मित्रांनो शक्यतो वीज कनेक्शन घ्या आणि काही पर्याय नसल्यास सोलर पंप घ्या,CRI कंपनीचा सोलर पंप घेऊ नका फेल कंपनी आहे घ्यायचीच झाली तर मुद्रा कंपनीचा घ्या ,
Saheb mazyakade aaichya nawane vihir v tyawar electric moterpampa aahe pan 3 phase proper Rahat nahi v Mazi aalag tyabajulac lagun jamin saperat aahe pan tyamade vihir nahi me aaichya wihiriwarun plot karat asto 3 phase proper nasalyamule olitala khup problem jato me solar pampa mzya satbaryawar v aaichya wihiriwar ghyache tyasathi doc kase karayache te sangalka Kusum yojanesathi..
sir online kelyanantar "Allocated quota for selected category is exhausted You are not allowed to submit application" as dakhavtay. Aajach GR aala ani quota pan sampala as kas ??
मी 2019ला सोलर पंप शेतात घेतला माझ्या शेताची आराजी 5अकर आहे. मला 3अश्वशक्ती चा पंप मिळाला. परंतु आताच्या नॉर्म्स प्रमाणे 5अश्वशक्ती चा पंप मिळू शकेल काय. 3अश्वशक्ती पंप पुरेसा नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
सर माझी जमीन व बोरवेल दोन्ही सामाईक क्षेत्रात आहेत.तर आपण २००रू. च्या व्बांड पेपर संमती मुख्य मंत्री मध्ये फोरमेट होता तोच कुसुम सोलर पंप मध्ये चालतो का ? काही बदल करावा लागेल. तसेच बोरवेल आणि जमीन दोन्ही सामाईक आहे तर संमती दोन व्बांड वर लागते काय
"अर्ज नाकारण्याचे कारण:संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (कालव्याच्या पाण्या करीता/प्रभावी पाणी क्षेत्रात जलस्त्रोत असल्यास)"=मे 2019 च्या फॉर्म ला असे स्टेटस दाखवत आहे तर याला noc अपलोड करून पुढील प्रोसेसिंग होईल का
Sir mi pm kisaan सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता मला मेसेज pn आला होता पण अजून 2000rupees एकदा pn account vr Jama झाले नाहीत अर्ज करून 8 महिने झाले त्याचा status Kasa check करायचा?
मी नरहर नथ्थू देसले गाव पाटण तालूका शिंदखेडा जिल्हा धूळे येथील शेतकरी आहे माझ्याकडे ५एकरच्यावर शेती आहे मी ओ बी सी(पाटील) गटात मोडतो .माझे शेतावर विहीर आहे माझ्या कडे विज जोडणी अद्याप झालेली नाही सातबारे वर नोंद आहे मी एक वर्ष पूर्वी आँनलाईन अज सादर केला आहे तरी मला या योजनेचा लाभ मिळेल का ते कळवा उत्तराची अपेक्षा. नमस्कार.
🔴 *कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?* *a to z प्रोसेस Video पाहा महाऊर्जा*
👇👇👇👇
ua-cam.com/video/IzrZCBpbMUw/v-deo.html
मित्रांनो शक्यतो वीज कनेक्शन घ्या आणि काही पर्याय नसल्यास सोलर पंप घ्या,CRI कंपनीचा सोलर पंप घेऊ नका फेल कंपनी आहे घ्यायचीच झाली तर मुद्रा कंपनीचा घ्या ,
Khup chan mahiti dili bhau thanks 😊
Maja channel navin ahe please mala help kara
Open category sathi.....bharta yeil ka
......
भाउ, Aho 2 akr valyala gheta il ka naay sanga ki o
Aani jara profit kiti hoil 1 akra nusar te pan sanga ki
Nice hard work for every information thanks
तुमचे व्हिडिओस नेहमीच महत्वपूर्ण देत असतात
सर अगोदर वीज कनेक्शन असेल तर या योजने साठी पात्र आहेत का
Saheb mazyakade aaichya nawane vihir v tyawar electric moterpampa aahe pan 3 phase proper Rahat nahi v Mazi aalag tyabajulac lagun jamin saperat aahe pan tyamade vihir nahi me aaichya wihiriwarun plot karat asto 3 phase proper nasalyamule olitala khup problem jato me solar pampa mzya satbaryawar v aaichya wihiriwar ghyache tyasathi doc kase karayache te sangalka Kusum yojanesathi..
Khup mahatvachi mahiti deta bhau
Thanks bhau
ua-cam.com/video/k_dRBSs-a0M/v-deo.html
Nice information ☺️❤️
Open karti yojna chalu ahe kay
Kiti paise bharave lagtil
Sir dark water NOC kuthun kadhayacha sang sir plz
Dada video mdhe last la sangitle aahe ekda paha
Got it sir list madhe nav ahe
Sir amcha boarwell 3 janamadhe aahe....tr amhi ya yojanesathi aarj karu shakto ka....pratekala 39-39 gunthe shet aahe.....
2.5 ekar parynt arj karu shakta 3 hp la...samaik shetra asel tar noc dyave lagte
Fakt boarwell ektra aahe....jamin alag alag aahe.....chalel ka....
Obc sathi kdi form bharne chalu hoil
Informative video astat khup chan. Employment registration online Kse krayche yasathi ek video banva.
Banvla aahe
Thanks sir ji 🙏
Superb updat.... Thanks mitra
Welcome
Opan sathi kiti सबसिडी आहे
Obc Apply karu shakta ka
Online form kadhi pasun chalu honar aahet?
7/12 la विहिरीची नोंद नसेल तर फॉर्म भरता येईल का नाही
Nice information ℹ️🙂
Thanks
धन्यवाद भाऊ
ua-cam.com/video/k_dRBSs-a0M/v-deo.html
क्षेत्र किती ते किती असणे महत्त्वाचे आहे
sir online kelyanantar "Allocated quota for selected category is exhausted You are not allowed to submit application" as dakhavtay. Aajach GR aala ani quota pan sampala as kas ??
Old yojana mdhe application kartay bhau tumhi...ajin kusum suru nahi zhali
Sir बोअरवेल जवळ वीज कनेक्शन असेल तर लाभ मिळणार नाही का?
Sir he arj bharne suru zalya nantar, mobile var arj karu shakto ka ?
Ho bharu shakta
Mi bi Pharm la aahe mahadbt var scholarship साठी form bharla आहे तर् मला shetkari yojna साठी form भर्ता yeal ka jase ki solar pump
railway reservation tikit chya codes chi mahitivar vidio banava .example CNF ,TQWL ,RAC ,RLWL ,GNWL ,PQWL
Purandhar taluka sathi pn aahe ka hi yojana. pdf madhePune bhor ya sathi aahe .
All Maharashtra
मी 2019ला सोलर पंप शेतात घेतला माझ्या शेताची आराजी 5अकर आहे. मला 3अश्वशक्ती चा पंप मिळाला. परंतु आताच्या नॉर्म्स प्रमाणे 5अश्वशक्ती चा पंप मिळू शकेल काय. 3अश्वशक्ती पंप पुरेसा नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
Sir mazi cast VJNT ahe tar mi kontya kotyatun form bharu OPEN mdhun bru ki OBC ani OBC option rahnar ahe ka sir sanga plz🙏
Obc tun bhara
कास्ट सर्टिफिकेट असेल तर ओबीसी मधून भरायचा आहे ओबीसी ऑप्शन राहणार आहे
5 acer sathi 7.5hp pump milel kay
Nahi bhau 5 ekar peksha jast pahjel
सर १८ आर छेञ असल्यास फॉम भरता होईल का
सर माझी जमीन व बोरवेल दोन्ही सामाईक क्षेत्रात आहेत.तर आपण २००रू. च्या व्बांड पेपर संमती मुख्य मंत्री मध्ये फोरमेट होता तोच कुसुम सोलर पंप मध्ये चालतो का ? काही बदल करावा लागेल.
तसेच बोरवेल आणि जमीन दोन्ही सामाईक आहे तर संमती दोन व्बांड वर लागते काय
Noc lagte... Mukhyamantri la jase hot tasch
Bhau kharip pik vima ya varshi rahil ka
अर्जामध्ये sc & st या दोन जाती दाखवत आहे Genral नाही का ❓
सर माझ्या वीहीरीची नोंद आहे सातबारया वर. परंतु क्षेत्र कमी आहे. (25आर) तर मी पात्र आहे का, आसेल तर कीती रक्कम भरावी लागेल? सागांवे 🙏🙏🙏🙏
3 hp sathi application kara ajun suru nahi .. 10% rakam bharavi lagte fakt
@@marathi_corner धन्यवाद सर. 🙏🙏🙏
"अर्ज नाकारण्याचे कारण:संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (कालव्याच्या पाण्या करीता/प्रभावी पाणी क्षेत्रात जलस्त्रोत असल्यास)"=मे 2019 च्या फॉर्म ला असे स्टेटस दाखवत आहे तर याला noc अपलोड करून पुढील प्रोसेसिंग होईल का
Tithe option yetoy ka pha upload karycha nhitr new application
Sir mobile Varun application karta yeto Ka
आणि बाकी सर्व Format असतील अर्जाचे किंवा Affidavit चे तर द्याना सर Please
BHAU
New ration card apply video banvana
Khup help hoil sarvsamanyanchi 🙏
Online nahi hot brother
@@marathi_corner ohk sir
@@marathi_corner tumcha mob. Number milel ka ?
Plz reply I'm waiting 😊
विहीर सामाईक आहे तर noc कशी असते माहिती द्यावी कृपया
पैसे किती भरावे लागतील...
आणि फॉर्म भरल्यवर येईलच का
Paise general madhe 10% ani others la 5%... Application approved zhalyrvr milte.. documents barobr astil tar
Sir from bharnyas kadhi suruvat hoil kay information aahe ka please new update
Video yeyil suru zhalyvr
सर open खुला साठी application मागील वर्षी submit हॉट नव्हते
यावेळेस काय परिस्थिति आहे
भटक्या (NT)जमाती साठि नाही आहे का ? सर।।
Sarv aale
येथे sc st सोडुन सगळे ओपण मध्ये असतात
OBC cast sathi hi yojan ahe ka
Ho pan ajun form suru nhi zhale
Sir
Navi form chalu zale आहेत का
Nahi ajun
Kadhi chalu honar
Sir mi mukhamtri solar pamp yojna getli Aahe the MLA kusum yojna midelka
Nahi milnar
Sir
बोअरवेल ची खोली जास्तीत जास्त कीती ग्राह्य धरण्यात येते
सर मला नवीन विहीरीची लॉटरी लागली आहे तर कागदपत्रे कोणती upload कारायची.
Message kara mla telegram la sangto
LAST DATE FOR ONLINE APPLY ???
सर नेमकी ऑनलाईन प्रोसेस काय आहे ,फोन करून कागदपत्रे पाठवा सांगितले आहे, नंतर लेटर येईल मग 5600भरा सांगितले तर फसवणूक होणार नाही का?
Fake koni call kelta vatat tula
@@marathi_cornermag Kari prosec kay,
सर ज्या गटात विहीर आहे त्या गटात 2 ऐकर शेत आहे फक्त तर मग फॉर्म भरायला चालेल का 🙏🙏🙏
Sir form kadhi chalu honar aahe
Ghari basavnya karta kahe anudan system ahe ka
Mla ha plant open karaychi aahe tu tumcha contact deu shakta please
सामूहिक शेततळे आहे सात बारा वर नोंद नही काय करावे लागेल
KRun ghya nond
@@marathi_corner तलाठी साहेब म्हणत आहे की शेततळे सात बार बार नोंद नाही होत
सर वायरमन ने भरावयाची वायरमन apps माहीती सांगा
Mla ha plant open karaychi aahe
Sir घटक "अ" बद्दल सांगा ना खूप शोधलं मी पण कस व कुठे apply करायचं ते मिळत नाहीये...please sanga sir🙏
Video banvli aahe krushi vahini yojana
Sir mi pm kisaan सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता मला मेसेज pn आला होता पण अजून 2000rupees एकदा pn account vr Jama झाले नाहीत अर्ज करून 8 महिने झाले त्याचा status Kasa check करायचा?
तुम्ही दिलेल्या लिस्ट मधे आमचा तालुका आणि गावे नाहीत तर NOC कसा बनवायचा आणि तो कुठे मीळेल यावर एक विडेओ बनवा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
मी नरहर नथ्थू देसले गाव पाटण तालूका शिंदखेडा जिल्हा धूळे येथील शेतकरी आहे माझ्याकडे ५एकरच्यावर शेती आहे मी ओ बी सी(पाटील) गटात मोडतो .माझे शेतावर विहीर आहे माझ्या कडे विज जोडणी अद्याप झालेली नाही सातबारे वर नोंद आहे मी एक वर्ष पूर्वी आँनलाईन अज सादर केला आहे तरी मला या योजनेचा लाभ मिळेल का ते कळवा उत्तराची अपेक्षा. नमस्कार.
200 rupayechya bondvar. naharakat lagtech ka
open cast sathi nahi ka
Aahe ajun suru nahi
SIR FORM BHARANE CHALU ZALE KA
Nahi ajun
सर ..
आमचे सामाईक क्षेत्र आहे. प्रतिज्ञापत्र साठी
200 स्टॅम्प मिळत नाही 100 दोन चालतील का
Ho chaltil
👌🏻
भाऊ 7/12 ला नाव अपडेट करण्यासाठी आपले सरकार वेबसाईट वर नोंदणी करू शकतो का.?
अर्ज कधी चालू होतील शाहेब
Form kadhi suru Honar Ahe
🙏🙏
शेततळ्या वर बसवन्यासाठी कोनती पेपर द्यावी
वेगळे काही द्यायची आवश्यकता नाहीये फक्त सातबारावर नोंद पाहिजे
बियानयांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
Channel var video banvli aahe
सर मी मुख्यमंत्री सोलर पंप अंतर्गत फॉर्म भरला होता.. पण अजून पंप नाही भेटला..
तर मला परत नव्याने भरावा लागेल का ?
मित्र असून या अर्जाचा स्टेटस काय आहे
समजा जुना फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर नवीन फॉर्म भरायला हरकत नाही नवीन फॉर्म भरू शकतो
Sir Aurangabad district sathi nahi ka hi yojana
पूर्ण महाराष्ट्र साठी आहे
सर 7/12 बोअरवेल ची नोंद नाही... त्यासाठी 100 रुपये चा बॉण्ड केलाय तो चालेल का
100 च्या बॉंडपेपरवर ची गरज नाही तलाठी कार्यालयात जाऊन आपली नोंद करून घ्यावी बॉण्ड करून काही उपयोग होणार नाही
Sir online payment sathi access denied dakhwat aahe
Band aahe
@@marathi_corner sir payment karta yeil ka nahi
नमस्कार सर, PM Disha Students वर व्हिडिओ बनवा ना एखादा
GR chi link send karata ka
Video che discription mdhe paha dili aahe
Sir form chalu zale ka
Update nahi
साहेब माझे पैसे भरून व पाहणी अहवाल होऊन पण अजून पंप बसवला नाही आहे 2 महिने होत आले आहे 7.5 hp चा आहे
महिना झाला आहे.आम्ही तेच ऐकतो GER आला आहे जेव्हा अर्ज चालू होतील तेव्हाच विडिओ टाखा
सर शेतामध्ये विहीर आहे. मात्र सातबारा यावर नोंद नाही. तर 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून तो अपलोड करुन अर्ज करता येईल का?
नाही तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिस मधून नोंदणी करून घ्या
Nahi bhau nond lagelch
अर्ज भरण्यास कधीपासून सुरुवात होईल सर.
Thodya diwasta video yeyil update milalayavr
sir tumhi webside kashi banvali te video tayar kara
Ho nkki navin channel var yeyil video nantr
ऑनलाइन विहिर किंवा बोर नोंदणी कशी करावी माहिती द्या
तलाठी कार्यालयात जाऊन नोंद करावी ऑनलाइन होत नाही अजून पर्यंत
सर अर्ज कधी करावा
अर्ज सादर करायला सुरुवात झाली का सर
Pm kusum nahi ajun suru
Nt(B)sati ahe ka, OBC...
Aall aahet
Form barna chalu nahe ahe ka ata...
Opan sathi nahi ka
Sarvansathi aahe
नविन अर्ज केव्हा सुरू होतील 2022
No updates
बोअरवेलसाठी नाहरकत देत नाहित काय करावे
71 आर जमीन आहे तर अर्ज भरता येईल का सात बारा वर विहीर आहे
Ho 3hp sathi bharu shakta
@@marathi_corner ओके
Application kevha suru rahte
भाऊ आपल्या 7/12 वर बोर नाही पण 7/12 वर तलाठ्याची सही आणि शिक्का घेतल्यास चालेल का
Nond karun ghya
@@marathi_corner हो सर
फार्म कधी सुरु होणार आहेत रिपले द्या
सुरू झाल्यावर व्हिडिओ येईल