कांदा लसूण विरहित मेनू: पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी |चातुर्मास स्पेशल मेनू | Easy recipe
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- नमस्कार मंडळी!
चातुर्मासाच्या पवित्र काळात बिना कांद्याचे योग्य, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ करणार आहोत! आपण आज चातुर्मास स्पेशल मेनू तयार करण्याची सोपी पद्धत बघणार आहोत चला तर मग वेळ वया न घालवता, आपला चातुर्मास आनंदी आणि आरोग्यदायी बनवूया आजच्या स्पेशल मेणूने.
Ingredients
चटणी -
हरभरा डाळ (Harbhara Dal)
हिरवी मिरची (Green chillis)
कोथिंबीर (Coriander leaves)
हिंग (Asafoetida)
मीठ (Salt)
जिरे (Cumin Seeds)
फ्लॉवर बटाटा मटार ची भाजी -
फ्लॉवर (Cauliflower)
बटाटा (Potato)
मटार (Greenpeas)
तेल (Oil)
मोहरी (musturd seeds)
मीठ (Salt)
हळद (Turmeric powder)
लाल तिखट (Red chilli Powder)
खोबऱ्याची चटणी (सुक खोबर, जिरे, लाल तिखट, मीठ) (Dry Coconut Chutney)
कोथिंबीर (Coriander leaves)
धनेपूड (coriander powder)
गूळ (Jaggery)
आमटी-
तेल (Oil)
मोहरी (Mustered Seeds)
हिंग (Asafoetida)
हळद (Turmeric Powder)
तिखट (Chilli Powder)
कोथिंबीर (Coriander leaves)
कैरी (Raw Mango)
मीठ (Salt)
काळा मसाला (Kala Masala)
गूळ (Jaggery)
शिजवलेली तुरीची डाळ (Cooked Turdal )
आमटी चटणी आणि भाजी आपण पोळी आणि भाता सोबत खाऊ शकतो. हा चातुर्मास स्पेशल मेनू नक्की करून पहा आणि आम्हाला आमच्या व्हिडिओ क्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका!
#चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
खूप सुंदर चविष्ट मेनू खूप आवडला मला तुमच्या रेसिपी आवडतात धन्यवाद ताई
श्रावणी सोमवार उपास सोडायला स्पेशल मेनू नक्की दाखवा काकू उपास सोडायला गोडाचे काय करावे ते सुध्हा सांगा नक्की
काकू फारच सुंदर मला आमटी आवडली
Mastch kanda lasanashivay pan changala menu hou shakato
❤👍👌👌🙏
Hi series suru theva kaku..khup helpful ahe
खरंच खूप छान काकू तुम्ही रोज दाखवा आणि धन्यवाद काकू एखादा गोड पदार्थ सुद्धा दाखवा ❤❤
एकदम मस्त
Khup chan menu
1no..kaku apla sanskruti kai ahe he tumi dakhvat ahat satvik aahar hach ani hya mahinumyat ata kanad lasun pachanasathi halaka nasto tymule asa sadha jevanch karava he lokana kalat nahi tymi dakhavalat chan vatala❤
Chan👌🏻 …tumchakadun khup sare shikli…… thanks a lot 🙏🏻
Khupach mast..Sadha pan ruchkar swaipak
खूप सुंदर 👌👌👌
छान उपवास रेसिपी
🙏
खूप छान काकू
बेस्ट मेणु❤
वा मस्त खुप छान 🌹
Khup chan
खुप छान मेन्यू 🎉
Mast aahe👌
Mast sat in menue Tai.😊
Apratim🎉
Mast 💯
खूप छान
Mast aahe recipe ❤
Asech swadishta Ani paushtik menu dakhava vahini.
Khup chaan
Masta sat in menue 6ai😊
अप्रतिम ❤
Thanks mam instant sabjies
श्री राम समर्थ
खूप सुंदर आजी
Mastt recipe
Khup chan tai
खूपच मस्त काकू ❤❤
Chan kaku
Khupchan
Very nice recipe❤😂🎉❤
, खूप धन्यवाद.
Chan.
Farach chaan
खूप छान मेनू आहे मी आजच हा विचार करत होते कांदा लसुण शिवाय जेवण कसे banvyche पन आत्ता तुमच्या video मुले मला मदत होईल
❤❤
Thank you very much
Kaku roj ase kanda lasun naslele padhart dakhwal na please
Thanks a million
धन्यवाद काकू अशाच कांदालसून न घातलेले पदार्थ दाखवा
धन्यवाद सुगरण मावशी❤
चटणी तील दाळ कच्ची?
Me observe kelay
Tumhi cooking kartana tomato use karat nahi
Asa ka karta??
सोमवार साठी,बिन कांदा लसूण विरहित सोलले,मुगाचेबिरडेदाखवा
खुप छान
Khup chan
एकदम मस्त
खूप छान