तुम्हाला माहित आहे वारस नोंदी कशा कराव्यात? Varas nond

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • वारस नोंदीची संपूर्ण प्रक्रिया
    कायदेशीर वारस कोण आणि कसे ठरतात ?
    वारसा हक्कसाठी अपात्र व्यक्ती कोण ठरतात ?
    नमस्कार मित्रांनो,
    Aapli Mahiti या UA-cam Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
    Follow me :
    Facebook link : / aaplimahiti
    Facebook Group Link : / aaplimahiti
    Instagram Link : / gswassekar
    Twitter Link : / gswassekar
    Credit For :
    1. Top free intro : / freeintro11
    2. www.bensound.com
    All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

КОМЕНТАРІ • 65

  • @दत्तात्रयतांबे-ख6त

    छान माहिती दिली तुम्ही आम्हाला

  • @shobhawagh2487
    @shobhawagh2487 Рік тому +2

    Very nice

  • @pandurangadivarekar
    @pandurangadivarekar 2 роки тому

    Yogya k.ayadevivaran ,Ashich mahiti det rahavi hich vinati

  • @ratnadeepshejawale6255
    @ratnadeepshejawale6255 4 роки тому +5

    छान माहिती मिळाली👍

  • @somnathpawar3366
    @somnathpawar3366 2 роки тому +5

    Sir, माझ्या आजोबांचे शेत आहे, आजोबांना 2 मुले होती.माझे वडील आणि काका,हे ही दोघे मयत झाले आहेत माझ्या काका यांनी माझ्या वडिलांना भांडण करुन त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर असे लिहून घेतले होते की "मला शेतीचा हिस्सा नाही हवं" आणि सातबारा काकांनी आजोबांच्या नावावरून स्वतःच्या नावावर करून घेतले होते. आता आम्हाला शेतीतील हिस्सा हवा पण काकांनी २ लग्न केली आणि त्यांची ४ मुले ही आम्हाला शेतीत हिस्सा देण्यास नकार करत आहेत. आम्हला शेतीत हिस्सा हवा यासाठी आम्ही काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

  • @asshinde-kk8sf
    @asshinde-kk8sf Рік тому

    Perfect vedik banavala ahe

  • @DiwakarNisar
    @DiwakarNisar 8 місяців тому +2

    एखाद्या व्यक्तिला मुलंबाळं नाही तर तिचे आडनाव वेगळे येते आणि बहिणिचा मुलांच्या नांवाने मुत्र पत्रक केले आहे मग त्याच्या नावाने होईल कां

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 Рік тому

    फार छान अभिनंदन सर जी धन्यवाद
    ❤❤❤

  • @sanjayshirke7395
    @sanjayshirke7395 2 місяці тому

    Saheb 70 b dava dakhal kela hahe techay sathi sar tapas affidevit magitle hahe tar sar tapaas affidevit manje kay aaste

  • @ridwanshaikh8012
    @ridwanshaikh8012 3 роки тому +2

    सुपर

  • @ratnamalapatil310
    @ratnamalapatil310 2 роки тому

    Khupch chan mahiti dili

  • @fareedpatel7932
    @fareedpatel7932 Місяць тому

    sir muslim kaide ne kai detel daya warsa cha

  • @none1363
    @none1363 5 місяців тому

    🎉🎉

  • @vijayabelhekar4730
    @vijayabelhekar4730 Рік тому

    Vadelani Jamin Gahan thevli (bemudat) thevli asel ani te vykti mrut zale asel ani Mulachi te sodvnyachi capacity nasal parantu tyss adchani astil tar ashyaveli kay karave

  • @MohanChudhari-cv6ex
    @MohanChudhari-cv6ex 9 місяців тому

    Vadil jivant asthani suddha aai mulgi hissa ghetat ka

  • @yuvrajbadade1031
    @yuvrajbadade1031 5 місяців тому

    खूप वषि

  • @SGN2024
    @SGN2024 2 роки тому +4

    सावत्र आईला तिच्या अाईची वारसा हक्काने मिळालेली जमिन त्यामध्ये सावत्र मुलीला हक्क सांगता येतो का . प्लिज रिप्लाय 🙏.

  • @asshinde-kk8sf
    @asshinde-kk8sf Рік тому

    खर्च खूप चन माहिती दिली त सिर तुम्ही .me kup khush zalo

  • @meenakudale2139
    @meenakudale2139 Рік тому

    सावत्र भावाने प्रथम पत्नीची चार मुले आहेत तरी 7/12च्या उताऱ्यावर फक्त स्वतःचे व सख्या बहिणीचे वारस नोंद केली आहे आम्हां चार भावांची वारस नोंद करण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे अशी विनंती करण्यात येत आहे reply द्यावा

  • @surajpanmand9464
    @surajpanmand9464 2 роки тому +1

    sir majaya father Chaya chulat bhavachi jameen amhala milali tya veli amchi varas nod jali tyat amchaya aatya che naav nahi pan 7\12 madhe ahe the kadhya che ahe tya satthi kay karave

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому

      हक्कसोड पत्र देऊन नाव कमी करता येईल

  • @vijayabelhekar4730
    @vijayabelhekar4730 Рік тому

    Gahanvtichya melktivishyi mahiti dya

  • @Satishbhavar1106
    @Satishbhavar1106 2 роки тому

    Sir, 1 Mansachya 2 bayka astil. Ani 1 baykola 1 ani 2 LA 2 mule astil tar property che vibhajan kase hoil.

  • @AG123-d5n
    @AG123-d5n 2 роки тому +1

    वारस नोंदीचा अर्ज केल्यानंतर डिजीटल नोटीस हरकत नोंदिविनीच्या तारखेची मुदत संपल्यानंतर डिजीटल नोटीस उपलब्ध असेल तर?

  • @archanathakare1667
    @archanathakare1667 3 роки тому

    Sir first wife la courtachi khavati order asel tar tichie ya proof war jaminichi warasnond hou shakte ka...ki succession duawech label.

  • @nikhilkadam1439
    @nikhilkadam1439 2 роки тому

    varasahakka kaydyat mulgi 2005 Agodar mrut zali asel tar mul Hakka magu shakatat ka

  • @kalawatinikose1931
    @kalawatinikose1931 3 роки тому +2

    मी आंतरजातीय विवाह केला आहे . वडील २००७मधे व आई २०१३ मध्ये मरण पावले . मुलगी आहे म्हणून हक्क नाकारला होता . काय करावे .

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 роки тому

      आंतरजातीय विवाह केला म्हणून कायदेशीर हक्क नाकारता येत नाही.. मा उप जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करा

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 2 роки тому

    आईने तिच्या वडिलांच्या वारस नोंद असलेल्या समपतीत हक्क सोड दिले आहे पण आजीच्या वारस नोंदीत हक्क सोडून दिले नाही त्याला वडीलांच्या हक्क सोड दिले आहे असे संबोधले म्हणून आजीच्या वारस नोंदीत नाव घाकल केले नाही तक्रार दाखल करता येईल का

  • @meghamore5580
    @meghamore5580 3 роки тому +2

    BOSS YOUR VOICE EFFCTIVE👍

  • @sunilsamuel5337
    @sunilsamuel5337 Рік тому

    Sir Christian lokanasathi varas nondni kayda Kay ahe?

  • @अमरगोसावी

    अमर तुळशीराम गोसावी खांडज विठ्ठलवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आम्हाला आमच्या वारसाची नोंद तलाठी तहसीलदार प्रांत निवडून देत नाही आम्ही काय करायचं

    • @milindpittalwar50
      @milindpittalwar50 11 місяців тому

      कोण करत तुमच्या भावत

  • @sunilvaidya655
    @sunilvaidya655 Рік тому

    दत्तक गेलेल्या मुलाला जन्मदात्या आई वडिलाच्या संपत्ती ' मध्ये हक्क असतो का?

  • @alkachandewar398
    @alkachandewar398 6 місяців тому

    मृत झालेल्या वारसाची वारसनोंदी करता येते काय??

  • @mixmasala3863
    @mixmasala3863 2 роки тому

    सर, माझ्या आजोबाला 7 भाऊ होते... आणि 1968 ला सर्व आज्यांच्या वाटण्या झाल्या... आणि माझ्या आजोबांनी 1973 साली एक जागा विकत घेतली तर त्यामध्ये माझ्या चुलत आजोबांचा किंवा त्यांच्या मुलांचा हिस्सा राहील का..?

  • @avinashkore2333
    @avinashkore2333 2 роки тому +1

    व लग्न झालेले आहे पण फारकत मिळालेली आहे तर प्रॉपर्टीचे वारस कोण

  • @pramodkathar1173
    @pramodkathar1173 3 роки тому

    सर वारस नोंद म्हणून ग्रामपंचायत घर किंवा प्लॉट घेऊ शकत नाही का

  • @ashokabanave3696
    @ashokabanave3696 8 місяців тому

    Hindu shrine dharm badlun vivah kelays varsa hakka milato ka

  • @mithunrokde6280
    @mithunrokde6280 2 роки тому

    सर माझ्या आजोबांना 2 पत्नी आहे तर 2 पत्नी नुसार जागेची विभागणी झाली आहे तर वारस नोंद ही 2 पत्नी नुसार च होणार का

    • @accountgrp1126
      @accountgrp1126 2 роки тому

      Hi.. दोन पत्नी मद्ये समान वाटप होते का.. या त्यांच्या मुलांना समसमान वाटप होतो

  • @sunilmurkar5547
    @sunilmurkar5547 Рік тому

    फुकटचे मध्ये म्युझिक टाकून विडीओ ची लांबी वाढवलेली आहे ,

  • @ganeshwavhal4272
    @ganeshwavhal4272 2 роки тому

    मयतभाऊ अविवाहित मयत झाला आहे याची जमिन जिवित भाऊ यांच्या नावावर होईल का

    • @vidhayak1947
      @vidhayak1947 Рік тому

      मृत्यु झालेल्या भावाचे मृत्यु दाखला तलाठी कडे सादर केल्यास जमीन आपल्या नावि होऊ शकते.

  • @vasanttakbhate
    @vasanttakbhate Рік тому

    2022कायदा

  • @surajpanmand9464
    @surajpanmand9464 2 роки тому

    sir plz lavkar reply dya

  • @MaheshPatil-ql4mn
    @MaheshPatil-ql4mn 3 роки тому

    title kay tumhi sangatay kay

  • @ashok3428
    @ashok3428 3 роки тому +2

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @श्रीशि
    @श्रीशि 2 роки тому

    माझा 7/12 आपण दुरूस्त करून द्याल का आपली फी देईल आपला पत्ता वा मो नं रिप्लाय द्या

  • @omprakashtantarpale2378
    @omprakashtantarpale2378 2 роки тому

    sir tumcha no dya ki

  • @sunilmurkar5547
    @sunilmurkar5547 Рік тому

    म्युझिक कमी करावी ,नाटकी वाटते ,

  • @ravindrajanwe3417
    @ravindrajanwe3417 2 роки тому +1

    तुमचा फोन नंबर पाहिजे

  • @nayeematandel2324
    @nayeematandel2324 Рік тому

    Muslim mdaywarsnodkasiastay

  • @संतकृपा-र5र
    @संतकृपा-र5र 3 роки тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @maneshshinde2622
    @maneshshinde2622 Рік тому

    I want your advice.How can I contact you?