एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2020
  • Download Funnearn app Now -www.funnearn.com/open-app/dow...
    Referral Code - DHMZOR
    Funnearn - Play simple games and double your money in JUST 1 MINUTE. Instantly transfer your winnings to your payTM wallet.
    बाळासाहेब - सायलीच्या नात्यात "का रे दुरावा" तर चतुरच्या हाती लागला काही तरी "पुरावा" ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 126 Ek gav tera bhangadi EP 126 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 126 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Balinana as Arun Kapse
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @aniketbhujabl7372
    @aniketbhujabl7372 3 роки тому +48

    बाळासाहेब यामुळे कधी कुणावर खरं प्रेम करायचं नसतं कारण मुली त्या प्रेम ला नाही तर टाईमपास करत असतात उद्याच्या भागात पुढचं दाखवा आजचा भाग खूप छान होता उद्याचा भाग हात जोडा

  • @manojsuryawanshi4103
    @manojsuryawanshi4103 3 роки тому +66

    आरे वा छान आज वेळेवर एपिसोड आला बेस्ट ऑफ लक धर्मा प्रोडक्शन हार्दीक अभिनंदन ....🌺🌺🌺

  • @kajalsatpute6312
    @kajalsatpute6312 3 роки тому +14

    बाळासाहेब खूप वाईट वाटतय तुमच्याबद्ल 😔.....पण तुमी दाखवून द्या तुमच खर प्रेम ❤❤ बाकी एपिसोड मस्तच ✌👌👌👌......पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @sambhajimagdum931
    @sambhajimagdum931 3 роки тому +2

    मला ही वेबसेरीज खुप आवडते...सगळे कलाकार मस्त आहेत ....पण मला सगळ्यात जास्त..नाना यांचा अभिनय खुप छान वाटतो आणि आवडतो......फिल्म इंडस्ट्रीज मधील नाना पाटेकर आणि वेबसेरीज मधले नाना खुप मस्त आहेत.....नाना तुम्हाला भेटायची संधी मिळावी एवढीच इच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @shetkariraja2060
    @shetkariraja2060 3 роки тому +46

    प्रेक्षकांचा किती अंत पाहता.
    प्रत्येक वेळी ट्विस्ट किती आणता.
    कधीतरी यशस्वी लव्हस्टोरी दाखवा.

    • @itsomi6837
      @itsomi6837 3 роки тому

      Mg storyt maja ky rahli

    • @amitchaughule1958
      @amitchaughule1958 3 роки тому

      कोणती मजा आता या स्टोरी मध्ये आहे

    • @vikaskhandre2829
      @vikaskhandre2829 3 роки тому

      Akda tri houdya love story chalu

    • @babashebpund4836
      @babashebpund4836 3 роки тому

      Namaskar Shirdi Varun Babasaheb purandare gaon ki ek gaon bara bhangadi khoob award to 1000 karykram and he will aunty

  • @sandipsutar419
    @sandipsutar419 3 роки тому +99

    नाजुक आणि सोज्वळ जोडी बाळासाहेब आणि सायली

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 3 роки тому +2

      संदिप भावा बरोबर आहे स्टीरी सक्सेसच व्हावी

    • @user-du5hs7yj5e
      @user-du5hs7yj5e 3 роки тому

      Ho

    • @vishal-xo3ih
      @vishal-xo3ih 3 роки тому +1

      Ppppp

    • @killshotgaming1968
      @killshotgaming1968 3 роки тому

      @@rajendramore8550
      मात्रा बदलुन बघु का?

  • @digambarwarghade8704
    @digambarwarghade8704 3 роки тому +17

    बाळासाहेब मस्त होता एपिसोड खूप आवडला चतूरभावडयाला पन्नास हजार द्या लवकर पाठवा एपिसोड

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 3 роки тому +14

    बाळासाहेब राग आला तर दोन थोबाडीत मारा पण लग्र रुपाली शी करा....तुम्हाला पुन्हा नाही भेटणार आशी कडकं संस्कारी मुलगी... जय शिवराय.....

  • @adinaththorat2510
    @adinaththorat2510 3 роки тому +8

    बाळासाहेबचे खूप वाईट वाटतया असे कुणाचेच प्रेम अर्धवट राहिला नको हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ramashsawant7263
    @ramashsawant7263 3 роки тому +61

    पोरांच्या मनाचा विचार नकरता फक्त पैशाचा आणि सुखाचा विचार करतात पोरी .त्याना कोणाचं काही पण होऊदे फरक नाही पडत

    • @devidasmalche9890
      @devidasmalche9890 3 роки тому +1

      Barobar bhau

    • @ranisonavane1163
      @ranisonavane1163 3 роки тому +5

      As khi nst dada saglya muli sarkhya nstat khitri majburi aste ani kdhi kdhi tic adavi yete. Tasac saylic pn asel

    • @ravipatil9665
      @ravipatil9665 3 роки тому

      @@ranisonavane1163 ... दीदी .. saglya sarkhya nastat pan 90: takke tari tasya astat . दीदी

    • @ranisonavane1163
      @ranisonavane1163 3 роки тому

      @@ravipatil9665 Yes i agreed

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 3 роки тому +3

      जीवन एक संगर्ष आहे अनेख मोड येतात म्हणून खचायच नसते जीवन आनंदाने जगायचे असते प्रत्येक वयात स्टेप येतात मागे वळून पाहीले की चुक बरोबर याच गणित कळत

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 3 роки тому +14

    विनायक तु तर आमचा " मेन नायक" बाजूला केला... आहेस तरी कोण... आणि सायली पण तुझ्या बाजूने उभी राहते...

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 3 роки тому +7

    विनायक हा सायलीचा नातेवाईक आहे असे वाटतय आणि सायली बरोबर त्याचे आधीच लग्न ठरलेले दिसतय

  • @vijaymotewrestling
    @vijaymotewrestling 3 роки тому +18

    गावात मोर पण आहेत की राव म्हणजे माणसात येतात शूट मध्ये पण आलीय लांडोर भारी खरच.।।

  • @nileshavhad8849
    @nileshavhad8849 3 роки тому +13

    बाळासाहेब तुमच्या प्रेमाच्या मध्ये येणाऱ्याला सोडू नका. कोण आहे तो विनायक , तुमची power दाखवा की त्याला. तुम्ही आणि सायली एक नंबर दिसता बगा👌

  • @samirwalugada9418
    @samirwalugada9418 3 роки тому +11

    खरी प्रेमकहाणी आहे समोर घडतय सगळं असं वाटतय एक नंबर एपिसोड

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 3 роки тому +2

    चतुर झुल्या जाम चोपले बर झाले लै किडा आहे त्यांच्या अंगात..😂

  • @prashantkhandekar1062
    @prashantkhandekar1062 3 роки тому +57

    रुपाला कामावरुन काढला, ती सोनी पण दिसंना, पावणीबाई गायब, नित्या, रावल्या पण आधीमधी दिसंत नाहीत, पहिल्यासारखी स्टोरीत मजा नाही राहिली

    • @sourabhpatil2532
      @sourabhpatil2532 3 роки тому +1

      Ekdm correct

    • @sushantmaske7240
      @sushantmaske7240 3 роки тому +1

      True... Story madhe pan kaay majja nasate... Magachya & pudhachya episode cha sambadh nahi... Mi khup motha fan aahe ya web series cha pan junewale characters chi Kamaal aata nahi yet

    • @vishaldombale4025
      @vishaldombale4025 3 роки тому

      Hii

    • @manishachorge5601
      @manishachorge5601 3 роки тому

      हो ना जुन ते सोनं झालंय
      मला पण नाही आवडत आत्ताचे एपिसोड🙏

  • @mangeshthorat
    @mangeshthorat 3 роки тому +192

    *एक गाव तेरा भानगडी चे लवकर 1 miliion subscribers व्हावेत असे कोणा कोणा ला वाटते 💥कडक मराठी मालिका* 😘
    👍#thedailytech ( *नवीन आहे भावांनो सपोर्ट करा आणि एकदा नक्की भेट द्या* )🙏

  • @surajkhot6517
    @surajkhot6517 3 роки тому +1

    सायली आणि बाळासाहेब खूप सुंदर जोडी आहे

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 3 роки тому +2

    बाळासाहेब यांची एक तरी लव 💞💞💞💞💞 स्टोरी पूर्ण करा राव......😘😘😘😘😘

  • @pritamlokare7482
    @pritamlokare7482 3 роки тому +121

    बाळासाहेब नाराज झाले त्यांच्या बरोबर आम्ही पण नाराज झाले राव 😔😔😔

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 3 роки тому +18

    बाळासाहेब त्या विण्याने आपल्या नानांवरती हात उचलला आहे.... त्याला आता सुट्टी देऊ नका.... पुढील भागात त्याचा काटा काढा.... बाळासाहेब आणि सायली.... Fans Club...👍❤🔥😎👑

  • @amitchaughule1958
    @amitchaughule1958 3 роки тому +3

    आज चा भाग छान होता पण बाळासाहेबांच्या आयुष्यात असे का होते .... प्रेम केले तू आपुरे का राहते ... स्टोरी खूप छान... 💔💔💔💔💔

  • @pradipzende5722
    @pradipzende5722 3 роки тому +8

    अजून जरा दर्द दिसला पाहिजे😍

  • @kiranpatil7448
    @kiranpatil7448 3 роки тому +76

    वेबसिरीज बघायच्या अगोदर कोन कोन लाईक करत
    त्यांनीच लाईक करा 🔥😀

  • @rohitrohanmusicofficial2599
    @rohitrohanmusicofficial2599 3 роки тому +25

    या Episode ला comment करण्याची इच्छाच राहिली नाही यार...बाळासाहेब तुम्ही कोणतीही निर्णय fast घेत चला म्हणजे अशी वेळ येणार नाही....

  • @sourabh8085
    @sourabh8085 3 роки тому +2

    सोनी,रूपाली , पाव्हणी बाई जोपर्यत होत्या त्यावेळेस episode खुप छान होते.असे charcter सोडून गेले तेव्हापासून ही webseries काहीतरी कमी असल्यासारखी वाटते.plz पहिल्यासारखे episode काढ़ा.

  • @shahrukhdange3175
    @shahrukhdange3175 3 роки тому +22

    काही म्हणा पण रामभाऊ शिवाय एपिसोड बघायला मजा नाय....!!

  • @tusharb.3725
    @tusharb.3725 3 роки тому +34

    चतुर भावड्याची प्रेम कहाणी दाखवा 😂

  • @amarkamble4773
    @amarkamble4773 3 роки тому +42

    धर्मा साहेब तुम्ही कधी धाखवणार आहे बाळासाहेब यांची लव स्टोरी success full....❤️

    • @mruddhavchavan6046
      @mruddhavchavan6046 3 роки тому +1

      होय दाखवा ना बाळासाहेबांची love story ❣️

    • @sagarvirkar5200
      @sagarvirkar5200 3 роки тому

      Vinayk kon ahe ata

    • @sagarakhade6342
      @sagarakhade6342 3 роки тому

      बाळासाहेब यांच्या नशिबी कधीही निराशाच दाखवली आहे

  • @akshaypawar9575
    @akshaypawar9575 3 роки тому +40

    ओ बाळासाहेब त्या विन्याला घ्या की कोपच्यात
    आणी ते सायली बरोबरच प्रकरण एकदाच मिटवून टाका तुमच्या पेक्षा मला ज्यास्त टेन्शन आलाय. 🤔

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 3 роки тому +4

    बाळासाहेब तुमच्या प्रेमात खरी ताकद आहे तुमच प्रेम तुम्हाला जरुर मिळेल

  • @onlytractorlover1277
    @onlytractorlover1277 3 роки тому +36

    नितीन आणि गौरी ची प्रेम कहानी दाखवा

  • @lovejesus7606
    @lovejesus7606 3 роки тому +15

    लय वाईट झाले आहे बाळासाहेब तुम्हचे

  • @balasahebnithve8291
    @balasahebnithve8291 3 роки тому +3

    बाळासाहेब ❤
    आज तुमच्यासाठी वाईट वाटतय.....😔
    पुढील एपिसोड साठी खूप सारी आतुरता.......

  • @sachinshelke8641
    @sachinshelke8641 3 роки тому +7

    चतुर: काय धरत होता
    नित्या: सस धरत होतो 😂🤣🤣

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 3 роки тому +11

    आता कुठं stroy मध्ये twist आला आहे ..आता प्रत्येक दर्शक पुढच्या सोमवारी येणाऱ्या एपिसोडची आतुरतेने वाट बघेल.👍👍

  • @vishalsajane647
    @vishalsajane647 3 роки тому +89

    नितिन आणि गौरीचि प्रेम कहानी दाखवा

    • @nanakamble9629
      @nanakamble9629 3 роки тому +3

      Ho

    • @navnathwarpe95
      @navnathwarpe95 3 роки тому +3

      Ho na rao kay dist nahit te lok

    • @onlytractorlover1277
      @onlytractorlover1277 3 роки тому +10

      अरे गौरीचे मध्ये लग्न झाले त्यामुळे गौरी येपिसोड मध्ये दिसत नाही

    • @sandipdhande2414
      @sandipdhande2414 3 роки тому +3

      गौरी च लग्न झालं आता नाही दिसणार ती

    • @ShivSamrajya1630
      @ShivSamrajya1630 3 роки тому +1

      आता गौरी च लग्न झाले . आता ती तिच्या खर्या जोडीदारा बरोबर आहे. मग तुम्हाला ती नितीन बरोबर कशी दिसणार.

  • @suryakantpawar5378
    @suryakantpawar5378 3 роки тому +14

    तुम्ही बाळासाहेब वर खूप अन्याय करताय ,चांगलं चाललं होतं दोघांचं

  • @user-pn1cf3dt4s
    @user-pn1cf3dt4s 3 роки тому +10

    बाळासाहेबांची प्रेम कहाणी पूर्ण तरी करा

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 роки тому +9

    छान भाग👌😃 सर्व टिमला धन्यवाद साऺभाळुन कामे करा कोरणा आहे काळजी सर्वानी घेणे 😞😙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 3 роки тому +14

    आता बाळासाहेब यांनी शेतकरी कसा असतो ते दाखवून दिले पाहिजे सायली तर धोकेबाज नाही पण हा विनायक आहे कोण हे सांगायला पाहिजे

  • @jafarshaikh4328
    @jafarshaikh4328 3 роки тому +11

    1 एपिसोड वेळेवर सोडा.
    2 एपिसोड मध्ये नित्या,गौरी, बाळासाहेब, सायली रामभाऊ,जुल्या,राहुल, बळीनाना.......
    3 एपिसोड मध्ये गौरी ला का दाखवत नाही
    असे का करत.......
    4 एपिसोड पाहेला मित्र मंडळ खुप वाट बघत असतात तरी माझी विनंती आहे की एपिसोड वेळेवर सोडावे.........
    5 एपिसोड चे टाईम 20. मिनीट च्या पुढे रहावे..........
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sushantmaske7240
      @sushantmaske7240 3 роки тому +1

      True... Story madhe pan kaay majja nasate...Mi khup motha fan aahe ya web series cha pan junewale characters chi Kamaal aata nahi yet..

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 роки тому +19

    बाळासाहेब एकदा विचारा नाहीतर ही पण जाईल निघून रूपाली गत, पोरीचा नाद लय बेकार

  • @sachinkakad7696
    @sachinkakad7696 3 роки тому +12

    एक गाव तेरा भानगडीने एक तरी लव स्टोरी पूर्ण दाखवावी एवढीच अपेक्षा

  • @omkarmane3075
    @omkarmane3075 3 роки тому +5

    इमोशनल प्रेम कहानी ❤️❤️❤️ प्रतेक क्षनाला धड,धड ,वाढ़वणारी.💟💟💟💐💐💐

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 3 роки тому +2

    nice location and nice romantic entry song for sayli

  • @komalgadre487
    @komalgadre487 3 роки тому +3

    Adhurri love story Dear Ballasaheb nice EPISODE ALL team good job keep smile

  • @ramnile5081
    @ramnile5081 3 роки тому +15

    बाळासाहेब चांगली मुलगी बगून लग्न करून टाका

  • @chandrakantthakare6266
    @chandrakantthakare6266 3 роки тому +8

    मुली अशाच मुलांना धोका देतात. So sad 😕☹️😔

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 роки тому +13

    मालीका बघायची असते जगायची नक्कीच नसते पण शिकायची असते आणि एक गाव तेरा भानगडी खुप काही शिकवत असते

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 роки тому +6

    सायली ताई आमच्या बाळासाहेबाला नाराज करू नका तुम्ही त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ते सांगून टाका बाळासाहेबांना बघा मग बाळासाहेब किती खूश राहतील

  • @sagarpowar4894
    @sagarpowar4894 3 роки тому +21

    लगा बाळासाहेबांना गुलिगत धोका दिला का😂

    • @9373309576
      @9373309576 3 роки тому

      Guligat dhoka😅😅

    • @uttambandagar4139
      @uttambandagar4139 3 роки тому

      गुलीगत धोका तितच ठोका 😂

  • @manojsuryawanshi4103
    @manojsuryawanshi4103 3 роки тому +31

    बाळासाहेब ची प्रेम कथा पुढे सारकणार आहे की नाय की सायली पण सोडून जाणार आहे पुढचा एपिसोड मध्ये तरी दाखवा....🙏🙏🙏

    • @shubhamahirekar5581
      @shubhamahirekar5581 3 роки тому

      हो दाखवायला च हवी.

    • @saishraddhaband1907
      @saishraddhaband1907 3 роки тому +1

      भावा बाळासाहेब ची प्रेम कहाणी झाली तर ही पण स्टोरी संपेल

    • @manojsuryawanshi4103
      @manojsuryawanshi4103 3 роки тому

      @@saishraddhaband1907तेपण खर आहे म्हणा

  • @sunilphanase4965
    @sunilphanase4965 3 роки тому +2

    बाळासाहेब काय चाललंय नक्की, सायली आणि तुमची जोडी छान आहे

  • @rameshshinde3177
    @rameshshinde3177 3 роки тому +4

    Kdkkkkkkkk💥💥💥

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 роки тому +8

    *Very Nice Sayli And Balasaheb*❤️😘🥰*

  • @vishwajitgamer
    @vishwajitgamer 3 роки тому +3

    Kadak chatur 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍👍🙏🙏👍👍👍👍

  • @tractor_lovers_king
    @tractor_lovers_king 3 роки тому +2

    Sir Rahul sar and Sonali didi chi love story ka dakhvt Nahit Nitin and Gori chi love story Bari🥰👌🙏🙏

  • @sachinpetare9431
    @sachinpetare9431 3 роки тому +1

    आजच्या भागात खूप रहस्य आहे पुढील भागात काय होईल याची कल्पना नाही पण खुप सुंदर भाग आहे आणि सायली आणि बाळासाहेब याच्या प्रेम कहाणी मध्ये टूविस्ट आला आहे,
    Very nice.

  • @avinashingle8274
    @avinashingle8274 3 роки тому +12

    झोल्या आणि चतुर चे टी शर्ट चेंज करा की राव 😜

  • @bandamane724
    @bandamane724 3 роки тому +27

    लय मोठा ट्विस्ट येणार कहानी मध्ये बळी नाना ला अलका मिळणार? चतुर जोड खाणार

  • @surajlandge4055
    @surajlandge4055 3 роки тому +2

    चतुर चे स्वप्न म्हणजे अरारा खतरनाक 😀😃☺😂

  • @pravinsutar1428
    @pravinsutar1428 3 роки тому +2


    बाळासाहेब तुमची लव्ह स्टोरी पूर्ण करा राव खुप वाईट वाटते

  • @rohitchougule2989
    @rohitchougule2989 3 роки тому +26

    सोनी आणि राहुल ची प्रेम कहाणी दाखवा की plz

    • @sharadshirke6258
      @sharadshirke6258 3 роки тому +2

      हो सोनी ची आणि राहुल ची जोडी खूप छान शोभते,,,, सोनी नि ला विसरू नका,,,,प्रेमळ स्वभाव ची मुलगी आहे ती,,,👩👰👸

    • @sumeetgaikwad3899
      @sumeetgaikwad3899 3 роки тому

      Soni geli rahul la chandan laun😂😂

    • @sushantmaske7240
      @sushantmaske7240 3 роки тому

      True... Story madhe pan kaay majja nasate... Magachya&pudhachya episode cha sambadh nahi... Mi khup motha fan aahe ya web series cha pan june characters chi Kamaal aata nahi yet

  • @gautamtahakik1919
    @gautamtahakik1919 3 роки тому +8

    जाऊद्या बालासाहेब सायलीला द्या सोडून तुमचं माघ तसं झालं आत असं झालं लग्न करून टाका तुम्ही डायरेक

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 роки тому +1

    बाळासाहेब नाराज होऊ नका.NekshTime👍👍

  • @krishnashinde3842
    @krishnashinde3842 3 роки тому +22

    बाळासाहेब, सायली यांची जोडी जुळली पाहिजे असे कोणा कोणाला वाटत, त्यांनी लाईक करा

    • @rahultilekar3249
      @rahultilekar3249 3 роки тому

      बाळासाहेब आणी सायली यांची जोडी लवकर जुळली पाहिजे बाळासाहेंबाना नाराज करू नका

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 3 роки тому +1

      मला वाटतं बाळासाहेब यांचा साला आहे.

  • @rahulmunde1724
    @rahulmunde1724 3 роки тому +33

    चाबरा चतुर एक नंबर✌️😂

    • @amitpatil7696
      @amitpatil7696 3 роки тому

      चतुर नंबर देकी

  • @sandipmane6469
    @sandipmane6469 3 роки тому +23

    बाळासाहेब सायली पेक्षा रुपालीच बरी होती

  • @deepalibohra5598
    @deepalibohra5598 3 роки тому +1

    😥😥😥खरच आजचा एपिसोड खुप इमोशनल होता। कधी कुनार ऐवढा विश्वास नको रे बाबा

  • @ramakantjadhav1160
    @ramakantjadhav1160 3 роки тому +1

    सायली ची एन्ट्री अन बॅक ग्राउंड म्युजिक अप्रतिम आहे.👌👌

  • @ashokshingote2513
    @ashokshingote2513 3 роки тому +14

    बाळासाहेब आणि साहिली खूप छान लव्ह स्टोरी आहे

  • @atulkadam1481
    @atulkadam1481 3 роки тому +9

    बाळासाहेब सोडू नका तियला. Apliya नाना ला हात लावलाय

  • @onlysanjuarmyarmy4658
    @onlysanjuarmyarmy4658 3 роки тому +1

    खुप छान वर्णन केले 👍👍🌷🌷⚘🌷

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 3 роки тому +1

    आईला वाटलंच होतं बाळासाहेबांच्या प्रेमात कुणीतरी आडवे येणार खरंच बाळासाहेबांना पाहून खूप वाईट वाटतं गावाचा पाटील पण प्रेमात सक्सेस नाहीत
    आधी ती रुपाली आणि आता ही सायली
    बाळासाहेब पाटील च सक्सेस होताना बघायचं य रे देवा😍😍😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 роки тому +4

    अतिशय छान वाटल सुरेख भाग बलवला लोकेशन अतिशय सुरेख आहे

  • @govindshinde4280
    @govindshinde4280 3 роки тому +5

    बाळासाहेब नंबर

  • @nandusalunkhe356
    @nandusalunkhe356 3 роки тому +1

    Khup emotional full episode ahe....khup chan

  • @user-qr7ri1kc6y
    @user-qr7ri1kc6y 3 роки тому +8

    Highly exciting for next episode,
    to know t is vinayak ..and what relation with sayli

  • @tejaswage5777
    @tejaswage5777 3 роки тому +24

    विनायक नडणार बाळासाहेबांना ,ट्विस्ट येणार लव स्टोरी ला🔥

  • @sunilmhamane7854
    @sunilmhamane7854 3 роки тому +3

    खरच खूप टेन्शन आले हा एपिसोड बघून
    माझे पण असेच zaly पोरी लय छीनाल अस्त्यात राव सगळ्याच नाही पण काही जणी

  • @shivrajpoul2341
    @shivrajpoul2341 2 роки тому +1

    खुप। छान। एपिसोड। ❤️❤️😇

  • @dipakgadekar715
    @dipakgadekar715 3 роки тому +2

    बाळासाहेब आसच आसते
    जवा तिले आपल्याशी बाेलायच आसते तवा आपुन किंमत देत नाही
    कडू पन सत्य
    मी त्यातून गेला

  • @alamshaikh2602
    @alamshaikh2602 3 роки тому +3

    खूप वाईट वाटतं बाळासाहेबांचं

  • @prakashavachar3426
    @prakashavachar3426 3 роки тому +52

    बाळासाहेब मो .नंबर मीळेल का .

    • @dinudadadeokar7904
      @dinudadadeokar7904 3 роки тому +4

      +918668862953 bala sahebacha numbar

    • @amitmundhe863
      @amitmundhe863 3 роки тому +1

      Lay bhari

    • @ramakantjadhav1160
      @ramakantjadhav1160 3 роки тому +1

      9960033150

    • @krishnatpawar9087
      @krishnatpawar9087 3 роки тому +2

      बाळासाहेब सायलीच काय म्हणणं आहे हे एकदा बघाच नाहीतर मागचं दिवस पुढे येऊन देऊ नका हि प्रेम कहाणी अशीच अखंड राहो हीच प्रार्थना करतो आणि पुढील एपिसोड व सायली आणि बाळासाहेब यांच्या प्रेम कहाणीला शुभेच्छा देतो

    • @gagadharpatil2740
      @gagadharpatil2740 3 роки тому +1

      हा नंबर कोणाचाआहे

  • @ajaybansode.dighanchi4075
    @ajaybansode.dighanchi4075 3 роки тому +1

    खूप हृदयाला स्पर्श करणारा लास्ट चा सीन आहे... बाळासाहेब एक नम्बर.. 🙏👌👌👌

  • @ashokpawar7230
    @ashokpawar7230 2 роки тому +1

    खुप वाईट वाटला बाळासाहेब पाटील 😔😔

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 3 роки тому +9

    भाऊ असावा सायली चा तो विनायक ,
    म्हणजे बाळासाहेबांच जुळण पुन्हा♥️♥️♥️♥️♥️
    बाळासाहेबांना आणि सायलीं ना प्रेमात पडताना पहायचय एवढीच इच्छा,,,,

  • @ashokleylandlover5227
    @ashokleylandlover5227 3 роки тому +6

    बाळासाहेब कोण आहे तो लवकर शोध लावा आणि सायलीला काय आहे ते विसरून टाका

  • @bapujavale4254
    @bapujavale4254 3 роки тому +1

    एक गाव तेरा भानगडी एक सुंदर एपिसोड
    प्रेक्षकांना पुढच्या भागाची आतुरता पाहायला लावणारी

  • @saiphotography....4008
    @saiphotography....4008 3 роки тому +1

    खर प्रेम कोणाला मिळालं की यांना मिळणार
    पण मिळो म्हणा

  • @vishalsajane647
    @vishalsajane647 3 роки тому +21

    बाळासाहेब सायलि ऐक नंबर जोड़ी❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sadanandbhure
    @sadanandbhure 3 роки тому +9

    चतुर ची प्रेम कहानी दाखवा,♥️

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 3 роки тому +2

    ह्या विनायक चा काय मॅटर आहे व लवकर मिटवा आणि पुढचा भाग आजच्या सारखा लवकर पाठवा वाट बघतोय साहेब 😍

  • @nehalpatil8479
    @nehalpatil8479 3 роки тому +3

    चतूर कंदिल😂😂😂

  • @santoshkambale3009
    @santoshkambale3009 3 роки тому +3

    Nsk 1no chatur

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 роки тому +3

    बाळासाहेब यांची स्टोरी सक्सेस झाली पाहीजे विनायक सायलीचा भाऊ असला पाहिजे तर आणि तरच मालीका एक नंबर होईल

  • @pratapasabe8030
    @pratapasabe8030 3 роки тому +4

    Very pretty everyone for the next episode

  • @akshayshinde9774
    @akshayshinde9774 3 роки тому

    दुनियेचा नियमच आहे चांगलं करणाऱ्याच कधीही चांगलं होत नाही बाळासाहेब खूप वाईट वाटत राव तुमचं