लाडकी बहीण योजना |नवीन सूचना आल्या | bank पास बुक गरज नाही |उत्पन्न २०२४ -२०२५ च |४० प्रश्न live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • लाडकी बहीण योजना |नवीन सूचना आल्या | bank पास बुक गरज नाही |उत्पन्न २०२४ -२०२५ च |४० प्रश्न live
    लाडकी बहीण योजना |ladki bahin yojana |नवीन सूचना आल्या |कसाही फॉर्म भरू नका |नाहीतर १५०० रुपये गेले
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | ₹3000 कोणाला मिळणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस live
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |तारीख वाढली |राशन कार्ड गरज नाही| मोठे बदल सर्व महिला पात्र live
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.com/store/apps/de...
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं
    #mpsc_marathi_all_rounder
    #govindnawalsir
    #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp
    #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload
    #Majhiladkibahinyojananewdocument
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration
    #Maziladkibahinonlineform
    #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra
    onlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload
    #Narishaktiappsdownload
    #Viralvideo
    #Formfillup
    LIVE Govind Naval
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.com/store/apps/de...
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewupdate
    पोलीस भरती साठी फक्त टेलीग्राम CHANNEL लिंक -
    t.me/policebhartiphakt
    टेलिग्राम channel link 👇👇
    t.me/mpscofficea
    Govindnawalsir
    #mpsc_marathi_all_rounder
    #mpsc
    #mpsc_combine_pre_exam
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.com/store/apps/de...
    #eknathshinde #policebhartinewupdatemaharastraground

КОМЕНТАРІ • 795

  • @ravindrakarsulkar6403
    @ravindrakarsulkar6403 26 днів тому +5

    पिवळे रेशनकार्ड आहे कुटुंब प्रमुखाचे नावावर घर आहे मुलाचे नावावर फओरवइलर आहे मग मी लाडकी बहिण नाही का?

  • @user-y410
    @user-y410 26 днів тому +20

    खुपच छान माहिती दिली साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏

    • @govindkendre2954
      @govindkendre2954 25 днів тому

      सर वडिलांचा इन्कम टॅक्स कपात होतो मुलगी 21 वर्षाची झाली आहे फॉर्म भरता येतो का

    • @ranjanashimbare9565
      @ranjanashimbare9565 22 дні тому

      माझ्या मुलीचे नाव कुपनावर प्रविना आहे, आधार कार्ड वर वैष्णवी आहे तर चालेल का सर

  • @shubhadapadhye8452
    @shubhadapadhye8452 21 день тому +5

    रायगड, आपण केलेली सूचना अगदी बरोबर आहे. सध्याच्या परिस्थितीत वयोवृद्ध माणसांच्या aushdhancha मोठा प्रश्न आहे. Tarun muli छोट्या छोट्या नोकर्‍या करून पैसे कमवू शकतात. तरही सरकार त्यांना सुविधा देऊ करतायत devudet आम्हाला काही objection नाही.
    पण महत्वाचा मुद्दा हा की की सरकार वृद्ध लोकांचे मत घेण्यासाठी त्यांना ऑटो ने या पण या as सांगते. आणि पैसे देण्याची vel आली की vayo मर्यादा आणतात. हा कुठला न्याय? खर तर वृद्ध mahilasathi खास योजना आखल्या पाहिजेत.

  • @anjukhobragade410
    @anjukhobragade410 23 дні тому +2

    Khup chhan sagitle sar

  • @user-wm1yc2ht5j
    @user-wm1yc2ht5j 25 днів тому +12

    फोर व्हीलर ची आठ काढून टाका कारण तिच्यावर तिच्यावर पोट पाणी चालते

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 23 дні тому +1

    खुप छान माहिती दिली सर समजून सांगतता

  • @user-fq1jt8ip6e
    @user-fq1jt8ip6e 25 днів тому +1

    धन्यवाद सर इथली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर

  • @bharmachougule6230
    @bharmachougule6230 25 днів тому +3

    रेशनकार्डचा पत्ता वेगळा आहे, आणि आधार कार्ड, आणि मतदान कार्ड पत्ता वेगळा आहे
    चालेल का.
    28:53

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 25 днів тому +3

    बापरे आधार कार्ड 😊असल्याकारणाने रहिवासि प्रमाणपत्राचिगरज काभासते

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 26 днів тому +6

    शंभर वेळा नियमात बदल करत आहेत म्हणजे लोकांच्या बरोबर ही राजकारण चालू आहे त्या पेक्षा फॉर्म न भरलेले बरं त्या पेक्षा असल्या सरकारला मतदान न केलेली बरं

  • @singergopalpatil7290
    @singergopalpatil7290 26 днів тому +17

    सरकारने फोर व्हीलर ची अट काढावी कारण तिच्यावर पोट भरणाऱ्यांची संख्या 30 40 टक्के आहे

  • @vaishalichavan5178
    @vaishalichavan5178 25 днів тому +7

    4 व्हीलर असेल पन कर्ज आहे आणि पोट चालवण्यासाठी आहे ती गाडी पण घरची परिस्थिती नसेल तर त्यांनी काय करावे

  • @sunildeshmukh9944
    @sunildeshmukh9944 26 днів тому +7

    लग्ना आधीचे नाव वेगळे आहे व सासरचे नाव वेगळे आहे अँपेडेव्हीट करावें लागेल का

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 26 днів тому +35

    जा महिला नोकरी करत नाही त्याचे मिस्टर करतात त्या महिलां ला डकी बहीण योजनेत लाभ नाहीका

    • @madhuripadwal1229
      @madhuripadwal1229 25 днів тому

      मिळेल कारण उत्पन्नाची अट काढून टाकली आहे

  • @TejuDamodar
    @TejuDamodar 25 днів тому +2

    सर खूपच छान माहिती दिली माझी समस्या अशी आहे माझे मिस्टर अपंग आहेत आम्ही घरामध्ये चार महिला

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 25 днів тому +1

    ❤ सुंदर

  • @pratikasavekar4838
    @pratikasavekar4838 26 днів тому +6

    खूप वर्ष भाड्याने राहून खूप त्रास झाला म्हणून नाईलाज उत्पन्न जास्त दाखवून घर घेतलं आमच कुठेही जागा जमीन फोर व्हीलर काहीच नाही पत्ता बदलताना आम्हाला त्यांनी व्हाईट रेशनिंग कार्ड दिलं तर मी या गोष्टीचा लाभ घेऊ शकते का

    • @RahulMunde-xr5rt
      @RahulMunde-xr5rt 26 днів тому

      Ghevu shakata low income proof kadhun ghya

    • @praveenbanarase3052
      @praveenbanarase3052 26 днів тому

      उत्पन्नाचे दाखले वेगवेगळ्या प्रकारचे असतात तुम्ही जेव्हा नवीन दाखला काढायला जाता तेव्हा या योजनेचं नाव सांगा व 2024-2025 चा नवीन दाखला काढून घ्या 😊

  • @keshavshinde1980
    @keshavshinde1980 26 днів тому +10

    Domicile ani T.c असेल तरी उतपणाचा दाखला लागतोच का

  • @maadhavavantikapawar1701
    @maadhavavantikapawar1701 8 днів тому

    सुंदर माहिती देत आहात

  • @user-bv2si3hp1p
    @user-bv2si3hp1p 26 днів тому +6

    सर माझी फोर विलर आहे ध़दासाटि

  • @darshanapatil3985
    @darshanapatil3985 26 днів тому +3

    सर बर झाल माहिती दिली माझंही पास बुक नाही आहे कोटक बॅक देतं नाही धन्यवाद सर 🙏🙏

  • @sangitapotdar9123
    @sangitapotdar9123 20 днів тому +1

    पांढरे रेशनकार्ड आहे मी अविवाहित आहे. वडील नाहीत. उत्पन्नाचा दाखला कोणाचा uplode करायचा? मोठ्या भावाचा उत्पन्नाचा दाखला चालेल का?

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 25 днів тому +4

    खुप छान माहीती..दिली सर ..पण शिंदे सराना आमचा ही विचार करायला सांगा..
    माझे पती पोलीस आहेत ..आम्हां ला पण काहीतरी योजनाचा लाभ होईल असे काहीतरी करावे...आमच्या मुलां ना नोकरी नाही दोन दोन मुलं शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही...अगोदर तरी एक पोलीस बॉय घेत होते ..पण आता ,सर्वच सुविधांपासून आम्ही वंचित आहोत ....एका माणसा च्या जीवावर चार पाच जण बसून खातात..
    आम्ही काय करावे...😢😢

  • @vaishalichavan5178
    @vaishalichavan5178 25 днів тому +5

    माज महन आहे की शिंदे दादा नी सर्व महिलाना कोणती अठ न लावता प्रतेक महिलांची काही तरी अड़चनी अस्तात तर त्यांना माहेर महनून द्यावे ही योजना

  • @aartigole8436
    @aartigole8436 18 днів тому +2

    Aamhi pn Mt Dil na mg hi yojna sglyach mhilana hvi aahe aamhi ka ladki bhin nahi he chukiche aahe

  • @kanchanlokare8224
    @kanchanlokare8224 25 днів тому +1

    खूप छान समजावून सांगितले 🎉🎉

  • @tejassalunke3971
    @tejassalunke3971 21 день тому +3

    सर दोन महिन्याचे मतदान कार्ड चालेल का मी मुंबई

  • @sharwarikalaskarshorts3324
    @sharwarikalaskarshorts3324 21 день тому +3

    टीसी पण नाही आणि जन्मा चा दाखल नसेल तरी चालेल का....? प्लिज रिप्लाय द्या

  • @RasikaBhuwad-ku7ql
    @RasikaBhuwad-ku7ql 26 днів тому +16

    मझ्या कडे केशरी रेशन कार्ड आहे पण त्यात माझे नाव नाहीये....आणि आत्ताच मी एक update pahili ki रेशन कार्ड नसेल कोणताच तर सेल्फ certification फॉर्म भरून अपलोड केला तरी चालतो...है खरा ahe ka...plz sanga

    • @rajshreekadam2138
      @rajshreekadam2138 26 днів тому

      Document husband chya nawana nahi form bharta yael ka

    • @sajidsk116
      @sajidsk116 25 днів тому

      डाऊनलोड करा : मेरा राशन ॲप
      ॲप उघडं त्यात "आधार सीडीग" ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा . मग तुम्हाला तेथे रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकून आधार सीदिंग रेशन कार्ड बघा .
      कदाचित ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये तुमचा नाव असेल. जर असेल तर ते तुमच्या अर्ज सॉफ्टवेअर चेकिंग मध्ये येईल काळजी करू नका . जर तेथे पण नसेल तर , अन्न विभाग ची वेब साईट वर जाऊन नाव जोडून घ्या .ऑनलाईन होतो .जयेची गरज नाही .फ्री मध्ये होतो.

    • @keshavpatil5687
      @keshavpatil5687 22 дні тому +2

      सर माज्या बायकोचे बँक पासबुक वर माहेरच नव आहे चालेल का आणी आधारवर माज नाव अपडेट केलेलं आहे चालेल का

  • @punamsavale7139
    @punamsavale7139 18 днів тому +3

    गुजरात चा पत्ता चालतो का आधार कार्ड वर

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 26 днів тому +2

    Great

    • @mahadevmore1043
      @mahadevmore1043 26 днів тому

      Ery good sir real information dilyabaddal

  • @aparnajadhav3287
    @aparnajadhav3287 25 днів тому +2

    सर काही लाभार्थी कडे चार चाकी
    गाड्या आहेत व गाड्यावर त्याचे कुटुंब चालते मग त्यांनी काय करा

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 26 днів тому +15

    65 वर्षावरील महिलांना लाभ नाही,तर त्यांचे मतदान तरी कसे चालेल,मतदान करण्यासाठी 21 ते 65 वयाची अट असावी ? तसेच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळत असेल तर कुटूबातील 2 महिलांच्या पेक्षा जास्त महिला असतील त्यांना मतदान करता येणार नाही,अशी सरकार ने नियम काढले पाहिजे, (अलिबाग रायगड )

  • @sangeetajagtap3053
    @sangeetajagtap3053 18 днів тому +1

    घटस्फोट झाला आहे. पण आधार कार्ड इतर पेपर वर नाव नवऱ्याचे आहे नाव बदलेले नाही मी फॉर्म भरू शकते का? माहेरी राहते काय करावे लागेल

  • @netramayekar4188
    @netramayekar4188 25 днів тому +2

    Form online भरून झाला पण चुकून रेशनकार्ड आणि वोटिंगकार्ड ची मागची झेरॉक्स अपलोड केली नाही तर आता काय करू शकतो?

  • @VasantGavit-s6w
    @VasantGavit-s6w 25 днів тому +3

    परराज्यातील महिला महाराष्ट्रत विवाह झालेल्यांसाठी

  • @jyotigosavi828
    @jyotigosavi828 20 днів тому +2

    65. वर्ष पुर्ण झालेले असेल तर चालेल का .

  • @sajidsk116
    @sajidsk116 26 днів тому +2

    ज्यांनी भरले अगोदर ...त्यांना एडिट ऑप्शन दिलं नाही !
    काय system आहे 😂👍🙏

  • @archanapatil8053
    @archanapatil8053 15 днів тому +1

    Adharvar फक्त वर्ष आहे पूर्ण तारीख नाहीं तर फॉर्म भरता येईल का

  • @aayushkadamg-6333
    @aayushkadamg-6333 25 днів тому +1

    उदरनिर्वाहासाठी लोन काढायचे होते म्हणून आयकरदाता फाईस बनविली आहे तर फोम भरायचा की नाही

  • @SavitaGangadharee
    @SavitaGangadharee 18 днів тому +3

    Patila pencil aahe mungfali ka

  • @GaneshDarpe
    @GaneshDarpe 25 днів тому +2

    सर नविन आधार कार्ड काढण्यासाठी किती दिवस लागतील येईपर्यंत

  • @GayatriJadhav-n4r
    @GayatriJadhav-n4r 21 день тому +5

    जन्म चा दाखला नसलात र रेशनकार्ड पंधरावीस पूर्व चालेल का

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 25 днів тому +2

    साहेब साऱ्या महिला आपल्या भगिनी नाहीत.का . किती खोटं आहे हे.

  • @vaishalichavan5178
    @vaishalichavan5178 25 днів тому +2

    आभारी आहे

  • @pramodtambe1855
    @pramodtambe1855 20 днів тому +1

    Pramod Tambe
    Wife & Husband SBI bank joined a/c any problem

  • @narayannale4632
    @narayannale4632 12 днів тому +1

    वयाची अट 65वर्ष काढुन टाका 65वर्ष एक दिवस झाला असेल तर सदर बहिणेला लाभ देण्यात नाही आला तर तो अन्याय होणार आहे तरी वय 70व र्ष करा

  • @shaigod1311
    @shaigod1311 10 днів тому +1

    उत्पन्नाचा दाखला 2024 - 2025 = कसा मिळणार 2025 साल सुरु कुठे झाले आहे ? ( कारण 2025 साली अचानक एखाद्याला नौकरी लागली किवा अन्य मार्गाने भरपुर पैसे आले तर उत्पन्न वाढणार - पण हे अधिच कसे कळणार ) व आस काही सरकार GR आहे का? की उत्पन्न 2024 -2025 चे च असायला हवे, तसा GR असेलतर ते नमुद करा PLEASE!

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 23 дні тому +1

    रेशन कार्डावरती गॅझेट केलेलं नाव तहसीलदार कार्यालयात बदललेलं आहे ते नाव तहसीलदार कार्यालयातील व्यक्तीने बदलून दिला असल्यामुळे थोडीशी खाडाखोड दिसत आहे

  • @shailajaingale4095
    @shailajaingale4095 21 день тому +2

    Aadhar war mahercha patta ani mi aata election card wala Pune cha Patta aahe tar ky Kara ve?

  • @shaigod1311
    @shaigod1311 10 днів тому +6

    उत्पन्नाचा दाखला 2024 - 2025 = कसा मिळणार 2025 साल सुरु कुठे झाले आहे ? ( कारण 2025 साली उत्पन्नाचा दाखला मागणारी वक्ती जिवंत राहिल याची खात्री काय ? )

  • @user-zd9cg7kc4s
    @user-zd9cg7kc4s 26 днів тому

    Useful information.thank u sir

  • @user-eg8ec9xn2p
    @user-eg8ec9xn2p 25 днів тому +2

    ITR ची copy लावली तर चालेलं काय?

  • @user-hg5cc4vz4i
    @user-hg5cc4vz4i 26 днів тому +4

    सर मी आहे गुजराती माझा शाळेचा दाखला गुजरातीत आहेत चालेल का

  • @DnyaneshwarBhilore
    @DnyaneshwarBhilore 19 днів тому +1

    गावातील शेतू आसेल तर ऊतपंनाचा दाखला काढून चालेल का

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 26 днів тому +1

    फक्त रेशन कार्ड
    आधार कार्डने दाखला
    रहिवासी दाखला
    या चार गोष्टी ठिक आहेत

  • @vaishaligore9311
    @vaishaligore9311 18 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब यांना काही समस्या सांगायच्या असेल तर कसे

  • @UrmelaShelke
    @UrmelaShelke 25 днів тому +2

    माझ्या सेट्रल बैकिच खाते आहे पण तयावर माझा फोटो नाही मग ते चालते का

  • @akankshakadam.8907
    @akankshakadam.8907 25 днів тому +2

    2012 ch reshan card chalel ka ...?
    Suvidha kadam

  • @AtharvrajTravalling
    @AtharvrajTravalling 19 днів тому +1

    सर डोमासाईल फक्त शिक्षणासाठीच मिळते आमच्याकडे या योजनेसाठी मिळत नाही

  • @RohidashJadhav-zy4iz
    @RohidashJadhav-zy4iz 26 днів тому +2

    माझ्याकडे रेशन कार्ड आहे पण ते हरवल आहे 12अंकी नंबर आहे केसरी रेशन कार्ड आहे

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 26 днів тому +2

    बॅकेचे करत काढून फोर व्हिलर घेऊन चुक केली का हा आनयाय केला का

  • @archanapatil8053
    @archanapatil8053 15 днів тому +5

    एवढ्या रात्री live फोटोसाठी महिला कश्या येतील

  • @ShreyaShinde8280
    @ShreyaShinde8280 9 днів тому +1

    सर आधार कार्ड वर ता . वेगळी आणि शाळा सोडत्याच्या दाखल्यावर वेगळी आहे तर काय करायच

  • @dhanajidesale-zk5xz
    @dhanajidesale-zk5xz 26 днів тому +2

    जर आधारकार्ड वर जन्मतारीख आणि शाळा सोडल्याचा दाखला याची जन्म तारीख सारखी लागते का

  • @sangitathorve3268
    @sangitathorve3268 14 днів тому +1

    फॉर्म भरताना अकाऊट has been taken दाखवतोय

  • @reenamore7551
    @reenamore7551 26 днів тому +4

    सर मी विधवा आहे मला चार मुली आहे चारही मुलींचे विवाह झाला आहे मी काहीही काम करत नाही माझे वय ५५ वर्ष आहे तर मी उत्पन्नाचा दाखला कसा देऊ शकते अलका मोरे नाशिक

  • @PriyankaJagtap-tw6ri
    @PriyankaJagtap-tw6ri 16 днів тому +1

    शाळेच्या दाखलयावरून जन्म तारीख आधार वंर तारीख दुरूस्ती करून देत नाही आधार केदावाले

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e 25 днів тому +1

    आंगनवाड़ी सेविका हिगोली जिल्हा मधल्या आमाला येत नाही आमच्या वर केश करा

  • @nileshlahudkar9918
    @nileshlahudkar9918 11 днів тому +1

    सर अधिवास प्रमाणपत्र 2010च्या वर्षाच आहे आणि ते अगोदरच्या नावावर आहे चालेल का please रिप्लाय

  • @sudarshanbhavan4898
    @sudarshanbhavan4898 25 днів тому +1

    राशन कार्ड आता सध्या ऑनलाईन नाहीये पहिले राशन मिळत होते आता मिळत नाही

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 23 дні тому +1

    सर्वच महिलांना पेंशन योजना द्या वयाची अट नको आहो शिंदे साहेब वयस्कर आईनं काय करावे काहींना काही आधार नाही दादा वयाची अट का घातली काही महिलांना खुप गरज असते कूपाया वयाची अट काढून टाका

  • @suvarnakhude4483
    @suvarnakhude4483 14 днів тому +1

    ऑनलाइन झाल्ये महिला शासन ने प्रत्येक दय वेपैस

  • @mohashampatel8500
    @mohashampatel8500 26 днів тому +15

    शिंदे साहेबांचे मोबाईल नंबर मिळेल का माझ्या फार समस्या आहे तरी नंबर मिळावा हि विनंती

  • @vaishaligore9311
    @vaishaligore9311 18 днів тому

    संजयगांधी योजनेचे पंधराशे मिळत असेल तर फॉर्म भरला तर चालेल का

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 26 днів тому

    Khuapch Chan aahe Mahiti Dilee😂❤🎉😂❤

  • @nileshlahudkar9918
    @nileshlahudkar9918 11 днів тому +1

    सर अधिवास प्रमाणपत्राची validity अवधी असते का

  • @ushayadav8816
    @ushayadav8816 21 день тому

    संजय गांधी निराधार योजनाचे पंधरा से रूपये मीळतात पण उत्पन्न फक्त वर्षा ला फक्त नवू हजारच आहे तर फार्म भरला तर चालेल का

  • @prabhakarsuryawanshi8687
    @prabhakarsuryawanshi8687 26 днів тому +4

    मी फॉम भरला आहे पण तो पेंडिंग दाखवतो आहे

  • @satishkamble4274
    @satishkamble4274 26 днів тому +1

    ज्या अविवाहित मुलींचे १ किंवा २ सप्टेंबर २०२४ ला पूर्ण होत असतील तर फॉर्म भरता येईल का ?

    • @satishkamble4274
      @satishkamble4274 26 днів тому

      वय वर्षे २१ वर्ष पूर्ण

  • @UrsulaUshaDcunha-m3d
    @UrsulaUshaDcunha-m3d 26 днів тому

    Everyday diffrent different rules so what v shuld do

  • @nishakawade5078
    @nishakawade5078 21 день тому

    Form भरण्यासाठी आला असेल तर त्यांचा live फोटो चा फोटो घेतला तर चालेल का

  • @ShobhaModhave
    @ShobhaModhave 20 днів тому

    आधारकार्ड ची जन्मतारीख TC प्रमाणे करायची असेल तर सुविधा केंद्र वाले जन्माचा दाखला मागतात पुर्वी झेरॉक्स ची सोय नसल्याने जन्माचा दाखला शाळेत जमा केला जातो मग काय करायचे

  • @dadaraodahatonde4610
    @dadaraodahatonde4610 26 днів тому

    माझ्या मुलीचे लग्न 7वरस झाले आहे आणि 7 वरशापासू माझ्याकडे आहे तिच्या फरकती करीता कोर्टात अकोला येथे चालू आहे तिच्या मुलीचं व माझ्या मुलीचं नाव माझ्या राशन कार्ड मधे आहे

  • @nikhilgadekar8316
    @nikhilgadekar8316 21 день тому

    सरमाझ्या नवऱ्याच्या नावावर गाडी आहे पण आमचं पूर्ण घर त्या गाडीवर चालतेपोरांचे शिक्षण व घर खर्च

  • @mayakhalipe9032
    @mayakhalipe9032 21 день тому +1

    माझे रेशनकार्ड २०२०-२१सालातील आहे कार्ड माझ्या नावावर आहे

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 5 днів тому

    मतदान pm लां दिले आहे पन 2024ला, नवीन आहे पण पंधरा वर्षे च नाही तर काय करायचे सर सांगा

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 5 днів тому

    जनतेला परेसान करू नका पक्त आधार कार्ड वर मतदान नवे असू किंवा जुना पात्र करा नाहीं तर हे नाटक बंद करा

  • @user-il7zg7kg6c
    @user-il7zg7kg6c 21 день тому

    Sir O T P आला च नाही तर काय करायचे please सांगा ना फार्म सिमेंट झाला हे कसं कळलं.

  • @sarnaik699
    @sarnaik699 26 днів тому

    माह्या नावानं काय नाय नोकरी पोराने हाय मंगळा हाय राशन कार्ड एक हाय मंग माहे भाऊ नाय का मुख्यमंत्री साहेब 🙏

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 24 дні тому

    माझ्या बहीणीचे पती वारलेले आहे तिला पेन्शन मिळते ती फाॅर्म भरु शकते का?

  • @aayushghotekar1568
    @aayushghotekar1568 15 днів тому +1

    शाळा सोडल्याचा दाखला पण 15 वर्ष जुना पाहिजे का

  • @VidhyanamdevPotphode
    @VidhyanamdevPotphode 21 день тому

    माझे नाव रेशन कार्डवर पप्पाचे आहे माझं लग्न झालेला आहे आधार कार्डवर पतीचे नाव आहे फॉर्म भरू शकते का मी

  • @shripadconsultancydigitals8470
    @shripadconsultancydigitals8470 25 днів тому

    Sir, My self Rajaram Patil, My Family Head is my Father and I have one brother. We Both are Married. Then My wife and his wife both can qualify or not. Please suggest us

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 23 дні тому

    फोम अंगणवाडी सेविका कडे भरला दिला पण तिथे नेटवर्कर नव्हते सरकारनं नेटवर्कर सोय करावी 2तासात ऐक फोम लिंक झाला

  • @user-fn2xz5oo2k
    @user-fn2xz5oo2k 26 днів тому +1

    Mg online vr bhrla mo,vr tr OTP yeil ka

  • @vaishurk5740
    @vaishurk5740 21 день тому

    Sir maze pati saloon madhe kam krtat... Mg mi tynchya kamachya babtitt utpannachya form madhe kinva swa-ghoshna patra madhe konti category nivdavi???

  • @VidhyanamdevPotphode
    @VidhyanamdevPotphode 21 день тому

    बँकेत जाऊनच आधार कार्ड करायचं का लिंक मी पुण्यामध्ये आहे गावाकडची बँक आहे काय करायचं सर

  • @samruddhiligade26
    @samruddhiligade26 25 днів тому

    Tax कोणत्या प्रकारचे असणार आहेत ते सांगा.

  • @kalpanajadhav4121
    @kalpanajadhav4121 25 днів тому

    माझे जावई एसआरपी मध्ये आहेत माझ्या मुलीने फॉर्म भरला तर चालेल का