सर वारसांची नावे 7/12 वर चढविने करिता तलाठी ला सर्व कागदपत्रे देऊन एक महिन्याच्या वर झाले पण अद्याप पर्यंत तलाठीने काहीच केले नाही..... वारसांची नावे चढविने करिता पैसे लागतात का?
@@learnwithsparky6241 mayat vyaktiche death certificate ek tar jya city madhe mayat private hospital madhe zaale tar Municipality madhe milte... Sarkari madhe zaale asel tar sarkari hospital madhe milte.... Ghari mrutyu zaala asel tar Grampanchayat/ municipality madhe nond karun milte....
आज्जी ची चार मुले होती आणि आत्ता दोन्ही मुले हयात नाहीत व आत्ता दोन मुले आहेत तर किती लोकांचे नाव करायचं. जे नाहीत त्यांचे पण नाव आधी लाऊन परत नंतर मयत खातेदाराच्या कराचे
सर मला माझी वारस नोंद करायची आहे कशी करावी लागेल कृपया सहकार्य करा
सर मयताचे नाव कमी करण्यासाठी स्टॅम्प लागतो का. नाहीतर कमपुटर अॅप्लीकेशन चालेल का
सर वारसांची नावे 7/12 वर चढविने करिता तलाठी ला सर्व कागदपत्रे देऊन एक महिन्याच्या वर झाले पण अद्याप पर्यंत तलाठीने काहीच केले नाही..... वारसांची नावे चढविने करिता पैसे लागतात का?
WhatsApp group full असल्यामुळे जॉईन होता येत नाही..... दुसरी लिंक असल्यास कळवा...
Document कोणते कोणते upload करावे लागतात
Sir mala help havi website var login hot nahi sarkha sarkha page is not working ase yete aahe kay karu help kara
Sir khate number kiti digit asto
खरेदीखत किंवा नोंदणी दस्त केल्यानंतर 7/12 online नाव कसे लावता येईल या बद्दल मार्ग दर्शन करावे
ही सुविधा अजून ऑनलाईन नाही आहे. ही कामे तुमच्या महसूल अधिकारी यांच्या ऑफिस मधून करावी लागते..
वारस नोंद करताना वारसाचा पत्ता हा कुठला टाकावा लागतो म्हणजे जे थे कुठे दुसरी कडे राहतो तो टाकावा की जेथे जागा आहे त्याची टाकायची
आधार नुसार टाकावा..
कर्नाटक pincode घेत नाही काय करायचे त्यासाठी
मयत दाराच्या नावाने त्याच रजिस्टर death certificate काढता येईल का?
@@learnwithsparky6241
mayat vyaktiche death certificate ek tar jya city madhe mayat private hospital madhe zaale tar Municipality madhe milte...
Sarkari madhe zaale asel tar sarkari hospital madhe milte....
Ghari mrutyu zaala asel tar Grampanchayat/ municipality madhe nond karun milte....
It is difficult to do online for a common man or eveven educated man who is not IT man.
Sir mala khate number findout nahi hot aahe??? Plz reply
7 12 var asto khate number
7/12 वर नाव कसा टाकायचा
Court cha varas dakhla lagel ka nahi
100 रू स्टॅम्प वर affidavit लागेल..
Sir varas nond karychi ahe
sir aajun pn password create hot nahi. please mala guide kara
रात्री 11 नंतर registration करा.. तुमचे registration होऊन जाणार..
chrome browser madhe incognito window maddhun sari mahiti bhara
Password set hot nahi aahe
SIR MI CSC ID TAKUN LOGIN KELE TARI NAHI HOT LOGIN
New registration kara tya portal var..
CSC ID varun open nahi hot त्यासाठी स्वतंत्र 🆔 तयार करायचं
ok sir thanks@@parashramkokani9234
Online 7/12 Varun dead manus chi nav kiti divsat cut hoto
आज्जी ची चार मुले होती आणि आत्ता दोन्ही मुले हयात नाहीत व आत्ता दोन मुले आहेत तर किती लोकांचे नाव करायचं. जे नाहीत त्यांचे पण नाव आधी लाऊन परत नंतर मयत खातेदाराच्या कराचे
जे हयात नाहीत त्यांचे कशाला पाहिजे?😮
@@ThePatankarsatara THANKS FOR UPDATES
अर्धवट राहिलेला फॉर्म Edit होते नाही
होतात..
एडिट बटनावर क्लिक केल्यास काहीच होत नाही.कसे करावे
Varas nond krychi
माझ्या नावावर 7/12आहे, माझी आई हयात नाही तिथे नाव कमी करायचे आहे, ,, त्यांची पोसिजर काय आहे,
Online
please replay