Vijay Wadettiwar And Nitin Raut | दीक्षाभूमीवरील बांधकामावरून विजय वडेट्टीवार- नितीन राऊत आमने-समाने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #vijaywadettiwar #nitinraut #nagpur #dikshabhoomi
    Vijay Wadettiwar And Nitin Raut | दीक्षाभूमीवरील बांधकामावरून विजय वडेट्टीवार- नितीन राऊत आमने-समाने
    दीक्षाभूमीवरील बांधकामावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले. दीक्षाभूमीचं ठिकाण बळकावण्याचा प्रयत्न होतोय का?, असा सवाल त्यांनी आज विधानसभेत केलाय. काल झालेल्या लाठीचार्जमध्ये कार्यकर्त्यांसह भंतेही जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 16

  • @kiranupadhye7700
    @kiranupadhye7700 3 місяці тому +3

    दीक्षाभूमी बौध्द धम्माचं प्रसार प्रचार केंद्र व्हावे, प्रशिक्षित विद्वान बौध्द भिक्षू तयार व्हायला हवे, चोवीस तास सुरू राहील अशी व्यवस्था असावी

  • @nkgamerty2720
    @nkgamerty2720 3 місяці тому +3

    Thanks sir tumhi khup chhan mat mandl

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 3 місяці тому +2

    निधी पास करताना पार्किंगची आयडिया सरकारने
    यांनीच दिली असावी.

  • @gautampanad3501
    @gautampanad3501 3 місяці тому +1

    दुसरीकडे जागा नाही भेटली का... जाती वादी सरकार आहे हे... थोडे दिवस राहिले ह्याचे..... 😡😡😡😡

  • @vishalsawant9677
    @vishalsawant9677 3 місяці тому +2

    खूपच छान सर

  • @kiranupadhye7700
    @kiranupadhye7700 3 місяці тому +1

    खरं आहे, मोकळ्या जागेत पार्किंग वा सभागृह तयार करा.

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 2 місяці тому +1

    आम्हचं काळीज चीरलं शासनाने

  • @sadashivwaghmare3812
    @sadashivwaghmare3812 3 місяці тому +3

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान बोललात जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 місяці тому

    दीक्षाभूमी बनलि,तेव्हाचा,पाया कसा बनला,कधी चौकशी केली का, असा कारनामा त्या दिक्षाभूमीवर,,, याचा सरगना,शोधा,,, आतापरय्रत,,झोपा काढल्या,

  • @AkashSudage
    @AkashSudage 3 місяці тому +2

    धन्यवाद साहब❤❤❤

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 місяці тому

    शरमा वाटायला पाहिजे, दीक्षाभूमिवर,गूंडे,बदमास,रीकाम टेकडे,आले कसे,,

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 місяці тому

    नौटंकि करवली,,अरे बाबा माणूस म्हणुन तरी जगा, यांचि लाडकी बहीन,रक्षा बंधनात येईल,

  • @Asrhkoefhhyeagh
    @Asrhkoefhhyeagh 3 місяці тому

    शिंद्यां अन् फडणवीस तुमची बारी आलीय का..

  • @RamachandraBarhate
    @RamachandraBarhate 3 місяці тому

    Wadettiwar,🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡

  • @arunkochure2438
    @arunkochure2438 3 місяці тому

    Thanks to taken matter in vidhan sabha.