ताईने खूप छान प्रकारे आपल्या जीवनाच्या वाटचालीचा प्रवास मांडला त्यामुळं आम्हास व तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असा मोलाचा सल्ला किंवा संदेश मिळतो. त्याबद्दल ताईंचे खुप खुप आभार,व आपले लोकप्रभा लाईव्ह चे संपादक तथा राजकुमार वाघमारे सर यांचा ताईंशी मुलाखत घेण्याचा योग घडवून आला त्याबद्दल सरांचे पण खुप खुप अभिनंदन व अशाच प्रकारच्या मुलाखतीद्वारे आम्हास प्रेरणा मीळेल असे विचार व्यक्त करतो व पुन्हा एकदा दोघांचे खूप खूप अभिनंदन..💐
तुझे मन फार मोठे आहे. स्वत: हाल अपेष्टा सोसून हा नावं लौकिक मिलवलास. गौरीचे पालकत्व घेवून सर्वा पुढे आदर्श ठेवलास.सलाम तुझ्या कार्याला.तुला इथून पुढे सुखाचेच आयुष्य लाभो.ही सदिच्छा.
मी वैशाली यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, पण या लाखात एक अशा मुलीला वाकून नमस्कार करतो. ती माणूस म्हणून खूप महान व्यक्ती आहे. ईश्वर तिला सर्व काही भरभरून देवो ही प्रार्थना.
वैशाली जेव्हा सारेगमप मध्ये गायला यायची तेव्हा नवरा छोट्या मुलीला घेऊन येत असे,तेव्हा त्यांच्या सपोर्टमुळे मी येथे येऊ शकले असे ती म्हणायची मग आता ती मोठी झाल्यावर नवऱ्याला का विसरली.मतभेद होतात पण तडजोडही कळायला हवी.असे केलेस तर ईतरांसमोर चांगला आदर्श होईल.
सौ. वैशू ताई तू दीर्घायुषी हो.नासिकला कालिदास कलामंदिरात तुझा कार्यक्रम श्रवणाचा योग आला होतो. सोबत फोटो ही काढले. ते हरवले .खंत वाटते. माझ्या घरी येण्याची विनंति केली पण वेळेअभावी संधी मिळाली नाही. तुझा स्वर व संघर्ष या या द्वंद्वातून स्वराने तू जिंकलीस.तू कर्तृत्वाने मोठी झालीस पण पाय मातीत घट्ट ठेवले.
Vaishali Tai Tumacha Aawaj tari chaan aahech Pan tumhi Marathi Aani English doanhi faarach CHAANN SUNDAR Bolata!! Tumhi Shastriy Sangeet Kase Kuthe Kenvha shikalaat ? Bhagwan SHRI Krishna ne Sangitalyaa pramaane Tumache DAIVA Faarach CHAANN Aahe!! Mhanun hei Shakya Zaale. Have Healthy Happy Long Life, Life long all the best thousand times !!!!!!!!!
खूप हृदयस्पर्शी मुलाखत. ❤अतिशय सुंदर गोड आवाज आहे वैशाली बेटा 👌👌❤️तुला अनेक शुभ आशिर्वाद ❤️❤🎉🎉
ताईने खूप छान प्रकारे आपल्या जीवनाच्या वाटचालीचा प्रवास मांडला त्यामुळं आम्हास व तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असा मोलाचा सल्ला किंवा संदेश मिळतो.
त्याबद्दल ताईंचे खुप खुप आभार,व आपले लोकप्रभा लाईव्ह चे संपादक तथा राजकुमार वाघमारे सर यांचा ताईंशी मुलाखत घेण्याचा योग घडवून आला त्याबद्दल सरांचे पण खुप खुप अभिनंदन व अशाच प्रकारच्या मुलाखतीद्वारे आम्हास प्रेरणा मीळेल असे विचार व्यक्त करतो व पुन्हा एकदा दोघांचे खूप खूप अभिनंदन..💐
तुझे मन फार मोठे आहे. स्वत: हाल अपेष्टा सोसून हा नावं लौकिक मिलवलास. गौरीचे पालकत्व घेवून सर्वा पुढे आदर्श ठेवलास.सलाम तुझ्या कार्याला.तुला इथून पुढे सुखाचेच आयुष्य लाभो.ही सदिच्छा.
All the best Vaishali. You are realy great. ❤
Voice is god gift ✨👍🏻🙌🏻👌🏻🧿🧿😊🙏🏻
मुलाखत प्रेरणादायी आहे.आवाज फारच छान.अशीच छान गात रहा.अनेक शुभाशिर्वाद.
Best of luck. तुमचा आवाज किती गोड आहे.
अतिशय सुंदर भावपूर्ण मुलाखत.. वैशाली ताई आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद 😊🙏👍👌🌹
धन्यवाद आपले प्रेम असेच रहावे..
चिखलातलं कमळ आहेस अशीच फूलत रहा भावि आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
खूप हृदयस्पर्शी मुलाखत ❤
खूपच चांगला आवाज आहे आणि मुलाखत देखील आवडली धन्यवाद
Great salute to Vaishali ji.best wishes to you.
Motivational Interview thanks Vaishaliji🎉🎉
Khup chan mulakhat..thanks..people will get inspired
आज माझं वय ७१वर्ष आहे, तरी तुम्हच्या प्रवासाला सलाम,ओडईशन च्या वेळी एवढे मतभेद होतात हे तुमच्या मुळे समजलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Khup chan tai 🎉 🎉❤
Khup chaan kharch khup asha muli. Astil thayna wat tay ki tumcha. Sarkha vaych .... Maza pn aawj khup chan aahe mi pn. Tumchya sarkhi 26. Janevari kutlali program la gaychi aani mi phili yaychi . Aamchi paristithi pn garibichi hoti pn mala gharchychi sat milali nahi mala pn. Aata. Mi. Tumchi khup mothi fan aahe aani tumchi gani. Gate yekte Thank thanks. Madam ❤❤❤❤
Excellent. Very inspiring.
मी वैशाली यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, पण या लाखात एक अशा मुलीला वाकून नमस्कार करतो. ती माणूस म्हणून खूप महान व्यक्ती आहे. ईश्वर तिला सर्व काही भरभरून देवो ही प्रार्थना.
आमच्या समाजाची मुलगी आहे याचा आम्हाला गर्व होता आणि न विसरता तो कार्यक्रम आम्ही पाहायचं
Kharch vaishali tu khup sanghrsh kela ahe tula manapasun dhnywad
वैशालीताई खूपच गेट्स
खरंच तू मंच कौतुक करावे तेवढे कमीच आहे परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे
Very good Vaishali Tai. Keep it up
Always wishes for bright future
खूप सुंदर..
इतकं खरं साधं सरळ निर्दोष?
खोटं वाटण्यात इतपत खरं!
Nightingale of Maharashtra....@Vaishali Bhaisane Made✌🏻❤
Super Didi ❤❤❤
You are simply great.. proud of u ...
Big boss मध्ये खूप वाईट वागली.ही.चहाडी करण्यात एक नंबर आहे.
Very Very inspiring story.........
मुलाखत खुप प्रेरणादायी आहे.
You are great❤
अप्रतिम
Mulakhat ghenara jast bolat nahi.hi chan gosht aahe. hastkshep karat nahi.tila jast bolu dile.congrats.
आपण जी प्रतिक्रिया दिली... त्या बद्दल खूप खूप धन्यवाद..
बरोबर
वैशाली जेव्हा सारेगमप मध्ये गायला यायची तेव्हा नवरा छोट्या मुलीला घेऊन येत असे,तेव्हा त्यांच्या सपोर्टमुळे मी येथे येऊ शकले असे ती म्हणायची मग आता ती मोठी झाल्यावर नवऱ्याला का विसरली.मतभेद होतात पण तडजोडही कळायला हवी.असे केलेस तर ईतरांसमोर चांगला आदर्श होईल.
हृदयस्पर्शी मुलाखत
Khup chan
Thai tumcha parishramala Maza Salam Jay bheem
Great
सौ. वैशू ताई तू दीर्घायुषी हो.नासिकला कालिदास कलामंदिरात तुझा कार्यक्रम श्रवणाचा योग आला होतो. सोबत फोटो ही काढले. ते हरवले .खंत वाटते. माझ्या घरी येण्याची विनंति केली पण वेळेअभावी संधी मिळाली नाही. तुझा स्वर व संघर्ष या या द्वंद्वातून स्वराने तू जिंकलीस.तू कर्तृत्वाने मोठी झालीस पण पाय मातीत घट्ट ठेवले.
Vaishali la garv nahi mhnun tila sarv milat , Maharashtra chi nightingale ahe barobar ahe uttorottar pragati howo 🎉 blessings
शास्त्रीय गाणी गात रहा तसेच इतर भाषेतील गाणी पण गात चला
खुप खुप शुभेच्छा वैशाली ताई
I salute u vaishali
या ताईच्या सगळ्या गोष्टी टच करून जातात.फक्त पतिबद्दल काहीच न सांगणं आवडलं नाही.
खूपच छान
😊😊😊😊
Khup khup shubhechha vaishali
Hasband aani guru aani teacher cha ullekh karayla pahije hota.pan tu chan gates.. vaishali aamchi maharastra chi aahe.Abhiman aahe Amhala
Vaishali Tai Tumacha Aawaj tari chaan aahech Pan tumhi Marathi Aani English doanhi faarach CHAANN SUNDAR Bolata!! Tumhi Shastriy Sangeet Kase Kuthe Kenvha shikalaat ? Bhagwan SHRI Krishna ne Sangitalyaa pramaane Tumache DAIVA Faarach CHAANN Aahe!! Mhanun hei Shakya Zaale. Have Healthy Happy Long Life, Life long all the best thousand times !!!!!!!!!
very nice👌👌
Congratulations mam
पतीचा उल्लेख करायला पाहिजे होता
Nice
😂vaishali u are great
वैशालीताईंचे गाण्यातले गुरु कोण हे समजले नाही .त्यांचा उल्लेख हवा होता .तसेच शाळा किवा पुढच्या शिक्षणातले शिक्षक कोण .
I think she is very good listener. ती ऐकुन ऐकुन शिकली आहे असे वाटते. No professional teacher in her life. She is like Eklavya. ❤
Labad aahe 😂
पहीली ते चौथी म्युनिसिपल शाळेत फी का मागत होते
बरोबर
जो पती तुझ्यामागे पहाडासारखा उभा राहीला त्याला विसरली. त्यामुळे मुलाखत मनाला भावली नाही
वैशाली माडे- भैसडे नाव होतं यार अगोदर husband च काय झालं
मुलीचा उल्लेख केला.पण पतिचा उलेक्ख का ताळला.
Bigboos madhe baghitle
गपपा पण प्रेरणादायक,वैशालि मेडम ला शुभेछा संजु ,बड़ोदे.
Vaishali tu mulatch hira aahes
Tuzya prytnanni tyachyavrchi
Dul zatkli.
IEG
हृदयस्पर्शी मुलाखत