Since last 50 years plot no 40/11 ,Tathawade ,Mulashi. Paud ,Pune is in bhudharana varga 1 but they demand from me varga2 madhun varga 1 madhe kashi aali te docs demanded
नमस्कार सर, आमाची खरेरी जमीण आहे. ती त्यावेळेस रिग्रॅन्ड केली आहे. त्या सात बाऱ्यावर भोग वाटा वर्ग १ आणि ( नवीन शेर्तीवर १ ) असा उल्लेख आहे , तर त्यामध्ये पुतण्या चे बक्षीस पत्र करायचे आहे तर कल्टेक्टर परमिशन व नजराना भरावा लागेल का ? कृपा करून उत्तर द्या हि विनंती.
पाटील वतना ची जमीन आहे पूर्वी 50 % भरलेले असल्याने वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यात आलेली आहे पण जमिरीवर जुनी शर्त अली ज्यात असे आहे की अकृषिक वापरासाठी जमिनीच्या बाजार भाव 50% नजराणा भरावा लागेल तरी या 50% नजराणा कमी करता येईल का येत असले तर कसा करायचा व NA ची प्रोसेस काय आहे यावर मार्गदर्शन करावे
सर जर एखाद्या नवीन शर्ती च्या जागेवर शर्त भंग करून सदर जमिनीचा वापर अकृषिक केला जात असेल म्हणजेच शर्त भंग केली असेल तर आपण त्या बाबत कोणती तक्रार किंवा सदर जमीन सरकार जमा करावी असा अर्ज कोणाला करू शकतो
Plz send me latest update.Thanks.
खूप छान माहिती
Sir ARmy kadun milaleli jamin varg 1 madhey karu shakato ka
Can we regrant personal inam lands in Pune District in current years, If it is possible can you take can you help
Nice video sir
Very nice
सगळ्यात सुंदर. माहिती दिल्याबद्दल आभार
Thanks sir
Navin shart chi jamin najrana bharun vikat ghetli asel aani ghenaryala dusryala vikaychi asel tar parat najrana bharava lagto ka
Navin shart kashi kami karu shkato sir
Namaskar siling jamin visayi
G r chi mahiti dya,
Navin shartichi jamin navavar karayachi asalyas kity kharch yeto sir
Nice
पाटील साहेब, माझे 7/12 वर जुनी शर्त म्हणून एक फेरफार टाकला आहे तो शब्द कायमस्वरूपी काढता येईल काय , व काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती
सर 7/12वरील राखीव वन शेरा कसा कमी करावा निर्वनिकरण कसं करावं या बाबत म्हायती सागा व कुठे करव plz Ripley
Since last 50 years plot no
40/11 ,Tathawade ,Mulashi. Paud ,Pune is in bhudharana varga 1 but they demand from me varga2 madhun varga 1 madhe kashi aali te docs demanded
छान
What can I do
नमस्कार सर, आमाची खरेरी जमीण आहे. ती त्यावेळेस रिग्रॅन्ड केली आहे. त्या सात बाऱ्यावर भोग वाटा वर्ग १ आणि ( नवीन शेर्तीवर १ ) असा उल्लेख आहे , तर त्यामध्ये पुतण्या चे बक्षीस पत्र करायचे आहे तर कल्टेक्टर परमिशन व नजराना भरावा लागेल का ? कृपा करून उत्तर द्या हि विनंती.
सर आमची जमीन री ग्रँड शर्यत आहे ती नॅशनल हायवे nh4 संपादन केलेली आहे तिचे पैसे किती कट होतील याची माहिती मिळावी
आमचा सातबारा वरीती (इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून)) अस शेरा आहे , म्हणजे ही जमीन महार वतानाची आहे का?
वर्ग1करण्या साठीची मुदत होती का? होय असे उत्तर असेल तर मुदत कधी पर्यंत होती आणि मुदत संपली असेल तर काय करावे
पाटील वतना ची जमीन आहे पूर्वी 50 % भरलेले असल्याने वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यात आलेली आहे पण जमिरीवर जुनी शर्त अली ज्यात असे आहे की अकृषिक वापरासाठी जमिनीच्या बाजार भाव 50% नजराणा भरावा लागेल तरी या 50% नजराणा कमी करता येईल का येत असले तर कसा करायचा व NA ची प्रोसेस काय आहे यावर मार्गदर्शन करावे
जुनी शरथी( 22) अशी जमीन घ्यावी का 1 गुठा घर बांधायला
Vahivatdar la inami jmin ghene aahe
नवीन शर्टकमी करण्यासाठी किती खर्च येतो सर
कुळ कायदा सीलिंग मधून भेटलेली जमीन आहे सर ते कस नावावर करून घ्यायचं आहे सर
सर नविन शर्तीची जमिन एकदा आपण परवांगी घेण्याची गरज नाही पण सांगताय आणि घ्यावी लागेन असही सांगताय .
सर जर जूने घराचे खरेदी खत हरवल किंवा नष्ट झाले असेल तर ते घर विक्री करता येते का?
Want to discuss with you sir
माहिती छान देता पण ज़रा स्पिड वाढवा बोलण्याच
Video cha speed wadhava na
महार वतनदारी जमीन री ग्रँड झालेली असली तरी पण पुन्हा माघारी घेता येईल का
सर आता सुरू असलेली तुकडा विक्री बंदि कधी संपेल
Saheb number milel ka
सर जर एखाद्या नवीन शर्ती च्या जागेवर शर्त भंग करून सदर जमिनीचा वापर अकृषिक केला जात असेल म्हणजेच शर्त भंग केली असेल तर आपण त्या बाबत कोणती तक्रार किंवा सदर जमीन सरकार जमा करावी असा अर्ज कोणाला करू शकतो
नवीनशर्त हा शेरा कसा काढता येईल ?
नवीन शर्त हा शेरा असलेलि जमिनीवरील वारसांचे हक्कसोड पत्र करू शकतो का
प्रश्न मला पण आहे साहेब आपणा कडून उत्तर हवे आहे
Sir मला तुमच्याशी बोलायचे आहे.
8999727714
७/१२ नाव प्रतिबंध मालक ते असेल मार्गदर्शन तर
नवीन शर्तीच्या जमिनीची भाऊबंदामध्ये वाटणी करायची असल्यास शासनास नजराणा भरावा लागेल काय?
नाही.
सातबारा उताऱ्यावर नवीन शर्त लागलेली आहे पण नवीन शर्त लागलेला कोणताही फेरफार तलाठी कार्यालयात उपलब्ध नाही
यासाठी पर्याय काय आहे
😂😂😂😂😢same amcha pn hach problem aahe 🤣🤣
मला आता पर्याय मिळाला आहे
सशुल्क
ई- जमीन म्हणजे वतन जमीन होते कं।
कपंनी टाकायची आहे
अरे भाऊ स्लो मोशन केलं तर ते पण तुझ्या पेक्षा फास्ट बोलत असतील... जरा पटपट बोला की
Regrant Jamin - not clear
साहेब महार वतनी जमीन असतात त्या सातबारा नोंद आहे.. काही अटी व शर्ती वर ग्रामपंचायत ताब्यात.. मग माहिती द्यावी
अविभाज्य शतऀ म्हणजे काय?
Sir tumcha no dya
8999727714
साहेब आपला फोन नंबर काय आहे
8999727714
Nit bola jara adkat boltai
सर नमस्कार आपणास भेटायाचे आहे. तरी आपण मला तुमचा अॅडरेस व मोबाईल नंबर पाठवावे. हि आपणास नम्र विनंती आहे.
Very nice
Nice Video sir
Nice
सर तुमचा ऍड्रेस मोबाईल नंबर द्या तुमची भेट घ्यायची आहे