माझा विठ्ठल माझी वारी : देहू : तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान, वारकऱ्यांशी गप्पा
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- गळ्यात तुळशीमाळा...
टाळ मृदुंगाचा जयघोष...
ओठी विठूनामाजा गजर...
आणि अनवाणी पायांनी केलेली शेकडो कोसांची पायपीट...
फक्त त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी...
आषाढी वारीचा सोहळा आजपासून सुरू झालाय...
आणि कोट्यवधी वारकरी, मुखानं माऊली माऊली म्हणत या वारीमध्ये सहभागी होतायत...
विठुरायाची पालखी दिमाखानं आपल्या खांद्यावर नाचवत आणि भगवी पताका हातात घेऊन वारकरी चालू लागलेत पंढरपूरच्या दिशेने...
तुम्हालाही या वारीत सहभागी होता येणारय...
आणि घरबसल्या या वारीतला प्रत्येक क्षण अनुभवता येणार आहे.
जय हरी विठ्ठल
भगवा ध्वज म्हणजे वैष्णवांचा ध्वज आणि त्या ध्वजाला आम्ही गुरू मानतो
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
!! जय हरी विठ्ठल माऊली !!
माणुसकीची आनंद वारी खरोखरचे आत्मिक समाधान येथे सर्वजण माऊली आहेत भेदभाव बिलकुल नाही
P. K. Ganbavale जय
हरी विठ्ठल
विठला जय श्री हरि
ज्ञानेश्वर महाराज की जय
Jay Shree Viththal Rakhumai..!! Jay Shree Sant Dnyaneshwar Mauli, Jay Shree Sant Tukaram Maharaj..!!
जय जय राम कृष्ण हरी
पांडुरंग Bhakticha mala आआणी shetmala asaach phuloo de
Jayhari mauli
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
वारी आनंदाची
Jai Jai Vitthal Jai Hari Vitthal..🙏🙏🙏
हाडपसर
Wari ekch no.👌👌
मस्त, हसरे चेहरे, उत्साह ,👌👌
Kadak
विठ्ठल विठ्ठल.
जय हारि माऊली खुप छान
जय हारी
Jay Hari mauli
Jay hari
Jay hari vithal
👌👌👌
🇮🇳🇮🇳🇮🇳👋👋👋
Good very good
Sandip pathak yana ya varshi pan bolwa please please please please please please please
sandip ak no
Dada Jankar Jai Hari
Mast sar lai bhari sandeep sar
Plz upload all videos of wari
Sandipdada. Tu Hero nahi. Varitil. Hira. Aahes
दुसरं काम नाही का तुला
न
Tukar commentry by pathak, vulgar comments by pathak. Misused the holy events.
JAY HARI MAULI
Jay hari
Jay hari