Nagpur Dikshabhoomi Controversy : नागरिकांना भूमिगत पार्किंग का नको? | Devendra Fadnavis
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- Nagpur Dikshabhoomi Controversy : नागरिकांना भूमिगत पार्किंग का नको? | Devendra Fadnavis
#nagpur #dikshabhoomi #devendrafadnavis #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
पार्किंग नको.
जो पर्यंत ग्राउंड जसे होते तसें करून देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबलं नाही पाहिजे 👍
हे सौंदर्यीकरण नाही विद्रूपीकरण आहे
100% True
दीक्षाभूमी चे सौंदरिकरण करा पण,आम्हाला हे भुमिगत पार्किंग नको च.नाही पाहिजे पार्किंग
पार्किंग नको अन्यथा समिती पार्किंग मध्ये गाडून टाकू....
पार्किंग नकोच
प्रश्न असा आहे की एवढ काम झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ
पारकींग नको
पिलर उभे होईपर्यंत ही बाब लक्षात आली नाही का?पार्किंगचा निर्णय तेथील समिती ने घेतला आहे व महाराष्ट्र शासनाने यास आर्थिक मदत केली आहे. जाळपोळ,तोडफोड केल्याने राज्यात अशांतता निर्माण होते आणि आर्थिक नुकसान सुद्धा होते.हे सर्वांनी लक्षात घ्यावे.🙏
आम्ही तयार आहोत यायला
ताई तुम्ही बरोबर बोल्लत 👏👏 पार्किंग नको आहे
ती पार्किंग दीक्षा भूमी समोर कार्यालया करिता आहे बेच्यारयाची योजना फेल झाली अरेरे.
पूरा नागपूर जनता बेरोजगार युवक आहे सरकार को काम देना चाहिए पार्किंग को लेकर जनता नाराज हैं
खरं आहे
Parking konasathi ha mudda barobar aahe.
actually dr ambedkar college che 2 campus ahe ek bajula ani ek magcha side la law ani management ch tr amhi students la parking chi khup problem hote
Good
पार्किंग ची गरज आहे भीमा कोरेगाव कारण आम्ही 7.8.k.m चालत येतो
दीक्षाभूमीची जागा साडेबावीस एकर आहे या दीक्षाभूमीची साडेआठ एकर जमीन कशी कमी झाली आहे हे पण चौकशी पूर्णपणे व्हायला पाहिजे दीक्षाभूमी परिसरामध्ये नवीन मोठमोठे कॉलेज ते बंद व्हायला पाहिजे आणि निस्तनाभूत करायला पाहिजे दीक्षाभूमी इमारतीमधील जे सदस्य कमिटी आहे त्यांना बरखास्त करायला पाहिजे आपल्या पाठीमागे पूर्ण समाज आहे
खरं पार्किंग नको आहे तिथे
The place where BABA SAHEB embressed budhisam being distroyed in the guise 0f beutification,what a wnderful idea to stop spreading of natural ahi dhammo Sanatono,never ending. 5:02
👍👍👍
एक सांगतो पार्किंग नको नकोच
Jai bhim
Babasahebachya sarva sanstha Ambedkar family kade, pahije ata boddha cha kunavar vishvash nahi
Lokmat pasun savadh raha
एक सांगतो पर्किंग नको
Yanna aapan sagde javad yeto mhanun problem aahe
No parking
Rashtra cha koni vichar karat nahi . Sarv bandhu aahot .....desh tikva
Yana yancha hissa dya gap bastil 😂😂😂😂
Parking nko Karn stupala dhoka aahe Aaj sup glt aahe
Jai bhim 💙🙏 parking nakko
Gadimadhe konihi bomb anu shakto hnanun underground parking nako..hadsa hou shakto ..dhoka hou shakto.
Smiti aani srkar milun aabetkr diksa bhumi panya sati teka det aahe parking ne diksa bhumi pdel bodhi vurs che pan pivli jali pakin paje nhi je thodese bolta virodh nahi mntat te vikle aahe
Dr, ambedkar was titeled Bodhi satva by worldbudhist soc,the placewhwre he ambressed budhisama is distroyed in the guise of butificatin,seems wonderful conspiracy to stop spreading of wohi dhammo sanatano,natural,ever. 5:02
parkeg nko
दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंग नको . माझा विरोध आहे . मुख्य स्तूप ला धोका होईल .
द्या आणखी निवडून भाजप ले. अक्कल गहाण ठेवली वाटते भारतातल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी
👍
पार्किंग नकोच