ऊसतोड कामगार ,मुकादम ,उचल देणे घेणे यातून अनेकवेळा मारहाण झाल्या आहेत ,ऊसतोड कामगारांच प्रचंड शोषण केलं जातं अनेकांना व्यसनी बनवलं जात व ऊसतोड कामगिरीच्या दुष्टचक्रात अडकवले जाते . बहुतेक मुकदम गुंड प्रवृत्तीचे आहेत .
कोयते घासून ठेवा म्हणून सांगितले होते त्यांनी त्या सुचने प्रमाणे घासुन ठेवून त्याचा उपयोग केला म्हणजे आरोपीने पंकजा मॉडमचे ऐकले यावरून काय म्हणवे जर तुम्हचे मंत्री सांगतील तेच आरोपीनि एकले तर यात दोषी कोण '
अशाच पद्धतीने आमच्या गावा शेजारील व्यक्ती बरोबर त्याचं नाव आहे लक्ष्मण 25 लाख घेतले माणसं दिलीच नाही विचारांसाठी गेले त्यांना मारहाण झाले. हा विषय अगदी सत्य आहे
. । ज्या उस तोड वाहतूक दारांचे खून झाले त्यांची नावे व एफआय आर शेट्टी साहेबांनी तपासणी अधिकारी यांच्याकडे द्यावी व त्याचा तपास सुद्धा व्हावा परंतु सध्य स्थितितल्या तपासात प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीतून तपास व्हावा ही विनंती आहे👉
हा विषय अति महत्वाचा आहे हा विषय शट्टीसाहेबानी बाहेर काढला वहातुकदारानी फुढे यावे ऊचल्यांच्यावर केस घालुन पैसे वसुल करावे बिड जिल्ह्याचे s p नवनित कावत हे बघणार आहेत
अगदी बरोबर बोललात शेट्टी साहेब धन्यवाद
एकदम बरोबर शेट्टी साहेब.
100% खर आहे
एकदम बरोबर शेट्टी साहेब
बरोबर आहे
खूपच सूक्ष्म निरीक्षण
गोड साखरेची कडू कहाणी... धन्यवाद शेट्टी साहेब....
ऊसतोड कामगार ,मुकादम ,उचल देणे घेणे यातून अनेकवेळा मारहाण झाल्या आहेत ,ऊसतोड कामगारांच प्रचंड शोषण केलं जातं अनेकांना व्यसनी बनवलं जात व ऊसतोड कामगिरीच्या दुष्टचक्रात अडकवले जाते . बहुतेक मुकदम गुंड प्रवृत्तीचे आहेत .
अहो हे दुसऱ्यांच्या लेकी बाळी ना सोडत नाहीत बळजबरी करतात खूप वाईट आहे जगात
Ekdam brobr bolat
एकदम बरोबर
राजू शेट्टी ने बोललेला मुद्दा अगदी योग्य
Raju Shetty Right aahe 👍☝️👍☝️👍
राजू शेट्टी साहेब .. अगदी बरोबर आहे.
हे अगदी बरोबर आहे, राजू शेट्टी यांचे
👌👌👌👌👌बरोबर
चिक्की ताई वर पण गुन्हा दाखल करा कोयत्याची भाषा केलती तिने पण
बरं
मजुरांची व वाहतूक व्यवस्था कारखाना पातळीवर करण्यात यावी. फसवणूक झाली तर जंगम मालमत्ता जप्त करण्याची व १०वर्ष सक्त मजुरी शिक्षा असावी
कोयते घासून ठेवा म्हणून सांगितले होते त्यांनी त्या सुचने प्रमाणे घासुन ठेवून त्याचा उपयोग केला म्हणजे आरोपीने पंकजा मॉडमचे ऐकले यावरून काय म्हणवे जर तुम्हचे मंत्री सांगतील तेच आरोपीनि एकले तर यात दोषी कोण '
Vaa tuzi akkal kitvit ahet madam
जास्त परळी मधले आहेत
राजू शेट्टी साहेब खर बोलतात
पश्चिम महाराष्ट्रात ऊस वाहतूक दारांची ही अवस्था झालेली आहे खूनही झालेले आहेत
खर आहे .
अशाच पद्धतीने आमच्या गावा शेजारील व्यक्ती बरोबर त्याचं नाव आहे लक्ष्मण 25 लाख घेतले माणसं दिलीच नाही विचारांसाठी गेले त्यांना मारहाण झाले. हा विषय अगदी सत्य आहे
बरोबर, आहे
बरोबर आहे साहेब
राजू शेट्टी साहेब म्हणतात ते सर्व खरं आहे
खरे हैं जे राजू शेट्टी बोललेत. यामुळे गरीब प्रामाणिक ऊसतोड कामगार बदनाम झालेत.
मुकादम मुळे उस कामगार बदनाम आहे
ऐकदम.बरोबर.आहे
खर, आहे
राजू शेट्टी यांनी खरी परिस्थिती दाखवून दिली आहे.शासनाने योग्य दाखल घ्यावी
एकच गोष्ट लक्षात येते
शिस्त नाही
शिक्षण नाही
पैसा कमावण्या प्लॅटफॉर्म नाही
कामात busy असते तर बीड चे लोकांना नक्की शिस्त असती
Correct
Dhanyawad.shetty.saheb..
सत्य आहे
या ऊस तोडणी प्रकारातील कारनामे पण बाहेर काढl - आमदार ,पुढारी ,दादा ,आका सगळे नीठ होतील
शेट्टी साहेब एकदम बरोबर बोलले आहेत
. । ज्या उस तोड वाहतूक दारांचे खून झाले त्यांची नावे व एफआय आर शेट्टी साहेबांनी तपासणी अधिकारी यांच्याकडे द्यावी व त्याचा तपास सुद्धा व्हावा परंतु सध्य स्थितितल्या तपासात प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीतून तपास व्हावा ही विनंती आहे👉
बरोबर साहेब हे बंद झालेच पाहिजे
सत्य आज पर्यंत कोणीच बोलत नव्हते शेट्टी साहेब हा मुद्दा कारखाने व मुकादम सह ऊस उत्पादक शेतकरी यांना भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे
राजू शेट्टी जिंदाबाद❤❤❤
राजु शेट्टी फक्त शेतकर्यांचे नाहीतर कारखानदारांचे हित पहातात . अभिनंदन
या प्रकरणात जात पात न बघता राजू शेट्टी यांनी मांडलेले मुद्दे 100% खरे आहे
अगदी बरोबर
हे खरं बोलले 100%
आवाज उठवल्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही बिचार होयाला वेळ लागणार नाही
१००% खरे बोलले आहेत राजू शेट्टी 🙏🏼
गरीब ऊसतोड वंजारी समाजाचे शोषण करणारे वंजारी समाज्याचेच आहेत..अजून पण वंजारी वाल्या, धन्या आणि पंकजा क्या पाठीमागे उभे राहतील का
हि परिस्थिती खरी लक्षात
आणून देणारे राजू शेठी यांना जनते कडून धन्यवाद
100%हे पण सत्य असणार. सरकार ने ही बाजू पण लक्ष्यात घेऊन पुढे यासाठी योग्य नियम किंवा कडक कायदे केवळ केले पाहिजेत.
💯khar Ahe saheb😢😢😢
हे खरयं
एकदम बरोबर आहे साहेब
आगदी बरोबर साहेब
धन्याचा आशीर्वाद आहे त्यांना
शेट्टी साहेब सांगतायत ते सगळं बरोबर आहे
Brobar 👍
Shetty shaheb right bolte
हे खरं आहे कोल्हापूर मध्ये खूप लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि मागायला गेल्यावर धमकी देतात
ही बातमी एकदम खरी आहे
शेट्टी साहेब आपण मांडलेला मुद्दा योग्य आहे
अगदी बरोबर आहे खरे बोलतेय शिट्टी साहेब
१०० % खर .
Correct 💯
सोमय्या कुठे बसलाय शेपूट घालून
एकदम बरोबर आहे
तिकडे स्थानिक लोक खर सांगतील हे किती दिवसा पासून चालू आहे हे कारनामे cm la सांगा
Agdi barobar bolat aahe
बरोबर आहेत
अगदी बरोबर बोललात साहेब
बरोबर
100 % Right
Barobar Shetty saheb
शिट्टी साहेबांचे म्हणने एकदम रास्त आहे
ओके साहेब
खर आहे हे
शेट्टी साहेब बरोबर
Khari vastu sthiti Saheb Agni barobar
राजु शेट्टी यांनी केलेले विधान सत्य व बरोबर आहे. हे त्रिवार सत्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पैसे खाऊन, खाऊन ठेकेदार माजले आहेत.
अहो शेट्टी साहेब इथ आम्हाला न्याय पाहिजे तुमचं काय चाललय मुकादम आणि कारखाने वाहतूक करार वगेरे....इथ जो कोणी येतो आपली पोळी भाजून ग्यायच बगटोय फकत....
Sagal veglya gosti kad geun jaych kam chaly ata
Kon tri trending la yein ani ha vaishay shant hoin hee bagt ahet manun chalu ahe hai as ts
खरोखरच ही वस्तुस्थिती आहे
खरे बोलले े साहेब
👌👌💯💯
योग्य
राजू शेट्टी यांचा मुद्दा बरोबर आहे
Barobar aahe
होय अगदी बरोबर आहे साहेब बोलती
Nice
Barobar aahee cetee saheb
सर्वसामान्य माणसाचं जीवन या लोकांनी नकोसं करून टाकले आहे यांचा बिमोड होणं गरजेचं आहे
हा विषय अति महत्वाचा आहे हा विषय शट्टीसाहेबानी बाहेर काढला वहातुकदारानी फुढे यावे ऊचल्यांच्यावर केस घालुन पैसे वसुल करावे बिड जिल्ह्याचे s p नवनित कावत हे बघणार आहेत
बरोबर आहे शेट्टी साहेब
Great 👌❤❤❤❤
👌
अगदी बरोबर बोललात कायदा आणला पाहिजे. किती फसवणूक होत आहे. हे सांगायची गरज नाही. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.
True
कायद्याला घातक के मंत्री आहेत
हा मुद्दा सुद्धा बघितला पाहिजे.
शाब्बास शेट्टी साहेब
This Is Real Story .
100%
आरोपी सगळे jail मध्ये आहेत. CbI aahe , तरीही किती राजकारण चालू आहे. अरे बस करा normal बीड कर कंटाळाय आता. शिकू द्या लेकरांना त्या देशमुख च्या