First Flight Experiance | How To Travel In a Flight FIRST Time | पहिला विमान प्रवास कसा करावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • First Flight Experiance | How To Travel In a Flight FIRST Time In 2025 | पहिला विमान प्रवास कसा करावा
    पहिला विमान प्रवास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, तिकीट कसे बुक करावे जेव्हा आपण एअरपोर्टला पोहोचतो तेव्हा तिथे पहिली गोष्ट कोणती केली जाते ,आपल्या बॅगेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायला परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टी घ्यायला परवानगी नाही आहे. हॅन्ड इन बॅगेज काय असते चेक इन बॅगेज काय असते , विमानामध्ये आत मध्ये गेल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नये. या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडीओतून जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. THANK YOU..

КОМЕНТАРІ • 15