पालपेश्वर लेणी | पांडवांच्या खोल्या व भव्य ७ फूट उंचीचे स्वयंभू शिवलिंग | Palpeshwar Caves

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • पालपेश्वर लेणी | पाच गुहांमधील पांडवांच्या खोल्या व भव्य ७ फूट उंचीचे स्वयंभू शिवलिंग | Palpeshwar Caves | Wai tourism | वाई सातारा
    Palpeshwar caves located in Wai district near Lohare village . Recently i visited this beautiful places . If you wanted to have small half and hr trek with ur family and friends this place is perfect for you. Its one of the unexplored places near satara. With less tourist crowd this place is safe and sound for your one day expedition.
    वाई..पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णेच्या तीरावर वसलेलं एक टुमदार शहर. वाईला जसा कलेचा, इतिहासाचा ठेवा लाभला आहे तसाच निसर्गसौंदर्याचा ठेवा सुद्धा भरपूर आहे. परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर. शहराच्या उत्तरेला ६ किमी अंतरावर लोहारे गावाजवळच्या डोंगरात या लेण्या खोदल्या आहेत. त्यातील एक मुख्य आकर्षण म्हणजे तेथील चौथ्या लेणींमधील भव्य ७ फूट उंचीचे स्वयंभू शिवलिंग.

КОМЕНТАРІ • 11

  • @RavindraKasurde
    @RavindraKasurde 4 місяці тому

    ❤❤ छान माहिती दिली

  • @Rizzerbikers
    @Rizzerbikers 4 місяці тому

    Khup chan sweta❤

  • @sanjaybhilare9021
    @sanjaybhilare9021 4 місяці тому

    खूप छान ❤❤❤

  • @neetakasurde6532
    @neetakasurde6532 4 місяці тому

    Khup chan sneha❤❤

  • @shivanipatil999
    @shivanipatil999 4 місяці тому

    Mast❤

  • @sameertakale2327
    @sameertakale2327 4 місяці тому

    👌👍❤

  • @Aaplavirarkar
    @Aaplavirarkar 4 місяці тому

    फारच सुंदर व्हिडिओ,उत्तम माहिती दिली ऐका नविन पर्यटनाची माहिती मिळाली अशेच नविन नविन व्हिडिओ टाकत रहा पहायला आवडेल आम्हाला

  • @ShwetaGadhave-z6g
    @ShwetaGadhave-z6g 4 місяці тому

    😍

  • @sahyadri28
    @sahyadri28 4 місяці тому

    ❤😍