- 1 438
- 6 770 581
Jayshri Kulkarni
India
Приєднався 15 кві 2017
Jayshri Kulkarni is a resident of Pandharpur has started her channel for preserving the original village folk songs which are getting lost over the time period.
Best part is that Marathi Lyrics is available for each song and she is also posting it to her brothers website TrekBook.in so that people can easily download the PDF files for these traditional folk songs
The channel content includes various types of Marathi Folk Songs sung by people from all over Maharashtra like -
1) पारंपरिक जात्यावरच्या ओव्या | लग्नातली गाणी | Jatyavarchya Ovya | Lagnatli Gani with Marathi Lyrics
2) Marathi Ukhane मराठी उखाणे
3) Traditional Marathi Wedding, Munj, Naming Ceremony, Dohale Jevan Songs लग्नाची गाणी, मुंजीची गाणी, डोहाळ जेवणाची गाणी, बारश्याची गाणी
4) marathi traditional folk songs

अस्सल ग्रामीण / एकापेक्षा एक भारी उखाणे /पान खाते तेरा तेरा घाम येते दरा दरा काढतेपदर घालते वारा
अस्सल ग्रामीण एका पेक्षा एक भारी उखाणे
पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या पूर्णा जिल्ह्यातील आजींनी घेतले एकापेक्षा एक भारी उखाणे
Marathi Ukhane, Ukhane, Marathi Culture, Traditional Ukhane, Wedding Ukhane, Marathi Weddings, Ukhane for Bride, Ukhane for Groom, Marathi Traditions, Marathi Wedding Rituals, Marathi Ukhane for Marriage, Fun Ukhane, Ukhane Ideas, Popular Ukhane, Creative Ukhane, Marathi Poetry, Marathi Folk, Maharashtrian Ukhane, Ukhane in Marathi, Wedding Traditions, Marathi Marriage Customs, Romantic Ukhane, Funny Ukhane, Ukhane Examples, Cultural Ukhane, Ukhane Collection, Best Marathi Ukhane, Ukhane for Couples, Indian Wedding Ukhane, Marathi Marriage Ukhane

Переглядів: 91
Відео
अस्सल ग्रामीण / श्री गजानन महाराजांचा अभंग / गजानन बाबाचा कळस झळकतो दुरून
Переглядів 5662 години тому
अस्सल ग्रामीण गजानन महाराजांचा अभंग गजानन बाबा चा कळस झळक तो दुरून marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lokgeete,bharud,lokgeet,Lokgeete,Marathi Songs,Marathi,Bhakti...
अस्सल ग्रामीण /पारंपारिक जात्यावरच्या ओव्या /आंब्याच्या व रुणी काय करतो राघोबा नाजूक मैना पाणी
Переглядів 6924 години тому
अस्सल ग्रामीण पारंपारिक जात्यावरच्या ओव्या आंब्याच्या वरुनी काय पाहतो राघोबा नाजूक मैना पाणी भरीन झर्याच वाकून jatyavarchi ovi,jatyavarchi ovi lyrics,jatyavarchi ovi marathi lyrics,jatyavarchi ovi marathi,jatyavarchi ovi marathi haldi,jatyavarchi ovi mp3,jatyavarchi ovi download,lagnatil gani,lagnatil gani marathi dj,lagnatil gani marathi,lagnatil gani dj,जात्यावरच्या ओव्या,जात्यावरच्या ओव्या म...
अस्सल ग्रामीण / दत्ताचा सहज सुंदर पाळणा /मनी मौना माझ्या मनी मौना मनाच्या मनोरंजना बाळा जो जो रे
अस्सल ग्रामीण दत्ताचा सहज सुंदर कोणीही म्हणू शकेल असा बारशाचा पाळणा मनी मौना माझ्या मनी मौना मनाच्या मनोरंजना बाळा जो जो रे
अस्सल ग्रामीण / गजानन महाराजांचे भजन /काय सांगू कसं सांगू नवलच घडलं
अस्सल ग्रामीण गजानन महाराजांचे भजन काय सांगू कसं सांगू नवलच घडलं पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजीने गायले गजानन महाराजांचे भजन marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lo...
अस्सल ग्रामीण /पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या /मांडवाच्या दारी नवरीचे हात नवर्याच्या हातात
अस्सल ग्रामीण पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या मांड इव्या च्या दारी नवरीचे हात नवर्याच्या हातात पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजीने गायलेल्या लग्नातील जात्यावरच्या ओव्या
अस्सल ग्रामीण /पुंडलिकाचा सुंदर अभंग / कर माय पित्याची सेवा
अस्सल ग्रामीण पुंडलिकाचा सुंदर अभंग कर माय पित्याची सेवा पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजी निघायला पुंडलिकाचा सुंदर अभंग marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lokgeete,...
अस्सल ग्रामीण / अतिशय सुंदर कृष्ण गीत / बांधला गं बांधला गोपाळ बांधला
अस्सल ग्रामीण अतिशय सुंदर गोपाळ गीत कृष्ण गीत पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजींनी गायलेले कृष्ण गीत marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lokgeete,bharud,lokgeet,Lokge...
अस्सल ग्रामीण / कन्हैया गीत / कन्हैया लागला तुझा रे छंद मला
अस्सल ग्रामीण कन्हैया गीत कन्हैया लागला तुझा रे छंद मला marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lokgeete,bharud,lokgeet,Lokgeete,Marathi Songs,Marathi,Bhaktigeet,marath...
अस्सल ग्रामीण / श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर गाणे / तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला
अस्सल ग्रामीण श्रीकृष्णाच्या अतिशय सुंदर गाणे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट देना मला पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजीने गायले श्रीकृष्णाचे सुंदर गाणे marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marath...
अस्सल ग्रामीण / बाळ शिवाजीचा पाळणा / श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा
अस्सल ग्रामीण बाल शिवाजीचा पाळणा पंढरपुरी दर्शनासाठी आलेल्या आजी निघायला बाल शिवाजीचा पाळणा marathi traditional folk songs,marathi traditional song download,folk songs marathi list,marathi folk songs in words,list of folk songs of maharashtra,non filmy marathi folk songs,folk songs meaning in marathi,famous marathi folk songs,old marathi folk songs,Bharud Va Lokgeete,bharud,lokgeet,Lokgeete,Mar...
अस्सल ग्रामीण / श्री विठ्ठलाचे लग्नाचे गाणे वेगळ्या पद्धतीने
अस्सल ग्रामीण / श्री विठ्ठलाचे लग्नाचे गाणे वेगळ्या पद्धतीने
अस्सल ग्रामीण / श्री विठ्ठलाच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या / विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
Переглядів 7597 годин тому
अस्सल ग्रामीण / श्री विठ्ठलाच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या / विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
अस्सल ग्रामीण /पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/ पंढरपुरात जाईन ग संग नेईन बापाला
अस्सल ग्रामीण /पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/ पंढरपुरात जाईन ग संग नेईन बापाला
अस्सल ग्रामीण / बहीण भावंडांच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/ बहीण-भावंडांची जोडी ग लहानपणीची
अस्सल ग्रामीण / बहीण भावंडांच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/ बहीण-भावंडांची जोडी ग लहानपणीची
अस्सल ग्रामीण / हरिनामाच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/हरीनाम काय केले हरिनाम येत नाही
अस्सल ग्रामीण / हरिनामाच्या पारंपारिक जात्यावरच्या ओव्या/हरीनाम काय केले हरिनाम येत नाही
अस्सल ग्रामीण / छान छान सहज सोपे उखाणे / फुल है गुलाब का
अस्सल ग्रामीण / छान छान सहज सोपे उखाणे / फुल है गुलाब का
अस्सल ग्रामीण पारंपारिक जात्यावरच्या ओव्या पंढरीच्या वाटप पताकांचे भार होती जयजयकार भीमातीरी
Переглядів 1999 годин тому
अस्सल ग्रामीण पारंपारिक जात्यावरच्या ओव्या पंढरीच्या वाटप पताकांचे भार होती जयजयकार भीमातीरी
अस्सल ग्रामीण / पारंपारिक जात्यावरच्या ओव्या /पंढरपुरात ढवळ्या गाई आणि पिवळ शेण विठ्ठलाची रुक्मिणी
Переглядів 1,3 тис.12 годин тому
अस्सल ग्रामीण / पारंपारिक जात्यावरच्या ओव्या /पंढरपुरात ढवळ्या गाई आणि पिवळ शेण विठ्ठलाची रुक्मिणी
अस्सल ग्रामीण / दोन्ही आजींनी केली जात्यावरच्या ओव्यांची मजेशीर जुगलबंदी /कान्होपात्रा चे झाड
अस्सल ग्रामीण / दोन्ही आजींनी केली जात्यावरच्या ओव्यांची मजेशीर जुगलबंदी /कान्होपात्रा चे झाड
अस्सल ग्रामीण पारंपारिक जात्यावरच्या ओव्यासकाळच्या पारी रुक्मिणी राग राग देव त्याच्या मागं
Переглядів 1,5 тис.14 годин тому
अस्सल ग्रामीण पारंपारिक जात्यावरच्या ओव्यासकाळच्या पारी रुक्मिणी राग राग देव त्याच्या मागं
अस्सल ग्रामीण / पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या/ सारवल्या भीती वर काढीला गणपती
Переглядів 61516 годин тому
अस्सल ग्रामीण / पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या/ सारवल्या भीती वर काढीला गणपती
अस्सल ग्रामीण/ पांडुरंगाचा सुंदर अभंग /लागलीसे आस मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची
अस्सल ग्रामीण/ पांडुरंगाचा सुंदर अभंग /लागलीसे आस मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची
अस्सल ग्रामीण / पारंपारिक रामाच्या जात्यावरच्या ओव्या/
Переглядів 86319 годин тому
अस्सल ग्रामीण / पारंपारिक रामाच्या जात्यावरच्या ओव्या/
अस्सल ग्रामीण /पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या
अस्सल ग्रामीण /पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या
अस्सल ग्रामीण / पारंपारिक जात्यावरच्या ओव्या / बाई पंढरी पंढरी पाहिली लई बार सांगते बांधवाला
Переглядів 56021 годину тому
अस्सल ग्रामीण / पारंपारिक जात्यावरच्या ओव्या / बाई पंढरी पंढरी पाहिली लई बार सांगते बांधवाला
पंढरपूर / अतिशय सुंदर मार्गशीर्ष महिन्यातील पहाटेची विष्णू पदावरील महापूजा
Переглядів 75521 годину тому
पंढरपूर / अतिशय सुंदर मार्गशीर्ष महिन्यातील पहाटेची विष्णू पदावरील महापूजा
अस्सल ग्रामीण / ऐका छानशी गवळण /दही दूध घेऊन विकण्या जाते जाते बाजाराला
Переглядів 108День тому
अस्सल ग्रामीण / ऐका छानशी गवळण /दही दूध घेऊन विकण्या जाते जाते बाजाराला
अस्सल ग्रामीण / अत्यंत सुंदर म्हणायला सहज सोपी50 वर्षांपूर्वीची जुनी मंगलाष्टका
Переглядів 111День тому
अस्सल ग्रामीण / अत्यंत सुंदर म्हणायला सहज सोपी50 वर्षांपूर्वीची जुनी मंगलाष्टका
खूपच सुंदर कलेक्शन आहे धनश्री ताई ❤.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
फॅन न पूर्ण पत्ता द्या
याचा पत्ता कळविण्यास बरे होईल
रेखा ताई all the best ❤
शिवायचे कसे ते दाखवणार का
विचारून सांगते
खूपच सुंदर रडू आले😊
🙏🙏🙏
पैसे किती आहे ते बोला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती लिहिलेली आहे
Godadhi deres shiwta aamhi ambe chale Pandharpur na jawad aahe
🙏🙏🙏ok
Mi pan shiwti mala pan shiwan kaam pahije
आपण काय काय शिवता आपला व्हिडिओ करायचा आहे का
Dress godadi barke lekranche dupatte
Gudhdi la shilayi kiti
खूप छान माहिती दिलीत
🙏🙏🙏🙏
अरे व्हा खुप छान नाशिक कुटुंब पंढरपूर माऊली च्या दारात सेवा रुपात आहे अभिमान वाट्ला आम्ही येवल्या चे आंम्ही नक्की विझिट करु
🙏🙏🙏🙏
आपणाला शुभेच्छा पुण्याहून बोलतोय
🙏🙏🙏🙏
Thank you tumhi video banvala tyamule aamhala kalal ki godhadi shuvun denarya tai aahet. Mi kiti tari divsapasun shidhat aahe. Aata jevha kevha Pandharpur la yein tevha nakki Rekhataina bhetel.
हो नक्की भेट द्या🙏🙏🙏🙏
महाराजांनी आपल्या सर्वांकडून जास्तीत जास्त भक्ती व सदाचरण करून घ्यावं हेच निवेदन. 🌹 🙏 💐
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏
खूप छान ताई,तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतील.
🙏🙏🙏
माझी बहीण पण डोंबिवली मध्ये अशाच गोधड्या शिवते जर कोणाला शिवायचे असेल सांगू शकता तुम्ही
मी जसा व्हिडिओ केला आहे तसा व्हिडिओ करून मला पाठवून द्या मी तो माझ्या चैनल वरती टाकते म्हणजे तुम्हाला गिऱ्हाईक वाढेल
गोंदवले मठामध्ये खूप स्वच्छता आहे
हो खरे आहे आता उत्सव चालू झाला आहे खूप छान आहे तिथे वातावरण
llश्रीराम जय राम जय जय रामll
राम कृष्ण हरी. ताई रुमचे भाडे सांगितले नाही तेवढं सांगत. जावे भक्तांची अडचण होणार नाही धन्यवाद
पंढरपूर मध्ये भाडे सिजनेबल असते गर्दी जास्त असली तर भाडे जास्त असतं गर्दी कमी असेल तर भाडे कमी असते म्हणून ज्या वेळेला तुम्ही येणार आहे त्याच्या आधी दोन दिवस फोन करून बुकिंग करू शकता प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी फोन नंबर दिलेले आहेत व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर तुम्हाला योग्य रेटमध्ये ते रूम देतील धन्यवाद
छान ताई खूप सुंदर आहे गोधडी
🙏🙏🙏
Good facilities.
Yes, thanks ,🙏🙏🙏
Madam you are always giving good information of different places. Pl. Provide temple name Or present persons name in pandharpur having supernatural God given power presently helping people for resolving their personal problems. Pl. Provide address and mobile number of place as I will be visiting pandharpur soon.
🙏 Thanks for the appreciation. I will try to include the information you requested in my future videos. 🙏
रामकृष्ण हरी गजानन महाराज मठ खूप छान आहे स्वच्छता उत्तम सेवा आहे त्याबरोबर नयन्यरम वातावरण असल्याने मन प्रफुल होवून जात.खूप छान व्यवसाय आहे. धन्यवाद... रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय गजानन माऊली
जय गजानन जय गजानन🙏🙏🙏
किती दिवसात shiwun देता
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखाताईंचा फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून चौकशी करा पण दोन ते चार दिवसात त्या शिवून देतात
Singal chi praiz
सिंगल गोधडीला दोनशे रुपये शिलाई आहे
पर्स कितीला शिवुन देता ताई ❤❤❤❤
पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये जसे तुम्ही मला पर्स हवे असेल तसे ते शिवून देतात
खुप मस्त गोधडी 🎉❤🎉❤🎉❤
🙏🙏🙏🙏
Pure Cottonchya godhadya nahi ka? Sagalya nylon sadichya godhadya distat.
जशा गिर्हाईकाने दिल्या असतील तशा गोधड्या शिवलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला कॉटनच्या साड्या असतील तर देऊ शकतात त्याच्या गोधड्या शिवून दिल्या जातील
😅😅
🙏🙏🙏🙏
आमाला येकदा 1:53 पन रूम मिळाली नाही
🙏🙏🙏
7th Dec la darshan getley tai. Thank you so much for sharing about pooja.
Most welcome 😊🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली मी गोधडी कोण शिवेल या विचारात होते आपल्या चॅनल मुळे माझा प्रश्न सुटला आहे मी ठाणे जिल्हा डोंबिवली येथून आहे पुन्हा आपल्याला फोन करून विचारून घेईन
👍👍👍🙏🙏
शिवायला किती घेता सिगल, डबल
सिंगल गोधडीचे शिलाई 200 रुपये डबल गोधडीची शिलाई 400 रुपये
खूप छान👌👌
🙏🙏🙏
Khupchan sunder 🎉
🙏🙏🙏🙏
Chaan mahiti dilya baddal khup khup dhanywad mauli Ram krishna Hari 🙏
🙏🙏🙏🙏
काय नाही. तिथे आम्ही देखील दोन वेळा जाऊन आलो रूम नाही म्हणून सांगतात.
👍👍🙏🙏
रेखाटता,ई आपली ईच्छा पूर्ण हो ईल
🙏🙏🙏
Chan yenar aale ka
🙏🙏🙏🙏
Khup khoob Sundar mahiti Delhi
धन्यवाद🙏🙏🙏🙏
आम्ही सिंगलला 120₹आणि डबलला 220 ₹घेतो
आपण कुठे राहता आपलाही व्हिडिओ मी करेन
@JayshriKulkarni kolhapur
kolhapur
खूपच छान. नक्कीच आस्वाद घेऊ. अगोदर बुकिंग करावी लागते का?
नाही तुम्ही अचानक गेला तरी चालते गर्दी नसेल तर लगेच मिळते नाही तर थोडे थांबावे लागते साधारणतः मंगळवारी शनिवार रविवार गर्दी असते
तुमची ईच्छा नक्कीच पुरी होइलतुमचा मुलगा खूप शिकून मोठा होइल तुमची कला हीच तुमची श्रीमंती आहे
🙏🙏🙏
सुंदर चांगला उपक्रम गरजुना उपयोग होईल सदीचछा
🙏🙏🙏
Khup chhan.
🙏🙏🙏
Rekha Tai तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार….all the best 🎉
🙏🙏🙏🙏
बाहेरगावी पाठवू शकताका?
हो पाठव ना तुम्ही फोन करून संपर्क साधा फोन नंबर डेफिनेशन बॉक्स मध्ये दिलेला आहे
खुप छान आहे
🙏🙏🙏🙏
तुम्ही विहीण खूप छान म्हंटले आहे. मुलीच्या आईचे भाव पुरपुर भरले आहेत.
🙏🙏🙏🙏
I had lunch here Really great food and hospitality
🙏🙏🙏🙏