09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .? पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात आलं आणि पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..😢?
तुम्ही शेतकऱ्यांना साठी सरकारन निर्णय घेतला शेतकऱ्यांनावर संकट आणले पाहिजे असे केले तर त्याला भिकारी बनून सोडायचं परभणी जिल्ह्यातील शेतकरी धन्यवाद सरकार मायबाप आशा आटि लागू केल्या पाहिजेत
अकोला जिल्हा येथे पीकविमा अधापपयत मिळाला नाही.75टकके .
जुलैच्या अखेरपर्यंत मिळेल असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत
पालघर जिल्हा भरपूर पाऊस आहे
बीड जिल्हा
Nashik जिल्हा
Amhadnagar 9:34
Fek
09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .?
पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात आलं आणि पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..😢?
नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये बोरगडी येथे पाऊस पडला आहे
तुमच्याकडे आज देखील पावसाची शक्यता राहील
तुम्ही शेतकऱ्यांना साठी सरकारन निर्णय घेतला शेतकऱ्यांनावर संकट आणले पाहिजे असे केले तर त्याला भिकारी बनून सोडायचं परभणी जिल्ह्यातील शेतकरी धन्यवाद सरकार मायबाप आशा आटि लागू केल्या पाहिजेत
नाशिक जिल्हात 75% विमा मिळाला नाही.
Solapurla pik vima kdhi milanar aahe ta sangola
तुम्ही शेतकऱ्याला किती लाडू दाखवा तुमचा पराजय विधानसभेला नक्की आहे देवेंद्र फडणवीस ध्यानात ठेवा
धाराशिव जिल्हा लोहारा तालुका पाऊस भरपूर आहे
आज पण राहणार आहे
@@sambhjidevkar4065 बीड जी .
Fek batmi
टीव्हीवर पण ती बातमी आलेली भाऊ धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले
आता तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील म्हणून असं नाहीये की इतरांच्या पण नाही
Yevatmal