एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @kuldeepsalunkhe3987
    @kuldeepsalunkhe3987 4 роки тому +27

    संपूर्ण टीमचे मनापासून आभार ,खरंच तुम्ही एका बैल प्रेमी शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
    असेच अजून काही भाग बनवा.
    नविन विषयावर

  • @vijaygaikwad5598
    @vijaygaikwad5598 4 роки тому +275

    मी एक बैलगाडा मालक
    तुमच्या या भागातुन
    तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत शौकीनांची मनं जिंकली.
    बाळासाहेब तुम्ही खरच या वेबसिरीज चा पाया आहे.
    धन्यवाद..........
    नाद एकच बैलगाडा शर्यत...

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @mahadevpatil8941
      @mahadevpatil8941 4 роки тому +1

      ho balasaheb barobar ahe tumac

    • @sangeetadalvi8261
      @sangeetadalvi8261 4 роки тому

      👌👌👌👌👌 aajcha bhag khup aavdla

    • @amolshindeakluj7368
      @amolshindeakluj7368 4 роки тому

      Chatur bhavdya, zhulya १ no comedy

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 4 роки тому +2

      बाळासाहेब खरोखरच डोळ्यात पाणी आले,
      तुम्ही आम्हाला इमोशनल केल,
      खोंडांची व्यता खूप छान कथन केली
      बाळासाहेब डोळ्यात पाणी आणि उरात धग
      निर्माण झाली आभारी आहे साहेब

  • @bharatnimbalkar1745
    @bharatnimbalkar1745 4 роки тому +17

    बाळासाहेब 1 नंबर शर्यत चालू झालीच पाहिजे , एकच नाद

  • @PremJadhav-eu2lh
    @PremJadhav-eu2lh 9 місяців тому +2

    💯 नाद एकच बैलगाडा शर्यत 💯

  • @shrishailpomaji932
    @shrishailpomaji932 4 роки тому +9

    नमस्कार बाळासाहेब तुमी जे बोलला ते अगदी बरोबर आहे. पण आंदोलन सुरू करा. शेतकरी मुळे . आम्ही आपली बैले खटकाचा जवळ जाऊ देऊ नये लवकर आंदोलन सुरू ?

  • @jagdishbothale7307
    @jagdishbothale7307 4 роки тому +64

    बैल शेतकऱ्यांची जीव की प्राण आहे मस्त बाळासाहेब

  • @brilliantteaching1m100
    @brilliantteaching1m100 4 роки тому +60

    मराठी बांधव असाल आणी शर्यतिची खूप आवड आसेल तर like तर बनतोच ❤

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 роки тому +68

    लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम खुपच जबरदस्त. नाद एकच बैलगाडा शर्यत. गाड्यावरली बंदी हटवा गाड्यावरली बंदी. एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमचे खुप खुप मनःपूर्वक आभार धन्यवाद.👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @pramodpatil2042
      @pramodpatil2042 4 роки тому

      E 4th NM😎

    • @sachingaikwad2909
      @sachingaikwad2909 3 роки тому

      छण

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 4 роки тому +19

    खरंच आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत खुप खुप मनापासून आभार तुमच्या टिमचे 🙏🙏🙏🙏

  • @vinayakmohite7848
    @vinayakmohite7848 4 роки тому +7

    खुप छान भाग होता आज चा...बाळासाहेब तुमच्या सारखा माणूण एक तरी हवा पर्तेक गावी

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 4 роки тому +63

    बाळासाहेब मानल बरका सलाम सरकार कधी जाग होतंय ते बघू आणी सांगली जिल्ह्यातूनच आंदोलन सुरू करू ....... 👊

  • @rajendrapatil8826
    @rajendrapatil8826 4 роки тому +14

    बाळासाहेब तुमच संभाषण मनाला भिडल बघा!
    ह्रदयस्पर्शी. 👍

  • @rohansonawane4083
    @rohansonawane4083 4 роки тому +147

    नाद करा लवकर चालू 👑सुलतान आणि मेहबूब 👑

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому +1

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @ashokghorpade9087
      @ashokghorpade9087 4 роки тому +1

      आमाला दया सुलतान

    • @sambhajigarje4241
      @sambhajigarje4241 4 роки тому +2

      खरय! बैलगाडा शर्यत बन्द तर.. घोड्याचि रेस पण बन्द व्हायला हवी.. कारन दोन्ही जनावर आहेत, न्याय एक हवा

    • @adhoregorakh51
      @adhoregorakh51 4 роки тому +1

      @@ashokghorpade9087 ओट

    • @santoshsalgar8498
      @santoshsalgar8498 4 роки тому

      @@abhidabade3564 .म मसी
      सीएमघ

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 4 роки тому +25

    बाळासाहेब खरय शरयद चालू झालीच पाहिजे🙏🙏

  • @ganeshgargote1117
    @ganeshgargote1117 4 роки тому +7

    खरंच बाळासाहेब खुप चांगल्या विषयाला हात घातला
    आजचा एपीसोड पाहताना अक्षरशः डोळे भरून आले
    खुप खुप आभार धर्मा मुव्हीज आणि एक गाव तेरा भानगडी
    बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आल्या पासून गावाकडच्या यात्रा/ जत्रा जवळपास बंदच झाल्यात
    आहो शेतकरी पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव आपल्या जनावरांना लावतोय
    हे या सरकारला आणि प्राणी प्रेमी म्हणवनारांना कधी कळणार माहीत नाही
    बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली पाहिजे
    एक बैलगाडा प्रेमी
    नाद एकच बैलगाडा शर्यत

    • @ganeshgangarde1677
      @ganeshgangarde1677 4 роки тому +1

      या सरकारला म्हणन . चुक हो हील . साहेब - आताच - सरकार बरं आहे

  • @shraddhapatil22
    @shraddhapatil22 4 роки тому +67

    बाळासाहेब खरच शेतकरी हा पुर्ण जगाचा शोषंदा आहे आत काय खोट नाही शेतकरी आहे तर जग आहे जय जवान जय किसान🐃🐃🌱🌱🌾🌿🌿

    • @sagartalape6899
      @sagartalape6899 4 роки тому

      Good thought

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 роки тому

      पण केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना संपवण्यासाठीच नवनवीन कायदे अंमलात आनते आहे.*शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे*

  • @trendingshorts2560
    @trendingshorts2560 4 роки тому +34

    हृदयाला स्पर्श करील असा एपिसोड आहे बाळासाहेब❤️😘

  • @गावजत्रा
    @गावजत्रा 4 роки тому +6

    जबरदस्त विषय छान म्हणले धर्मेंद्र खरंच छान विषय म्हणतेस आणि या विषयाची तर गरज होती बाबासाहेबां बरोबरच चतुर झाल्या या सर्वांनी खूपच छान आणि नॉर्मल एक्टिंग केली मस्त लगे रहो

  • @nandudhawad852
    @nandudhawad852 3 роки тому +1

    Balasaheb mala tumchya ak gav 13 bhangadi mala khup aavadtat🙏🌹👌

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 3 роки тому +2

    खरच डोळ्यात अश्रू आणले राव 1 नंबर येपिसोड

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 роки тому +55

    चतुर आणि बाळासाहेब शुभ सकाळ एक गाव तेरा भानगडी मधील सर्व टीमला शुभ सकाळ. 💐💐💐💐💐

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

  • @vishalsajane647
    @vishalsajane647 4 роки тому +29

    सुल्तान आणि मेहबूब ऐक नंबर जोड़ी

  • @brilliantteaching1m100
    @brilliantteaching1m100 4 роки тому +64

    बैलगाड मालक असाल आणि शर्यती च्या aaddyawar न चुकता जात असताल तर like करा

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому +2

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @brilliantteaching1m100
      @brilliantteaching1m100 4 роки тому

      @@abhidabade3564 done

  • @बैलप्रेमीकरंजे

    नाद फक्त एकच बैलगाडी शर्यत नाद जीवा पलीकडचा ❤ love you नाद 🧡

  • @bappshinde5992
    @bappshinde5992 4 роки тому +3

    बाळासाहेब खरंच आहे तुमचं शर्यत चालू होयला पाहिजे ,,✌️🐂🐂🐂🐄🐄🐎

  • @aniketbhujabl7372
    @aniketbhujabl7372 4 роки тому +299

    बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे अशी सरकारला मागणी आहे मी एक बैलगाडा मालक आहे ज्यांना कुणाला वाटत आहे बैलगाडा शर्यत 1👍🙏🙏चालू झाली पाहिजे त्यांनी लाईक करा व कमेंट करा👍🙏🙏

    • @santoshpalekar8422
      @santoshpalekar8422 4 роки тому +5

      बैलगाडा शयॕत चालू झाली पाहिजे .मी २ बैलाचा मालक आहे .

    • @akashjadhav5614
      @akashjadhav5614 4 роки тому +5

      खरज चालू झाली पाईजे सर

    • @aniketkashid9464
      @aniketkashid9464 4 роки тому +3

      चालू झाली पाहिजे

    • @surajkumarpatil6086
      @surajkumarpatil6086 4 роки тому +3

      गावाकडे बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकरी, बागायतदार लोकासाठी एक प्रकारचा विसावा आहे.शर्यतीवीना गावच्या यात्रेला काहीच अर्थ नाही

    • @popatddhawale339
      @popatddhawale339 4 роки тому +2

      माझ्या मते बैल गाडी शर्यत चालू होऊ नये कारण त्यात मुक्या प्राण्यांना त्रास होतो विनाकारण माणसाच्या स्वार्थासाठी मी पण शेतकरीच आहे 🙏🙏🙏

  • @prasadjadhav9158
    @prasadjadhav9158 4 роки тому +15

    आम्हा शर्यत शौकीन आणि बैल मालक यांच्याकडून तुमच्या टीमला सलाम मन जिकलत आज तुमी

  • @shivratnagiri5393
    @shivratnagiri5393 4 роки тому +91

    खरच बाळासाहेब गोमाता व गोवंश या विषयावर खूप छान बोलतात.
    मन भरून आले .

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 роки тому

      महाराष्ट्र त रेड्याच्यां टकरा होतातं घोड्यांची शर्यत होतें मग बैलांची का होतं नाहीं का बैलं फक्त नांगरालांच जुपायाला आहे, महाराष्ट्रात पण 🐃🐃 बैलांची शर्यत सुरू करायला पाहिजे सरकारणे.

  • @surajhande8413
    @surajhande8413 4 роки тому +23

    बाळासाहेब आजचा एपिसोड बघून खरच डोळ्यातून पाणी आलं...👌👌
    कधी या सरकारच 'डोळ उघडतील आणि शर्यत चालू होतील?

  • @macchumore4620
    @macchumore4620 4 роки тому +6

    बाळासाहेब तुम्ही किती चांगले आहेत हो 🌷🌷🌷🌷🌷

  • @chitadeparmeshwar
    @chitadeparmeshwar 4 роки тому +147

    बैलगाड़ी सर्यत सूरु होयला पाहिजे महराष्ट्र राज्यची व शेतकरी यांची शान आहे

  • @aslamdesai4355
    @aslamdesai4355 4 роки тому +46

    आज लय दिवसान शेयरतीच्या बैला फुढ हालगी वाजलेली बघून मन बरून आल शेयरत चालू जाली पाहिजे तरच प्रेतक शेतकर्‍यांच्या घरी नंदी राहील आणि पुन्हा आनंद साजरा होहील 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 роки тому +12

    माझी सर्वात आवडती वेबसेरीज आणि तुमची

  • @sadhanakamble4240
    @sadhanakamble4240 4 роки тому +2

    बरोबर आहे बाळासाहेब very very very nice love u बाळासाहेब

  • @chhakulikamble7602
    @chhakulikamble7602 3 роки тому +2

    Balasaheb tumache vichar kup chan ahet🙏🙏

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 4 роки тому +6

    नाद जिवाचा ❤️डोळ्यात पाणी आले राव नाद एकच बैलगाडा शर्यत

  • @sarjeraopatil2996
    @sarjeraopatil2996 4 роки тому +23

    नाद एकच बैलगाडी शयंऀत..

  • @putlappahattikar9740
    @putlappahattikar9740 4 роки тому +5

    बाळासाहेब तुम्ही आज जनतेला खूप मोठा संदेश दिला आहे

  • @AvishkarMane-zx4pf
    @AvishkarMane-zx4pf 25 днів тому +1

    ऐपिसोड मस्त होता पण ज्युल्याची love story पण दाखवा की❤❤❤❤❤❤

  • @akashlohar4294
    @akashlohar4294 4 роки тому +1

    खूप छान वाटलं... बाळासाहेब आभारी आहे... सरकारला पण लवकरच कळायला हवं

  • @amitpatil78
    @amitpatil78 4 роки тому +26

    शुभ सकाळ बाळासाहेब 😍😍

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

  • @tejasaiwale9327
    @tejasaiwale9327 4 роки тому +67

    असाच हालगीचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहीजे नाद बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌

  • @_bailgada.premi_
    @_bailgada.premi_ 4 роки тому +106

    नाद एकच बैलगाडा शर्यत🔥 only बैलगाडा प्रेमी ✌️

    • @shubhamdoke8093
      @shubhamdoke8093 4 роки тому +1

      Ek number

    • @sharad5870
      @sharad5870 4 роки тому +1

      शरद गलांडे

    • @sharad5870
      @sharad5870 4 роки тому +1

      शरद गलांडे

    • @sharad5870
      @sharad5870 4 роки тому +1

      शरद गलांडे

    • @sharad5870
      @sharad5870 4 роки тому +1

      @@shubhamdoke8093 आहे

  • @sk__-dy7vb
    @sk__-dy7vb 3 роки тому +2

    नाद फक्त एकच बैलगाडी शर्यतीचा 💯💯

  • @vaibhavaiwale0034
    @vaibhavaiwale0034 4 роки тому +3

    बरोबर बाळासाहेब 1 नंबर एपिसोड🔥🔥🔥🔥😎❤️😘😘😘

  • @vishwadeepgawale1672
    @vishwadeepgawale1672 4 роки тому +4

    खूप छान होता आजचा एपिसोड मी कधी बघत नाही पण आज शर्यत वर चा एपिसोड बघितला अंगावर काटा उभा राहिला तुम्ही मांडलेले विचार खूप छान आहेत शर्यत म्हणजे जीव की प्राण आहे सरकारने लवकर विचार करावा आणि बैलगाडी शर्यत चालू करावी.एक गाव तेरा भानगडी या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो

  • @chhayaraut1399
    @chhayaraut1399 4 роки тому +10

    नाद एकच बैलगाडा शर्यत ❤️😎🤞👑 💪💪💪💪💪💪😍😍

  • @satarkar45
    @satarkar45 4 роки тому +305

    शेवचा पार्ट पाहून आमचे आजोबा रडले...
    आजोबा म्हणतात "पोटाच्या लेकरा प्रमाणे सांभाळली बैल पण शेवटी दावणीला टाचा घासत उभी राहिलेली बघावली नाहीत म्हणून शेती कामाला विकली" 😔
    "आज पुन्हा इच्छा झालीय क्षेत्रात माघारी यावं म्हणून एक चांगलं वासरू घेऊन"... 🙂
    आणि गेले गावात त्यांच्या मित्राकडे त्यांना सांगायला वासरू घेयच आहे बाजारावर जायचय
    आम्ही शेतकरी आहोत आम्हाला हे पिढ्यानपिढ्या लाभलेला वारसा म्हणजे बैल आणि ते आता असच चालू ठेवायला आज आमचे आजोबा बाहेर पडलेत.
    धन्यवाद all team 🙏
    🚩💖😍🚩

    • @pravindesai2497
      @pravindesai2497 4 роки тому +1

      खरच शर्यत चालु झाली पाहिजे

    • @विनायकविनायक-ल5श
      @विनायकविनायक-ल5श 4 роки тому +1

      aplya kade ahe vasru have asel tar whatsapp number send kara

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 роки тому +2

      क्रूपया आजोबांच्या हौसेखातर त्यांना आवडतील तसे बैल पाळा.कारण त्यांच्या हयातील आपल्यापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करुन बैल पाळले.आता उरलेल्या आयुष्यात त्यांना आनंदीत राहू द्या.हवतर तुमच्या हौसेला थोडी मुरड घाला पण आजोबांची हौस पुरी करा.तुमच्या आयुष्यात कधीही कांही कमी पडणार नाही.

    • @satarkar45
      @satarkar45 4 роки тому +1

      @@rajumarve-belgaum9997 आहे घरी 1 बैल पण तो म्हैसूर जातीचा आहे...
      त्यांचं मत आहे पांढर जनावर एकदा पळायला लागलं तर ते आयुष्यभर पळत...
      त्यामुळे पांढरा खोंड शोधला आहे त्यांनी आजच, उद्या परवा जातील बघायला...

    • @nilammohite9261
      @nilammohite9261 4 роки тому

      Agadhi barobar chalu payje sharyat

  • @akshaykadam1507
    @akshaykadam1507 4 роки тому +3

    वा बाळासाहेब अभिमान वाटल अस आज बोला गौमाता आपल्या हिंदू धर्माच प्रतिक आहे

  • @Venktesh_kote0
    @Venktesh_kote0 4 роки тому +2

    बाळासाहेब तुमचं बोलणं ऐकून खरंच खूप भारी वाटलं❤️❤️❤️❤️

  • @deepaksinde951
    @deepaksinde951 4 роки тому +4

    सामाजिक संदेश अप्रतिम.... त्यामुळे च एक गाव तेरा भानगडी. Top 1

  • @mohsinpatel5720
    @mohsinpatel5720 4 роки тому +12

    बाळासाहेब आजुन एक एपीसोड होऊद्या सरकार जाग झाल पाहिजे प्राणी मीत्र संघटनेच्या निषेध झाला पाहिजे

    • @hanumantkale6190
      @hanumantkale6190 4 роки тому +3

      ज्याचं बालपण ग्रामीण भागात गेलं पण आता नोकरी, धंद्या निम्मत शहरात राहतात अश्या लोकांसाठीतर ही मालिका खूप काही सांगून जाते .

  • @vikasmali1797
    @vikasmali1797 4 роки тому +11

    अतिशय सुंदर आणि मनाला भावनारा एपिसोड डोळ्यात पाणी आलं राव 😰😢❤️❤️❤️ . सुल्तान आणि मेहबूब 👌👌🔥🔥🔥 1 No jodi

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 4 роки тому

    खरच बाळासाहेब मर्मावर बोट ठेऊन दाखवतात.अभीनय-व समाज प्रबोधन आणी सत्य्य-छान मांडलयं.....धन्यवाद 🙏

  • @kalpeshdesale70
    @kalpeshdesale70 4 роки тому +8

    नाद एकच बैल गाडा शर्यत😍😍

  • @tejasdomale8069
    @tejasdomale8069 4 роки тому +22

    ऐकल्याबदधल धन्यवाद 💞

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

  • @sandeshpadwalekavira
    @sandeshpadwalekavira 4 роки тому +8

    आपल्या चॅनल चे खूप मनापासून धन्यवाद
    आपण खूप छान व्हिडिओ बनवली व असेच नेहमी बैलगाडा शर्यती विषयी थोडी मदत आपली खूप लाख मोलाची ठरू शकते आपण बैलगाडा मालक आणि बैलातील प्रेम पूर्ण जगाला दाखवल ज्या बैलातन तरी पण शेतकरी आपल्या मुला प्रमाणे संबाल करतात 🙏🙏
    एक बैलगाडा मालक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 3 роки тому

    Nice khatarnak
    Only bailgada sharyat🐂🐂🐎🐎🔥🔥🚩🚩💪💪
    Nahi tatat
    Ekach nad 🐂🐂🐎🔥🔥🚩🚩💪💪

  • @thedfilms6713
    @thedfilms6713 4 роки тому

    छान आजचा एपिसोड मस्त डोळयातून पाणी आलं सुपर हिट

  • @sudhirkilledar5434
    @sudhirkilledar5434 4 роки тому +21

    शेतकर्याच्या एकदम काळजातल्या विषयाला हात घालून ह्या विषयाची चांगली मांडणी केली त्या बद्दल तुमच्या टीमचे धन्यवाद

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 4 роки тому +25

    सुल्तान आणि मेहबूब बैलगाडी शर्यत नुसता धुराळाच ,एकच नंबर बाळासाहेब, शेवटी सरकारसाठी जो संदेश दिला तो पण भारी

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 4 роки тому +13

    शेतकऱ्यांचा राजा आपला लाडका बैल
    बैलगाडा शर्यती बद्दल video काढल्याबद्दल आपल्या सर्व टीमचे अभिनंदन
    आणि आपल्या। चॅनेल चे 800k subscribers पूर्ण झाल्या बद्दल सहर्ष अभिनंदन असेच नवनवीन एपिसोड काढून तमाम महाराष्ट्रीयन लोकांचे मन जिंकावी हीच अपेक्षा ♥️🤗😍
    ज्यांना ज्यांना वाटतं बैलगाडा शर्यत चालू ह्यावि त्यांनी ठोका like बघू किती जण आहेत 🙏🙏🙏🙏🙏❣️
    जय शिवराय :: जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @swapnilmalkar4715
      @swapnilmalkar4715 4 роки тому +1

      नाद खुळा बाळासाहेब खूप छा न आजचा एपिसोड

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 роки тому +1

    बाळासाहेब आज खरच रडवलं तुम्ही
    अतिशय छान सामाजिक संदेश देत आहेत तुम्ही.

  • @lakhandharekar9522
    @lakhandharekar9522 4 роки тому

    बाळासाहेब आपून तूमचा fan झालोराव आपल्या ला बी लई लई नाद आहे

  • @ajitbagde9692
    @ajitbagde9692 4 роки тому +7

    Khup aaturta asto... New episode bgaychi 😍

  • @nileshk6538
    @nileshk6538 4 роки тому +6

    Congratulations for 800k🤗

  • @brilliantteaching1m100
    @brilliantteaching1m100 4 роки тому +16

    आजचा भाग बघुन कुणाकुनाच्या आठवणी ताज्या झाल्या अड्डा आणि सगळ्या 😍

    • @viralworld1m867
      @viralworld1m867 4 роки тому +2

      खरय साहेब

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому +1

      विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या
      ua-cam.com/video/u9ghcg3jh28/v-deo.html

    • @viralworld1m867
      @viralworld1m867 4 роки тому +1

      @@abhidabade3564 done

    • @abhidabade3564
      @abhidabade3564 4 роки тому +1

      @@viralworld1m867 🙏 धन्यवाद🙏
      💓मंडळ आपले मनापासून आभारी आहे💓

  • @siddharthwase3436
    @siddharthwase3436 4 роки тому +7

    Very nice and give the peaceful thought also how to keep it up humanity. Best episode.

  • @gajnaik7307
    @gajnaik7307 4 роки тому +3

    बाळासाहेब आज डोळ्याचं पारणं फिटलं, मि एक बैलप्रेमी 🙏🙏🙏

  • @abhi_shinde_96k
    @abhi_shinde_96k 4 роки тому +22

    खरंच एकदम छान भाग होता राव❤❤
    सातारकरांकडून खूप प्रेम😍😍😍

  • @abhidhaware123
    @abhidhaware123 4 роки тому +4

    आजचा कार्यक्रम खरंच खूप चांगली होती खरंच तुम्ही जे करताय ते सगळ्या लोकांना शिकण्यासारखं होतीआणि शेतकऱ्यांना साठी सुध्दा.. असंच नवीन नवीन काहीतरी करा जेणे करून त्यात लोकांना शिकायला भेटलं all the best आम्ही तुमच्या पाठीशी आहे..👌👌👌

  • @pavansawant694
    @pavansawant694 4 роки тому +4

    नाद करा चालू लवकर बैल गाडा शर्यत 😍😍🤘

  • @arunbandsode
    @arunbandsode 4 роки тому +17

    चतुर... पाव्हण तुम्ही 2 मिनिट थांबा मी पाच मिनिटात येतो...

  • @sangramyadav1481
    @sangramyadav1481 4 роки тому +1

    बाळासाहेब तुमचा नादच नाही ❤️👑🙏💯 तुमचा टीम ला सलाम सर्वाना खरच 🙏

  • @rajendranangare56
    @rajendranangare56 4 роки тому +33

    माझा तर मरेपर्यंत शर्यत cha नाद नाय जाणार. देशाची सेवा करता करता गावाला गेल्यावर माझ्या हौश्या राजा ची सेवा करायची मजाच वेगळी हाई 🇮🇳रडायला आलं आज 🙏🙏

  • @tribalchief4639
    @tribalchief4639 4 роки тому +4

    नाद आहे आमचा मेल्या शिवाय जाणार नाही केल्या शिवायही राहणार नाही.....!😎

  • @somnathkurkute8012
    @somnathkurkute8012 4 роки тому +14

    शर्यती चा भाग धाखवला....एक no केलं......बाळासाहेब पाटील....आणि धर्मा मुवी चॅनल मनापासून आभारी

  • @dipaksawant3095
    @dipaksawant3095 3 роки тому

    शर्यत सुरू झाली पाहीजे बाळासाहेब 🔥🔥🔥👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @laxmanavhad3046
    @laxmanavhad3046 3 роки тому

    बाळासाहेब शर्यत एकदम खडक झाली नाद खुळा आम्ही नाशिक कार

  • @aadeshwalunj2968
    @aadeshwalunj2968 4 роки тому +10

    बाळासाहेब नमस्कार. चतुर तुला पन .
    एक गाव तेरा भानगडी मस्त आहे . पन तुमी जरा भाग २५.३० मीनीटिंचे काडायला पाहीजेन अशे छोटे भाग बगायला मज्या नाय ये थोडे मोठे काडत हीच नम्र विंनती🙏.....

  • @ankushchirke1069
    @ankushchirke1069 4 роки тому +11

    शुभ सकाळ बाळासाहेब

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +4

    नाद करा ... पण सुलतान आणि मेहबूब चा कुठं.... 👑💫🙏
    एकच नाद... फक्त बैलगाडा शर्यत.....🔥❤👑💐

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 4 роки тому

    खुपचं छान एपिसोड मला खुप आवडले.🙏🙏👍👍👍👍👍

  • @prathameshkengar6177
    @prathameshkengar6177 4 роки тому

    खूप छान .... सुंदर संदेश दिला त शासनासाठी.. एक च नं

  • @nbstatus1477
    @nbstatus1477 4 роки тому +7

    Beautiful episode

  • @ganeshgiri5600
    @ganeshgiri5600 4 роки тому +4

    मि तुमचा नवीन भाग दर सोमवारी पाहत असतो .
    पण मि बैल बैलगाडी शौकिन आहे
    मला तुमचा भाग खुप आवडला आहे

  • @yogeshkalhatkar6560
    @yogeshkalhatkar6560 4 роки тому +45

    बाळासाहेब मानल तुम्हाला आज हा वीडियो बघून डोळ्या मधी पानी आले सलाम तुम्हाला 🖤👍🏻😘

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 роки тому

    Kadk... balasaheb nad ekac bailgada shryat 🐎🐎🐎🐎🐎🐎❤❤❤

  • @walmikpandhare5151
    @walmikpandhare5151 4 роки тому +1

    vety good बाळासाहेब

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 4 роки тому +6

    बळी नाना दाखवा की राव बळी नाना मुलाखत दाखवा लवकर आजचा भाग लयच भारी

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 роки тому +45

    आस कोणा कोणाला वाटत चतुर शिवाय ही वेबसेरीज सुनी सुनी आहे मला तर वाटत आणि तुमाला

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 4 роки тому +4

    बाळासाहेब खूप छान विचार मांडले आज तुम्ही शेतकरी राजा

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 роки тому

    एक नंबर एपिसोड, बाळासाहेब आपणास सलाम

  • @Maharashtrachi_shan_bailgada19
    @Maharashtrachi_shan_bailgada19 4 роки тому +11

    आतापर्यंतचा सर्वात best video✌️❤️😍नाद एकच बैलगाडा शर्यत 🐎✌️❤️😍

  • @pramodmeher6287
    @pramodmeher6287 4 роки тому +4

    नाद एकच बैलगाडा शर्यत 😍😍

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 4 роки тому +9

    बाळासाहेबांची दुकानदारी एक एपिसोड बनवा ही आमची मनापासून रिक्वेस्ट आहे

  • @dineshbhoyarofficial3001
    @dineshbhoyarofficial3001 4 роки тому +8

    खरच बाळासाहेब तुम्ही खूप छान मनाचं आहे,
    शेतकऱ्यांचे दुःख तुम्ही समजून घेता आणि त्यांच्या मदत करता,या एपिसोड मध्ये तुम्ही खूप चांगलं प्रदर्शन केला

  • @rohanchavan9384
    @rohanchavan9384 3 роки тому +1

    Nad shavkin bail premi 💖💪❣️🤩😘☕😚😍🚩🚩🎉😇😇😇🤗🤗👌👌👍👍

  • @krishnakamble5860
    @krishnakamble5860 2 роки тому

    बाळासाहेब निधी शर्तीचा लय मोठा फॅन तुम्ही बोलले ते खरं बोल आवडलं मला व्हिडिओ हां

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 4 роки тому +6

    मस्त बैलगाडी शर्यत चालू झाली पाहिजे