Sir mazhya sheta pasun kamit kami 2 kilomiter paryet laite nahi ter soler cha forme bhernya sathi mahavitern kadun kiva dure kuthun ekhada prman patre milu shekte ka khero kher soler chi aveshekta aahe mhanun
Sir kusum solar application sathi 7/12 war vihir nond aajobachi ahe mazya aai cha application karu shakto ka 7/12 vegla ahe sheti vihir chya bajula ahe
hello sir, malla he documents kuthe bhetel...me solapur district madhe tal- malshiras. madhe ahe rahyalla 1) from concern department in case of dark water shed area only
सर मी वीज जोडणीचा अर्ज 2017 ला केला आणि त्याचा डिमांड पैसे जानेवारी 2019 ला भरले असून मला इलेक्ट्रिक पाहिजे आणि शेत 1km आहे आणि आम्ही असे 4शेतकऱ्यानी अर्ज केले आहे तर आम्हाला इलेक्ट्रिक मिळत नाही आहे तर सोलर घेणे चांगले राहील कि इलेक्ट्रिक
लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये "पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे" असे नमूद केले आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे ऑलरेडी वीज कनेक्शन असेल तर सोलार पंप मिळणार नाही असा आहे का?
धन्यवाद दादा खुप वाट पाहीली, अर्ज सुरू झाल्यावर असेच अपडेटेड लवकर पोहचवा आता covid मुळे आपरे सरकार केंद्र किंवा CSC center वर जाने शक्य नसल्याने मोबाईल वरून अर्ज कसा भरता येईल व कसा तेव्हडे सांगा विनंती 🙏
"अर्ज नाकारण्याचे कारण:संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (कालव्याच्या पाण्या करीता/प्रभावी पाणी क्षेत्रात जलस्त्रोत असल्यास)"=मे 2019 च्या फॉर्म ला असे स्टेटस दाखवत आहे तर याला noc अपलोड करून पुढील प्रोसेसिंग होईल का
कुसुम ची पूर्ण माहिती
ua-cam.com/video/vZG0R_sW6TU/v-deo.html
Sir mazhya sheta pasun kamit kami 2 kilomiter paryet laite nahi ter soler cha forme bhernya sathi mahavitern kadun kiva dure kuthun ekhada prman patre milu shekte ka khero kher soler chi aveshekta aahe mhanun
मिळेल
@@GrShetiYojna sir sampurn mahiti dya na premature milel ka form bherta na kahi vegla opshen aahe ka pleze sir
🙏🏻🙏🏻
Sir mala kusum atargat 5 hp pump pahige , shetra 3 ekar ahe pan don gat no.ahet tyamule 7/12utara doni pan upload kele tar chalatil ka
खूप महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता..धन्यवाद सर 👍👍
खूप छान सर 👍 अतिशय महत्त्वाची माहिती सर आभारी आहोत 🙏
🙏🙏, , अपडेट देत असतांना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की,शेतकर्यांविषयी तुमचा किती जिव्हाळा आहे.....👍🙏
🙏
👍,👌👍🙏
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
उत्तम माहिती दिली आहे. धन्यवाद सर
खुप छान अप्रतिम माहीत दीली सर
जय शिवराय मस्तच एकच नंबर माहिती दिली 🙏🙏👌
खुपचं छान माहिती देता सर
खुप छान update दिले सर ध्यान्यवाद ...
Thanks sir khup mothe update milale
मोठं पुढं अर्ज सुरू झाले की
धन्यवाद सर
लगेच फोम भरायच. का सर
हो सुरू होऊ द्या बदल होत आहेत पोर्टल वर
Khup chan mahiti
खुप छान सरजी
No.1presentation sir
👍
आपले खुप खुप खुप. आभार.
रविशंकर होनराव पाटील.
सुल्ताळी ता.जळकोट जि. लातूर
लय भारी
खूप छान माहिती
Thanks lot of.. for the information.. 👌👌👌
Dhanyavad sir
खूप छान माहिती सर
👌
धन्यवाद दादा जय शिवराय माहिती दिल्याबद्दल
chan mahiti
धन्यवाद सर
Thank you sir for valuable information
धन्यवाद
जय शिवराय सर ....जय किसान ..!!
Sir ur doing a great job keep it 👆
धन्यवाद सर 🙏
Chan mahiti deta nana.
धन्यवाद
Superb updat.... शेतकऱ्याला अजून काय हवं आहे
Dhanyvad sir.aata aasha karuya ki lavkar arj suru karave.
खुप सूंदर सर
First view first like❤️
Sir boar che nond samaik ahe tar kay karave lagel
छान
खुप छान सर
अति महत्वाचे😍
November mahinyat nadivar solar basvnyasathi arj kela hota pan reject zala???
Mazya shet madhe mseb che connection ahe mi ha form bharo shakto ka
Government kdun milaleli jamin madhe solar gheta yetoy ka?
Thanks
Nice Sir 👍🙏
Thanks sar
महत्वाचे अपडेट
Sir kusum solar pump chi jamin maryada kiti ahe mhanje 3 acear sheti asnaryana 5hp pump gheta yeil ka?
विडिओ शांत पाने पहा हीच माहिती आहे यात
सर, विशेष घटक अंतर्गत विहीर मिळालेली आहे. सोलार ची वाट पाहून पोलचे कोटेशन भरले आहे. आता काय करायला पाहिजे. कृपया मार्गदर्शन करा.
सोलर मिळेल पेंड पेंडिंग मध्ये भरायचा मी मदत करेल सुरू झाल्यावर
Samaik seti madhe na harkat patra hi mothi samasya aahe ,yavar upay sanga
काही उपाय नाही लीगल आहे
Sir kusum solar application sathi 7/12 war vihir nond aajobachi ahe mazya aai cha application karu shakto ka 7/12 vegla ahe sheti vihir chya bajula ahe
नाही
सर 7.5 hp साठी सोलर सुरु झाले आहेत का आत्ता अपडेट्स पाहिलं व्हाट्सअप ग्रुप वर please सांगावे 🙏🙏🙏
सर काय काय डोकोमेन्ट लागतात ..??
Very good Sir 👍👍👍
Mla pamp hwa Aahe. Milel ka. Mu. Ta. Chakur Dist. Latur
13.12.2020.ला बाॅन्ड बनवलेला आहे चालन का
hello sir, malla he documents kuthe bhetel...me solapur district madhe tal- malshiras. madhe ahe rahyalla
1) from concern department in case of dark water shed area only
Chalu zale ka sir form bharayla
7.5 hp ch pump fkt thravik gava sathich ahe na..list madhe nsle gavna nahi ?
हो बरोबर
7.5 hp sathi Eka 7/12 5 acr sathi 6 gunthe kami padat ahe..dusrya serve no madhe ajun shetr ahe..
खुप म्हतवाची माहीती
सातबारा वर बोअर ची नोंद करता येईल का ऑनलाईन पद्धतीने
हो e mutation अर्ज करा
खुप खुप छान व महत्वाची माहिती दिली सर अर्ज सुरू झाल्यास कळवा खुप खुप धन्यवाद.
नक्की
सर माझी विहीर आहे तेथे फक्त 10गुंठे क्षेत्र आहे तेथुन पाईपलाईन आहे तर अर्ज करता येईल का?
Sir samaik cha Bond saha mahinya purvicha ahe chalel ka
Good update
Online Frome KVA chalu hotil
Sir universal control kay aahe
चार्ज कमी जास्त करता येतो
@@GrShetiYojna sir video chya madhematun sangan
हो सांगतो
व्यवस्थती पहा चुकीची कमेंट करत आहात
🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
Online arj kelya nanter chi process kay asel please tell us
अर्ज सुरू झाले की सांगतो किव्हा हे पहा
Mahavitaran Che connection aasel tar aarj karta yato ka ??
हो विडिओ पूर्ण पहा पार्ट क
@@GrShetiYojna
Thank sir🙏🙏
पार्ट क मध्ये 40% खर्च लागतो
@@GrShetiYojna
Sir punha ekda tumcha aabhari aahe 🙏🙏🙏
Mahiti dilya badal
सर मी वीज जोडणीचा अर्ज 2017 ला केला आणि त्याचा डिमांड पैसे जानेवारी 2019 ला भरले असून मला इलेक्ट्रिक पाहिजे आणि शेत 1km आहे आणि आम्ही असे 4शेतकऱ्यानी अर्ज केले आहे तर आम्हाला इलेक्ट्रिक मिळत नाही आहे तर सोलर घेणे चांगले राहील कि इलेक्ट्रिक
सोलर
परंतु सर सोलर 24तास पाणी देत नाही ना
मग लाईट घ्या
धन्य वाद सर पि टि एफ कस काटाचे
Sar general Kota band hai k
हो सर्व
सर open साठी नाही का सुरू मी try केलं तर ओपन साठी नाही 7.5 hp
Sir document konte tayar theu
ua-cam.com/video/vZG0R_sW6TU/v-deo.html
Universal control mhnje kay aahe sir
Upsc
पाणी हवं तसं कमी जास्त करू शकता
Sir विहीर ही माझ्या पूर्ण नावाच्या एवजी नुसत वडीलाच नावावर झाली तर अर्ज करता येईल का. प्लीज सांगा
त्यांचा नावावर भरा
@@GrShetiYojnaसर जमीन ही नामदेव रामचंद्र डोंगरे या नावाने आहे मात्र विहीर ही रामचंद्र डोंगरे परंतु रामचंद्र डोंगरे या नावाने जमीन नाही मग अर्ज कसा भरू
शेतामध्ये विहीर आहे पण सातबारा वर नोंद नाही तर कुसुम सौर ऊर्जा फॉर्म भरू शकतो का ..आणि काही स्व घोषणा पत्र द्यावे लागेल का..तर format पाठवा please
सर 70r साठी 3hp चा arj करता येतो का
हो 40र च्या पुढे
Sir online form kadhi chalu hotil
सोलार पंप साठी अधीकृत वेबसाईट कोणती तीचे नाव
सोलार पंप वेबसाईट कधी चालू होनार
Mahadiscom
सर कागदपत्रे ७/१२, स्टॅम्प 2020 मध्ये स्कॅनिंग केले होते ते आता चालतील का ❓
हो
@@GrShetiYojna धन्यवाद
माहिती चांगली. फॅार्म कोठे मिळेल ? व कसा भरावयाचा ते दाखवा.
याचे अर्ज सुरू होतील आणि विडिओ येईल याचा
सर कमी क्षेत्र आहे 25आर वीहीरीची नोंद आहे. चालेल का.
नाही
कीती पाहिजे कमीत कमी.
एक एकर
@@GrShetiYojna ओके. धन्यवाद सर.
सर डार्क वाॅटर शेड एरिया मधे संबंधित विभागाच ना हरकत प्रमाणपत्र कस व कोठुन मिळवायच ते सांगा.
ua-cam.com/video/FvRH-1A03KU/v-deo.html
लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये "पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे" असे नमूद केले आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे ऑलरेडी वीज कनेक्शन असेल तर सोलार पंप मिळणार नाही असा आहे का?
घटक ब मध्य नाही
घटक क मध्ये मिळेल
@@GrShetiYojna ok
👍👍👍👍मस्त
sir Ji Zale ka Suru
नाही
Document chi list ky lagate sir
धन्यवाद दादा खुप वाट पाहीली,
अर्ज सुरू झाल्यावर असेच अपडेटेड लवकर पोहचवा
आता covid मुळे आपरे सरकार केंद्र किंवा CSC center वर जाने शक्य नसल्याने मोबाईल वरून अर्ज कसा भरता येईल व कसा तेव्हडे सांगा विनंती 🙏
हो नक्की
सर आमच्या कडे बाेअरवेल आहे परंतु 7/12ला नाेंद नाही तर नाेंद करावी लागेल का
हो
Sir vihir sathi kadi chalu honar
काय
"अर्ज नाकारण्याचे कारण:संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (कालव्याच्या पाण्या करीता/प्रभावी पाणी क्षेत्रात जलस्त्रोत असल्यास)"=मे 2019 च्या फॉर्म ला असे स्टेटस दाखवत आहे तर याला noc अपलोड करून पुढील प्रोसेसिंग होईल का
नाही
सर mhadbt लॉटरी अंतर्गत 10 hp पेक्षा कमी क्षमतेचा मोटर पंपसेपं लागुन येनार नाही का ? कारण आमच्या भागात अजून कोणाला च लागुन आला नाही।
अहमदनगर जिल्हयात आहे का हे???
कोरडवाहु शेती आहे. दुष्काळ ग्रस्त भाग आहे
आणि open cast आहे
हो
अर्ज सुरू होतील आता
Sar anudan kiti milate
विडिओ पहा माहिती आहे
सर मी मागच्या वर्षी जुलै 2019ला मुख्य मत्री सोलार पॅनल चा अर्ज आँनलाईन केला त्याचे कांहीच मेसेज आला नाही
Live madhye ya
शेततले चि नोंद अर्ज करतानाच हवी का?
हो
सर सातबारा डिजिटल चालेल का त्याला व्हॅलेडीटी किती असते
90 दिवस
कुसुम सोलार पंपचा अज कसा करायचा???
व त्या सोबत कोणती कागदपत्रे लागते?????
अर्ज सुरू होतील
कागदपत्र चा विडिओ आहे
Open sathi hai ka he Yojna sir
विडिओ पहा सर्व प्रश्न उत्तर मिळतील
Prabhudeva GR & sheti yojana video paila sir samzala nahi
हो 77000 पंप आहेत
Prabhudeva GR & sheti yojana thanks sir 💐💐💐