Satara Nira Snan 2024: असे होते माऊलींचे नीरा स्नान | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Satara Nira snan: असे होते माऊलींचे नीरा स्नान | संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान | आषाढी वारी २०२४
    राम कृष्ण हरी....महाराष्ट्रातला एकमेव मोठा सोहळा कोणता याचं एकमेव उत्तर म्हणजे वारी..आणि हे पाहायचं असेल तर प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी. आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये तीन वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. सगळ्यात आधी आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर निरा नदीमध्ये स्नान घातलं जातं आणि शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातलं जातं.या वारीतले हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं वारीचं नियोजन असतं.
    #wari2024 #waripandharichi #satara

КОМЕНТАРІ • 16