काहीच तय्यारी करू नका सोडा,दही न वापरता २ टिप्स वापरून ४ मिनिटात बनवा कुरकुरीत डोसा I Instant Dosa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • काहीच तय्यारी करू नका सोडा,दही न वापरता २ टिप्स वापरून ४ मिनिटात बनवा कुरकुरीत डोसा I Instant Dosa
    #riceflourdosa #डोसा #Shandarmarathirecipe #nasta #nashatrecipe #dosarecipes #riceflourdosa #instantdosa #healthynasta #tandalachapithachadosa #breakfast #southindiannasta #southindianrecipes #dosabreakfast
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ कप तांदळाचे पीठ / 1 cup of rice flour
    अर्धा कप बारीक रवा / half cup semolina
    २ चमचे चण्याची डाळ / 2 tsp gram dal
    २ चमचे शेंगदाणे / 2 tsp peanuts
    ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या / 5 to 6 cloves of galic
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    २ ते ३ लाल सुख्या मिरच्या / 2 to 3 red dry chilies
    थोडीशी चिंच / a little bit of tamarind
    चवीनुसार मीठ /salt to teste
    २ चमचे गरम तेल / 2 tsp of hot oil
    १ चमचा उडीद डाळ /1 tsp urad dal
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
    १ लाल सुखी मिरची / 1 red dry chillies
    थोडेसे कडीपत्ता /a little curry leaves
    १ गाजर किसलेला / grate 1 carrot
    १ कांदा कापलेला / 1 oion chopped
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ हिरवी मिरची बारीक कापलेली / 1 green chilli chopped
    थोडेसे कडीपत्ता /a little curry leaves
    हिरवी कोथिंबीर / green coriander

КОМЕНТАРІ • 30