मुख्यमंत्री वयोश्री योजना | आता ज्येष्ठ नागरिकांना 3000 रु. मिळणार | mukhyamantri vayoshri yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना | आता ज्येष्ठ नागरिकांना 3000 रु. मिळणार | mukhyamantri vayoshri yojana
    महत्वाचे व्हिडीओ नक्की पहा :-
    ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रु. | थेट बँक खात्यात | राज्य शासनाचा मोठा निर्णय
    • ज्येष्ठ नागरिकांना मिळ...
    Pm किसान योजनेचा 16 वा हप्ता या तारखेला मिळणार |
    • PM किसान योजनेचा 16 वा...
    ST बस मध्ये मोफत प्रवासासाठी लागेल आता हे कार्ड
    • ST बस मध्ये मोफत प्रवा...
    हे कार्ड असेल तर मिळेल 4 लाखांचे अर्थसहाय्य
    • हे कार्ड असेल तर मिळेल...
    प्रधानमंत्री सूर्योदय योजना | प्रत्येक घरावर आता बसेल सोलर पॅनेल | पहा कोणाला मिळेल लाभ :
    • प्रधानमंत्री सूर्योदय ...
    फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक लाभ देणारे 4 फायदे | नक्की लाभ घ्या
    • 60 वर्षानंतर खूप फायदे...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    GR link :
    drive.google.c...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    your queries
    senior citizen benefits after 60 years
    benefits available for senior citizen
    senior citizen benefit by government
    senior citizen saving scheme
    senior citizen pention yojana
    senior citizen saving scheme in post office
    senior citizen bus pass
    senior citizen card
    Indira Gandhi Old Age Pension Scheme
    Prime Minister Vaya Vandana Yojana
    senior citizen scheme
    pension for senior citizen
    3000 रु. पेन्शन योजना
    government scheme 2024
    senior citizen pension scheme 2024
    GR
    mantrimandal nirnay
    mukhyamantri vayoshri yojana
    rashtriy pension yojana
    mukhyamantri vayoshri yojana maharashtra
    mukhyamantri vayoshri yojana 2024
    mukhyamantri vayoshri yojana maharashtra 2024
    mukhyamantri vayoshri yojana in marathi
    mukhyamantri vayoshri yojana online apply
    mukhyamantri vayoshri yojana gr
    mukhyamantri vayoshri yojana form
    Mukhyamantri vayoshri yojana marathi 2024
    मुख्यमंत्री वयोश्री योजना
    मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र
    aaple marathi
    DISCLAIMER- The information provided on this channel is for general purposes And Educational Purpose only and should Not be considered as professional advice. All opinions expressed here are my own based on my personal experience and all the content published on this channel is my own creative work and is protected under copyright law.
    Thanks For Watching…..
    Aaple Marathi ( Sandip Deore)
    ‪@aaplemarathi‬
    #aaplemarathi
    #senior_citizen
    #vayoshriyojana
    #maharashtra
    #mukhyamantri
    #maharashtra_yojana
    #vayoshri_yojana_maharashtra
    #money
    #pension

КОМЕНТАРІ • 245

  • @rameshbabar3553
    @rameshbabar3553 6 місяців тому +57

    ज्येष्ठ नागरिकांना ही योजना योग्य आहे रशियामध्ये या योजनेत 10,000 मंथली दिले जातात , भारत सरकारने किंवा व महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केली याबद्दल धन्यवाद धन्यवाद, ही योजना चालू करणे ही काळाची गरज,🙏🙏👍

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  6 місяців тому +2

      Ok, thanks for comments

    • @anantremje886
      @anantremje886 6 місяців тому +6

      10. B. J. P. Kay. Cholat. Basali. Hotee. AAta. Neewanuka. AAlyananatar. Lacha. Detey.

    • @vijaykhedekar6740
      @vijaykhedekar6740 2 місяці тому +3

      दादा , रशिया ची लोकसंख्या अंदाजे साडे चौदा कोटी आहे , आणी आपल्या एकट्या महाराष्ट्रा ची लोकसंख्या जवळ जवळ साडे तेरा कोटी च्या वर आहे , हे पण लक्षात घ्या .

    • @Lactalisboy07
      @Lactalisboy07 Місяць тому

      ​Arre bhava he paise aplech ahe je tax apun pay karto koni phukat nahi det konala​@@vijaykhedekar6740

    • @dilipghule4239
      @dilipghule4239 16 днів тому

      3000 दर महा नाही 1वर्षासाठी आहे जर रशियात असेन तर भारत सरकार ने सुरू करावी पण ते करू शकत नाही

  • @santycreation.4849
    @santycreation.4849 6 місяців тому +36

    योजना चांगली आहे पण ही चालवण्यासाठी जे कर्मचारी नेमले आहेत ! त्यानं आपलं काम चोख पार पडले पाहिजे नाही .. गाढव पण आपल आणि ओझे दुसऱ्याचे..🤝👍

    • @VatsalaTangade
      @VatsalaTangade Місяць тому

      योजना सुदंर आहे दुधात साखर पडली असं असेल 🎉🎉🎉🎉🎉

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 6 місяців тому +17

    ही योजना अतिशय उत्तम योग्य आहे ज्येष्ठ नागरिक यांना अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागते आर्थिक मदत मिळयास जीवन जगणे थोड्या प्रमाणात का होईना सुखकर होईल मानाने संनमआन जगता येईल धन्यवाद वयोश्री योजना जय हो मोदी जी भारत सुखी खालंबी आधार देणारे सरकार धन्यवाद माननीय मुख्यमंत्री एक नाथ शिंदे सरकार शुभेच्छा सर्व कामाचे नियोजन करून समाजात वावरताना मानाने जगण्याची उमेद संधी उपलब्ध करून दिली शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @krushnatijare9532
    @krushnatijare9532 6 місяців тому +10

    धन्यवाद महाराष्ट्र sarkar

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 3 дні тому +1

    माझ्या विनामूल्य चांगल्या क्वालिटीचे उर्द्धाश्रम काडा जेणेकरून आम्हा जेष्टांना भरपूर प्रेम मिळेल घरचे तर प्रेमाने बोलत नाही खोकले तरी बोबलतात काय करायचे प्रेमाने बोलणारी सुन मुलगा पाहिजे धन्यवाद दादा

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 6 місяців тому +28

    पाच चार लोकांना ही योजनेचा फायदा देऊन त्यांची श्रेय घेण्याची ही एक चांगली कल्पना. म्हणजे म्हणायला मोकळे की आम्ही देशातील प्रस्थान साठी काय काय करतो म्हणून आमची मोदी जिंदाबाद म्हणून आमची एकनाथ शिंदे जिंदाबाद आणि आणि 70 हजार कोटीचे अजित पवार सुद्धा जिंदाबाद.

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  6 місяців тому +3

      Ok

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 2 місяці тому

      मग आता तुम्ही म्हणाल तस करू 😮 तुम्ही ही व्हा मोठे श्रीमंत आणि व्हा त्यांना म्हणता तसे 😂 तुम्ही तरी काय दिवे लावले लावणार वेगळे ? स्वतःच्या नेत्यांच्या खाली अंधार दिसत नाही आकडा काढला तर सर्वात जास्त कागदावर व्यवसाय कर्ज घोटाळे सबसिडी तुमच्या निघतील ? कलयुग आहे 🤐🤫

  • @ganeshghogare644
    @ganeshghogare644 2 місяці тому +11

    माझ्या घरी काम करणारी महिला तीला कोणीच नाहि तीची पगार नाही दोन हजार रुपये खर्चून कंटाळून बसली तिची कोणीच दखल घेत नाही

  • @anjalideodas543
    @anjalideodas543 6 місяців тому +98

    हे पैसे मिळविण्यासाठी किती पैसे त्या लोकांना द्यावे लागते.हे काही सहज होत नाही काम.

    • @chandrakantshende5587
      @chandrakantshende5587 6 місяців тому +16

      महाराष्ट्र सरकार खरेच पैसे देणार आहे का हे नागपूर चार पेपर देण्यात यावे.

    • @balasahebjapkar5478
      @balasahebjapkar5478 6 місяців тому +1

    • @balasahebjapkar5478
      @balasahebjapkar5478 6 місяців тому +1

    • @balasahebjapkar5478
      @balasahebjapkar5478 6 місяців тому

    • @williamf786
      @williamf786 6 місяців тому +1

      Aadhi he clear hou dya ki paise milnaar ahe ki fakta boltayt

  • @sambhajisawant1791
    @sambhajisawant1791 3 місяці тому +16

    या अनुदानाचा फायदा मिळवण्या करिता संबंधित अधिकारी यांना किती लाच द्यावी लागेल, मध्यास्तास दलाली किती द्यावी लागेल ?

  • @Vishugaming-b5m
    @Vishugaming-b5m 3 дні тому +1

    इंदिरा गांधी निराधार योजना पगार चालू आहे तर बंद नाय ना होणार ज्येष्ठ नागरिक चा अर्ज केल्यावर sir

  • @SomNath-xh4ig
    @SomNath-xh4ig 6 місяців тому +6

    Jay Modiji,Jay CM ji Thanks !!!!

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 місяці тому +15

    मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे साहेब.मला संजय गाधी निराधार.याचे १५०० मिळतात पण मला खाण्यास ते पुरत नाही.मुलगा नाही. मालक वारले आहे आता काम होत नाही

    • @dA-by5pc
      @dA-by5pc 6 днів тому

      बाई तुमच्या सारखे खूप लोकं आहेत....😢

  • @ambadassamal
    @ambadassamal 5 місяців тому +4

    Kup.chan.sakary.dilet.danyvad

  • @RameshShinde-fq6mb
    @RameshShinde-fq6mb 6 місяців тому +13

    ही योजना चांगली आहे पण ३००० रू हे फार कमी आहेत बुडत्याला काडीचा आधार

    • @bharmapatil3453
      @bharmapatil3453 6 місяців тому

      बुडत्याला काडीचा आधार नागड्याला केळीच्या पानाचा आधार

  • @UmeshPotdar-r8n
    @UmeshPotdar-r8n 2 місяці тому +6

    या योजना सर्वसामान्य लोकांनपर्यत पोहोचली पाहीजे न

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 13 днів тому +5

    मला माझी कष्टाचे जमा केलेले पैशे EPS 95 chi पेन्शन दे आणि वोट घे .
    नाहीतर राज्यात . BJP गेली हेच ठरले आहे .
    केंद्रात बैसाखी दिली आता राज्यात फडणवीस येत नहीं

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 5 місяців тому +4

    Wow what a lovely मस्करी करणारा आहे आणि रहस्य काय खोटे

  • @NilamKeni-kx9gq
    @NilamKeni-kx9gq 2 місяці тому +12

    श्रेष्ठ नागरिकांना अंगठा नाही म्हणून रेशनिंग दिले जात नाही मग पैसे तर खूप दूरची गोष्ट आहे या वयाचे राजकारणी नाहीत का

  • @AnaghaKadam-v1t
    @AnaghaKadam-v1t 5 днів тому

    हे बरोबर आहे. मध्यस्थ कानावर हात ठेवतात

  • @outfungaming7802
    @outfungaming7802 4 дні тому +3

    60 वर्षाची योजना म्हणून माझ्या आजीसाठी काढायचं होतं आत्तापर्यंत माझ्याकडून एक दहा ते पंधरा हजार लुबाडले गेले आहेत या भानगडीत कोणीही पडू नये अजूनही काही भेटली नाही मला😢😢😢😢

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 6 місяців тому +11

    वार्षिक ३०००/- 🥺🥺🥺🥺🥺 अरे बापरे.. इतका पैसा कुठं खर्च करायचा भावा.. आरारारा..

  • @user-kf9bj7sf6i
    @user-kf9bj7sf6i 6 місяців тому +6

    फक्त एकदाच मिळणार आहे..प्रत्येक वर्षी नाही.video ४.२८ मिनिटे
    र २०० खर्च आहे
    व्हिडिओ ६.५५ मिनिटे ऐकणे
    आणि ३००० रू चे काय समान घेतले त्याची receipt upload karaychi ahe....

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 4 дні тому +1

    Jesta Nagrikana Railway Minister yani COVID made ticket darat sut Dene band kele hote, te parat. Suruwat kadi honar.wat pahat Aahot.

  • @abrarhusainshaikh3872
    @abrarhusainshaikh3872 6 місяців тому +5

    😂😂😂 लोकसभा चुनाव समोर असे योजना चा पाऊस पड़नार 😅😅😅

  • @narendrasonar4960
    @narendrasonar4960 6 місяців тому +8

    लबाडाच आमंत्रण जेवल्यावर खरं

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 7 днів тому +1

    ओळखपटवणया. साठीपरमाणपतर. कोणत्या अधिकरयाकडेमिळते महायतीदयावी

  • @ashokpagare379
    @ashokpagare379 11 днів тому +2

    ज्या लोकांना सरकारी pension मिळते त्यांना पण लागु आहे का

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 6 місяців тому +8

    आर्ज कुठे मिळेल हे कागद पत्र कोठे देतात ती माहीती पाहीजे

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  6 місяців тому

      यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु होणार आहे, सुरु झाले की, व्हिडीओ अपलोड केला जाईल, आपल्या चॅनेलवर

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 16 днів тому +2

    माझे वय ७३ वर्ष आहे ८ वर्षाचा फरक दिला पाहीजे कारण हेच सरकार आहे . मला औषधे २ ते ३ हजार आहे मी सरकारला लाखो रूपयाचा कर दिला आहे .

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 5 місяців тому +4

    Kiti Kunala. Karnar , Sagalya Bank , adhar Card Municipal Kadun tummhala Mahiti Milu Shakate ?

  • @ganeshthorat7136
    @ganeshthorat7136 29 днів тому +3

    Ya sathi online form bharta yet nhit ka

  • @emraanmulla4573
    @emraanmulla4573 28 днів тому +1

    Nusata gr wachun kau upyog. Application kuthe bhetnar

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 Місяць тому +2

    Urdha asramat rahanare jest nagarik ahet tyana kiti vaikatik anudan denar Shinde saheb vdada denar yacha pan j r kadanar ka as Lok bolatat aikayala milate

  • @sangeetbhajanmala6650
    @sangeetbhajanmala6650 4 дні тому +1

    याच्यासाठी कोणत्येही खाते चालणारकां

  • @user-dt8pt7rg2s
    @user-dt8pt7rg2s Місяць тому +2

    दोन महिने झाले अर्ज केले पण आतापर्यंत काहिच मिळाले नाही.

  • @deelipsonawane4055
    @deelipsonawane4055 5 місяців тому +2

    वार्षिक भिक वाटते योजना

  • @iftekharkazi8101
    @iftekharkazi8101 15 днів тому +1

    Are baba pratham aamchi pension wadhwa,
    1500/3000 kahi hot nahi

  • @shivanimalvankar9151
    @shivanimalvankar9151 6 місяців тому +3

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी चेंबुरकरानी कुठे जायचे आहे. काही lication, address वगैरेची माहिती मिळेल का

  • @killergamingop7200
    @killergamingop7200 6 місяців тому +3

    खरच हि खर आहे का

  • @user-nz6qr4dx1b
    @user-nz6qr4dx1b 7 днів тому

    Form sathi documents kay lagat ahet n kasa form bharycha

  • @user-jb1in6bl5k
    @user-jb1in6bl5k 12 днів тому +4

    ही योजना बंद झाली आहे असे सांगतात ही योजना कशी चालू करावी त्याबद्दल माहिती द्या योजना बंद आहे असे सांगतात

  • @user-jd4sw8yh1e
    @user-jd4sw8yh1e 2 місяці тому +2

    आँनलाईन अर्ज केला आहे.कधीअमलात एईल
    ❤❤❤❤❤❤😂

  • @vaishnavianandkar33
    @vaishnavianandkar33 11 днів тому +1

    Jeyna pension aahe teyna lagu hoin ka

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 5 днів тому +1

    अर्ज कुठे करावा

  • @JhonAdamane-es2ju
    @JhonAdamane-es2ju 2 місяці тому

    जी आर फेब्रुवारी मध्ये आला .
    आता जुलै चालू आहे .आजुन तरी योजना चालू नाही .मला वाटते ही एक फसवी जाहिरात आहे .

  • @indumatilaturkar6253
    @indumatilaturkar6253 7 місяців тому +10

    हे कोठे कागदपत्र जमा करायचे सांगावे

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 2 місяці тому

    स्वतःच्या माणसांसाठी पैसे वाटपाचा नविन मार्ग.

  • @kajalchute6552
    @kajalchute6552 9 днів тому

    Dada...ya yojnecha labh jyanna kontihi disability nahi tehi gheu shktat ka ?

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 18 днів тому

    Yojna chan aheyf🎉fakt sahakarya kele pahije jyancha kade amhi jau

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 7 місяців тому +8

    He कुठे जमा करायचे

  • @mahadeomahatme7657
    @mahadeomahatme7657 Місяць тому

    Good news

  • @samruddhistudio7846
    @samruddhistudio7846 Місяць тому +1

    आतापर्यंत जेवढे योजना आल्या त्यात कोणाला फायदा झालाय

  • @haridasnagpure4177
    @haridasnagpure4177 3 місяці тому +1

    या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्या ऑफिस मध्ये आणि किती वेळा चकरा मारायचे अपंग अंधत्व व्यक्तींना किती वेळा ऑफिसच्या चकरा मारायला लावायचे चंद्रपूर जिल्ह्यात तील चंद्रपूर शहरात या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्या कार्यालयात जायचं आणि 3000 रुपये हे प्रति महिना आहे की प्रति वर्ष आहे कळवावे
    धन्यवाद.. जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र.. जय विदर्भ.. जय चंद्रपूर..

  • @anitapatil7954
    @anitapatil7954 Місяць тому

    Yojana changlie pan ti prtykshat zali pahije

  • @user-et3tv3vr8l
    @user-et3tv3vr8l 5 місяців тому +3

    कुठे मिळतात हे फार्म अहमदनगर शहर मध्ये

  • @laugher112
    @laugher112 19 годин тому

    Kdhi milnar paise amhi April madhi bharlay ajun parant paise nahi ale

  • @pramodkulkarni8809
    @pramodkulkarni8809 10 днів тому

    You maf govt not telling how to apply. &where forms will be given

  • @prabhakarsutar4652
    @prabhakarsutar4652 Місяць тому

    शासकीय पैशाची अमर्याद लूट.

  • @hanumantaware
    @hanumantaware 2 місяці тому +1

    65वषै.वय.माझे.स.टी.फुल.तिकीट.येतात.वय.3000रु.मिलत.नाहि

  • @dotnet3980
    @dotnet3980 2 місяці тому

    Yes ,Thisl Wayoshri Pension Yojana declaire by Chief Minister Eknathji Shinde Govt. Of Maharashtra. Excellent today's domasic day to day exps. And medicimes for Economical and Non familier alone people whose Age Above ६५ year-Dattatraya Yadav-Solaskar🎉

  • @AmolPanaskar
    @AmolPanaskar 4 місяці тому +1

    Agodar EPS 95 PENSION CHA BAGHA 10 VARSHA GAJAR DILI THAPA THAPADE

  • @aanadapatil2406
    @aanadapatil2406 7 місяців тому +1

    Nice

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 5 днів тому +1

    50वर्षचालेलका

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 5 місяців тому +4

    कायजेस्ठनागरीकबदलबोलता आंगनवाडीसेविकारीटायरहोऊन दोनतीनवर्षहोऊनहिकाहिच देतनाहित्यिबसत निहिकाया योजनांत कीतिख. सेविकि. ६५र्षावरील आहेतेदिसतनाहिका सरकारला

  • @smitaghia443
    @smitaghia443 Місяць тому

    Whrn state has so much why do we , sr.citizens have to pay income, property tax vat etc

  • @narendradongre8372
    @narendradongre8372 6 місяців тому +9

    तीन हजार मासिक आहे का वार्षिक आहे ते सांगा जय हिन्द

  • @ashabagade240
    @ashabagade240 2 місяці тому +4

    योजना येतात आणि ऊठुन जातात भाऊ

  • @chandrakantgaikwad8268
    @chandrakantgaikwad8268 6 місяців тому +2

    निवडणकीच्या तोंडावर अशा योजना येतात . अशा योजना लागू होई पर्यन्त निवडणुकाचा कार्यक्रम पार पडलेल्या असतात ...मग योजनाही बंद होतात...... जय महाराष्ट्र जय भारत....

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  6 місяців тому

      जय महाराष्ट्र

  • @vasudevkarve1145
    @vasudevkarve1145 Місяць тому

    Sadhe pension vadhvu shakat nahi
    Te sarkar kay karnar.
    Paise kadhsvyacha yojna modi sarkar kadun shikavi.
    Govt cha phyada kiti hoil te pahun yojna akhhtat.

  • @kamalchauhan1240
    @kamalchauhan1240 6 місяців тому +2

    Kdipasun.suru.honar.prosijer.kay.aahe.sarvey.honarka.kdhi.

  • @pratibhasawant5022
    @pratibhasawant5022 15 днів тому +1

    Post Accounts chalte ka

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 2 місяці тому +1

    Great

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 місяці тому +2

    Very nice Video❤😂🎉❤

  • @SunitaCHAVAN-gc7ng
    @SunitaCHAVAN-gc7ng 2 місяці тому +1

    अर्ज कुठे मीळणार कुठे भरायचे ते कळवा

  • @user-sz2rg7rn9q
    @user-sz2rg7rn9q 9 днів тому +1

    पेण
    पेन्शन योजना वाढवा बाकी काही नको

  • @diliprajmaske341
    @diliprajmaske341 5 місяців тому +1

    Wher to epply please guide

  • @user-yf3om2ce4y
    @user-yf3om2ce4y 6 місяців тому +2

    Shravan badh Yojana walyana suddha milnar ka

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 6 місяців тому +3

    मासिक का वार्षिक उलु बनवतोय काय जेष्ट नागरीकांना

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 6 місяців тому +2

    61 years wale gest nagrik ke liye kya hai

  • @AarifKhansaheb
    @AarifKhansaheb Місяць тому +1

    Online kas karaicha senior citizen ❤❤❤

  • @GaneshKarmare-d5q
    @GaneshKarmare-d5q Місяць тому

    je 65 varshachya pudhe ahet pan te apang nahi mag tyana milel ka?

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 25 днів тому +1

    जे दीव्यांग व्यक्ती चालू फिरू शकत नाहीत त्यंचेसाठी काही प्रयत्न जरूर व्हावेत मी स्वतः १९८७ पासून ७०% अपंत्वामुळे php. handicapped आहे उजवा पाय गुडघ्यावरून अंपुट. करून कट केला आहे.माझे वय ६५ वर्षे आहे अजून अपंग ची पेन्शन मला मिळत नाही. तर काही प्रयत्न होतील का? अपंगांची पेन्शन मला चालू करणेत यावी ही नम्र विनंती आहे. धन्यवाद!!😢

    • @aaplemarathi
      @aaplemarathi  25 днів тому

      आपण कोणत्याही जिल्ह्यातील आहात, व तालुका कोणता

  • @prakashkulkarni5450
    @prakashkulkarni5450 6 місяців тому +2

    हे 3000 रु. फक्त एकदाच एकरकमी मिळणार आहे.

  • @indirajadhav4807
    @indirajadhav4807 2 місяці тому +1

    फॉर्म. भरून. ४. महिने. झाले. खात्यावर. अजून. ३०००rs. आले. नाही

    • @user-rk9eq8jm4j
      @user-rk9eq8jm4j 16 днів тому

      कुठे फॉर्म भरायचा आणि काय कागदपत्र लागतात यासाठी खर्च किती येतो

  • @Mjadav4435
    @Mjadav4435 Місяць тому +2

    Vidhan sabha nivadnuka dolyasamor thevun asha fasavi yojana jahir karnyat yet ahet. Ladaki bahin yojanela farasa pratisad milala nahi ahe. Ata ladaka bhavu yojana jahir keli parat ata varishta nagarik yojana.😂😂

  • @mahadevjadhav3855
    @mahadevjadhav3855 16 днів тому

    ही योजना दर महा 3000देणार आहे काय?

  • @umesh721
    @umesh721 5 місяців тому +2

    फार्म कूठे भेटतात

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 7 місяців тому +2

    कोठे कागदपत्रे जमा करावे ही विनंती सांगावी

  • @user-bk8rn6ze1o
    @user-bk8rn6ze1o 7 місяців тому +3

    Kagadpatar kothe jama karayache

  • @santoshsalunkhe3542
    @santoshsalunkhe3542 16 днів тому

    Mahinyala milnar ki ekdach

  • @user-tt1tj5zl3n
    @user-tt1tj5zl3n 5 місяців тому +2

    Kaka arj kasa karacha he pahaych hot

  • @sharadpatil429
    @sharadpatil429 6 місяців тому +4

    3000/-रुपैकी 500 किंवा700 रु खर्च येईल

  • @sukhdevwagmare9329
    @sukhdevwagmare9329 Місяць тому

    अंमलबजावणी कधीपासून होणार आहे

  • @Madhuri-q9b
    @Madhuri-q9b Місяць тому

    वयोश्री योजनांचा अर्ज कोठे मीळेल

  • @ravipawar8086
    @ravipawar8086 6 місяців тому +4

    फोम कुठे मिळेल

  • @rameshkale1958
    @rameshkale1958 6 місяців тому +4

    Hyachi chaukashi kuthe karavi

    • @vikipatil4026
      @vikipatil4026 6 місяців тому +1

      MAHA E SEWA KENDRA MDE BHARUN DETAT

  • @shobhanathakoor4187
    @shobhanathakoor4187 5 днів тому +1

    3000/-Rs dar mahina ki varshala denar

  • @sureshtambe8178
    @sureshtambe8178 6 місяців тому +1

    निव्वळ जनतेची फसवणूक

  • @shubhamshembekar5746
    @shubhamshembekar5746 Місяць тому

    Online अर्ज krta yeto ka ani ksa v kuthe kryacha ya vr video banava😢

  • @anjalideodas543
    @anjalideodas543 6 місяців тому +6

    वर्षाला 3000 रू मिळणार.ते किती दिवस पुरणार