या दोघांना पण मोकळे सोडून देयचे होते आणि सांगायचे होते करा तुम्हाला काय भांडण करायचे तेवढे मंग पहा पळत गेले असते आपआपल्या घरी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे सांगतात हे शिकवले का यांना गोरगरीब जनता भरडली जाते हे गाडीत बसून राहतात.
सातारा जि मध्ये पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना बरेच प्रश्न आहेत सोडवण्यासाठी जर का गाडी पुढे घ्या हे सांगण्यासाठी त्यांना आपला वेळ घालवावा लागत असेल तर हे चुकीचे आहे किंवा लज्जास्पद आहे ..
हे आहेत का आपले राजे? आपण का यांना एवढे महत्त्व देतोय. यांच्या जागेवर जर आपला सामान्य नागरिक असता तर त्याच्यावर वेगळीच कारवाई झाली असती. तशीच कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. त्या ऑफिसर ने खरंच मन जिंकले.
कोल्हापूरच्या आताच्या छत्रपती संभाजी महाराजांची बोलण्यातली प्रगल्भता, विचार, आणि वागण्याची पद्धत ही ह्या दोन महाराजांमध्ये दिसत नाही.. आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ह्याचे तरी निदान थोडं तरी भान ठेवा..
या दोन राजानमुळे सातारचा विकास झाला नाही .पुण्यापेक्षासातारा मोठा होता. पुणे कुठे पोहचले आणि आज सातारची काय अवस्था आहे. हे दोघेही कलंक आहेत सातारला लागलेला. हे स्वतः चा विचार करतात जनतेचा नाही .
Ja road madhe thamble to road kiti vaet avastet hota.. ya donhi maharajani milun to nit kela pahije... Samanya jantekade SUV ghenuachi takad nahi.. thoda vichar badala... Baki Shivaji maharajanche vanshaj tyanna milalele god gift ahe...
Mi musalman aahe mhanun vaait vatun gheu naka ... Doghe Hi Rajensarkhe nahi waagle ... Man motha karun ek mekanna Rasta dila Asta tar khara siddha jhala asta ki hi Rajesarakhe waglet ...
राजे तुम्हाला आम्ही आमच्या बापाचे छत्रपती शिवरायांचे वंशज आहे म्हणून खूप अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून.खूप वाईट वाटते हे पाहून.
राजे फक्त तिघेच-छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, आणि राजश्री शाहू महाराज .बाकीचे यांच्या विचाराच्या कुवतीचे नाहीत.
कायद्यासमोर सर्व जण समान आहेत , ह्यांच्यात अजिबात नम्रता राहिलेली नाहीये असं दिसतेय, महाराष्ट्र पोलीस आपणास सलाम .
Khare ahe bhavu manatil bolala
बरोबर
श्रीमंत मल्हार राव होळकर
right
सलाम महारास्ट्र पोलीस कायदयापुडे सगळे समान
Laxman Bhople ghe 🥕🥕
Shubham Kunjir tu ghe 🍌🍌🍌🍌
Al
मालक का पुढे नाही
only उदयन महाराज
5⁵
आजचे खरे राजे सिमेवर लढनारे जवान ,
जरा महरजनचा आदर्श ठेवा,इंग्लंड चे राजघराणे कसे वागतात,तुम्ही कसे काय लायकीचे!
ह्यांची हालवा त्यांची हालवा,
ह्यांची जिरवा त्यांची जिरवा,
ह्यांची मरवा त्यांची मरवा,
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा???
'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', चित्रपटाचा सुरुवातीचा सीन आठवला
Nagesh Yadav mla pn
😆😃😄👍👌
😅😂🤣
हे स्वताला राजे म्हणवतात राजेच भर चौकात भांडत आहे ते प्रजेला काय एकत्र करणार
घंटा करणार
Tyanch kam ahe swatala raje mhanun ghyaycha pan ji janta fakt chatrapatinchya navakhali yana follow karte te baghun vait vatta.. sagle berojgar tarun ya bevdya mule apla ayushya kharab karun ghetayet.
Vikas 2ji layki ny bolaychi sataryat jaun bagh kon berojgar aahe te
@@ranashelke3044 ala ha bewdacha gulam
Salute of this police officer
pravin kamble ..
या दोघांना पण मोकळे सोडून देयचे होते आणि सांगायचे होते करा तुम्हाला काय भांडण करायचे तेवढे मंग पहा पळत गेले असते आपआपल्या घरी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे सांगतात हे शिकवले का यांना गोरगरीब जनता भरडली जाते हे गाडीत बसून राहतात.
शाबास रे मित्र याला खरा गडी/मर्द.हे महाराजांचे असूच शकत नाही रस्तात बायकांसारखे भांडण.सोडा दोघांना पण आखाड्यात मग बघू आहे का दम..भुरटे कुटले..
बरोबरच आहे.यांचे नाटक आहे.
anil shinde 7623994513
सातारा जि मध्ये पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना बरेच प्रश्न आहेत सोडवण्यासाठी जर का गाडी पुढे घ्या हे सांगण्यासाठी त्यांना आपला वेळ घालवावा लागत असेल तर हे चुकीचे आहे किंवा लज्जास्पद आहे ..
दारू च्या Addy असा भांडणारे... Chatrapati शिवाजी महाराज यांचे वंशज असू शकतो का?
लाज वाटतेय छत्रपतीचे वंशज असल्याल्याची
बाप आहे
नारायण पेशवे नंतर हे
Tuza bap ahe
ही कसली छत्रपति ची वंशज नीघाली हो।
आज अामचे राजे असते। तर त्यानना खूप वाइट वाटले असते
Ok
तुमच्यापेक्षा आम्ही छञपती शिवरायांच्या विचाराचे वंशज चांगले आहोत छञपती शिवरायांचे नाव काळजात ठेवून जगतो आंणि तुम्ही आप गमावता आहे महाराजांच्या गादीची
बरोबर आहे भाऊ तुमचं !
ekdm brobar
Miim mitunmithu. N mithunhi
KhareaahetumcheJAYBIM
हे दोन्ही पण राजे भुरटी हायत
Tujya ai chya gandit pay ghalu ka
Only छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
You don't tell me ह्याची हलवा त्याची हलवा🤣🤣🤣😂
Point...aahe....
Hich comment shodat hoto me 😂😂😂😂😂😂👍👍
Bhari rao tuji comments
Mi pan hech baghat hoto konkon bollay 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सातारा ला लागलेला कलंक म्हणजे है राजे
Aani tu konala laglela kalnk aahe shipurdya tuji layki kevdhi tu bolto kevdha laykit raha
Aaighalya
तू सुतार ला लागलेला कलंक आहे.....
तुझी लायकी आहे का रे
पोलिसांना प्रणाम! असल्या गोष्टी सांभाळणं अवघड काम
आमचे राजे स्वराज्यासाठी लढले आणि हे गाडी मागे पुढे काढण्यासाठी लढतात. लाज वाटयला पाहिजे यांना
हे अशे वंशज कसे आपल्या राजांचे.... लाज वाटते याना राजे म्हणायची इथून पुढे याना सन्मान मिळणार नाही माझ्याकडून तरी
Kholapur che raje 100% changle ahet ...namra ahet ani jantechi sheva kartat...ani heni ghalavli ani sataracha naav karab kela...ajun satarchi bindok janta udyan raje che fans ahet durdaiva
फक्त नावाचेच वंशज ,असा माझा गोरगरीबांचा राजा व विचारांचा कघीच नव्हता ,राजांच्या विचाराचे आम्ही वंशज
हे आहेत का आपले राजे? आपण का यांना एवढे महत्त्व देतोय. यांच्या जागेवर जर आपला सामान्य नागरिक असता तर त्याच्यावर वेगळीच कारवाई झाली असती. तशीच कारवाई यांच्यावर झाली पाहिजे.
त्या ऑफिसर ने खरंच मन जिंकले.
कोल्हापूरच्या आताच्या छत्रपती संभाजी महाराजांची बोलण्यातली प्रगल्भता, विचार, आणि वागण्याची पद्धत ही ह्या दोन महाराजांमध्ये दिसत नाही.. आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ह्याचे तरी निदान थोडं तरी भान ठेवा..
या दोन राजानमुळे सातारचा विकास झाला नाही .पुण्यापेक्षासातारा मोठा होता. पुणे कुठे पोहचले आणि आज सातारची काय अवस्था आहे. हे दोघेही कलंक आहेत सातारला लागलेला. हे स्वतः चा विचार करतात जनतेचा नाही .
Pooja Ghadage aamchya punyat asle raje palaun palaun martyat..raje asle astyat ka...??
पोलिसांच्या कार्याला सलाम
आपला समाज यामुळेच माग आहे
छत्रपतींचे वंशज दारू दुकानावरून भांडतायत😂😂
तुला पाहिजे का नाईंटी मादरचोत
शेवटला पाटील नाव कशाला लावतो
दारू कोण नाही पीत महाराष्ट्रात
@@dilipsurya9627 evdhe ucch darjache vichar tuzya ya darudya udayanraje ne shikavle asnar tula ho na bala?
Vikas Taware tu nako shikvu
हेला मंतात बाप बाप असतो ओन्ली 007
मराठी माणूस आपापसांत भांडतो अन बाकीचे मजा पाहतात,,,अन यामुळेच मराठी माणूस मागे राहतोय...
Barobar ahe bhau
Sataryachi Aan ban ani shan mhanje "Fauji" 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Good job done by police... #respectpolice
आता राजाशाही गेली आपल्या अहम छोडा जनता समोर आपली ईजजत काढु नका
वड पाचची उद्या
Ram Kamble tuzya bhaininla pathav vadaila
Sorry
Chukun hat lagLa
Jay bhavani jay shivray
तू देतो का बे त्यांच्या पैश्याची ते पितात.... तू... जा तुझं काम कर रिकामी टेकडया....
सगळा महाराष्ट्र भाऊ बंधकीत गेला...😂
बरोबर
Ho 😂😜
मिळून रहाराव आम्हि तुमच्या साथीला आहोत
आमचे खरे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे अनेक युद्धं जिंकून राजे झालेत हे लक्षात राहु द्या
U can’t tell me “ tyanchi halwa aamchi halwa 😂😂😂😂
Good work by satara police
🚩🚩🚩
उदयनराजे भोसले कट्टर समर्थक
007 मालक
Sulute police officer
Nice dialogue... तुम्ही त्यांचं हलवा मग मी माझं हलवतो...😊😊
100
आरे पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी सांगितलं तरी किती
छान आमचा जिल्हा काय चाललंय हे त्यालाच
म्हायती
only मालक 007
आज एका ताटात जेवत आहेत... राजे आहेत की खेळ मांडलाय?
Thank god the great shivajiraje was not present at the moment
Only Shivaji Raje shambhaji Raje and shau Raje
ह्यांना बांबूचे फटके टाका म्हनजे कळल
Aapsatach bhandun mara.maharanjachi shikvan khadyat ghala......👍👍.
खरे राजे फकत शिवाजी महाराज आणि श्रीमंत मल्हार राव होळकर
In democracy, you get the leaders you deserve.
प्लीज साताऱ्यात कोणी येऊ नका भुकट वेळ आणी पैसा वाया जाईल
Hya police officer che Kay Nav... Man jinkle rao yani
ganesh poul
दोघानाही ठोकून काढले पाहिजे होते ..
Ja tyachya gharat javun raha nav vichartoy
Chutiya😆
घाण कामेंट करनार्यानो खाली फक्त तुमचा मोबाईल no. टाकत जा.....plz
Jay shivray
Good job done by satara police.......
पवारांनी भांडण लवलित्त ही
लाखात एक 👍
यांच्यात आकल नाही का?पवारने भांडण लावायला?यांच्या पुढे पवार ची काय हैसियात?
Doke laun bolave adkipan bhava
Barobar ahe
Jay swaraajya
दोनी राज्यांनी 1व्हायला पाहिजे
2 manase raje nahi
विचार चांगला आहे तुमचा...
Udayanraje nusti dadagiri kartat sataramadhe vikas rahila bajula. Badla rao aasla lokpratinidhi
Only मालक ००७ 😍😍
🚩जय शिवराय 🚩
🚩जय भवानी जय शिवजी 🚩
Kay ahe he nemke
officer is calm and inteligent
हे दोघे पण महाराज चे नाव खराब करत आहे
Please respect Maharashtra police
bhainchod loudy raje ahet iijatit jag
Doghana pan aakal nahi
काय लाज सोडली आहे यांनी
माजी खासदार
Jabardast police
Police officer did well !!
Sp नक्कीच नगरचे असनार
Police 👍
यांना राजे म्हणतेय कोन.स्वघोषित राजे दिसत आहेत.रस्त्यावर भांडण.या दोघानाही कुश्तीच्या आखाड्यात तरी सोडा..
Ja road madhe thamble to road kiti vaet avastet hota.. ya donhi maharajani milun to nit kela pahije... Samanya jantekade SUV ghenuachi takad nahi.. thoda vichar badala... Baki Shivaji maharajanche vanshaj tyanna milalele god gift ahe...
Konala dosh nahi pn kolhapuratil rajanchchya ani yanchyat khup farak ahe...
काय राजे म्हणायचं यांना....
007 ONLY
Love u 007
Nice
Mi musalman aahe mhanun vaait vatun gheu naka ... Doghe Hi Rajensarkhe nahi waagle ... Man motha karun ek mekanna Rasta dila Asta tar khara siddha jhala asta ki hi Rajesarakhe waglet ...
आमने सामने नव्हे समोरासमोर.
Police
chatrapatinche nav ujval krtayt Bhosale kuldipak
दोन्ही महाराजांना कोनी ही बोलू नका तुमची लायकी नाही त्याना बोलायची
मराटी
अशी ही हलवा हलवी,
अशी ही हलवा हलवी ,🤣😂
Kasle raje shobat nahi
good work
Police man madhe DUM aahe
Kiti Diwas Ekach Thikani Thambnar hote yachi Gammat Baghayla Havi hoti, Ugach Aaplya Prashasanacha Time Vaya Ghalavla Swatala("AAMHI" NAHI) Aamchya CHHATRAPATI nche Vanshaj samjnaryani
Jay bhavani jay shivray
kasle vanshaj he tar doghe bhakshak aaheet ..fukat shaining
007 दरारा
हे मंद बुध्दी
Aani doghehi Raje ahet te doghehi policesanna ulte bolale nahi... Khup Chan.. mi UP MP RJ Delhi firlo ahe tikadache prince khup chukiche vagtat.. bandane soda..
जनतेचे काय भले करनार
Swatchya raktache hot nhi tar he aapala kaay bhala kartil
Gharaneshahi band Kara , ekdam nirlajpanacha kalas aahe ha
पोलिस याना आभिनंदन यानिच करन जाने