सुला पण बानाई सारखीच सुगरण आहे पाट्यावर वाटण खुरसने घातलेलं चुलीवरचं कालवण भाकरी असं जेवण पाहून तोंडाला पाणी सुटतं आणि आमचं लहानपण आठवतं तुला भाजी एक नंबर मस्त पैकी बेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
सिद्धू दादा तुमचा परिसर इतका छान आहे. नैसर्गिक पर्यटन केंद्र चालू करता येईल. विविध प्राणी पक्षी आणि हिरवा गार निसर्ग आणि तुमच्यासारखी साधी आणि निसर्गवेडी माणसं. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे नवीन गोष्टी शिकता येतात. दादा, बाणाई कोकण फिरून आल्याने त्यांना झाड लावण्याची गरज जाणवली. अशी झाडी तयार झाली तर पावसाचं प्रमाण नक्की वाढेल. खूप छान उपक्रम👌👌
प्रत्येकानी झाडं लावली पाहिजेत.... पाऊस पाणी कमी झाला आहे..... जागा असेल त्यांनी लावली पाहिजेत... दादा खरंच खूप कष्टाळू आहेत.... किती छान विचार आहेत दादांचे 🙏🙏🙏🙏
किती छान मोहीम दादा राबवत आहे. निसर्गाशी एकरूप झालेले हाके कुटुंब. उगीच कुठलाही थाट माट नाही. साधे सरळ जीवन उच्च विचारसरणी चांगले संस्कार हाके परिवाराला सलाम. 🙏🙏🌹🌹
खुपच प्रेरणादायी उपक्रम घेतला आहे दादा वडाचे झाडे लावण्याचा..यामुळे धरणीचे आणि मणुष्याचेही आयुष्य वाढेल..यासारखे पुण्य नाही... तुमचा भागही कोकणासारखे होईल..काय गरज आहे कोकणात फिरायची आज बाणाई व तुम्हाला घरी पाहुन खुप आनंद झाला फार बर वाटल..वड,पिंपळ,चिंच,करंज,शहाणी बाभुळ,कडुलिंब, कवठ,जांभुळ,आंबा अशी ही कल्पर्वक्षाची झाडी लावलीना आयुर्वेदिक व पर्यावरणाच्या द्रष्टीने खुप महत्त्वाची आहेत..दुष्काळ कधीही पडणार नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉 तसेच सुलावहिनीनेही आज वांगी-बटाटा भाजी छान केली..बाणाई वहिनी सारखे त्याही छान करत आहेत... सिद्धु दादा तुम्हाला चौफेर ज्ञान आहे, निसर्ग, विज्ञान,इतिहास या विषयीची जागरूकता आणि महत्व आहे दादा..खुप खुप धन्यवाद दादा आणि बाणाई वहिनी.तसेच सर्व परिवार
खरंच तुमच्या वडिलांची या वयात देखील कामाची जिद्द पाहून खूप छान वाटलं.😊 त्यांनी तुमच्याशी स्पर्धा केली तीही या वयात चांगल्या कामासाठी ☺️🙏🏻 hatts off शेकरू म्हणतात तिला आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्रीय पशु आहे
खुप यूट्यूब वर व्हिडिओ येतात पण तुमच्या व्हिडिओ ला तोडच नाही खुप उदबोधक व सामाजिक संदेश देणारे एकमेव कुटुंब आहे शासन दरबारी नक्कीच नोंद घेतली जाईल झाडे लावा व ती योग्य प्रकारे जगवा हां संदेश सगळ्यांनी घ्यावा शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ❤
तुमची झाडे लावण्याची मोहीम खूप चांगली आहे..ही मोहीम अशीच सुरू ठेवा, तुमच बघून बाकीचे पण आदर्श घेतील आणि याचा निसर्गाला आणि आपल्याला पण खूप फायदा होईल..आणि आजकाल तर झाडे लावण्याची खूपच गरज आहे आपल्याला निसर्गाला..so keep it up👍
रोज एक तरी व्हीडिओ टाकत जा सिद्धू दादा.खरंच आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.दादा तुम्ही रोज एक मोहीम राबवत असता .गावी आल्याचे चीज करताय.झाडे लावताय .पुढच्या वर्षी वाढलेली पाहिले की मन प्रसन्न होईल.
Nice video,,, receipe पण एक no. भारी,, अप्रतिम,, सुला ताई ने receipe पण एक no. केली 👌👌👌👍👍👍👍🍫💐💐💐💐💐💐❤️❤️ झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम पण मस्त तुमच्या फॅमिलीला हॅट्स ऑफ you 👌👌👍👍
दादा तूमचे सगळे विडिओ छान असतात खूप शांत बोलणे जे काही तूम्हाला आम्हाला माहिती द्यायची असते ती अगदी सहज आमच्या पर्यत पोहचते अगदी तूमच्या घरातील सगळे खूप शांतपणे बोलतात झाडे लावा उपक्रम खूप छान
छान वृक्षारोपण केले, पुढच्या पिढीला याचा चांगलाच उपयोग होईल, दादा तुमचे निरीक्षण खूप चांगले आहे, छोट्या छोट्या गोष्टीची माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत असता .🙏🏻
खर तर निसर्ग किती श्रेष्ठ आहे हे या ऋतूत वेगळं सांगायला नको.निसर्गाचा आस्वाद आणि त्याला समजून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे ,पण आज आधुनिक युगात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.---दादांसारखे , बाणाई सारखे हाके परिवारातील सगळे लोक जरी शिक्षण कमी असले तरी त्यांचे विचार उच्च आहेत याच कौतुक वाटत
घरातील स्त्रिया चांगल्या अस्लिकी संपूर्ण कुटुंब चांगले राहते तुमचे आईवडील चांगले महणून सुना पण व्यवस्थीत राह तात तुमचे कुटुंब UA-cam वर आदर्श कुटुंब आहे. Nahitar Kay lok UA-cam var paisasathi नवराबायकोच ना त्याची पण मर्यादा पार करतात.तुम्ही UA-cam वर सर्वोत्तम व्लॉगर आहात भाजी बेस्ट झाली पण, काळे तिल का टाकले सांगा.👌🏻👍🏻
सुला पण बानाई सारखीच सुगरण आहे पाट्यावर वाटण खुरसने घातलेलं चुलीवरचं कालवण भाकरी असं जेवण पाहून तोंडाला पाणी सुटतं आणि आमचं लहानपण आठवतं तुला भाजी एक नंबर मस्त पैकी बेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
🙏
तिन्ही सुना सुगरण आहेत 👍
एकच नंबर रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍❤️
बानाई सारखीच अन्नपूर्णा,सुलाताई,लय भारी,सर्वंच कुटुंब
घरातील चौघी पण सुगरण आहेत
झाडे लावा झाडे जगवा मस्त मोहीम
👌👌👌👌👍👍
सिद्धू दादा तुमचा परिसर इतका छान आहे. नैसर्गिक पर्यटन केंद्र चालू करता येईल. विविध प्राणी पक्षी आणि हिरवा गार निसर्ग आणि तुमच्यासारखी साधी आणि निसर्गवेडी माणसं. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे नवीन गोष्टी शिकता येतात. दादा, बाणाई कोकण फिरून आल्याने त्यांना झाड लावण्याची गरज जाणवली. अशी झाडी तयार झाली तर पावसाचं प्रमाण नक्की वाढेल. खूप छान उपक्रम👌👌
Tasty best recipe potato bringal spicy vegetable delicious food thanks
प्रत्येकानी झाडं लावली पाहिजेत.... पाऊस पाणी कमी झाला आहे..... जागा असेल त्यांनी लावली पाहिजेत... दादा खरंच खूप कष्टाळू आहेत.... किती छान विचार आहेत दादांचे 🙏🙏🙏🙏
खुप छान सुलाताईनी भाजी बनवली 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
🙏
सुलई ताईने पण खुप छान भाजी बनवली.yummy😋😋
सुलाताईं सुद्धा खुप छान भाजी बनवली😊
किती छान मोहीम दादा राबवत आहे. निसर्गाशी एकरूप झालेले हाके कुटुंब. उगीच कुठलाही थाट माट नाही. साधे सरळ जीवन उच्च विचारसरणी चांगले संस्कार हाके परिवाराला सलाम. 🙏🙏🌹🌹
🙏
खूप छान रेसिपी एकदम सोपी आणि चविष्ट...👌👌
एक चांगला संदेश आहे झाडे लावायचा 👌👌👌👌👌👌nice असेच काम करत राहा आणि हे बगुन सर्वांनी एक तरी झाड लावलं पाहिजे
खुपच प्रेरणादायी उपक्रम घेतला आहे दादा वडाचे झाडे लावण्याचा..यामुळे धरणीचे आणि मणुष्याचेही आयुष्य वाढेल..यासारखे पुण्य नाही... तुमचा भागही कोकणासारखे होईल..काय गरज आहे कोकणात फिरायची आज बाणाई व तुम्हाला घरी पाहुन खुप आनंद झाला फार बर वाटल..वड,पिंपळ,चिंच,करंज,शहाणी बाभुळ,कडुलिंब, कवठ,जांभुळ,आंबा अशी ही कल्पर्वक्षाची झाडी लावलीना आयुर्वेदिक व पर्यावरणाच्या द्रष्टीने खुप महत्त्वाची आहेत..दुष्काळ कधीही पडणार नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉
तसेच सुलावहिनीनेही आज वांगी-बटाटा भाजी छान केली..बाणाई वहिनी सारखे त्याही छान करत आहेत... सिद्धु दादा तुम्हाला चौफेर ज्ञान आहे, निसर्ग, विज्ञान,इतिहास या विषयीची जागरूकता आणि महत्व आहे दादा..खुप खुप धन्यवाद दादा आणि बाणाई वहिनी.तसेच सर्व परिवार
Sulatai bhaji khupch Chan keli.sarva ch soona khupch hushar aahet.
खरंच तुमच्या वडिलांची या वयात देखील कामाची जिद्द पाहून खूप छान वाटलं.😊 त्यांनी तुमच्याशी स्पर्धा केली तीही या वयात चांगल्या कामासाठी ☺️🙏🏻 hatts off शेकरू म्हणतात तिला आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्रीय पशु आहे
दादा तुम्ही एकच नंबर छान बोलता बाकी भाजी खुप छान सुलाताईची 👌👌👌
खुप यूट्यूब वर व्हिडिओ येतात पण तुमच्या व्हिडिओ ला तोडच नाही खुप उदबोधक व सामाजिक संदेश देणारे एकमेव कुटुंब आहे शासन दरबारी नक्कीच नोंद घेतली जाईल झाडे लावा व ती योग्य प्रकारे जगवा हां संदेश सगळ्यांनी घ्यावा शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ❤
किती समजुतदार आहे सागर बाळ ! जे आहे ते आवडीने खातो ! काही नखरा नाही काही तक्रार नाही ! 😊
सुला पण बाणाई सारखीच हुशार आहे सुगरण छान भाजी केली वांग्या बटाट्याची
सागर छान रहा तो तुम्हच जीवन बघुन अभिमान आहे, काही असो किंवा नसो मस्त रहाच व छान खायच सलाम करते ज्योति पाटील नागपुर🙏🙏
🙏
Sula tayi pn mast ❤banvle bhaji.. banayi sarkhi aa he.
सूला कमी बोलते पण कामाला खूप चपळ आहे खूप कमी वेळात रेसिपी बनवली १ नंबर
झाडे लावा झाडे जगवा एक नंबर मोहीम राबवता
Khupch chan
सुलाई दिदी थोरली जाऊ बानाई दिदी सारखीच सुगरण आहे किती सुंदर वाटण करुन वांगे बटाटा रस्सा बनवला भाजी रंग पण छान आला आहे
Very nice video❤❤❤
मस्त भाजी बनवली सुलाने ❤❤
सिंदू दादा बाणाई सारखीच सुगरण आहे सुलाई 😋😋👌👌 वांगे बटाटा रस्सा भाजी एक नंबर झाली 🎉🎉
सुलाची भाजी एकच नंबर
Mast dada sula tai pan chhan आहेत् मस्त झाली भाजी khup chan
किती छान, सुंदर कुटुंब, सुलाची भाजी तर खूप सुंदर दिसते
🙏
असे व्हिडिओ पाहिजेत प्रेरणादायी.
सुलाची रेशिपी एकच नंबर .
सुलाई म्हणता दादा किती छान वाटतं
तुमची झाडे लावण्याची मोहीम खूप चांगली आहे..ही मोहीम अशीच सुरू ठेवा, तुमच बघून बाकीचे पण आदर्श घेतील आणि याचा निसर्गाला आणि आपल्याला पण खूप फायदा होईल..आणि आजकाल तर झाडे लावण्याची खूपच गरज आहे आपल्याला निसर्गाला..so keep it up👍
बानाई वहिनी, सुलाई, अर्चणा, आणि आई सगळेच एक नंबर जेवण बनवतात.
सुगरण आहेत.👌👌👍👍
🙏
छान भाजी बनवली
झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबविण्यात दादा खूप कष्ट घेतले आहे तरी सर्व नागरिकांना या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे
Aaj sukataini vangabatatychi chhan rassa bhaaji ressipi banavli daadani jhade chhan lavli video khup chhan vatala baghyala maja aali
सुलाताई भाजी मस्त केली आहे....मस्तपैकी बेत आहे आज....
खुप छान भाजी बनवली ❤
श्री स्वामी समर्थ दादा आणि सगळे खुप छान आहे हा विचार खुप सुंदर होईल तुमचे गाव सर्वांनाच आनंद मिळेल ❤❤❤❤
एकच नंबर बटाटा आणि वांग्याची भाजी
मस्तच केली भाजी.खूपच छान संदेश दिला आहे तुम्ही सर्वांना झाडे लावण्याचा. दादा पण खूप अभ्यासू आहेत खरे सुसंस्कृत आहात तुम्ही सर्व जण.
रोज एक तरी व्हीडिओ टाकत जा सिद्धू दादा.खरंच आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.दादा तुम्ही रोज एक मोहीम राबवत असता .गावी आल्याचे चीज करताय.झाडे लावताय .पुढच्या वर्षी वाढलेली पाहिले की मन प्रसन्न होईल.
दादा तुम्ही बरोबर अर्चना ला आधी व आता सुलाला रेसिपी बनवताना व्हिडिओ त बोलायला लावले एकद भारी छान रेसिपी केली सुलानी 👌👌🎉🎉🎉
🙏
सुलाने छान वांग बटाट्याचे कालवन बनवले, दादा कीती कष्ट करतात, छान कुटुंब🎉🎉
🙏👌🌹🍀🌸🇮🇳💙🎉🎉 भाजी बघून तोडांला पाणी सुटलं लगेच खावीशी वाटली धन्यवाद
सुला ताई एक नंबर रेसिपी छान वेगळा प्रयत्न्य.
Khup chan😊😊😊
सुजाता ई न खूप छान बनवली
दादा खुप छान 🙏👍
Sundar bhaji
Khup chan video
सुलाई पण बानाईं प्रमानेच खूप सुंदर स्वयंपाक करतात।
खुपच छान विडिओ
Mast resepi Sula pan chan aahe 😊
खूप छान भाजी बनवली सुलाताई ने
Nice video,,, receipe पण एक no. भारी,, अप्रतिम,, सुला ताई ने receipe पण एक no. केली 👌👌👌👍👍👍👍🍫💐💐💐💐💐💐❤️❤️ झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम पण मस्त तुमच्या फॅमिलीला हॅट्स ऑफ you 👌👌👍👍
साधी रहाणी... उच्च विचार! हे वाक्य तुमच्या परिवारासाठी च बनलेलं आहे 👍🏻✨खूप च भारी दादा ✨
वाव, खुप छान भाजी बनवली एकदम झक्कास
🙏
लय भारी सुला ताई
मस्त,
सुला ही हुषारच आहे भाजी खुपच छान बनवते
एकच नंबर भाजी केली सुलाने 👌🏻👌🏻👌🏻👍🏻. दादा खूप कष्टाळू आहेत. तुमचे व्हिडीओ खुप मस्त वाटतात.
दादा तूमचे सगळे विडिओ छान असतात खूप शांत बोलणे जे काही तूम्हाला आम्हाला माहिती द्यायची असते ती अगदी सहज आमच्या पर्यत पोहचते अगदी तूमच्या घरातील सगळे खूप शांतपणे बोलतात झाडे लावा उपक्रम खूप छान
🙏
सुंदर ❤
छान वृक्षारोपण केले, पुढच्या पिढीला याचा चांगलाच उपयोग होईल, दादा तुमचे निरीक्षण खूप चांगले आहे, छोट्या छोट्या गोष्टीची माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत असता .🙏🏻
Super 💯
सुला पण सुगरण आहे. छानच झाली रस्सा भाजी
छान चालले वृक्षवल्ली आम्हा सोयरे
खर तर निसर्ग किती श्रेष्ठ आहे हे या ऋतूत वेगळं सांगायला नको.निसर्गाचा आस्वाद आणि त्याला समजून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे ,पण आज आधुनिक युगात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.---दादांसारखे , बाणाई सारखे हाके परिवारातील सगळे लोक जरी शिक्षण कमी असले तरी त्यांचे विचार उच्च आहेत याच कौतुक वाटत
खूप छान भाजी
सिदूशेट तुमच्या वसाहतीतील प्रत्येकाला शतशः नमन पण तुमच्या ज्येष्ठ सदस्यांना कोटी कोटी प्रणाम😊
Shri Swami Samarth.
Dada tumhi khup chan prabodhan detay aamhala khup kahi ghenyasarakha aahe tumchya saglyakadun agdi chota sagar suddha kiti samadhani aahe , nahitar aaj chi mule mobile shivay jewat nahit, dada Swami aai always with you.
छान बनवली भाजी सुलभाताई 👌👌
मुलांची शाळा चा पण व्हिडीओ बनवा सिद्धूभाऊ सुला ताई लई बेस्ट भाजी बनवली बर का 😊 अस च बोलत जा 😊
Tumchya sarv mahila mandali bhajya Chan 👌👌kartat. Sula tai boltat kami pan kaam fast kartat 😊Chan keli aaj bhaji 😋😋vedeio👌👌👍👍
सुला ताई खूप छान भाजी बनवली आहे 🎉🎉🎉🎉❤
Dada ne zaade lavle ❤khup chaan.....
सुलाताई भाजीचा रंग खुप छान
खूप छान भाजी बनवली👌👌
Sula Tai pan sugran aahe tumcha garatil saglech mast swaypak kartat tumche aai vadil Great 👍
खूप छान
हाय दादा नमस्कार खुप छान व्हिडिओ एकच नंबर
एवढ्या वयात पण दादा एवढं काम करतात मानलं पाहिजे
Shree swami Samarth
Chan recipe 👌👌🌹
घरातील स्त्रिया चांगल्या अस्लिकी संपूर्ण कुटुंब चांगले राहते तुमचे आईवडील चांगले महणून सुना पण व्यवस्थीत राह तात तुमचे कुटुंब UA-cam वर आदर्श कुटुंब आहे. Nahitar Kay lok UA-cam var paisasathi नवराबायकोच ना त्याची पण मर्यादा पार करतात.तुम्ही UA-cam वर सर्वोत्तम व्लॉगर आहात भाजी बेस्ट झाली पण, काळे तिल का टाकले सांगा.👌🏻👍🏻
घराचा परिसर छान आहे
👌👌
मस्त भाजी केली सुला नी🎉🎉
सुलाने मस्त बनवली भाजी
खरे समाधानी जीवन यालाच म्हणतात
एक नंबर👌
Khupach chaan Jevan
Khupach chaan vatavaran
छान होता. व्हिडिओ आपल्या भविष्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वांगी बटाटा मिक्स भाजी खूप दादांच्या हस्ते वृक्षारोपण खूप छान व्हिडिओ दादा सासवड
एक पेड मात्र के नाम म्हणून मोहीम चालू आहेत दादा खुप छान
दादा, म्हणजे,, बाळूमामा,च, वाटतात,मला,मला,दादा,चार, स्व भाव,लय,आवडतो