देवगड मध्ये धरती हापूस आंबा बाग / ४०० पेटी आंबा उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2023
  • 🔷 आजची प्रॉपर्टी आपल्या शिरगाव बाजार पेठे मोजून ४ किलो मिटर अंतरावर आहे. संपूर्ण प्लॉट हा ऍग्री कल्चर प्लॉट असून टेबल प्लॉट आहे. या बागे मध्ये एकूण ११५ धरती हापूस आंबा कलमे आहेत. साधारण जर जास्त प्रमाणात मेहनत घेतली तर तुम्ही ४०० पेटी हापूस आंबा काढू शकता. जागे मध्ये पाण्यासाठी स्वतंत्र विहीर उपलब्ध आहे. लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे. संपूर्ण प्लॉट ला कंपाऊंड केलेले आहे. प्लॉट च्या गेट पर्यंत ग्रामपंचायत रस्ता देखील आलेला आहे.जागा मालकांनी गेल्या सिझन मध्ये ३०० पेटी हापूस आंबा या बागेतून काढला आहे.
    प्लॉट मधून इतर जवळच्या सुविधा तुम्हाला ४ किलोमीटरवर उपलब्ध आहेत.
    ____________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    आर्थिक अडचण असल्याने.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर बागेची किंमत ७० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #kokanproperty #sindhudurgproperties #realestate #agricultureplot #plotforsale
    #devgadproperty #mangofarmforsale #hapusaamba #realestate #farmlandforsale

КОМЕНТАРІ • 12

  • @anilghavate
    @anilghavate Місяць тому

    Ho

  • @arunmethar290
    @arunmethar290 7 місяців тому +2

    सुंदर हापूस आंबा बाग

  • @rajgondapatil3975
    @rajgondapatil3975 7 місяців тому +2

    Very High Price

  • @Sheru7751
    @Sheru7751 7 місяців тому +1

    Area kiti aaahe

  • @Nup_786
    @Nup_786 5 місяців тому

    Cost will be mentioned always...will help u to get call accordingly.... budget of person...& U avoid unwanted calls 📞

  • @avb530
    @avb530 7 місяців тому +1

    kimmat kiti ahe 60 lakh ka?...25/26 la yeu ka visit la

    • @AvinashTorne-vj5ue
      @AvinashTorne-vj5ue 7 місяців тому +1

      70 लाख negotiable आहे... प्लॉट व्हिजिट साठी एक दिवस आधी कळवा.. 🙏

    • @anilghavate
      @anilghavate Місяць тому

      Property sale zali ka
      Budget.40lakh ahe.tehi loan kadun denar

  • @Vijaypatil09
    @Vijaypatil09 3 місяці тому

    20 lakh ch khup zaal 😂 70 lakh ya peksha fd kel Tr parvadal
    70 lakh 6 lakh 10 yers made zale 6lakh
    Ani 70 lakh gf keli Tr 10 yers ni 1 cr pariyth jaat mg kay parvdal 😂😂😂 aani mg ya fayda aashya jamini made paise guntbache