Ulhas Bapat यांचा अंदाज, Vidhan Sabha Result नंतर महाराष्ट्रात काय वातावरण असेल? Exit Poll 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 204

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 18 годин тому +55

    ह्या बापटांनी सांगितलेला एक तरी अंदाज खरा ठरला आहे का.

    • @sanjayhasabe8039
      @sanjayhasabe8039 13 годин тому

      अंदाज बरोबर आहेत पण मोदी है सर्व कायदा हातात घेऊन आपल्या सोयप्रमाणे वापर करतो आहे

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 13 годин тому +2

      Ghanta

    • @diliprane1390
      @diliprane1390 12 годин тому +1

      🤣

    • @khandurengade1492
      @khandurengade1492 9 годин тому

      घे उडवून

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd 20 годин тому +73

    कायदेशीर घटना तज्ञ 😄
    मागील अडीच वर्षीपासून आपण बघतोय 😂😂

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 19 годин тому +2

      Banavat aahe haaa u laaa ssss baa pa t 😂😂😂

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 14 годин тому +1

      पण अजूनही प्रयत्न चालू आहे जसं म्हणतील तसा निकाल यायला 😂😂😂😂😂😂

    • @vishwajeetdhamdhere3210
      @vishwajeetdhamdhere3210 13 годин тому

      😂😂😂

    • @shambhurajjagtap5129
      @shambhurajjagtap5129 13 годин тому +1

      Yeda hoeail hyo

    • @satishchandramore6058
      @satishchandramore6058 13 годин тому +4

      घंटा तज्ञ 😅😅😅

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 19 годин тому +36

    आजपर्यंत बापट ने सांगितले तसे झाले नाही

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 5 годин тому +4

    बापट सर हे नेहमी कोर्टात आपटतात.
    काय first class time pass.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 19 годин тому +30

    एक तरी अंदाज बरोबर आला का? सायकलवाला जिद्दीला सलाम. पुस्तकी विद्या वास्तवात वेगळेच असते.

  • @KajalShirsath
    @KajalShirsath 20 годин тому +14

    सत्य सांगितले साहेब

  • @SunilDhindle-p4l
    @SunilDhindle-p4l 17 годин тому +9

    महायुती सरकार कामगिरी दमदार विजय असो 💯

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff 19 годин тому +12

    घंटा तज्ञ सॉरी घटना तज्ञ

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 18 годин тому +13

    Bapat and jarange and rahut all are Marathi Media journalist raw material

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 16 годин тому

      100% true😂😂😂😂

    • @santoshshinde8132
      @santoshshinde8132 16 годин тому

      Ghanta tadn😂

    • @Ratnakar1964
      @Ratnakar1964 12 годин тому

      आणखी एक राहिला घंटा तज्ञ सरोदे

  • @subhashmasal12
    @subhashmasal12 13 годин тому +2

    बापट सर खूप हुशार आहेत कायद्याचा त्यांचा मोठा अभ्यास आहे .मागील सरकार आत्ता पडेल मग पडेल मनत होते परंतु त्यांनी पूर्ण काळ सरकार चालवलं .परंतु ते अचूक विश्लेषण करतात पण होतंय उलट.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 17 годин тому +19

    उद्धव ठाकरे साहेबांच्या पाया पडणार महायुती ✅💯👍🏻
    कटु सत्य 🔥

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 14 годин тому +3

    स्वागतम , बापट साहेब .
    आप आये अब बहार आयेगी.
    आनंद गगनात माझ्या मावेना अशी परिस्थिती झाली.
    बापट साहेब तुम्ही रोज टिव्ही वर या .
    तुमच्या advice ची टिव्ही पत्रकारांना फार गरज आहे.

  • @ShashankPethe
    @ShashankPethe 17 годин тому +6

    अहो हरीश साळवे हेच तर सांगत होते ना

  • @SandeepShivtarkar
    @SandeepShivtarkar 19 годин тому +8

    या घटना तन्य तुमच्या पोपट भविष्य वाणी ची चं कमतरता होती.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 19 годин тому

      शनिवार वाड्यावर पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगतात की काय?

  • @rahulnikam2808
    @rahulnikam2808 19 годин тому +12

    हे साहेब जे पण सांगता त्याच विरोधी होत सगळे. २.६ वर्ष झाली यांची एक ही गोष्ट करेक्ट आली नाही. याला काही माहिती नाही. याचा पेक्षा mpsc स्टडी करणारा पण सांगेल हे सगळे.

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 19 годин тому +19

    महायुती 119
    महाविकार आघाडी 150+ (विकार)

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 20 годин тому +11

    इथं घटनेनुसार काही चालत का

  • @narayanthakar6154
    @narayanthakar6154 18 годин тому +19

    भाजप आल्या पासून हे बोलायला लागले.काँग्रेस च्या काळात संविधानाच्या चिंधड्या उडत होता त्या वेळेला गप्प होते

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 12 годин тому +1

    बापट यांचा चेहरा पाहताच बरोबर खूप खूप हसू येत 🤣😂😂🤣 त्यांना टि.व्ही. परत आणल्याबद्दल धन्यवाद

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 18 годин тому +13

    घंटा तज्ञ

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai 12 годин тому +2

    Sanjay राऊत cha मावस भाव

  • @natwarmahajan8575
    @natwarmahajan8575 17 годин тому +4

    बापट डोक्यावर केस नाहीत म्हणजे खूप अभ्यास आहे असे काही नाही

  • @DilipChobhe
    @DilipChobhe 13 годин тому +5

    शरद नावाचा चंद्र जो पर्यंत महाराष्ट्रात आहे तो पर्यंत बापट साहेब हे शक्य नाही

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 12 годин тому +1

    सर्वोच्च न्यायालयाने माघील डीसकॉलिफिकेशन चा निकाल वेळेत नं दिल्याने देशाचे फार मोठे नुकसान भविष्यात देशाला घातक आहे...😢

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 19 годин тому +5

    राज्यपालांच्या विवेकाधिकारा विरोधात न्यायालयात जाता येते म्हणमाराची कीव येते

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 годин тому +4

    अजितदादा दोघांना कॉमन आहे त्यामुळे किंगमेकर अजितदादा ठरतील

  • @parimitasane1562
    @parimitasane1562 13 годин тому

    💯 right रिपोर्ट

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 2 години тому +1

    Mahayuti che panipath 😮 😅😅😅😅😅😅

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 14 годин тому +2

    कायदे भरपूर आहेत हो, ते कोणी पाळतोय का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. चर्चा तर खूप होतील.

  • @bharatpatil3029
    @bharatpatil3029 12 годин тому

    सरकार जणतेचे येणार जनताच सुपरीम्

  • @shivanibhalekar5272
    @shivanibhalekar5272 Годину тому +1

    बापट 🔔तज्ञ 😅

  • @arvindkulkarni6251
    @arvindkulkarni6251 18 годин тому +4

    घंटा तज्ज्ञ आला

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 18 годин тому +9

    याला का झाटा कळतं नाही

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 20 годин тому +4

    बरेच दिवसांनी आपटी बापटांना शोधून काढलं. जे सांगतात त्याच्या उलट घडत असतं.

  • @BapuVarpe-i9z
    @BapuVarpe-i9z 19 годин тому +4

    राष्ट्रपती पन भाजपचे आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 годин тому +1

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @virumhatre4246
    @virumhatre4246 20 годин тому +10

    165+महायुती

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 години тому

    बापट सरांनी सुरुवातीला सांगितले तरीही पत्रकार पुन्हा तेच प्रश्न विचारतात.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 11 годин тому

    बापट साहेब हे कायद्याचे शिक्षण देतात
    परंतु हे राजकीय लोकांना हे चालत नही सत्ताधारी लोकांना

  • @amolraut1783
    @amolraut1783 19 годин тому +1

    0:10 पण ते केसांवरून हात का फिरवत आहेत😅😅

  • @sandeepdeshmukhturbo
    @sandeepdeshmukhturbo 3 години тому

    आत्ता वेळ आली आहे की युती तोडली तर डिस्क्वेलिफिकेशन झालेच पाहिजे

  • @kunal1608
    @kunal1608 14 годин тому

    घंटातज्ञ ❤

  • @हिंदवीस्वराज्य-य2ष

    आले साहेब परत.

  • @sadashivdegwekar6779
    @sadashivdegwekar6779 14 годин тому

    बहुमत विधानसभेत सिद्ध करावयास लागते.

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc 13 годин тому

    Very good
    Bapat.......
    Ani tv 9 patrkar....

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 4 години тому

    Bhujbal saheb CM honar

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 14 годин тому

    आलं घन्टा...😢😢😢
    का पब्लिक चे GB वाया घालवताय...

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 18 годин тому

    घटना बापाची आहे dr b r आंबेडकर ❤

  • @vijaykumarnarute828
    @vijaykumarnarute828 12 годин тому

    या माणसाने सांगितलेली एक ही गोष्ट खरी होत नाही.

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 13 годин тому

    हया टाकल्या ला शेटट कळतंय

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 19 годин тому +5

    भाजपा घंटा परंपरा पाळणार. 😢😢

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 години тому

    राज्यघटनेने काय सांगितले ते योग्य अर्थाने बापट सरांनी सांगितले. ते कोणाची बाजु घेतात हे पाहता येणार नाही. ते अनुच्छेदा नुसार योग्य बोलताहेत की नाही हे तपासता येईल.

  • @gajanankulkarni2163
    @gajanankulkarni2163 19 годин тому +1

    Tv 9 व घंटा तज्ज्ञ बापट याचं सरकार येईल 😅

  • @UDHAVBAJARE-cj7vt
    @UDHAVBAJARE-cj7vt 14 годин тому

    सत्य आहे कोठे?

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 13 годин тому

    😂😂 कोनला anla tv var 😂😂😂

  • @ashokjagtap380
    @ashokjagtap380 12 годин тому

    Why media gives so much importance to such people...?

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 12 годин тому

    बापट साहेब नियम, घटनेतील तरतुदी सांगत आहेत... पण त्यांची आता पर्यंत राज्यात, देशात पायमल्ली होतं आली आहे...त्यांची अंमल बजावणी होताना दिसत नाही... न्याय कसा मिळणार... अजूनही दोन पक्ष न्यायदेवतेकडे आशा लावून बसलेत... न्याय मिळणार कधी.... आता जनतेनेच न्याय द्यावा 🙏🙏🙏

  • @SS-oq4fi
    @SS-oq4fi 17 годин тому +1

    ...... 🔔🔔तज्ञ.....😂😂😂😂😂😂😂

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 17 годин тому +1

    हा काय बोलतो? जरांगे आणि बापट दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू.

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 18 годин тому

    निकाल आल्या वर पाहता येईल साहेब

  • @jeetendrashinde5128
    @jeetendrashinde5128 13 годин тому

    विनाकारण पायाभरणी करू नका

  • @janardhanshinde8594
    @janardhanshinde8594 3 години тому

    भाजपने घटनेची ऐसी तैसी करुनच अनेक राज्यांत सरकार आणलेत

  • @vinayakrane8058
    @vinayakrane8058 15 годин тому +1

    हा घंटा तज्ञ काँग्रेस राजवटीत कुठे होता

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 2 години тому

    Mahayuti 100 chya aat ,,vishay ssmpla😅😅

  • @nanigudkar
    @nanigudkar 16 годин тому

    चापट बरेच दिवसांनी दिसले

  • @hemantdeore4478
    @hemantdeore4478 12 годин тому

    कोर्ट आहे कुठे bjp कडे

  • @prabhuvalvi2173
    @prabhuvalvi2173 11 годин тому

    Ok

  • @vaibhavdaware2152
    @vaibhavdaware2152 18 годин тому

    उगवले साहेब!

  • @dinkarbhendekar3914
    @dinkarbhendekar3914 14 годин тому

    बापट इंग्रजी चे क्लास बंद केले का पुन्हा

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 14 годин тому

    MVA siding legal expert always wrong analysis

  • @chaitanyadeshpande-y2o
    @chaitanyadeshpande-y2o 30 хвилин тому

    Tv9 la dusra vakil parwadat nahi😂😂

  • @sachinadasul3118
    @sachinadasul3118 18 годин тому +1

    Bapat je bolto tyachya virudh hot asat....ha itihas ahe😂😂

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs 18 годин тому

    Yana ek coat Ani pen notebook gift dya ....

  • @sandeepdesai7264
    @sandeepdesai7264 10 годин тому

    आलो का...😂😂

  • @laxmiputradesai3753
    @laxmiputradesai3753 15 годин тому

    जे लार्जेस्ट पार्टी आहे त्यांच्याच मुख्यमंत्री होणार ना

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 13 годин тому

    नशीब मोदी बापट ह्याच्या घरी नाही गेलं नाही तर हानी पण सत्य परिस्थिती सांगितली नसती

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 20 годин тому

    👍👍👍👍👍👍

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 14 годин тому

    अहो बापट disqualification case चालू असताना तुमच्या opinion cha kantala आला होता आत्ता परत नका serial opinion.. NDA Govt bananar उगी pressures tactics नको

  • @madhuratagade2515
    @madhuratagade2515 16 годин тому

    कॉमन सेन्स आहे एवढा सगळा खटाटोप निवडणूक आयोग काय राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी करेल का

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 19 годин тому +1

    घण्टा एक्स्पर्ट 😅😅😅

  • @prof.s.p.mankani3298
    @prof.s.p.mankani3298 13 годин тому

    TV 9 and Bafat useless discussion

  • @Vijay-tb4uq
    @Vijay-tb4uq 12 годин тому

    बापट अशी मारीन चापट 😂

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 20 годин тому +1

    He english che class ghetat,hyana Kay mahiti ahe?

  • @sagarkadam4760
    @sagarkadam4760 14 годин тому

    🔔tadn 😂😂😂😂😂😂

  • @sandeepjadhav5503
    @sandeepjadhav5503 9 годин тому

    बापट झालेत फेकाफेकी मध्ये चौपट....

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 19 годин тому

    Operation lotus honar

  • @MaheshDhore-rz8yc
    @MaheshDhore-rz8yc 19 годин тому +1

    😂 वायफळ बडबड

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 13 годин тому

    आले घंटा तज्ज्ञ अंदाज सांगायला

  • @DhondibaBhutte
    @DhondibaBhutte 13 годин тому +4

    बापट निस्वार्थी पणाने बाजू मांडत नाही ते शरद पवार उद्धव ठाकरे यांची बाजू मांडतात त्याला कांद्याचा पुरेपूर अभ्यास नाही

  • @bhausahebdeshmukh6885
    @bhausahebdeshmukh6885 18 годин тому +1

    घंटा तज्ञ 😁😁

  • @girishdeshmukh259
    @girishdeshmukh259 18 годин тому

    Are anala ka pakdun parat 😂

  • @Savedemo
    @Savedemo 4 години тому

    आला आता घंटा तज्ञ. हा उद्धव ठाकरेने नियुक्त केलेला घंटा तज्ञ आहे.

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 9 годин тому

    कुसळा तज्ञ 😂

  • @dipakkulkarni9035
    @dipakkulkarni9035 13 годин тому

    काय तरी सांगतय

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 14 годин тому

    आता काँग्रेस फोडा😂😂😂

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 2 години тому

    Mahavikas aghadi la ahe spashta bhumat milnaar

  • @santoshiaher3610
    @santoshiaher3610 18 годин тому

    Hi styachi duniya nhi rahili saheb

  • @GANESHHIRNAIK-kc9hv
    @GANESHHIRNAIK-kc9hv 12 годин тому

    उथळ पाण्याला खळखळाट फार 😂

  • @avinashthorat1603
    @avinashthorat1603 18 годин тому

    Bapat nehmich khato chapat😂

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs 18 годин тому

    TV 9 marathi.. Navin face ana .. ha Balaji ka Thulu tandnya aahe