Biography Vaishali Made वैशाली माडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 131

  • @suryakantkatakdhond7983
    @suryakantkatakdhond7983 23 дні тому +5

    वैशाली ताई तुझ अभिनंदन. तुझा आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगीच आहे.

  • @ashokwayal8377
    @ashokwayal8377 2 місяці тому +14

    बरेच वर्षांपूर्वी
    सारेगमप या कार्यक्रमात वैशाली माडे भैसने विनर झाली.... त्यांच्या पतिराजांची उतराई म्हणून डोक्यावरून वैशालीने हळुच शाबासकी दिली मला तो क्षण आठवतो.
    वैशालीला उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा.

  • @sunitishilankar5760
    @sunitishilankar5760 2 місяці тому +9

    संगीत असो किंवा कला कींवा विदया, सर्व विद्यांचा अधिकारी गणपती आहे वैशालीताई खरोखरच अश्या गणपतीचा तुमच्यावर आशिर्वाद आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढील यशासाठी.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Місяць тому +5

    गणपती बाप्पा नी तूला मनापासून आशीर्वाद दिला आणि ही भरारी तु घेतली मी सुद्धा तूझा फॕन आहे

  • @sureshrokade3791
    @sureshrokade3791 2 місяці тому +28

    कलाकार आहे. कलाकार राहू द्या. जातीत गुंतू नका शुभेच्छा द्या 💐🙏

    • @pradnyatambekar1685
      @pradnyatambekar1685 Місяць тому

      अगदी बरोबर आहे कलेला जात नसते ती एक पवित्र आत्मा व भाव असतो

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 2 місяці тому +24

    वैशाली तु निसटशी दिसली तरी तुझा कार्यक्रम संपूर्ण बघतो छानच आवाज आहे तुझा, हार्दिक शुभेच्छा

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 Місяць тому +2

    Makhi ani time fevrait gayika..khup stragul..keles tu beta..tujha aawaz khupach jaast..madhur aani god aahe..tujhya pudhil aayushhasathi khup shubhechha 🎉💕🌷❣️💐🙌

  • @vijaypatil7745
    @vijaypatil7745 2 місяці тому +14

    अतिशय सुरेल गळा लाभलेली ही गायीका आहे,तिला उदंड यश व उत्तम आरोग्य लाभो !

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf Місяць тому +6

    या पोरीच्या आवाजात खूप मोठा गोडवा आहे बाकी वेगळ लिहू नका वैशू बाळा तू ग्रेट आहेस

  • @DevidasKamble-t2e
    @DevidasKamble-t2e 2 місяці тому +8

    अभिनंदन वैशाली मी तुझे गीत मी
    चंद्रपूर दीक्षाभूमीवर ऐकल आह छान
    गातेस खुपखुप अभिनंदन

  • @SunilShah-z6m
    @SunilShah-z6m 2 місяці тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवाजाची राणी वैशाली भैंसे माढे ❤👍🎁🍰🌹

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Місяць тому +5

    वैशाली माडे ताई जयभीम तु खुपचं सुंदर गातेस अशीच गात‌ राहा परिस्थिती ला कलाटणी देणारी एकमेव मागेच आसू शकते
    भक्ती श्रध्दा आणि भाव असेल तिथे निसर्ग
    संधी देतच सूर आणि भावना यांचं सरस्वती म्हणजे लता मंगेशकर आहेत हे खरंच मानणेस तू खूप भारी मेहनत आणि चिकाटी असेल तर‌सगळ मिळत ठेच लागली कि कुरवाळत बसू नका पुढें पुढें पाहत राहा हो

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 Місяць тому +2

    कलाकाराला जात नसते
    हे समजून घ्या
    निसर्गाने त्यांना आवाज दिला त्याच तीने सोनं केलं.
    खूप छान

  • @bhushanchopda8973
    @bhushanchopda8973 2 місяці тому +13

    खरच त्यांच्या या यशात त्यांच्या पतिचा फार मोठा वाटा आहे कारण सा रे ग म च्या वेळेस आम्ही बघत होतो..

    • @anildake3687
      @anildake3687 2 місяці тому

      वैशाली माडम नवरा सोडून गेला आहे. त्या एकटाच आहेत....

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 Місяць тому

      ​@@anildake3687का?

  • @krushnasawant3215
    @krushnasawant3215 2 місяці тому +1

    Realy you are great man I salut to you and I proud that. You are from poor family but very hard worker

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 2 місяці тому +1

    अप्रतिम आवाज, खूप प्रगती होऊ दे अजुन

  • @anuradhadeshmukh8514
    @anuradhadeshmukh8514 5 днів тому +1

    मी पण सारेगामापा वैशालीचा बघितला तिचे मिस्टर तीच बाळ घेऊन बसायचे पण त्यांचे नाव तिने अजिबात घेतलेले नाही

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 місяці тому +7

    या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा

  • @mahendratingne4993
    @mahendratingne4993 2 місяці тому +2

    Khupch sunder tai brobar aahe 🌹🌹🙏

  • @prakashdamgude1052
    @prakashdamgude1052 21 день тому

    खरंच आहे. कलाकार असाच राहुद्या.

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 2 місяці тому +3

    Very nice👍 F. B. FRIEND 💐👌
    अनेक महिन्या नंतर दर्शन झाले 🙏

  • @sonupatil1311
    @sonupatil1311 2 місяці тому +2

    मनापासून अभिनंदन, दीदू !

  • @mangeshborhade7466
    @mangeshborhade7466 19 днів тому

    खूप सुंदर खूप सुंदर

  • @panduranggaikwad5504
    @panduranggaikwad5504 2 місяці тому +1

    Superb singer Vaishali tai 🙏

  • @anandraomore1914
    @anandraomore1914 2 місяці тому +31

    बाबासाहेबांचा वारसा सांगते आणि गणपती पुढे मागणे मागते 😢 विसंगती विचारांची 😢

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 2 місяці тому +1

      Ka? Ganpati dev aahe, manoos nave.

    • @jyotimoon_598
      @jyotimoon_598 2 місяці тому +1

      Right 🙏🏻

    • @Babaraogajjalwar
      @Babaraogajjalwar 2 місяці тому +2

      कलाकार ला जातीत अडकवनारा ची खरा जातिभेद टीकवन्याचा प्रयत्न

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 місяці тому +6

    वैशाली तुखुप छान गातेस तुझा आवाज खुपच सुंदर आहे.🌹

  • @vishalpawar1454
    @vishalpawar1454 Місяць тому +1

    Farch sundar

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 Місяць тому +1

    Aaho ganpati bappa dev.... God aahe.tumcha pan aahe.

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 Місяць тому +1

    Chan tai khup sundar aawaj

  • @saralakamble800
    @saralakamble800 2 місяці тому +1

    खंरच तुझ कौतुक कराव तेवढ थोड च आहें तु अजून खूप मोठी हो 👌👌👍🙏🏻💐

  • @BhagwanJogdand
    @BhagwanJogdand 2 місяці тому +1

    Super super ❤

  • @namratashewale2605
    @namratashewale2605 Місяць тому +2

    खुप छान वैशाली

  • @AbhimanyuBansode-bl2wk
    @AbhimanyuBansode-bl2wk Місяць тому +1

    Good Tai

  • @bhagyshree.kumbhar
    @bhagyshree.kumbhar 2 місяці тому +2

    Barober ahe aple loak succes hotat te baba sahebana visertat

  • @neelimachaudhary9421
    @neelimachaudhary9421 2 місяці тому +3

    Khup khup chhan Aavaj

  • @jayashreeshende1366
    @jayashreeshende1366 2 місяці тому +4

    Nice vaishali tai

  • @anilshete1502
    @anilshete1502 2 місяці тому +1

    Jived Sharadaha Shatam. Happy birthday to Smt. Vaishaliji.

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 2 місяці тому +3

    फार छान

  • @batwaddnyaneshwari5213
    @batwaddnyaneshwari5213 Місяць тому +1

    वैशाली मॅम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ला ही संधी,हे जगणं उपलबध करून दिले आहे,हे विसरू नका.... जय भीम , हिंदुकोडबिल वाचा

  • @venkataraokamble7600
    @venkataraokamble7600 2 місяці тому +2

    Tai khup khup shubhechha

  • @mohandhavale8981
    @mohandhavale8981 24 дні тому

    गणेश बाप्पाच्या आशिर्वादाने आपन भरपूर यश संपादन कराल यात शंका नाही जय गणेश

  • @BhrataRokado
    @BhrataRokado Місяць тому +3

    Jaybhim

  • @AbhijitGaikwad-j6l
    @AbhijitGaikwad-j6l Місяць тому +4

    बाबासाहेबांसोबत अशाच लोकांनी गद्दारी केली

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Місяць тому +1

    खूप छान

  • @vandanakoshti5996
    @vandanakoshti5996 2 місяці тому +5

    हिच्या पतीची सर्व मेहनत आहे

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt 2 місяці тому +3

    अमरावतीच्या वंदनाताई खोबरागडे लता मंगेशकर ची आई आहे हे लक्षात ठेवा

  • @savitamarballi1306
    @savitamarballi1306 2 місяці тому +2

    Khup chan Avaj

  • @subhashwankhede881
    @subhashwankhede881 Місяць тому +16

    आंबेडकरवादयांनी भरभरून मते दिली.. आणि वैशाली ताई म्हणतात.गणपतीची कृपा आहे.. व्वा संविधान नसतं तर..?

    • @rajudhone
      @rajudhone 24 дні тому

      आता यामध्ये जातीचा काही संबंध

    • @subhashwankhede881
      @subhashwankhede881 24 дні тому

      @@rajudhone सवाल जातींचा नाही सवाल अंधश्रद्धेचा आहे..या देशावर मोगलांनी राज्य केले इंग्रजांनी राज्य केले.अर्थात आम्हां भारतीयांना गुलाम केले त्यावेळेस गणपती कुठं गेले होते.आम्ही तर गुलमांचे गुलाम होतो.आम्हला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे संधी मिळत आहे..!

    • @KanchanPatil-j4q
      @KanchanPatil-j4q 13 днів тому

      ​@@rajudhonevaishali made bodhh समाजाची आहे का

  • @nagarkar75
    @nagarkar75 Місяць тому

    Keep going

  • @NaliniDandekar-o7i
    @NaliniDandekar-o7i 17 годин тому

    कलाकारांना कोणताही धर्म, जातीपाती आणि भौगोलिक मर्यादांच्या बंधनात अडकवून कलाकारांचे खच्चीकरण करू नका. कोणताही गुणवंत कलाकार हा संपूर्ण जगाचा असतो.

  • @kasubairansing6531
    @kasubairansing6531 12 днів тому

    खुप छान आवाज ताई

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 Місяць тому +5

    वैशाली ताई कमीत कमी बाबासाहेबांचं नाव तर घ्याव

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 місяці тому +2

    Kiti madhur awaj aani sadhi saral tai. Thoda pan garv nahi aaplya kartutwa baddal. Great lady.

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 2 місяці тому +4

    खूप छान आवाज

  • @pandurangkhare9961
    @pandurangkhare9961 Місяць тому +1

    Jai hind

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 2 місяці тому +64

    माणूस मोठा झाला की बाबासाहेबांचे विचार विसरून देवाची आठवण येते ही आपल्या समाजातील शोकांतिकाच आहे.

  • @sandeepkadam7219
    @sandeepkadam7219 Місяць тому +1

    अशा लोकांना काहीही मदत करायची गरज नाही
    कारण हिला स्वताच्या हिमतीवर विश्वास नाही

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 2 місяці тому +1

    वहा खुप छान आवाज

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 2 місяці тому +1

    👌👌👌👌👌

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 місяці тому +10

    पतीने आपला व्यवसाय बंद करून हिला मुंबई दावली शेती वगैरे नाही 😅😅

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 Місяць тому +1

    Shokantika kasli ho...aapli vaishali motthi singar zali ha aanand nahi watla tumhala? Kamal aahe.

  • @manjushaloley2466
    @manjushaloley2466 Місяць тому +1

    मी ओळखते, अंजनगाव बुधवारा तुन सुरुवात झाली

  • @SadhanaBhatjiwale
    @SadhanaBhatjiwale 21 день тому

    Vaishali tu saregamapmadhun pudhe aalis mitevhach olkhale hote ki hi mulgi pudhe yenarach aani ashich ajun khup khup pudhe ja maza aashirvad aahe. Khup khup shubhechha aani aashirvad❤

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 2 місяці тому +2

    Khup chan avaj v gani pan chan mhanate

  • @yogeshjagnit4029
    @yogeshjagnit4029 2 місяці тому +1

    Very nice

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 2 місяці тому +4

    वैशाली तु , खार तळेगाव ची आहेस. मीही खार तळेगावची आहे. माझे ‌माहेर गुडधे आहे. तुझ्या ,बाबा सोबत ,तु देवळात भजन म्हणायची ‌,असे ‌मी‌ एकले आहे . मी इकडच्या पाड्यावर व तु नाल्याच्या पलिकडे शाळा‌ असलेलया पाड्यांवर ‌होतिस . दोन्ही डोळे एकमेका शेजारी असतात ,पण भेटत नाही 11:59

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 місяці тому +1

    ❤छान

  • @hanumanghodnare3779
    @hanumanghodnare3779 Місяць тому +1

    जय भीम 🙏

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 2 місяці тому +3

    बाबासाहेब यांचा बाप देव आहे अगदी बरोबर आहे वैशाली तुझ

  • @krushnawaghmare4984
    @krushnawaghmare4984 2 місяці тому +4

    या नंतर बौध्द बांधवाना यांना भिम गिताच्या प्रोग्राम ला बोलावु नये यांच्यावर गणपती ची कृपा आहे

  • @ShailaIngle-v3u
    @ShailaIngle-v3u Місяць тому +2

    madam Dr. babasahebana visarlat. Ganpatila sakle ghatale manhunt pudhe gelyat kay. babasahebana visrun pudhe ka jau shktes tai.

    • @shobhananaskar7484
      @shobhananaskar7484 Місяць тому

      तिने मोठी गायिका व्हावे असे वाटत नाही का तुम्हाला. अशा क्षेत्रात सर्व धर्म समभाव ठेऊन राहावे लागते.

  • @gurunathgaikwad4144
    @gurunathgaikwad4144 2 місяці тому +1

    Tai tuza aamha sarvana aabhiman vatato
    Asha shangrshatun tu vat kadali
    Ajcha pidila tuz Taj udarn
    Jay bhim tai

  • @SumitSonawane-dq9gn
    @SumitSonawane-dq9gn 2 місяці тому +1

    Jaybim

  • @anilshete1502
    @anilshete1502 2 місяці тому +1

    🎉

  • @195_khushisonawane4
    @195_khushisonawane4 26 днів тому +1

    Babasahebamule tumhi bolyla laglat aani गायनाची संधी मिळते ते जपून वापर करा

  • @RajmanyaRajeshree
    @RajmanyaRajeshree 2 місяці тому +1

    कौतुक आहे

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 місяці тому +3

    आज येवढं यश मिळणं आणि स्वतःला सिध्द करून नाव कमावन साधी गोष्ट नाही. आय प्राउड यू

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 місяці тому +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर याना विसरु नका मेडम जी

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mamtamoon3602
    @mamtamoon3602 2 місяці тому +3

    Hindu code Bill wacha ga bai

  • @mahendraPudke-h1y
    @mahendraPudke-h1y Місяць тому +1

    Me suddha olakhato Anjangaon surji yethun 2nd prise milale taila

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 2 місяці тому +2

    बावनकशी सोन्यासारखा संघर्ष

  • @anilgaikwad5424
    @anilgaikwad5424 Місяць тому +6

    वैशाली तू मोठी गायिका झालीस पण श्रधेपेक्षा अंधश्रद्ध झालीस ... बाबासाहेब आणि गौतम बुध्द विचार...नी.. उपदेश विसरलीस

    • @vandanasalve2403
      @vandanasalve2403 Місяць тому +1

      असंच असते
      बाबासाहेबांना विसरणारे भरपूर आहेत. पण त्यांनी जे आपल्यासाठी केलं ते कधीच कोणी केलं नाही.

    • @KanchanPatil-j4q
      @KanchanPatil-j4q 13 днів тому

      ​@@vandanasalve2403vaishali made bodhh समाजाच्या आहेत का

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 місяці тому +1

    वैशाली मैसने माडे

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 Місяць тому +1

    Ganpati bappa saglyani cha dev aahe.tumhi jat pat baghu naka ho.vaishali great singer aahe.he khare aahe.ti kayam baba saheb yanche nav ghete na.ugach cuka kadhat basu naye.mauski hich jat aahe.

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 2 місяці тому +2

    छान

  • @NaliniNalawade-o4s
    @NaliniNalawade-o4s 2 місяці тому +1

    Kup chan

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 2 місяці тому +1

    ताई तुझा सार्थ अभिमान आद आहे पण कोणाच्या ही कृपेने काही ही घडत नसत
    देवाच्या कृपेने तर काहीच होतन सते फक्तल सर्व आहे ते बाबासाहेबाची पुण्याई आहे विसरून चालणार नाही तुमची भिमगीते आम्ही ऐकतो बस थोडसुध रा

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 Місяць тому +2

    गणपती चेच गाने म्हणत जां बाबासाहेब आंबेडकरजीं चे गाने का म्हणता

  • @ishwarlalchaudhari4516
    @ishwarlalchaudhari4516 Місяць тому +1

    Samajala koni var Gela ki tyacha gu chivdayachi savay aahe

  • @vidya9728
    @vidya9728 9 днів тому

    Kalakarana konthi jat naste fakt Manus

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt 2 місяці тому +2

    वंदना खोब्रागडी ला संधी मिळाली तर ती सुद्धा लता मंगेशकर च्या पुढे जाऊ शकते

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 2 місяці тому +2

    Hsmukhcehra

  • @BabaraojiBansod
    @BabaraojiBansod 2 місяці тому +4

    Babasahebanchi. Mule. Moti. Zalig. Ganpati. Mule. Nahi

  • @OnlyforDemo-r2r
    @OnlyforDemo-r2r Місяць тому +3

    तू,, इथून, पुढ,, बाबासाहेबच, गाणं, मनु, नको,, तुला,, गणपतीन,, हक्क, दिले,, आहेत,,

  • @anilsarwade6550
    @anilsarwade6550 2 місяці тому +5

    त्याच्या आयला ,मला वाटल तुमच्या आवाजा मुळे तुम्हाला संधी मिळाली आसेल.तुम्हाला तर गणपतीने शिफारिश करुन संधी दिली .वा तुमच कौतुक केल पाहिजे,खरं बोलल्या बद्दल

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 22 дні тому +1

    ये ताईबाई तुझा समाजाला काही उपयोग झाला तर बरं होईल . गरिबांच्या लेकरांना वेळ देऊन शिकवता आलं तर बरं होईल . जय संविधान . जय रविदास .

  • @panditpatil4580
    @panditpatil4580 2 місяці тому +1

    खूप खूप छान

  • @nareshkhadpe6782
    @nareshkhadpe6782 2 місяці тому +1

    खुप छान