मी वंजारी आहे पण 10 दिवसामध्ये माझे 100-200 पाहुण्या सोबत या विषयावर बोलन झाला असेल. सर्व जण कराड ला शिव्या देत आहेत आणि फाशी ची मागणी करत आहेत सर्व वंजारी समाज देशमुख च्या सोबत आहेत
महाराष्ट्रात कितीके जातींचे लोक रोज मारले जातात. त्यांच काही शेट घेणं देण नाही या राजकारणी लोकांना. आणि इथं एक मेला, तो गेला... पण त्याची जात जिवंत राहिली. फक्त राजकारण.
तुमच्यात नाव घ्यायचा दम नाही तर न्यूज कशासाठी बनवता, म्हणे "काही जणांनी मारहाण केली" काही जण.. कंपनीच्या लोकांनी FIR केली आहे सगळी नावे आहेत. चाटु गिरी उगाचच करू नका.
संतोष देशमुख यांचा भाऊ आधीच तेथे चहा पीत होता पोलीस आणि सुदर्शन घुले यांनी बघितल्यावर त्यांना तेथे बोलवून घेतले होते आणि प्रकरण मिटवणे बाबत चर्चा झाली😢
मी एक भारतातला नागरिक म्हणून एकच बोलेन ... एकतर आपण शाळेत जी प्रतिञा म्हणायचो ती सगळी खोटी आहे... कोणी बांधव नाहीत कोण नाही... दुसरी गोष्ट... आपल्या देशातील कायदा हा फक्त कागदोपत्री आहे... चुकीच्या गुन्ह्यात लवकर अडकवले जाताल पण ख-याला न्याय कधीच मिळणार नाही... खरच आता एक भारतीय म्हणून लाज वाटायला लागलीये... राजकारणी लोकांना जर पूरावे असून न्याय मिळत नाही तर आपल्या सामान्य लोकांच काय खरं हो... खरंच मानलं राव हूकूमशाही देशांना... म्हणूनच तिथं कोणाचीच टाप नाही काही करायची... अन कुठं आपण.... अवघडय या देशाचं काही दिवसांनी खरच प्रत्येक माणसाच्या हातात शस्त्र दिसणार..... हे नक्की... आज समजलं आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली असते..... 😣😣😣😣💔💔💔💔
भावा.....सगळ खर आहे....पण आत्ता तू जे इथ व्यक्त झाला ना ते हुकूमशाही मध्ये व्यक्त होता येत नाही....आणि याच पुस्तकी कायद्याने देशात धुमाकूळ घातलेल्या अल्लु अर्जुन ला काल परवा तुरुंगात बसावं लागलं... कारण कायदा राबवणारे हात जर भ्रष्ट असतील तर तू कुठ ही गेला तरी हीच बोंब राहणार आहे..... कायद्याच पुस्तक हे निर्जीव आहे.,..तो राबवणारे सजीव आहेत .....तूच ठरव कोण चुकत असेल...
अरे कायदा बरोबर आहे कायदा चालवणारे नालायक आहेत यांना देशप्रेम किंवा कायदा काय घेणं देण नाही फक्त पैसा पैसा वाटोळं केलाय देशाच या क्रॅपेंशन न असा कोणी देवासारखा माणूस जन्माला येईना जो जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन देशाप्रति प्रामाणिक असेल
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बाजूला कॉल करा या दोन्ही मुंडेंना मंत्रीपद द्यायला नको होते त्यापेक्षा भुजबळांना आणि पडळकर यांना मंत्रिपद द्यायला हवे होते
100% अशा घटना पोलिसाचं अभय असल्याशिवाय होत नाही, असल्या घातक विकृती असणाऱ्या लोकांबरोबरच पोलिस असतात, कुठेही बघा फिर्यादी पेक्षा आरोपी जवळचे वाटतात,कारण ते पैसे देतात भरपूर
रजेवर पाठवायला तो काय सरकारचा जावाई आहे निलंबित करा अशा लाचखोराना यावरून पोलिस विभागाची लायकी कळते म्हणून पोलिस मेल्यावर लोक खुश होतात पण सैनिक शहीद झाल्यावर पूर्ण गांव व जिल्हा रडतो पण पोलिसांच्या बाबतीत तसे नाही
काय लावल हे आधी वेसनात. ठीक आहे ते विषय मांडला. पण बाकी शेती, शेतकरी विषय मंदा ना. परभणी आणि बीड हे दोनच विषय का. शेती मालाला भाव नही. कर्ज माफी नही. आम्हालाही dhukh आहे ना हे नको होयाला पाहिजे होत. सार काही माहित आहे मारेकयाला उचला ना दोन दिवसापासून एकच विषय चालू आहे.
काही ट्विस्ट वगैरे काही नाही हत्येचा एक दिवस अगोदरच आहे त्या दिवशी कंपनी समोर झालेल्या वाद प्रकरण वर माहिती होती दुसरे. काही नाही विनाकारण फेक गैरसमज पसरू नका
आधी संतोष देशमुख चा भाऊ तिथे बसला होता नंतर तो पोलिस आणि आरोपी त्याच्या मागै गेले विषय डायव्हर्ट करू नका गुन्हेगारीच समर्थन करू नका बोल भिडू चा दर्जा वैगळा आहे असले थुकरट बोलु नका
मला एक सांगा आज काल सगळ्याकडे मोबाईल आहेत एका मिनटात कळतंय कोन चुकीचं आहे कोण बरोबर मग घरि धारा काढत अन् खुराकाच्या पिशव्या वाहत किती दिवस बसणार अरे रस्त्यावर या शुभम रणदिवे तुमचा सोबत उभाय
जे कोणी या प्रकरणाकडे जात म्हणुन बघत असेल आणि मजा घेत असेल तर लक्षात ठेवा गुन्हेगार हा गुन्हेगारी ला प्रवृत्त करत असते हीच गुन्हेगारी पुढे चालून तुमच्या आमच्या घरात नक्कीच घडू शकते मग तेव्हा कोण कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही राहणार
Ksla twist ho...kai pan news deu nka.....tyani video yeych adhi sagitl hot ki...tyan amchi bhandane mitvaycha. .....try kela hota..tumhi ugach...kai pan news deu nka..
आपल्या भागात एखादा उद्योग उभा असेल तर लोकांना रोजगार मिळतो म्हणून त्यांना मदत करायची की खंडणी मागायची, आणि ज्यानी तुम्हाला विरोध केला त्याची अशी अमानुष हत्या करायची 100% तिथल्या नेत्या ची चूक किंवा नेताच गुंडा ला घाबरतो
बोल भिडू ने खरच त्यांचा स्वतःचा स्थापने पासून 3/4 वर्षांतील इतिहास पुन्हा एकदा डोकावून पाहावा 👍 बोलू भिडू बद्दल एकच बोलायला वाक्य दिसते ते म्हणजे... बोल भिडू काय होतास तू काय झालास तू......🙏
तुमच्यात नाव घ्यायचा दम नाही तर न्यूज कशासाठी बनवता, म्हणे "काही जणांनी मारहाण केली" काही जण.. कंपनीच्या लोकांनी FIR केली आहे सगळी नावे आहेत. चाटु गिरी उगाचच करू नका.
मी वंजारी आहे
पण 10 दिवसामध्ये माझे 100-200 पाहुण्या सोबत या विषयावर बोलन झाला असेल.
सर्व जण कराड ला शिव्या देत आहेत
आणि फाशी ची मागणी करत आहेत
सर्व वंजारी समाज देशमुख च्या सोबत आहेत
Patil 😂😂
जासूस😂😅✔️🙏@@ashvameghmali7622
Karad mhanya peksha direct DM jababdar ahe...
Arre Patil goo chatil, kiti goo khasil. Kahi laaj lajja aahe ka tula 😂😂😂😂😂😂😂😂😂
पाटील कुणबी आहे बोलला असता तर बरं झालं असतं पाटील direct वंजारी झाला 😮
वाल्मीक कराड हाच मास्टर माईंड आहे त्याला ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील...
परळी मधील तरूण पोरांची पार वाट लावली आहे......
जारे 😂
बदला बदला बदला पाहिजे
वाल्मीकि कराडचा बाप हा धन्या मुंडे आहे भडवा मराठा लोकांवर निवडुन येतो व त्यांनाच खाली ओढतो
Ek maratha lakha maratha 🚩
चल निघ
@@mr.criminal5107 chaitan
महाराष्ट्रात कितीके जातींचे लोक रोज मारले जातात. त्यांच काही शेट घेणं देण नाही या राजकारणी लोकांना. आणि इथं एक मेला, तो गेला... पण त्याची जात जिवंत राहिली. फक्त राजकारण.
तुमच्यात नाव घ्यायचा दम नाही तर न्यूज कशासाठी बनवता, म्हणे "काही जणांनी मारहाण केली" काही जण.. कंपनीच्या लोकांनी FIR केली आहे सगळी नावे आहेत. चाटु गिरी उगाचच करू नका.
संतोष देशमुख यांचा भाऊ आधीच तेथे चहा पीत होता पोलीस आणि सुदर्शन घुले यांनी बघितल्यावर त्यांना तेथे बोलवून घेतले होते आणि प्रकरण मिटवणे बाबत चर्चा झाली😢
😢 मग आरोपीनी सरपंच यांचा भावाला त्या दिवशीं हात सुध्दा का नाही लावला
बदला बदला बदला पाहिजे
वाल्मीकि कराडचा बाप हा धन्या मुंडे आहे भडवा मराठा लोकांवर निवडुन येतो व त्यांनाच खाली ओढतो
Ek maratha lakha maratha 🚩
तो भाऊ वेगळा आहे @@thegodfather2271
पोलीस समोर मारणार होता काय @@thegodfather2271
Ho अगदी बरोबर
दोन्ही ,,, मुंडे च मुख्य आरोपी 💯. वाल्मीक .. कराड यांचा चेला
Sakha bhau pakka weri Disat ahe , jarenge ch yekun hindu madhe fut padu naka
Mitra loksabha ani vidhansabheche comment pahile tar te satat munde virodhat hote ..ata he gambhir ptakaran ahe rajkaran ithe tari karu naka ..aropila Kator shiksha jhali pahije
मी एक भारतातला नागरिक म्हणून एकच बोलेन ... एकतर आपण शाळेत जी प्रतिञा म्हणायचो ती सगळी खोटी आहे... कोणी बांधव नाहीत कोण नाही... दुसरी गोष्ट... आपल्या देशातील कायदा हा फक्त कागदोपत्री आहे... चुकीच्या गुन्ह्यात लवकर अडकवले जाताल पण ख-याला न्याय कधीच मिळणार नाही... खरच आता एक भारतीय म्हणून लाज वाटायला लागलीये... राजकारणी लोकांना जर पूरावे असून न्याय मिळत नाही तर आपल्या सामान्य लोकांच काय खरं हो... खरंच मानलं राव हूकूमशाही देशांना... म्हणूनच तिथं कोणाचीच टाप नाही काही करायची... अन कुठं आपण.... अवघडय या देशाचं काही दिवसांनी खरच प्रत्येक माणसाच्या हातात शस्त्र दिसणार..... हे नक्की... आज समजलं आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली असते..... 😣😣😣😣💔💔💔💔
अगदी बरोबर आहे
भावा.....सगळ खर आहे....पण आत्ता तू जे इथ व्यक्त झाला ना ते हुकूमशाही मध्ये व्यक्त होता येत नाही....आणि याच पुस्तकी कायद्याने देशात धुमाकूळ घातलेल्या अल्लु अर्जुन ला काल परवा तुरुंगात बसावं लागलं... कारण कायदा राबवणारे हात जर भ्रष्ट असतील तर तू कुठ ही गेला तरी हीच बोंब राहणार आहे..... कायद्याच पुस्तक हे निर्जीव आहे.,..तो राबवणारे सजीव आहेत .....तूच ठरव कोण चुकत असेल...
अरे कायदा बरोबर आहे कायदा चालवणारे नालायक आहेत यांना देशप्रेम किंवा कायदा काय घेणं देण नाही फक्त पैसा पैसा वाटोळं केलाय देशाच या क्रॅपेंशन न असा कोणी देवासारखा माणूस जन्माला येईना जो जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन देशाप्रति प्रामाणिक असेल
धन्या ल उचला 😢
Dum ahe ka
झोप
😒 सरपंजचा भावाला पण उचला 😏 त्या दिवशी आरोपींनी त्याला हात सुध्दा नाही लावला
लावडा उचल
@@saharesaharen7581avadto ka tyacha tondat gheyla?
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बाजूला कॉल करा या दोन्ही मुंडेंना मंत्रीपद द्यायला नको होते त्यापेक्षा भुजबळांना आणि पडळकर यांना मंत्रिपद द्यायला हवे होते
Ja re shemanya
Justices for संतोष देशमुख 😢
कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या, आमच्या pinkachya नुकसानीचा.😢😢
१००% पोलिस आणि त्या व्यक्तीचा प्लॅन आहे मुद्दाम भावाच नाव घेऊन ट्विस्ट अन्यचा प्रयत्न आहे
100% अशा घटना पोलिसाचं अभय असल्याशिवाय होत नाही, असल्या घातक विकृती असणाऱ्या लोकांबरोबरच पोलिस असतात, कुठेही बघा फिर्यादी पेक्षा आरोपी जवळचे वाटतात,कारण ते पैसे देतात भरपूर
अगदीच बरोबर.
काही वेगळा twst नाही खोटी माहिती देऊ नका एक माणूस मारला आहे तो पण खूप वाईट पद्धतीने. त्याच्या भावांनी त्यासंदर्भात स्टेटमेंट दिल आहे ते पण पहा
धनु चा जोडीदार पण शोधा म्हणजे दूध का दुध पाणी का पाणी
9 दिवस हा बोलाच नाही की आम्ही हॉटेलवर भटलो होतो म्हणून
भाऊ धनंजय देशमुख चा काही हाथ असता तर तो आत्तापर्यंत फरार झाला असता एवढे दिवस पोलीसांसमोर न्यायाची मागणी करत बसला नसता उगाच अफवा पसरवू नका
माझ्या मराठा बांधवाला भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏
रजेवर पाठवायला तो काय सरकारचा जावाई आहे निलंबित करा अशा लाचखोराना यावरून पोलिस विभागाची लायकी कळते म्हणून पोलिस मेल्यावर लोक खुश होतात पण सैनिक शहीद झाल्यावर पूर्ण गांव व जिल्हा रडतो पण पोलिसांच्या बाबतीत तसे नाही
काय लावल हे आधी वेसनात. ठीक आहे ते विषय मांडला. पण बाकी शेती, शेतकरी विषय मंदा ना. परभणी आणि बीड हे दोनच विषय का. शेती मालाला भाव नही. कर्ज माफी नही. आम्हालाही dhukh आहे ना हे नको होयाला पाहिजे होत. सार काही माहित आहे मारेकयाला उचला ना दोन दिवसापासून एकच विषय चालू आहे.
धांजय देशमुख पैसे का देतो.... हॉटेल् चे
काय सबंध आहे...
सुसंस्कृतपणा म्हणतात त्याला, जाऊदे तुला नाही कळायचं ते... लोड घेऊ नको जास्त...
अरे मोठेपणा आपन एखाद्या पोलीसाला आणि त्याच्या सोबतच्या मानसाला चहा पाजवल्यानंतर आपनच मोठेपणा म्हणून पैसे देतो का समोरच्याला पैसे देऊ देतो
कारण....गरिब लोकांचाच हात पुढे असतो... गुंड अधिकारी हे फक्त दुसऱ्याकडून चाय व वसुली करतात
हे चॅनल ला काही दम नाही चिन्मय कुटे गेला हा सगळी खोटी माहिती देतोय
मोबाईल रेकॉर्ड ?
😢😢 very sad
धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिक कराड खरे सुत्रधार खरे पत्रकार असाल तर तसे बोला
कसला ट्विस्ट आला रे..संतोष देशमुख यांचा भाऊ आगोदर्च तिथे 🍵 पित होते..आणि नंतर हे आरोपी आले..नाव घेण्याची हिमत नाही तर videvo नका बनवू..
Plzzzz arrest culprits as soon as possible, # justice for santosh anna❤
पहिली कराडला अटक करा ?
JusticeForSantoshDeshmukh 🙏
काही ट्विस्ट वगैरे काही नाही हत्येचा एक दिवस अगोदरच आहे त्या दिवशी कंपनी समोर झालेल्या वाद प्रकरण वर माहिती होती दुसरे. काही नाही विनाकारण फेक गैरसमज पसरू नका
Justices for चिन्मय भाऊ
To अगोदर तेथे होता मग दुसऱ्याचे बिल का देतो
मोठेपणा दूसर काय
हे असंच सगळं मी पाहिले आहे पूढे काय?
सरपंचाचा
ईलेक्शनबंद
झालपाहिजे
गावजगाड्याकरता
सरपंच पदच
नको है
मुंडे च ... मुख्य आरोपी 💯
😮 म्हणून त्या दिवशी सरपंज सोबत असणाऱ्या भावाला आरोपींनी हात सुध्दा लावला नाही का 🤔 दया कुछ तो गड़बड़ हे
तो आते भाऊ होता सरपंचांचा म्हणून 😢😢
तो वेगळा भाऊ आहे
अरे केळया तो सोबत नव्हता
तो भाऊ च गेम करणार.आता.जो.कुणी.त्याचा.भाऊ.माराला..त्याचा
आधी संतोष देशमुख चा भाऊ तिथे बसला होता नंतर तो पोलिस आणि आरोपी त्याच्या मागै गेले विषय डायव्हर्ट करू नका गुन्हेगारीच समर्थन करू नका बोल भिडू चा दर्जा वैगळा आहे असले थुकरट बोलु नका
गुन्हेगार काही दिवसांत सुटतील 😢
मला एक सांगा आज काल सगळ्याकडे मोबाईल आहेत एका मिनटात कळतंय कोन चुकीचं आहे कोण बरोबर मग घरि धारा काढत अन् खुराकाच्या पिशव्या वाहत किती दिवस बसणार अरे रस्त्यावर या शुभम रणदिवे तुमचा सोबत उभाय
जे कोणी या प्रकरणाकडे जात म्हणुन बघत असेल आणि मजा घेत असेल तर लक्षात ठेवा गुन्हेगार हा गुन्हेगारी ला प्रवृत्त करत असते हीच गुन्हेगारी पुढे चालून तुमच्या आमच्या घरात नक्कीच घडू शकते मग तेव्हा कोण कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही राहणार
भरलेले वांग्याची भाजी खूप खावीशी वाटत आहे आज,,पण बायकोने गोबी केली आहे,, तुम्हाला काय आवडते भाजी मध्ये सांगा बर
Vange😅
कोबी, आरोग्य साठी चांगली असते
तुम्ही बायको च्या शेपू ची भाजी खा.
Bhau Shamil Aahen ka?
Ksla twist ho...kai pan news deu nka.....tyani video yeych adhi sagitl hot ki...tyan amchi bhandane mitvaycha. .....try kela hota..tumhi ugach...kai pan news deu nka..
@highlight
खरंय
मारेकरी साठी फिल्डींग लागली आहे अशी चर्चाही आहे कोणत्याही क्षणी त्यांची विकेट पडु शकते
अहो पूर्ण व्हिडियो बातमी द्यावी व्हिडियो फुटेज ऑन स्क्रिन दाखवा ना राव
Rajesh patil la mahit asalyavar tyachya bhwala pan mahit asel
आपल्या भागात एखादा उद्योग उभा असेल तर लोकांना रोजगार मिळतो म्हणून त्यांना मदत करायची की खंडणी मागायची, आणि ज्यानी तुम्हाला विरोध केला त्याची अशी अमानुष हत्या करायची 100% तिथल्या नेत्या ची चूक किंवा नेताच गुंडा ला घाबरतो
Bol bhidu tula akkkal navacha bhag ahe ka … tula kaltay ka tu kai boltoy…
0:23
Dhanya chi pan चौकशी करा
Bol bhidu twist bist kahi nahi dishabhul...I am going to unsubscribe channel 😢
Vegle कधी zale3aase मानू naka त्या hotel madhye सगळेच yetaat
भाऊ आरोपी बरोबर भावाची पण चौकशी करा
मस्साजोग he kay nav aahe??
गुन्हेगाराचे संबंधित नेते लोक मंत्रालयात नको
अरे भाऊ हात मोकळे सोडून काय हलायचे ते हलू दे.....हे जरा वेगळ वाटतंय
Ajit dada cha manus aahe
ट्विस्ट म्हणजे ही काय मालिका किंवा picture वाटला काय views aani comment sathi layki sodu naka nahitar ya vishayavar video banavu naka
तो व्हिडिओ हत्या व्हायच्या आधीचा ...दळ मे कुछ काला है 😢
😢 पूरी डाल ही काली हे। और दया कुछ तो गड़बड़ हे
बोल भिडू ने खरच त्यांचा स्वतःचा स्थापने पासून 3/4 वर्षांतील इतिहास पुन्हा एकदा डोकावून पाहावा 👍
बोलू भिडू बद्दल एकच बोलायला वाक्य दिसते ते म्हणजे...
बोल भिडू काय होतास तू काय झालास तू......🙏
बघा.,..नाहीतर भावकीच काही आहे का ....आणि पोलिस पण राजेश पाटील आहे ....😂😂😂😂😂
Tyachya bhavachi chokashi zhali pahije
Deshmukh aropila bhetato. Hotel che Bill pn bharto, dal me kuch kaala hai.
तुला जन्माला आला तिथं पण डाळ काळीच असणार
अरे तो धनंजय देशमुख जर आरोपी असता तर तो कधीच फरार झाला असता
Bol भिडू वर aamcha विश्वास आहे आशे prKRan yogya manda
Psi pn gunhegar ahe
हे सगळं सुरेश धस यांनी घडवलं आहे 😢
सुरेश धस पाठपुरावा करा बोलत आहे ,,आणि तू काय बोलतो रे फुकट्या j
bEeeeeD yaatch sgla kahi aala 😂😂😂😂
Bhavanich game kelay
Santosh Deshmukh mastermind ahe
Melela manus mastermind waa Kay jati warche prem utu chal ahe ek gunegarala patbal deych Kam chalu kel kayki jatiprem sudharu det nahi
Wa re wa
Tumchyat dusryanbadal itka prachand jati dvesh ahe ki tumhi ata parali la ek tumcha vegla desh ghoshit kara...
Falatu
कशाचा..? स्वतःच्या खुनाचा का..? तुझा वरचा मजला रिकामाच असतो वाटतं...
धक्कादायक......
परळी मधून मराठा...... समाजाच पलायन अनेक भयभीत मराठा व्यापारी परळीतील घरदार, दुकान विकून दुसऱ्या शहरात जातं आहेत
#परळी_फाईल्स
त्याला फार दम लागतो .संपूर्ण जात संपवू ...
आना आणि Dm साहेबांच कहीच वाकड़ करूं शकत नाही 👍
Check dhanu first otherwis beed will be no more
Ajhun bjp la vote dya
देणार ❤
Suresh dhas chi chokashi keli pahije
😂😂😂😂 only obc
Yaat kay obc 😂😂😂
बागेश्वर धाम कडे जाऊ द्या हे प्रकरण
Tu kay kakada hatat ghetlays kay ???😂😂
तुमच्यात नाव घ्यायचा दम नाही तर न्यूज कशासाठी बनवता, म्हणे "काही जणांनी मारहाण केली" काही जण.. कंपनीच्या लोकांनी FIR केली आहे सगळी नावे आहेत. चाटु गिरी उगाचच करू नका.