मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित देतांना पालकांनी ह्या चुका मुळीच करू नका.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2024
  • नमस्कार,
    पालक आपल्या मुलाचा/मुलीचा उत्साह वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यांना वाटते कि त्यांच्या मुलाने/मुलीने खूप प्रगती करावी. त्यांना विधार्थी म्हणून जे नाही मिळाले ए सर्व देण्याचा प्रयत्न आज प्रत्येक पालक करत आहे. यासाठी पालक कळत नकळत अनेक गोष्टी चांगल्या भावनेने करत असतात परंतु मुलांना ते आवडत नाही. त्यांना त्या गोष्टींचा कंटाळा येतो. परंतु मुले/ मुली पालकांना कधीच बोलून दाखवत नाही.
    या वीडियो मध्ये त्यांच्या भावना काय असतात, त्यांना काय वाटते आणि पालकांनी काय बोलायला नाही पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    तसेच
    अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे
    लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे
    वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे
    अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
    गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब
    English Grammar
    वर्ग दहावीचे सर्व धडे, कविता असे अनेक व्हिडिओ पोळ्या चॅनेल वर आहेत.
    हे व्हिडिओ तुम्ही बघा. या यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास comment च्या माध्यमातून लिहा
    निश्र्चित तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

КОМЕНТАРІ • 245

  • @user-rt1ue1md6p
    @user-rt1ue1md6p 11 місяців тому +4

    सर तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहेत आमच्या मुलांच्या जीवनाला कलाटणी देणारे तरी तुमचे मनापासून धन्यवाद

  • @harshu1432
    @harshu1432 Рік тому +1

    Khup chhan margadarshan sir

  • @amrajaalmale7555
    @amrajaalmale7555 Рік тому +2

    Thnku so much sir

  • @anilsuryawanshi3016
    @anilsuryawanshi3016 11 місяців тому +5

    मस्त सर

  • @savitagurav8758
    @savitagurav8758 Рік тому +3

    Thanks sir 👌👌

  • @rajendravasantraomarathe7547
    @rajendravasantraomarathe7547 Рік тому +10

    पालकांना आपण योग्य मार्गदर्शन केेले आहे.
    You have given proper guidance to parents.

  • @tusharzambare7367
    @tusharzambare7367 11 місяців тому

    खुप छान मार्गद्शन आहे , धन्यवाद सर

  • @priyagadade8650
    @priyagadade8650 Рік тому +2

    Thanks sir खूप छान मार्गदर्शन केलंत तुम्ही.

  • @user-du9zn4dx4p
    @user-du9zn4dx4p Рік тому +2

    खूप छान सुंदर सर,

  • @arpitaligam2809
    @arpitaligam2809 7 місяців тому +1

    Sir khup chan margdarshan aahe tumche palkansathi .

  • @psmarathe8411
    @psmarathe8411 Рік тому +3

    Very nice sir 👌

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 11 місяців тому

    धन्यवाद सर🌹

  • @sukhadadavdekar450
    @sukhadadavdekar450 Рік тому +1

    Thanks sir

  • @SachinSatpute-zw2hd
    @SachinSatpute-zw2hd 11 місяців тому

    Agdi barober sir khub Chan mahiti dilli. Thank U

  • @Ninjagaming99921
    @Ninjagaming99921 9 місяців тому

    फारच उत्तम प्रकारे आम्हा पालकांची कान उघडणी केली. धन्यवाद सर.🙏🙏नेहमी प्रमाणे खूप छान माहिती मिळाली.

  • @deepalipatil764
    @deepalipatil764 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @pritivarma9463
    @pritivarma9463 11 місяців тому

    Sir tumhi khup chan margdarsahn kela aahe Tq sir

  • @priyadhoot8035
    @priyadhoot8035 9 місяців тому

    Thank you sir khup chan bolat tumhi

  • @sharadmhalsane5059
    @sharadmhalsane5059 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर.

  • @jagdishmokal804
    @jagdishmokal804 11 місяців тому +2

    या विचारांची आज पालकांना खरंच गरज आहे त sir

  • @aadityajoshi176
    @aadityajoshi176 Рік тому +1

    Thanku sir

  • @user-cl3ld2su8p
    @user-cl3ld2su8p Рік тому +1

    Khupch chan sir👍🏻🙏

  • @babanhalkunde3149
    @babanhalkunde3149 11 місяців тому

    धन्यवाद सर

  • @riyapatil13
    @riyapatil13 9 місяців тому

    Thank you Sir,for valuable advice 🙏

  • @mohanlokhande1260
    @mohanlokhande1260 11 місяців тому

    खुब मस्त मार्गदर्शन

  • @aaplechkitchen
    @aaplechkitchen 8 місяців тому

    चांगली माहिती दिलीत आहे सर

  • @mansvi9419
    @mansvi9419 Рік тому +1

    Khup chan mahiti dili sir ,

  • @amitrathod3286
    @amitrathod3286 11 місяців тому +1

    Khup chan sangitl sir

  • @SnehalKamble-fu3ty
    @SnehalKamble-fu3ty 11 місяців тому +2

    Khup ch chan sir❤❤😊😊

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 11 місяців тому +2

    पालकांनो मुल तुमचे गुलाम नाहीत धन्यवाद सर 🙏

  • @ganeshbade8495
    @ganeshbade8495 10 місяців тому

    खुप छान माहीती दिली सर

  • @shaniraul2664
    @shaniraul2664 11 місяців тому +1

    Nice ur explaining sir, God bless u

  • @priyadhoot8035
    @priyadhoot8035 9 місяців тому

    Khup chan Sir
    Thank you 🙏

  • @sheetaldanceshorts4846
    @sheetaldanceshorts4846 Рік тому +2

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत

  • @speacialkids2817
    @speacialkids2817 9 місяців тому +1

    Informative video 📷📷😊😊

  • @narasappashankari9306
    @narasappashankari9306 Рік тому +3

    Ho sir👍

  • @user-ny2yc1td8p
    @user-ny2yc1td8p 11 місяців тому +2

    Sir ur absolutely correct.i agreed with u.100,% correct.

  • @shrikantkothekar9939
    @shrikantkothekar9939 Рік тому +2

    Well done Sanjubhau

  • @aniljeughale9199
    @aniljeughale9199 11 місяців тому +1

    छान मार्गदर्शन सर 👍

  • @rupalivairale3175
    @rupalivairale3175 Рік тому +2

    Thanks sir mala mazya baryach Chuka kalalya khup chhan video hota

  • @lahudhole8970
    @lahudhole8970 11 місяців тому

    Thanks sir 🙏

  • @PranjaliShinde-mq5fd
    @PranjaliShinde-mq5fd Рік тому +1

    Thankyou sir

  • @VIPGAMER479
    @VIPGAMER479 10 місяців тому

    Sir Thanks.

  • @user-dt4qr3vp1s
    @user-dt4qr3vp1s Рік тому +1

    Thank you so much sir

  • @meenakshideshmukh4677
    @meenakshideshmukh4677 11 місяців тому

    Khoop. Chhan.

  • @rajeshnibalkar909
    @rajeshnibalkar909 Рік тому +3

    Thanks sir ji

  • @sheetaldanceshorts4846
    @sheetaldanceshorts4846 Рік тому +2

    Good morning sir खूप छान मार्गदर्शन दिले मनापासून थँक्यू

  • @shrikantjadhav8503
    @shrikantjadhav8503 Рік тому +1

    Namaskar🙏

  • @digambarbhelonde897
    @digambarbhelonde897 11 місяців тому +1

    Insightful guidance sirrr😊😊

  • @geetasathe9329
    @geetasathe9329 11 місяців тому +1

    Thanks a lot

  • @manishapaithankar1976
    @manishapaithankar1976 11 місяців тому

    खुप छान सर

  • @Smartxconsole5560
    @Smartxconsole5560 9 місяців тому

    Thank you sir for expressing our feelings🙏🏻❤️

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 10 місяців тому

    शंभर टक्के खरी गोष्ट आहे

  • @user-ec7jc6rf6y
    @user-ec7jc6rf6y 11 місяців тому +1

    छान सर

  • @ranajitmohite1676
    @ranajitmohite1676 Рік тому +2

    Khup Chan मार्गदर्शन केले सर तुम्ही

  • @sushant4825
    @sushant4825 11 місяців тому

    खरंय सर

  • @sudhakardethe9093
    @sudhakardethe9093 11 місяців тому

    Thanks sir very fine

  • @santoshswami2804
    @santoshswami2804 11 місяців тому +1

    Very nice sir👍👍👍👍

  • @sukhadadavdekar450
    @sukhadadavdekar450 Рік тому +1

    Namskar sir

  • @pornimaghodke
    @pornimaghodke 11 місяців тому +2

    👌

  • @subhashadhore5490
    @subhashadhore5490 11 місяців тому +1

    🌷👌

  • @user-sg2zj1bo9j
    @user-sg2zj1bo9j 11 місяців тому +1

    🙏🏻nice video sir ji

  • @jaysingbhutal2260
    @jaysingbhutal2260 11 місяців тому

    फार छान

  • @jyotionkar6581
    @jyotionkar6581 11 місяців тому +4

    Very useful guidance sir 🙏 👍

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      Thank you..

    • @santoshsuryvanshi3225
      @santoshsuryvanshi3225 11 місяців тому

      @@LearnwithSanjay kkkkkķkkkkkkkkkkkķkķ kk 8kĸi okk ki kk koķkkkkkkkkķkkkkkkkkkkkkkkkk kk kkkkkkkkkkkkkkkķkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk ko kkkkkkkkĸkĸkkkkkkkkkkkĸkkķkķĸĸĸkkkķĸk

    • @narsingraomakne4238
      @narsingraomakne4238 10 місяців тому

      ​@@LearnwithSanjay
      1
      qqqq
      qq
      19:09

  • @satyajitpatade3275
    @satyajitpatade3275 11 місяців тому +2

    👍👍

  • @shobhadabhade3955
    @shobhadabhade3955 Рік тому +2

    👍

  • @pratibhapatil2464
    @pratibhapatil2464 11 місяців тому +1

    छान

  • @rameshwarshelke3851
    @rameshwarshelke3851 11 місяців тому

    खूप छान

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 Рік тому +4

    खूप छान सर मी पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी

  • @user-rl3rj3rj3h
    @user-rl3rj3rj3h 11 місяців тому

    Very nice sir

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Рік тому +1

    good 🙏🌷

  • @priyadhoot8035
    @priyadhoot8035 9 місяців тому

    Subscribe kela
    Mla khup mdat zali tumcha video bghun🙏

  • @user-ye3ro1jg7b
    @user-ye3ro1jg7b 6 місяців тому

    👌👌👌

  • @vishnuwarke1611
    @vishnuwarke1611 11 місяців тому

    Good sir

  • @kartikkharchan
    @kartikkharchan 11 місяців тому +1

    Very nice

  • @kailashvichankar3757
    @kailashvichankar3757 9 місяців тому

    Motivational video

  • @shakuntalasonej2335
    @shakuntalasonej2335 11 місяців тому +1

    छान माहिती सांगितली सर

  • @feroz76palla-cp7nm
    @feroz76palla-cp7nm Рік тому +1

    How sir

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 11 місяців тому

    पालकांचे बेस्ट शिक्षक

  • @sachinbhaisare5327
    @sachinbhaisare5327 11 місяців тому +1

    Sundar

  • @user-oi1pe6ny4y
    @user-oi1pe6ny4y 11 місяців тому +1

    Nice

  • @madhuritelkikar2881
    @madhuritelkikar2881 10 місяців тому

    Chhan

  • @sreyashjadhav8656
    @sreyashjadhav8656 Рік тому +1

    Ho sir👍👍👍

  • @praveenghatage9180
    @praveenghatage9180 11 місяців тому

    Nice video

  • @leenadavane-jr1sv
    @leenadavane-jr1sv 9 місяців тому

    सर, मुलं मुली पालकांं बरोबर मन मोकळेपणाने बोलावे याविषयी माहिती द्यावी हि विनंती🙏

  • @vasantbhosale3147
    @vasantbhosale3147 11 місяців тому

    nice

  • @rajeshmahangade9405
    @rajeshmahangade9405 Рік тому +2

    धन्यवाद सर, मुलांच्या मनात ले कसे जाणून घ्यायचे ?

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Рік тому +1

      लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे
      हा व्हिडीओ बघा..

  • @sujatalakhe4408
    @sujatalakhe4408 11 місяців тому +1

    Sir Aamcha mulga Vait Goshti Sangtit Rahnyas Aavdete me kay Karu Tyala Aamche Bolun patat Nahi

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे
      हा व्हिडीओ बघा

  • @shankarraut-Mh23
    @shankarraut-Mh23 9 місяців тому

    माझं वैक्तिक मत असे आहे की मुलांना शिक्षणा ची मनातून तळमळ पाहिजे.. परिस्थिती कशी असली तरी मुलं शिकतात कारण त्यांना ते मनातून करायच असते.. यात पालक मोकार टेन्शन मध्ये आहे काय करावं कुणाला कळायला सर..

  • @rajanisudakar2641
    @rajanisudakar2641 11 місяців тому +1

    sir majhi mulagi lkg pasun 1st paryant khup study karayachi marks chaan hote 2nd pasun ata 5th ahe khup lazy jhale kay karu

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे..
      आपल्या चॅनल वर हा व्हिडीओ बघा.

  • @anuradhaayanile
    @anuradhaayanile 11 місяців тому +1

    Sr maja hi mulga boltch nahi mg kay kru Ani mi kahi bole tr to rdto sarkhach Ani vichar krt bsto mg kay yrav

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      तुमच्या मुलाला negative comments सतत केल्यामुळे, ईतर मुलांसारखे हा करत नाही असे comment केल्यामुळे किंवा त्याची शेजारच्या एखाद्या मुलाशी तुलना केल्यामुळे असे झाले असेल.
      किंवा
      घरात नेहमी पती पत्नी मध्ये सतत वाद होत असल्यामुळे मुले असे करतात.
      त्यावर उपाय..
      त्याला तंग करु नका.
      त्याच्या सोबत खेळा.
      बॉल कॅच करणे..
      चित्रामध्ये रंग भरणे.
      घोडा घोडा खेळणे.
      हळूहळू बोलके करा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा...
      सगळे ठीक होईल.
      तुम्ही यवतमाळ मध्ये राहत असाल तर counselling करता येईल.

  • @nandawasnik4149
    @nandawasnik4149 Рік тому +1

    पण सर मोबाईल मते राहातात

  • @narendravankar9223
    @narendravankar9223 11 місяців тому

    Sir namaskar , mala sanga sir aplya mulana changle vlan lagnyasathi tasach velech niyogan karnyasathi divsace velapatrak tyana akhun dyva ka?

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      तुम्ही खालील व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
      लहान मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावे
      अभ्यास कसा करावा
      अभ्यासाचे नियोजन कसे करावे

    • @narendravankar9223
      @narendravankar9223 11 місяців тому

      Dhanyawad sir

  • @VanshamGupta
    @VanshamGupta 11 місяців тому +2

    Sir hey gyan tumhi ghari yeun pn dya na

  • @priyagadade8650
    @priyagadade8650 Рік тому +1

    सर माझा मुलगा 12 ला आहे मी पण त्याच्या कडून खूप अपेक्षा ठेवते पण तुमचा विडिओ पाहून समजल अपेक्षा ठेवणं किती सोपं आहे आणि त्या पूर्ण करणं किती अवघड.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Рік тому

      आपल्या चॅनल वरील इतर video पहा..
      तुम्हाला खरंच खूप support होईल

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 11 місяців тому

    आता शिक्षक शाळेत कमी शिकवतात व शिकवणी मध्ये मुले दिवस भर आगावंर बोज दप्तर घेऊन फिरत असतात आमचा पुर्वी असे शिक्षण नव्हते असी हुशार मुले आयुष्यात मोठी अधिकारी बनतात पण व्यवहारात कमी असतात व मानसिक तनावाने ग्रस्त असतात फक्त हुशार शिक्षण हे महत्वाचे नाही मुलाना आत्मनिर्भर करा
    प्रतेकाची बुद्धी समान नसते.
    आजच्या युगात पालकांनी मुलांचे बालपण हरवले.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      तुमचे विचार खूप छान आहेत. तुम्ही जीवनाचे वास्तव मांडले आहे..
      ua-cam.com/users/livegYhHysf3uE0?feature=share
      हा व्हिडीओ पाहिल्यास आपणास हे लक्षात येईल की तुमचे आणि माझे विचार जवळपास सारखे आहेत.

  • @bhavnawankhede2156
    @bhavnawankhede2156 11 місяців тому

    Sir abhes kiti tas karaws ten twelth chya mulami

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      अभ्यास करतांना कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा
      हा व्हिडिओ पाहा

  • @ranajitmohite1676
    @ranajitmohite1676 Рік тому +1

    Sir tumche class kuthe aahet

  • @bhavnawankhede2156
    @bhavnawankhede2156 11 місяців тому

    Sir maza mulga online abhys jsst karto right ki wrong

  • @priyankachavan-xj2sl
    @priyankachavan-xj2sl Рік тому +1

    सर क्लास ६ मध्ये माझा मुलगा आहे . त्याच्या अभ्यासाला मदत होईल असे कोणते अॅप आहे का ? तो स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो .

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Рік тому +1

      त्याला घरीच शिकवा. उगाच कोणत्या app च्या मागे लागू नका.
      UA-cam वर सर्व विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध आहेच. तुम्ही स्वतः व्हिडिओ download करून त्याला TV वर दाखवू शकता. त्याला अभ्यासासाठी मोबाईल देऊ नका.. नाहीतर सगळे काम बिघडून जाईल