Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मोहीम ऐवजी देखील रोज सकाळी सकाळी ऐकण्यासारखी गुरुजींची भूपाळी👌🏽🚩
महाजन गुरूजी मोहिमेत सकाळी पहाटेची गीत वर्षभर साठवून ठेवतो पुन्हा आली आहे ती वेळ लवकरच ऐकायला मिळेल
हो आतुरतेने वाट पाहत आहे
स्वच्छतादूत आदरणीय गुरुवर्य महाजन गुरुजी साष्टांग दंडवत
हा सकाळचा आवाज दिवसभर मोहिमेत चालण्याच बळ देतो।।।। आम्ही धारकरी धन्य आहोत गुरुवर्य,महाजन गुरुजी आम्हाला भेटले। महाराष्ट्राचे कोहिनुर हिरे आहेत
ममभभभभभभंस
माफ करा ताईसाहेब तुमच्या या मेसेज चा अर्थ नाही समजला
वाह गुरुजींची भूपाळी अगदी मंत्रमुगध करून गेली सूंदर आवाज साक्षात माँ सरस्वती बोलते असेच वाटते
मोहिमेची आठवण झाली ही वाणी ऐकून....
मोहिमेतून घरी गेल्यावर कित्येक दिवस महाजन गुरूजींच्या आवाजाची गुण गुण चालू असते......
गुरूवर्य, तुमचा हा गोड आवाज ऐकल्यावर मोहिमेतला अख्खा दिवस आपल्याला चालण्याचं बळ येतय..जय शिव-शंभूराजे....!!
या सत्पूरूषांचे चरण स्पर्श करण्याचे भाग्य देवानी मला या जीवनात दीले म्हनून देवाचा फार फार ॠणी आहे.....
Agdi kharay..._/\_
वा गुरुजींचा गोळ आवज मध्ये हे गीत मोहीम मध्ये सकाळी कानी पडतात तर अख्खी मोहीम पार पाडायची बळ मिळत
महाजन गुरुजींना नमस्कार .एका सात्विक वातावरणात गेल्याचा अनुभव येतो हे ऐकताना .हे प्रातःस्मरण म्हणून रोज ऐकायला हवं
मोहिमेतील सकाळच्या वेळीची आठवण झाली गुरुजी अप्रतिम
पुनः मोहिमेत घेऊन गेले महाजन गुरुजी! दंडवत!
माँ सरस्वतींनी....आशीर्वाद दिला साक्षात.....महाजन गुरुजींना
स्वच्छतादूत गुरुवर्य महाजन गुरूजी....अप्रतिम्👌
अदभुत अनुभूती देणारी महाजन गुरुजींची भूपाळी आहे. ज्यांनी मोहिमेत महाजन गुरुजींची भूपाळी ऐकलं आहे ना तो खरंच नशीबवान आहे. माझी प्रत्येक मोहीम मधली सर्वात गोड आठवण 😇😇😇♥️💐
Mohimetun ghari gelyavar prattek git kanat gungunat. Asat awaj tr far mast ahe Mahajan guruji kharokhar kohinur ahet ❤❤
मोहिमेतील सह्याद्रीच्या कुशीतील कडाक्याची थंडी आणि त्यात पहाटेचे समयी हा आवाज जणू स्वर्गीय स्वरच🚩🚩🚩🙏🙏🙏
वंदन गुरुजी मोहीमेत असल्याचा भास झाला...
गजाभाऊ अत्यंत शांत आणि गोड आवाजात छानच सादर केल आहेत
मोहिमेची पहाट❤☺️महाजन गुरुजी🙏🚩
गुरुजी आपल्या आवाजाने असे वाटते की मोहिमेची पहाट आहे छान
मोहीमेच्या पहाटेची आठवण झाली 🚩गुरूवर्य 🚩
गुरूजी छान अप्रतीम छान वाटल
रोज पहाटे ऐकावी अशीच वाटते.... आवाज मस्तच आहे....
Mahajan Guruji Yaancha aawaj Aaikun man ekdam shant khush hot 🙏
गुरुजींच्या वाणीतुण साक्षात देवी सरस्वतीच बोलते आहे असेच वाटते 🙏
9⁰⁰
आदरणीय श्री महाजन गुरुजी
श्री गुरुवर्य महाजन गुरुजी 🙏🚩
खुपच सुंदर छान प्रेरणादायी कवन आहे
मोहिमेची आठवण झाली
नमन महाजन गुरुजी 💐💐
प्रति गुरुजी महाजन गुरुजीस्वच्छता दूत
आदरणीय गुरुवर्य श्री महाजन गुरुजी☺️
मोहिमेत पहाटेची आठवण गुरुवर्य 🙏🚩
गुरुमाऊली
Khup sumadhur awaj
गुरुवर्य महाजन गुरुजी 🙏
मोहिमेत मी हे गोड शब्द ऐकले पहाटे झोपेतच हे शब्द कानावर पडत होते धान्य झालो स्वर संपू नये असे शब्द गोड आवाज
जय श्री राम 🚩🚩🚩
गुरुजी ❤❤❤🙏🙏
🚩🚩🚩🤝🤝🙏Pranam guruji
Jay shivray
Jay shivray 🚩🙏
मोहिमेची आठवण आली गुरुजी
अप्रतिम 🙏🏽
जय श्रीराम
Mohim chi athvun aali 🙏🙏
जय शिवराय
प्रेरणादायी आहे
वंदन....🙏🙏🚩🚩
जय श्री राम
वाह अप्रतिमच !
Xxx
प्रातस्मरणीय
मोहिमेत पहाटे झोपेतून उठतोय असे वाटले
केवळ नतमस्तक.. ॐ..
मोहिमेत आल्यासारखे वाटले
अप्रतिम
Sir me Nikhil Wakade chi Aai.Aaj tumche Hi Andhi Sanskrut iHe got yeekle & gahivarun aale
श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान चे मायाळु झाड महाजन गुरुजी
खुप च सुमधुर आवाज ❤
Audio clip bhetal kaa he
खुप छान
महाजन गुरुजींचे हे श्लोक ऐकल्यावर एक नवीनच ऊर्जा प्राप्त होऊन जाते बघा आम्हा धारकऱ्यांना
गोड़ वाणी
🚩🚩🚩🚩🙏
🙏🏻🙏🏻
Shivajiआहेमाझेनाव
🚩🙏
मोहीम मधील भल्या पाहट ची आठवन झाली
❤
🚩🚩🙏🙏🚩🚩
हे गुरूजी माझ्या घरी आले होते.....रात्री मुक्कामी पण होते.यांचा संपर्क क्रमांक मिळेल का????
❣️
Dada hya bhpali chi audio clip bhetel tar 9164643100 var send kara...
तुमच्याकडे असेल तर मला पाठवा. ९६५७६४९६३०
इको वाढवल्यावर मोहिमेत ऐकल्यासारखं वाटेल
याचे शब्द मिळतील का
Sir yekda Malakapur la yene karave.tumcha mo. No. Hava aahe. Nikhu aata Malakapur la aahe
यावर्षी
मोहीमेच्या आधी मोहीम घडवलीत.
🙏🙏
मोहीम ऐवजी देखील रोज सकाळी सकाळी ऐकण्यासारखी गुरुजींची भूपाळी👌🏽🚩
महाजन गुरूजी मोहिमेत सकाळी पहाटेची गीत वर्षभर साठवून ठेवतो पुन्हा आली आहे ती वेळ लवकरच ऐकायला मिळेल
हो आतुरतेने वाट पाहत आहे
स्वच्छतादूत आदरणीय गुरुवर्य महाजन गुरुजी साष्टांग दंडवत
हा सकाळचा आवाज दिवसभर मोहिमेत चालण्याच बळ देतो।।।। आम्ही धारकरी धन्य आहोत गुरुवर्य,महाजन गुरुजी आम्हाला भेटले। महाराष्ट्राचे कोहिनुर हिरे आहेत
ममभभभभभभंस
माफ करा ताईसाहेब तुमच्या या मेसेज चा अर्थ नाही समजला
वाह गुरुजींची भूपाळी अगदी मंत्रमुगध करून गेली
सूंदर आवाज साक्षात माँ सरस्वती बोलते असेच वाटते
मोहिमेची आठवण झाली ही वाणी ऐकून....
मोहिमेतून घरी गेल्यावर कित्येक दिवस महाजन गुरूजींच्या आवाजाची गुण गुण चालू असते......
गुरूवर्य, तुमचा हा गोड आवाज ऐकल्यावर मोहिमेतला अख्खा दिवस आपल्याला चालण्याचं बळ येतय..
जय शिव-शंभूराजे....!!
या सत्पूरूषांचे चरण स्पर्श करण्याचे भाग्य देवानी मला या जीवनात दीले म्हनून देवाचा फार फार ॠणी आहे.....
Agdi kharay..._/\_
वा गुरुजींचा गोळ आवज मध्ये हे गीत मोहीम मध्ये सकाळी कानी पडतात तर अख्खी मोहीम पार पाडायची बळ मिळत
महाजन गुरुजींना नमस्कार .
एका सात्विक वातावरणात गेल्याचा अनुभव येतो हे ऐकताना .
हे प्रातःस्मरण म्हणून रोज ऐकायला हवं
मोहिमेतील सकाळच्या वेळीची आठवण झाली गुरुजी अप्रतिम
पुनः मोहिमेत घेऊन गेले महाजन गुरुजी! दंडवत!
माँ सरस्वतींनी....आशीर्वाद दिला साक्षात.....महाजन गुरुजींना
स्वच्छतादूत गुरुवर्य महाजन गुरूजी....अप्रतिम्👌
अदभुत अनुभूती देणारी महाजन गुरुजींची भूपाळी आहे. ज्यांनी मोहिमेत महाजन गुरुजींची भूपाळी ऐकलं आहे ना तो खरंच नशीबवान आहे. माझी प्रत्येक मोहीम मधली सर्वात गोड आठवण 😇😇😇♥️💐
Mohimetun ghari gelyavar prattek git kanat gungunat. Asat awaj tr far mast ahe Mahajan guruji kharokhar kohinur ahet ❤❤
मोहिमेतील सह्याद्रीच्या कुशीतील कडाक्याची थंडी आणि त्यात पहाटेचे समयी हा आवाज जणू स्वर्गीय स्वरच🚩🚩🚩🙏🙏🙏
वंदन गुरुजी मोहीमेत असल्याचा भास झाला...
गजाभाऊ अत्यंत शांत आणि गोड आवाजात छानच सादर केल आहेत
मोहिमेची पहाट❤☺️महाजन गुरुजी🙏🚩
गुरुजी आपल्या आवाजाने असे वाटते की मोहिमेची पहाट आहे छान
मोहीमेच्या पहाटेची आठवण झाली 🚩गुरूवर्य 🚩
गुरूजी छान अप्रतीम छान वाटल
रोज पहाटे ऐकावी अशीच वाटते.... आवाज मस्तच आहे....
Mahajan Guruji Yaancha aawaj Aaikun man ekdam shant khush hot 🙏
गुरुजींच्या वाणीतुण साक्षात देवी सरस्वतीच बोलते आहे असेच वाटते 🙏
9⁰⁰
आदरणीय श्री महाजन गुरुजी
श्री गुरुवर्य महाजन गुरुजी 🙏🚩
खुपच सुंदर छान प्रेरणादायी कवन आहे
मोहिमेची आठवण झाली
नमन महाजन गुरुजी 💐💐
प्रति गुरुजी
महाजन गुरुजी
स्वच्छता दूत
आदरणीय गुरुवर्य श्री महाजन गुरुजी☺️
मोहिमेत पहाटेची आठवण गुरुवर्य 🙏🚩
गुरुमाऊली
Khup sumadhur awaj
गुरुवर्य महाजन गुरुजी 🙏
मोहिमेत मी हे गोड शब्द ऐकले पहाटे झोपेतच हे शब्द कानावर पडत होते धान्य झालो स्वर संपू नये असे शब्द गोड आवाज
जय श्री राम 🚩🚩🚩
गुरुजी ❤❤❤🙏🙏
🚩🚩🚩🤝🤝🙏
Pranam guruji
Jay shivray
Jay shivray 🚩🙏
मोहिमेची आठवण आली गुरुजी
अप्रतिम 🙏🏽
जय श्रीराम
Mohim chi athvun aali 🙏🙏
जय शिवराय
प्रेरणादायी आहे
वंदन....🙏🙏🚩🚩
जय श्री राम
वाह अप्रतिमच !
Xxx
प्रातस्मरणीय
मोहिमेत पहाटे झोपेतून उठतोय असे वाटले
केवळ नतमस्तक.. ॐ..
मोहिमेत आल्यासारखे वाटले
अप्रतिम
Sir me Nikhil Wakade chi Aai.
Aaj tumche Hi Andhi Sanskrut i
He got yeekle & gahivarun aale