such a great personalty-भिडे गुरुजी हे हिमालया सारखं दिव्य जीवन आहेत ।स्वच्छतादूत श्री महाजन गुरुजी
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- धारातीर्थ गडकोट मोहीम हे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी हिंदूंना दिलेलं एक प्रभावी माध्यम आहे ज्यात सहभागी होऊन शिवछत्रपती संभाजी महाराज महाराज यांना समजून घेण्याचा मार्ग सोप्पा होतो. त्यांचं खडतर जीवन वर्षातले चार दिवस अनुभवून त्यांच्या त्यागाची भावना समजते. तर आपल्याला आपण त्यांच्यापासून किती दूर आहोत हे समजते.
या हिंदवी स्वराज्याच्या प्रवाहात स्वतः श्री शिवछत्रपतींचे पाईक म्हणून जगण्याची संधी वर्षातून एकदाच लाभते, यंदाची मोहीमी श्री राजगड ते श्री रायगड (मार्गे मढेघाट)
दिनांक 27 ते 30 जानेवारी 2019
इन्स्टाग्राम लिंक : ...
#महाजन_गुरुजी
#पहिली_मोहीम
#अनुभव
महाजन गुरुजींचा आवाज ऐकूनच मोहिमेतील पहाटे गीतांची आठवण झाली.😍
🚩
🔥💘
लवकरच भूपाळी ही ऐकता येईल @sudarshan jadhav
Høy kharch
रोज आरतीस उगवती...
शत शत नमन गुरुजी, मी पाहिलेला देव.
शब्द कमी पडतील एवढं मोठ व्यक्तिमत्व 🙏
शत शत नमन गुरुजी!!!
भिडे गुरूजी हे आजचे समर्थ रामदास स्वामी आहे.
असे गुरू मिळाले हे आमचे भाग्य.
आदरणीय गुरूवर्य श्री संभाजीराव भीडे गुरूजी आणि आदरणीय श्री महाजन गुरूजी हे आम्हा धारकऱ्यांना एक स्फुर्ती प्रेरणा स्थान .....!
पूज्य भिडे गुरुजींचे प्रतिरूप म्हणजे महाजन गुरुजी 🙏🚩
आदरणीय गुरुवर्य श्री महाजन गुरुजी
खुप प्रेरणा दायी असेल हा अनुभव आमच्या जिवनासाठी
महाजन गुरूजी फार छान
गुरूजींनी घडवलेली ही नररत्ने समाजामध्ये सदैव चमकतच राहतील.आपल्या स्वयंप्रकाशात ईतरांना उजळुन टाकण्यातच आपल्या जीवनाची ईतीकर्तव्यता आहे असच जीवन जगणारे.......महाजन गुरूजी.🙏
भाषण ऐकून धन्य पावलो
एक मावळा
गुरुजींचा सांगितलेला प्रसंग यात महत्वाचं म्हणजे त्या 200 जणांच्या येण्याची वाट पाहता पाहता गुरुजींनी दिवसभरांपासून ते संपूर्ण रात्र होऊन मोहीम पुढे मार्गस्थ होईपर्यंत पाण्याचा एक थेंब किंवा भाकरीचा तुकडा सुद्धा स्पर्श केला न्हवता इतके ते त्यांच्या येण्याची वाट पाहत होते.
जयंतु हिंदु राष्ट्रम 🚩🚩🚩🚩
महाजन गुरूजी 🙏🙏⛳
गजाभाऊंचा अनुभव....सुंदर अनुभव.....!
आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीचा वार
Shivpratishthan hindusthan...🚩🚩🚩🚩
अप्रतिम❤❤
रामाची महती कशात ?
तर त्याच्या श्री हनुमंता सारख्या त्याच्या भक्तात....
गुरुजींनी उभी केलेली सह्याद्री सारखी माणसे हीच त्यांच्या हिमालयत्वाची साक्ष आहेत...
गुरुजींची वाणी एकदम सुमधुर आहे
क्रुपया आपला सम्पर्क मिळावा 🙏
कुणाचा संपर्क हवा आहे ?
गुरुवर्य....शतत नमन
32 शिराल्या मधी नाथा सरांची मुलाखत व्हावि गुरुजींचे मित्र म्हणून त्यांची ओळख आहे ....
नक्कीच प्रयत्न करू
मदत वाटल्यास +91 86054 55506(धारकरी दर्शन जोशी) ह्या क्रमांकावर संपर्क साधावा .......आपल्याला नकीच खूप खूप माहिती मिळेल नाथा सर हे प्रतिष्ठान स्थापन व्हायचा आदी पासून गुरुंजीनसोबत आहेत ....सरळ सरळ बोलायचं तर "संभाजीराव म्हणून हाक मारणारी एक व्यक्ती" .....खूप माहिती आपल्याला समजेल ......
।। जगू पांग फेडवया माय भु चे ।।
गुरुमाऊली
नम्र नमस्कार . या पेक्षा गुरूजी काय सांगणार
🙏🙏🙏🙏
गुरुमावली
Mast
Nice
कवलापूर च्या लाड नाना चे विडिओ कधी येणार आहे
विचारभुक भागवणारे भाषण
Haramkhor rss agent ... he is Manohar bhide
विश्वाचा आकार केवढा
ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा
भावांनो जागे व्हा.
मनु हर भिडे च्या नादी लागू नका.
तुम्हाला जर तुमचे भविष्य घडवायचे असेल तर
फक्त शिक्षण आणि उद्योगावर लक्ष केंद्रित करा.
आपण किती शिकलात ?
आपला कोणता आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे ?
तू कोणता मोठा तिर मारला
प्रत्येक वेळी कंमेन्ट करून तुला काय साध्य होणार नाही
मेरा मकसद जिंदा लोगो को जगाना है. मुडदो को नही.
@@gajananbhoite2757 मराठी बोल पाहिलं टिपू च्या औलादी तुम्ही
आम्ही छत्रपतींची औलाद आहे. आणि तु मनुहर भिडे च्या बागेतल्या सडलेल्या आंब्याची औलाद आहे.
🙏🙏🙏