वत सोन्याचा केला आज त्या क्षेत्राला डोंगरगण असे ओळगखले जाते नगर पासून 20 km वर आहे...तेथूनच पुढे 40 km अंतरावर जगप्रसिद्ध श्री क्षेत्र मढी येथे कान्होबा अर्थात कानिफनाथ संजीवन समाधी आहे व शेजारी च उदमाच्या डोंगरावर सावरगाव मच्छिंद्रनाथ यांची समाधी मंदिर आहे ....याचे शासरोक्त पुरावे नवनाथ कथासार मध्ये आहेत ....चुकीची माहिती पसरवू नका🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +2

      मुळातच तुम्ही ज्याचा आधार घेत आहात ते साहित्यच मागच्या शतकातील आहे. ह्या प्रसंगावर हक्क सांगणारी ठिकाणे भारतात अनेक राज्यात व जिल्ह्य़ात आहेत
      ह्या पूर्ण अध्यायावर आधारित जेथे वीट तलावात टाकल्याने मच्छिंद्रनाथ क्रोधाने वेडेपिसे झाल्यासारखे करत होतो व त्यावरून ह्याला येडेमच्छिंद्र असे नाव गेली शेकडो वर्षांपासून मिळालेले आहे व ह्या गावाची नोंदही कित्येक साहित्यात आहे.
      तुमच्या माहितीसाठी सांगतो की सारखेच वर्णन असणारी ठिकाणे भारतातील कित्येक राज्यात आहेत. त्यामुळे आपण ह्या वादात न पडता सर्व पवित्र ठिकाणांचा सन्मान करून लाभ घ्यावा अशी विनंती.
      तसेच आम्ही काहीही सांगताना भारतभरातील साहित्याचा अभ्यास करतो त्यामुळे काही आरोप करण्याआधी सर्व साहित्याचा अभ्यास करावा आणि मग आरोप करावा अशी विनंती. बाकी आपण सुज्ञ असाल अशी आशा करतो.
      ओम नमो आदेश 🙏🚩🙏

    • @desidoglover8319
      @desidoglover8319 2 роки тому +1

      @@AviJadhav भाऊ नक्कीच तुम्ही चांगले कार्य करत आहात ...पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मात्र तुमचा अभ्यास खूप कमी आहे कारण जर तुमचा सखोल अभ्यास असतात तर तुम्ही मी ज्या गर्भगिरी पर्वत रांगेविषयी बोलतोय आणि ज्या पुराण ग्रंथांच्या धर्तीवर बोलत आहे ते मागच्या शतकात लीहले आहे असे तुम्ही कधीच म्हटले नसता ....माफ करा सखोल माहिती घ्या गर्भगिरी पर्वत ... त्याची सुरुवात कोठून होते कोठे संपतो त्याचे महात्म्य काय आहे ....सुरुवात च त्या सोन्याच्या डोंगरापासून गोरक्षनाथांच्या डोंगर गण पासून होते तो सोन्याचा डोंगर केल्या नंतर तेथे मच्छिंद्र नाथ यांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी अन्नदान भंडारा घातला श्रावण महिन्यात त्यासाठी 33 कोटी देव बोलावले व खालून तळ्यातून पाणी वर वाहण्यासाठी 52 सटवाई बोलवल्या होत्या आजही तेथे तो कार्यक्रम होतो श्रावण महिन्यात यात्रा असते लाखो भाविक भारत भरातून तेथे येतात...तेथून गर्भगिरी पर्वत रांग सुरू होते ती परळी वैजनाथ मंदिरापाशी संपते .... डोंगर गण पासून 18 km अंतरावर मिनिनाथ मंदिर आहे शेंडी येथे आज त्यावर मुस्लिम बांधव यांचा ताबा आहे त्याची केस कोर्टात चालू आहे...तसेच डोंगर गण पासून 38 km अंतरावर वृद्धेशवर महादेव मंदिर आहे जर तुम्ही नाथांचे सर्व साहित्याचा अभ्यास केला असेल तर वृध्धेश्वर बद्दल माहीत आसेल कारण सर्व 9 नाथ यांना येथेच महदेव प्रसन्न झाले व प्रत्येक नाथभक्त पूर्णत्वासाठी येथेच जातो व साधना करतो ..तेथून 7 km अंतरावर सावरगाव बीड येथे मयांबा अर्थात मच्छिंद्र नाथ यांची संजीवन समाधी आहे जिला भारत भारतील नाथ संप्रदाय ने मूळ समाधी म्हणून मान्यता दिली कारण जसे वर्णन शास्त्रात आहे तो च हा गर्भगिरी पर्वत साक्ष देत आहे ...आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येत आहे तेथेच शेजारी 700 मीटर ची खोल दरी आहे तेथे गोरक्ष व मच्छिंद्र नाथ यांनी सूर्यकुंड निर्माण केलेले आहे ज्याचे वर्णन नाथ शास्त्रात मिळेल तुम्हाला ...आणि तेथून पुढे 4 km अंतरावर श्री कान्होबा अर्थात कानिफनाथ यांची संजीवन समाधी आहे ...ह्या ठिकाणी भारतातील सर्व नाथ भक्त रंगपंचमी व गुढीपाडवा उत्सव साजरा करण्या साठी लाखोंच्या संख्येने येतात ....श्री गोरक्षनाथ गड सोन्याचे डोंगर गण येथील मंदिरात तुम्हाला सर्व पौराणिक पुरावे मिळतील तसेच येडे मच्छिंद्रनाथ ह्या स्थळाबद्दल व संपूर्ण जगातील नाथ महात्म्य व स्थळ तेथून किती अंतरावर आहे व त्याचे महत्त्व काय आहे नकाशा सहित मिळेल ......माऊली तुम्ही कार्य चांगले करत आहात परंतु आपले खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटं बोलू नका की तुम्ही सर्व अभ्यास केला आहे ....माझ्या ह्या कमेंट ची सत्यात तुम्हाला श्री नाथ संप्रदाय सर्व पौराणिक ग्रंथ व श्री विठ्ठल पंढरपूर येथील महात्म्य यात मिळेल तसेच तुम्ही यूट्यूब वर सुधा वरील ठिकाण यांची माहिती घेऊ शकता नाथांनी सर्वात जास्त वास्तव्य केलेला पौराणिक गर्भगिरी पर्वत कोठे आहे हे एकदा सर्च करून बघा🙏🚩🔱

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому +2

      @@desidoglover8319 तुम्ही जे बोलताय ते खोटे आहे असे मी मुळात म्हणलेच नाही. मी म्हणत आहे की प्रत्येक राज्याने , ठिकाणाने हे ठिकाण तिथलेच असे सांगितले आहे.असे पौराणिक कथांबद्दल होतच असते.
      उदाहरणार्थ भगवान हनुमानांचा जन्म कोठे झाला यावर 3 राज्ये दावा सांगतात.
      नाथ संप्रदाय बद्दल बोलायचे झाले तर चौरंगीनाथांच्या जन्म ठिकाणावर पूर्व भारतात आणि पाकिस्तानात पण दावा सांगतात.
      अगदी नवनाथ मधील नऊ नाथ कोणते याबद्दल ही भारतात वेगवेगळी नावे आहेत.
      त्यामुळेच मी म्हणाले कोण बरोबर कोण चूक हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही. आपण सर्वांनीच मात्र ह्या सर्व पवित्र जागांचा आनंद आणि दर्शन लाभ घ्यायचा.
      छान वाटले तुमच्या बरोबर बोलून.
      ॐ नमो आदेश

    • @desidoglover8319
      @desidoglover8319 2 роки тому

      @@AviJadhav चांगले कार्य करत आहात आनंद आहे ...अशीच सेवा भाविकांना देत चला ..तुमचे म्हणणे योग्य आहे प्रत्येक देवतेबद्दल हा संभ्रम आहेच त्यात वाद नाही ... जरी कमेंट मध्ये चुकीचे म्हटले तरी स्थान बद्दल प्रत्यक्ष भेटी व्हिडिओ तसेच कथा टाकत जावा आमच्यासारखे वाट बघतात ...नक्कीच भगवंत तुमच्यावर कृपा करतील ...चांगभले🔱🚩🙏

    • @aappakhutwad4255
      @aappakhutwad4255 2 роки тому

      आपण म्हनता तेच बरोबर आहे चैतन्य मायंबा देव सावरगाव ता आष्टी जि बीड

  • @महेशडोईफोडे-स7ह

    खोटी माहीती देत जाऊ नका.
    ती सोन्याची विट सोनई येथे फेकली आहे.त्या मुळे सोनईचे नाव ठेवण्यात आले आहे.🙏🙏

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      महेश भाऊ, ह्या पूर्ण अध्यायावर आधारित जेथे वीट तलावात टाकल्याने मच्छिंद्रनाथ क्रोधाने वेडेपिसे झाल्यासारखे करत होतो व त्यावरून ह्याला येडेमच्छिंद्र असे नाव गेली शेकडो वर्षांपासून मिळालेले आहे व ह्या गावाची नोंदही कित्येक साहित्यात आहे.
      तुमच्या माहितीसाठी सांगतो की सारखेच वर्णन असणारी ठिकाणे भारतातील कित्येक राज्यात आहेत. त्यामुळे आपण ह्या वादात न पडता सर्व पवित्र ठिकाणांचा सन्मान करून लाभ घ्यावा अशी विनंती.

    • @AviJadhav
      @AviJadhav  2 роки тому

      तसेच मी कोणतीही गोष्ट अभ्यास करूनच सांगत असतो ज्यासाठी भारतभरातील साहित्यांचा अभ्यास करतो त्यामुळे थेट असे आरोप करणे टाळावे अशी नम्र विनंती

  • @AviJadhav
    @AviJadhav  2 роки тому

    🙏🚩🚩🚩🙏

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому +1

    🙏🙏