एखाद्या जातीचा व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यास त्या जातीचा विकास होतो किंवा फायदा होतो हा भरम आहे कल्पना आहे तसेच जातीची चर्चा करणे चुक आहे राजकीय फायद्या साठी जातिय चर्चा केली जाते .
भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राजकारण करणारी व्यक्ती आंबेडकरी विचारांचे पाईक सर्व भारतीय आम्ही एकच आहोत असा विचार करणारी व्यक्ती बौद्ध असते हिंदू मुस्लिम करणारे नाहीत
@@BALAJIZAGDE प्रकाश आंबेडकर कशाच्या आधारावर पाहिजेत ते तर स्वबळावर सर्वांत जास्त उमेदवार उभे करतात व कुणाशीही युती करत नाहीत .मग उमेदवार निवडून कसे येतील
Konihi Mukhyamantri Mantri Bano. To Kuthlyahi Pakshacha Aani Kuthlyahi Dharmacha Aso . Ha Desh Bhagwaan budha Cha Aahe. Aani Ya Deshat Dr. Babasaheb Ambedkar Jini Lihilelya Savidhana Nusarach. Nete, Mantrana Karya Karave Lagel. Jay Prabudha Bharat... Jay Bhartiya samvidhan. Namo Budhay.... Jay bhim🙏🙏
छत्रपति संभाजीनगर लड़केआमदार संजय जी शिरसाट अन्ना महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री घोषित कला बदल संपूर्ण छत्रपति संभाजी नगर पश्चिम मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचामनापासून धन्यवाद
महार मुख्यमंत्री झाला पाहिजे जो
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी
प्रेरीत असायला पाहिजे..!
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत...!
संजयजी शिरसाठ खुप चांगले नेते आहेत त्यामुळे त्यांना उप मुख्यमंत्री करणे हा एकदम योग्य निर्णय आहे
भाऊला उपमुख्यमंत्री बनवा एकच नंबर भाऊ जय भीम निवड झाल्याबद्दल
समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करा नाही तर समाजाचे वाटोळे लावाल. शिरसाठ साहेब
नाशिकराव तिरपुडे या अगोदर बौद्ध उपमुख्यमंत्री झाले आहे
Ho barobar ahe
एखाद्या जातीचा व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यास त्या जातीचा विकास होतो किंवा फायदा होतो हा भरम आहे कल्पना आहे तसेच जातीची चर्चा करणे चुक आहे राजकीय फायद्या साठी जातिय चर्चा केली जाते .
एक नंबर होईल SC आहे बस हे ,कोणत्या का जातीचा असेना , dupt CM आपलाच आहे
जय भीम जय लहुजी ❤❤
भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राजकारण करणारी व्यक्ती आंबेडकरी विचारांचे पाईक सर्व भारतीय आम्ही एकच आहोत असा विचार करणारी व्यक्ती बौद्ध असते हिंदू मुस्लिम करणारे नाहीत
वाह वाह दिलीत राष्ट्रपती आणि महाराष्ट्रामध्ये बौद्ध
प्रकाश आंबेडकर पाहिजेत
@@BALAJIZAGDE प्रकाश आंबेडकर कशाच्या आधारावर पाहिजेत ते तर स्वबळावर सर्वांत जास्त उमेदवार उभे करतात व कुणाशीही युती करत नाहीत .मग उमेदवार निवडून कसे येतील
बौद्ध असून का फायदा विचार तर मनुवादी आहेत.
हे संजय सिरसाठ. मातंग समाजाचा आहे. बोद्ध नाही. करायचं असेल तर. संजय बनसोडे यांना. करावं. उदगीर मध्ये विकासाच्या बलावर निवडून आले आहेत. No माणूस. 🔥🔥
Mahar aahe shisart
मातंग या महार हे SC चाच आहे,काय झालं, व्ह्यायला पाहिजे dupt CM छोटा भाऊ मोठा भाऊ अस आहे.
हा बौद्ध समाजाचे नाहीत. 😂😂😂😂😂
कोण बौद्ध समाजाचे नाही सिरसाट आहेत
काँग्रेसचे मा. नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
फक्त बडोले साहेब.. 🌺🙏🌀💥
खरी बातमी घ्या मगच बोला.बौद्ध मुख्यमंत्री झाले तर अभिनंदन
.🎉🎉
शिरसाट साहेबांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही
पूर्ण महिती घ्यावी,मग video बनवावा
ते बौद्ध नाहीत.
बौद्ध चे नावावर कलंक आहे हा....
Kay झाला
बनसोडे योग्य होते.
धन्यवाद जयभिम जयसविधान नमोबुधाय जयभारत
याच काय खर आहे..
संजयने कधी जयभीम म्हणताने ऐकले आहे का..?
@@Kp-ui8kh मी तरी नाही बुवा,
kuthlya karyakramat disat nahit te kase baudh .
बौद्ध मुख्यमंत्री दिला तर बिजेपीचे फॅन बनू
Jay Bhim Jay Shivray.
Shinde Saheb Grat Disijan
प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री पाहिजे
मुख्यमंत्रीच होऊदे .
निर्णय मात्र त्यांच्याकडे अस
बौद्ध असून मनुवादी विचारा घेवून चालत असेल असा नेता आम्हाला नको , तो त्याचा पक्षाचं काम करणार पक्ष अजेंड्यावर
अस नकोय आहे संगळयाना घेऊन निर्णय घेतला पाहिजे सर्वाच्या होणे साठी
dhikkar aso..........
शक्य नाही बौद्ध अनुयायी याला उपमुख्यमंत्री पद देऊ शकत नाही
Jay bhim sr nashik city
बौद्ध जातीचा उपमुख्यमंत्री होत असेल तर त्याच्या मद्धे गैर काय आहे बौद्ध चे मते चालतात मग मंत्री पण झाला पाहिजे जय भीम जय संविधान जय शिवराय
अशा मनुवादी बौध्द नको आम्हाला!
हा कसला बौद्ध हा स्वतः ला हिंदू समजतो
सामजा साठी काहीच करणार नाही हा भाऊ.😂
Namo budha ye Thankyou
🅥🅑🅐❤❤
हा विचार करायला लावणारी बाळासाहेबांची टाकत आहे
खर आहे💯
Adhunik Maharashtra che shilpakar devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya margadarshanat boudha samajacha vikas honar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
शिरसाठ हरिजन माहर आहे
खूप महार certificate आहे भाऊ... आमच्या पूर्ण खानदेश मध्ये चेक करशील तर certificate महारच आहे...
Buddha dharm ahe Hindu dharm ahe ka proof kara World samor samjel bharta cha main Dharm konta Bhraman Dharm nahi amcha
@@मुकेश-ड6ढआमच्या सर्टिफिकेटवर नव बौद्ध आहे आजोबांपासून आता बुद्धिष्ट येते कोकणी बुद्धिस्ट
कोण म्हणे बापा हे बौध्द आहेत वा रे you tub 😂😂😂
शिरसाट मातंग समाजातील आसू शकतात हिंदू धर्म
संजय शिरसाट यांना उपमुख्यमंत्री पद मिळाला पाहिजे.
Who was Nashikrao Tirpude?
Excellent
साहेब :- नाशिकराव तिरपुडे साहेब, बौध्द उपासक उपमुख्यमंत्री झाले आहेत.
पहीला नाही दुसरा म्हणा.
Sanjay shirsat ok
अहो बौध्दाला उपमुख्यमंत्री बनबा अथवा अन्य काही. रिमोट कंट्रोल तर तुमच्याच हाती असणार.
Konihi Mukhyamantri Mantri Bano. To Kuthlyahi Pakshacha Aani Kuthlyahi Dharmacha Aso . Ha Desh Bhagwaan budha Cha Aahe. Aani Ya Deshat Dr. Babasaheb Ambedkar Jini Lihilelya Savidhana Nusarach. Nete, Mantrana Karya Karave Lagel. Jay Prabudha Bharat... Jay Bhartiya samvidhan. Namo Budhay.... Jay bhim🙏🙏
Ya मंत्र्याचा काहीच उपयोग नाही, याला महार आणि मागाच्या मतांची गरज नाही असं तो म्हणतो
Konte gun aahet boudh asalyache
संविधानाचे पालन व्हावे ही अपेक्षा.
एकदम बरोबर आहे💯
Jaybhimwala howocm
Kon ahe ha mahar matang ka Chambhar
ठिक आहे. परंतु सामाजिक कार्य करा हि विनंती
Sanjay sirsaath kadhi bauddh jhale mi aurngaabad la rahto mala mahit nahi ajun ????😅😅😅
Shirsath Buddhist ahe ka
@@SurajWankhede-e6v mahit karun ghya saheb
He is Buddhist 👍
शिरसाठ हिंदू मातंग आहेत
Shirsath jaibhim Wale ahe...mazya releative che friend ahe
जर महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडीचा एकही बौद्ध उमेदवार निवडून आला नाही तर म मग बौद्ध मुख्यमंत्री कसा होणार
Nasikrarao तिरपुडे कोण होते ?
ह्यापुर्वी नासीकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले आहेत १९७८
आदरणीय साहेब, rss संपली, आता अजिबात काळजी नको.
Adhunik Maharashtra che shilpakar devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan nete Ani RSS samajik samarasata japanari mahan vicharadhara ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
Stamp size mantri nako.. party chi line follow kartoy
या पहले तिरपुडे साहेब उप मुख्यमंत्री होते
नाशिकराव तिरपुडे होऊन गेले की...
बनसोडे साहेब पाहिजेत
Amhala manuwadhyanchi upmukhyamantryachii bhik Nako Evm band karun bailet paperne nivadnuk havi ahe
Aamala upmukhya mantyi kiwa mukhya mantri pan nahi pahije. Aamala aamchi party pahije. Mag aami baudh tumala upmukhyamatri thevil
राजकीय आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होते.
तू...
वाढवलस कि...?😂😂
😂😂😂😂 aho saheb aaj parent kadhihi Sanjay sirsatha yani baba saheba yanch nav tondat annal ka
Nsdikrao tirpude was first dcm
*नासिकराव तिरपुडे*
❤🎉❤
हिंदू महार 😂😂😂
LAYGODRAO
मुख्यमंत्री पद का नाही.
काही झालं तरी चालेल पण गरीब समाजाला पुढे येता कामा नये पॉलिटिक्स मध्ये याला बोलतात बट लोबी.
Gadavanojatichi charchya karane thabva....
Nava la bouddh astil te karan khara bouddh hyanna jamat nahi😊
Nahi tari he kay kamache, Ajwar tari kay kel,
कथाकथन?
Bauddh upmukhyamantri hi bjpchi chal ahe matang ha kadhich bauddh hou shakat nahi to hinduch ahe
Sushma Andhare taai ni hech mansavar 1₹ cha manhani dava kela hota stree yan baddhal chagla drutikon nahi tencha 🙏
😢
अब कौन जाति वाद कर रहा है बता,
Charmakar ahet sc caste
Dyacha asel tar mantri pad dya faltu bin kamache pad deu naka
nni
Kahi khara nahi ho
नाशिक राव तिरपुड़े पहिले उप मुख्यमंत्री झाले आहे साहेब मुख्यमंत्री यशवंत राव झाले
बरोबर आहे.
Te hindu ahet
पहिला उपमुख्यमंत्री नाही दुसरा यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत बुद्धाचा दहा वर्षे उपमुख्यमंत्री होता
Konta
मराठा आहे यशवंत राव चव्हान
या पुर्वी नाशिकराव तिरपूडे हे महाराष्ट्र राज्याचे ऊप मुख्यमंत्री झाले होते .
छत्रपति संभाजीनगर लड़केआमदार संजय जी शिरसाट अन्ना महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री घोषित कला बदल संपूर्ण छत्रपति संभाजी नगर पश्चिम मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचामनापासून धन्यवाद
Sirsat sahebana subechy
Nashikrao tirpude first deputy cm
पाहु कितीक दिवे लावतात ते.
Me aaj paryant sanjay sirsat ha boudha aahe asa kahich nahi baghital