खूप छान 👌 आमचं गाव गोंदवलेकर महाराजांच्या खूप जवळ ७/८ किमी अंतरावर आहे.. आम्ही नेहमी जातो पण भक्त निवास बद्दल आपण जो व्हिडिओ बनवला तो बघून बरं वाटलं..महाराज आधी आमच्याच गावात वास्तव्यास होते सत्य आहे 👈 याची खुप मोठी कथा आहे 👈 तडवळे गावं 🙏 सातारा जिल्ह्यातील खुप मंदिरे बघण्यासारखे आहे गोंदवले जवळ शिखर शिंगणापूर, पुसेगाव (सेवागिरी महाराज) औंध येथील यमाई, सिद्धेश्वर कुरोली (यशवंत बाबा) असे खूप काही आहे 👈 श्री स्वामी समर्थ 🌺 असेच व्हिडिओ बनवत रहा❤
महाराजांनी आपल्या सर्वांकडून जास्तीत जास्त भक्ती व सदाचरण करून घ्यावं हेच निवेदन. 🌹 🙏 💐
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏
श्रीराम ताई सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे आपले
धन्यवाद दादा🙏🙏🙏
एकदम चांगली माहिती दिली ताई
🙏🙏🙏
खुपच नविन नविन सुधारणा झालीय
🙏🙏🙏
गोंदवले मठामध्ये खूप स्वच्छता आहे
हो खरे आहे आता उत्सव चालू झाला आहे खूप छान आहे तिथे वातावरण
llश्रीराम जय राम जय जय रामll
खूप सुंदर माहिती उपलब्ध करून दिली
🙏🙏🙏🙏
उत्तम श्री राम जय राम जय जय राम
श्री राम
मी पण काल गोंदवले इथे जावून आले.सगळी व्यवस्था खुपा छान आहे.मन प्रसन्न झाले.
हो खूपच छान व्यवस्था आहे
जय श्रीराम
जय श्रीराम
जय श्रीराम..
खूप छान माहिती आहे.
आम्ही पण दर वर्षी जातो.
🙏🙏🙏हो का आम्ही पण दरवर्षी जातो
Jai Shree Ram.
खूप छान video.
🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली जय श्रीराम
🙏🙏
खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद
🙏🙏🙏
जय श्री राम
श्री राम
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏🙏
Very nice information I like your you tube channel
Thanks for liking
व्हिडीओ छान आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉
धन्यवाद
अतिशय सुंदर आहे
🙏🙏🙏
मंदिरापासून किती दुरवर आहेत भक्त निवास
मंदिराच्या आवारातच आहे
karad s t bus stand pasun math kiti kilometer ahe video best very good
जवळच आहे धन्यवाद
👍🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद
Thank you
🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti 🙏
धन्यवाद
छानच धन्यवाद
🙏🙏🙏
Very nice
Thanks
एका व्यक्तीला राहण्यासाठी रूम मिळते का?
हो मिळेल
Pandharpur madala bhakniwas aahe ka he...?
गोंदावले मधे आहे
dormetary hall available ?
हो
बुकिंग करण्यासाठी फोन नंबर आहे का
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे
Book kashe karayche ???
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आणि तसेही तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा बुकिंग करू शकता
भक्त निवास फोन आहे का ताई
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे
खूप छान 👌 आमचं गाव गोंदवलेकर महाराजांच्या खूप जवळ ७/८ किमी अंतरावर आहे.. आम्ही नेहमी जातो पण भक्त निवास बद्दल आपण जो व्हिडिओ बनवला तो बघून बरं वाटलं..महाराज आधी आमच्याच गावात वास्तव्यास होते सत्य आहे 👈 याची खुप मोठी कथा आहे 👈 तडवळे गावं 🙏 सातारा जिल्ह्यातील खुप मंदिरे बघण्यासारखे आहे गोंदवले जवळ शिखर शिंगणापूर, पुसेगाव (सेवागिरी महाराज) औंध येथील यमाई, सिद्धेश्वर कुरोली (यशवंत बाबा) असे खूप काही आहे 👈 श्री स्वामी समर्थ 🌺 असेच व्हिडिओ बनवत रहा❤
धन्यवाद
❤😂😂😂
आपन आंखी माहिती दिली धन्यवाद
Bhakta niwas phone number aahe ka
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे दिलेला आहे
❤❤❤❤❤😊
धन्यवाद
Chan
Thanks
Fon nmbr ky aahe dyava plsss
2165258364
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
Nice
Thanks
घरुन बुकींग होते का
फोन करुन पहा
नाही
यू ट्यूब वर सगळी माहिती मिळेल
हो
Mala Phone Number paheje please
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
जय श्री राम
श्रीराम
जय श्रीराम
जय श्रीराम